आमच्या मांतग समाज मध्ये खूप पोतराज आहेत अन अजूनही रुढी प्रमाणे पोतराज होत चालेत कधी त्यांना अकल येणार मी कट्टर अम्बेडकरवादी मांग आहे जयभिम
@alok__.09015 ай бұрын
mi hi ambedkarwadi matang aahe jay bhim jay lahuji 70% lok hi ambedkarwadi matang aahet aani baakiche hindu tu purn samajala nako bolu bhava 💛💙
@ashishsonwane72205 ай бұрын
शुभम सर सर्व प्रथम आपणास स्वाभिमानी जय भिम तुमच्या सारख्या तरुणांची खूप गरज आहे समाजात.... सध्या हे हिंदु लोक मांग समाजाला भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे समाजात पुट पाडत आहेत.... खोट्या गर्वामुळे मांग समाज स्वतःला हिंदू मानात आहे पण त्या लोकांच्या लक्षात येत नाही कि अजून देखील मांग समाजावर हे सनातनी लोक अन्याय करत आहेत.... पण त्याला हे लक्षात येत नाही.... परंतु अशे मांग लोक मोचक्याचं प्रमाणात आहेत बाकी बहुतांश लोक हे बाबासाहेबानी दाखवलेल्या मार्गांवर चालत आहेत...
@ajayadgale55222 ай бұрын
खरी परिस्थिती आहे, नक्की येणार्या काळात परिवर्तन घडेल 🙏🏻
@Katale482529 күн бұрын
धर्मांतर न कल्या मुळे मातंग व इतर समाजाची उन्नती नाही होऊ शकतो त्याच रूढी परंपरा दरिद्री,आणि अंधश्रध्दा या मुळे मतांगांचे अंधपतन झाले आहे
@milindhanwate863411 ай бұрын
धर्मांतर केले म्हणून बर झालं उपकार रे बाबा बाबाचे
@MohiniSarode-xp3nj11 ай бұрын
Parat suru kara baba sahebanchi serial TV var please
@SujataShinde-z7q11 ай бұрын
Jay bhim nomo Buddha 🙏🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺💙💙💙
@gorakhtakankhar7204 ай бұрын
बाबासाहेब जन्माला आले नसते तर आमच्या हाल काय झाले असते
@NaveenDahiwalyDahiwaly11 ай бұрын
Jay bhim 💙💙
@NaveenDahiwalyDahiwaly11 ай бұрын
Beautiful ❤️❤️❤️
@kante965 ай бұрын
Jai bheem 🙏✍️💙💐
@rohankamble178429 күн бұрын
मला परत शूद्र व्हायचं आहे... आणि ज्यांना होऊ वाटत आहे म्हणजे ज्यांना ज्यांना बाबासाहेबच आरक्षण मिळत आहे ते सुद्धा माझ्यासोबत येऊ शकतात कारण माझा समाज झोपला आहे.. सगळे विभागले आहेत सगळ्यांना अजूनही काही प्रमाणात तीच वागणूक आणि बाबासाहेबांची विटंबना अजून पण होत आहे माझ्या समाजात अजूनही जागृती होईल असं वाटतं नाही आपलच भाऊ जय भीम 🙏🏻🙏🏻💙💙