Dr Babasaheb Ambedkar family : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वात जवळचे वंशज आणि त्यांचा इतिहास

  Рет қаралды 76,990

Rajendra Bhosale

Rajendra Bhosale

Күн бұрын

Пікірлер: 54
@SantoshJumade
@SantoshJumade 7 ай бұрын
आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी कोणताही निर्णय घेतलेला आम्हाला मनापासून मान्य असतो
@vishwastripure6010
@vishwastripure6010 6 ай бұрын
बरं बरं 😁😁😂😀😁😁😂
@prashantm7587
@prashantm7587 5 ай бұрын
आम्ही सदैव "आंबेडकर" घराण्याशी एकनिष्ठ राहू. आमची येणारी पीढी सुद्धा. जय भिमराय। 🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺
@shamraomastake2809
@shamraomastake2809 4 ай бұрын
4:53
@BhumiRamtake
@BhumiRamtake 7 ай бұрын
आम्हाला बाबासाहेबांच्या घराण्या बद्दल आदर आहे. जय भिम
@vishnuaghame5360
@vishnuaghame5360 7 ай бұрын
Jaybhim
@rajmahadekar4627
@rajmahadekar4627 7 ай бұрын
🎉 आमचा आई-बाबा कुलदैवत गुरू साहेब सरकार राजा फक्त आंबेडकर घराणे फक्त जयभिम 🎉
@yogeshbnarvade5820
@yogeshbnarvade5820 4 ай бұрын
Jay bhim 💙 खूप छान माईती 😊
@sangeetkasbe4768
@sangeetkasbe4768 Жыл бұрын
खुप छान माहीती.
@RajendraBhosale
@RajendraBhosale Жыл бұрын
Thank for watching video
@ashokshinde5913
@ashokshinde5913 7 ай бұрын
​@@RajendraBhosale😂🎉😢😮😅😊
@rambhauwankhede6916
@rambhauwankhede6916 4 ай бұрын
डाॅ बाबासाहेब आंबेडकर याचे घराण्याशी एकनिष्ट आहेत .पूढे ही एकनिष्ट राहाणारच
@PrakashMohite-ws7qx
@PrakashMohite-ws7qx 7 ай бұрын
जय भीम.
@sandeshkalamkar8815
@sandeshkalamkar8815 7 ай бұрын
अगदी बरोबर दादा आम्ही मंडणगडकर आहोत
@siddharthwaghmare16
@siddharthwaghmare16 5 күн бұрын
वंचित बहुजन आगाडिचा विजय आसो ❤❤❤❤❤
@AbhayDandge-qe5bn
@AbhayDandge-qe5bn 6 ай бұрын
Jay bhim 💙💙💙💙
@BhagwanSalve-gx7wh
@BhagwanSalve-gx7wh 2 ай бұрын
Welcome sir good.best super
@symbolofknowledge1529
@symbolofknowledge1529 7 ай бұрын
Chhan ❤
@कवीमारोतीकाळबांडेसावळेश्वर
@कवीमारोतीकाळबांडेसावळेश्वर 25 күн бұрын
🎉
@suryamurli6094
@suryamurli6094 Ай бұрын
VBA prakash ambedkar
@anandghate7625
@anandghate7625 3 ай бұрын
आदरणीय प्रकाश आंबेडकर. आहेत. करणं बाबासाहेब बोले. कि माजा वारसा. सर्व समाजासाठी. मी एक. प्रकाश.
@rajendrahiwrale4871
@rajendrahiwrale4871 2 ай бұрын
❤❤❤
@sandhyaingle6562
@sandhyaingle6562 4 ай бұрын
जयभीम साहेब अगदी वंशावळ बरोबर सांगितली आहे. विश्वरत्न भिमराव रामजी सकपाळ हे पुढे विश्वरत्न भिमराव रामजी आंबेडकर झाले आहेत बाबासाहेबांचा मुलगा यशवंतराव भिमराव आंबेडकर यशवंतरावांचे चार मुलं प्रकाश यशवंतराव रमा यशवंतराव आंबेडकर तेलतुंबडे भिमराव यशवंतराव आनंदराज यशवंतराव आंबेडकर
@brightman1398
@brightman1398 3 ай бұрын
बाबासाहेबांचे सर्वात जवळचे वंशज म्हणजे भिमराव आंबेडकर ! म्हणून दलितांच्या सर्व संघटना बरखास्त करून एकच रिपब्लिकन पक्ष स्थापन करा व त्याचा चीफ भिमराव आंबेडकर यांना बनवून टाका
@shirishkolekar8745
@shirishkolekar8745 7 ай бұрын
🙏 Jay Bhim 🙏 🙏 Jay Shivray 🙏
@MrVikasSonkamble
@MrVikasSonkamble 3 ай бұрын
आंबेडकर हे नाव कुण्या शिक्षकानी नाही दिली गावावरून आहे
@suhasjamdar5577
@suhasjamdar5577 Ай бұрын
आंबेडकरी जनतेचे जवळचे कोण ....
@mayurkasture9579
@mayurkasture9579 7 ай бұрын
अरे पहिले डॉ बाबा साहेब आंबेडकर यांनी स्वतः लिहलेले चरित्र वाचा म्हणजे खरे वारस कोण आहे, व डॉ बाबा साहेब यांनी स्वतःचे भविष्यातील वारसानंबद्दल काय सांगितले ते पण वाचा
@NativeIndian1310
@NativeIndian1310 5 ай бұрын
Name of that book?
@Siddhartha7575
@Siddhartha7575 3 ай бұрын
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुकुंदरावावरच का प्रेम केलं आणि त्याच्यावरच विश्वास का ठेवला याचे उत्तर द्यावे.....
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 4 ай бұрын
MK आपलं नाव हे कस संपूर्ण नाव लिहीत चला. आपण केव्हाच वंचित बहूजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना मत दिलेले नाही. त्यामुळे आपणास हिनव ने चा अजिबात अधिकार नाही. MK आपल्या देशात कमालीचा जातीवाद आहे. आपण बाळासाहेबांबद्दल माहिती करून घ्या. ते किती बुध्दीमान आहेत. आपण तिरस्कार करीत असल्याने ते करणारच नाही. संपूर्ण महाराष्ट्रात स्वबळावर ते एकटेच निवडणूक लढतात. अकोला बाळासाहेब आंबेडकर साहेब एका बाजूला आणि दूसरा बाजूला नेहमी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा शिवसेना काँग्रेस 48 पैकी मुस्लिम सीट अकोला देत आली आहे. तरीही बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना पावणे तीन लाख मत पडलीं. उदाहरणार्थ तुम्ही किंवा तुमचा नातेवाईक बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या जागी उभा असता तर किती मत पडली असती. देशासाठी साहेबांचा उपयोग करून घ्या. बाबासाहेब आंबेडकर साहेब यांना ही निवडून येवू दिले नाही या तुमच्या भावंडांनी.
@MK-rq7dk
@MK-rq7dk 5 ай бұрын
MIM पक्षातून यांनी स्थानिक नगरपरिषद लढवावी.
@user-pg2ff2sm3e
@user-pg2ff2sm3e 6 ай бұрын
Bhimai Sankalp ? Ramji ambedkar ? B.R. Ambedkar ?
@shegokarsw7885
@shegokarsw7885 24 күн бұрын
साहेब पूर्ण माहिती घ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कोणीही शिक्षक आंबेडकर नावाचे नव्हते हे अफवा आहे चुकीची माहिती देऊ नका
@jiteshwagh8688
@jiteshwagh8688 6 ай бұрын
Vanshaj he jartutvane ani vicharane asawet janmane kon vanshaj hyas ugach jast mahtva seu naye karan tyane kartutva shunya vanshaj sampoorna mivement mhanaje swatachi khajagi makmatta samajtat je phar ghatak aahe
@ashwinishahare7979
@ashwinishahare7979 7 ай бұрын
Babasaheb ha nave tynche teacher ni nhi dil tyncha gawavarun tyncha nav padla
@gajanandudhate1896
@gajanandudhate1896 4 ай бұрын
बाळा साहेब यांच्या विषयी माहिती मिळत नाही
@sandhyaingle6562
@sandhyaingle6562 4 ай бұрын
बाळासाहेब उर्फ प्रकाश यशवंतराव आंबेडकर अंजली ताई प्रकाश आंबेडकर सुजात प्रकाश आंबेडकर. बाळा साहेब म्हणजेस प्रकाश आंबेडकर आहेत. ही माहिती नोटबुक मध्ये लिहून ठेवा.
@user-ravilpmum
@user-ravilpmum 5 ай бұрын
Sir, ambedkar he mastanni nahi aadnav dile, ref Rajratna ambedkar.....
@shankarbelekar5030
@shankarbelekar5030 Ай бұрын
आर एस एस जा व ई आहे. ?
@Siddhartha7575
@Siddhartha7575 3 ай бұрын
डॉ बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर त्यांच्या रक्तातल्याल्यांनी काय दिवे लावले ते समाजाला सांगण्याची गरज नाही. हे तर त्यांचे रक्तातले नातू आहेत पण आम्ही चळवळीचे नातू आहोत... त्यांच्या नातवांचा पॉलिटिक्स पणाचा पराक्रम आम्हाला सांगायला लावू नका तो बाबासाहेबांचा अपमान होईल सप्रेम जय भीम
@SanjayKadam-m6h
@SanjayKadam-m6h 3 ай бұрын
भडव्या तुझी लायकी आहे का? तु कोण तुझी अवकात आहे का?
@abhaybhitre
@abhaybhitre 7 ай бұрын
Babasaheb punarjanma Gheun Aale Aaste Tari Tyani EVM La Khatam Kele Aste Pan Tyanche Vanshaj Kahich Kamache Nahi Tyanchya Vanshjapaiki Ekanehi EVM Virodhat Andolan Kele Nahi
@Adkmkp
@Adkmkp 7 ай бұрын
तुला किती माहिती आहे .त्यांच्याबद्दल कधी मत दिले का ? तसे माहिती न घेता बोलत जाउ नको .
@अमितगायकवाड-ग1ल
@अमितगायकवाड-ग1ल 7 ай бұрын
मुर्खासारखे बोलत आहेस तु
@anandsonawane3583
@anandsonawane3583 7 ай бұрын
थापा मरतोय
@thesouloflife.9318
@thesouloflife.9318 6 ай бұрын
तुम्हाला काय त्रास???
@MadhukarShinde-k2t
@MadhukarShinde-k2t 3 ай бұрын
आपले आजोबा हे काही कामाचे नाही फक्त आंबेडकर सर्वांनीच आंबेडकर नाव लावून ऊद्धार करून घ्या
@exhindunowbuddhist_pk4480
@exhindunowbuddhist_pk4480 2 сағат бұрын
आंबेडकरवादी लोकांनो वंशवाद बंद करा.
@shuddhodhoanhivarale-db5cd
@shuddhodhoanhivarale-db5cd 7 ай бұрын
Jaybhim
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 32 МЛН
Do you love Blackpink?🖤🩷
00:23
Karina
Рет қаралды 21 МЛН
Муж внезапно вернулся домой @Oscar_elteacher
00:43
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 32 МЛН