बोल भिडू चे मानावे तितके आभार कमीच , खुप छान माहिती बहुजंन समाजा समोर तुम्ही मांडली 👍💙🙏
@vishalmore4921 Жыл бұрын
Babasheb sodale tar bakiche sagle chutiya ahet
@AnitaJadhav-z5w7 ай бұрын
भिमाईचे माहेर ठाण्यातील मुरबाड तालुक्यात आंबेटेबे
@sandeepwadhavinde33992 жыл бұрын
उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे.जय भिम🙏🙏🙏
@nikhil94672 жыл бұрын
अत्यंत सरळ भाषेत डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशावळी चा विस्तार सांगितला आहे , धन्यवाद बोल भिडू 🙏💙
@ganeshawachar8852 жыл бұрын
खुप मोलाची माहिती दिली भरपुर दिवसापासून बाबाची वंशावळाची माहित पाहयची होती.
@GajananDeshpande-jr9zr Жыл бұрын
बोल भिडू शरयू ताई माहिती द्यावी
@suhassomwane132 жыл бұрын
बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याविषयी अभ्यासपुर्ण माहिती दिल्याबद्दल खूप खुप आभार व धन्यवाद. 🙏🙏
@rmvines94082 жыл бұрын
बाबासाहेबांसोबत कुणाचही comparison होऊ शकत नाही ना त्यांचा नातू ना कुणीच. एकच होते आणि एकच राहतील. 🙏🌼
@mayurkedare8433 Жыл бұрын
बाबासाहेबांनतर कोणी होणार तर नाहीच ही गोष्ट खरी आहे पण त्यांचे राहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे झटत आहे आणि त्यांना साथ देण्यासाठी आंबेडकरी जनतेने उतरले पाहिजे
करुणेचा सागर महामानव क्रांतीसुर्य बोधिसत्व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर 🙏💙💙💙💙
@tatyabichhu-sp8mh2 жыл бұрын
आपल्या इतिहासात फक्त मुघल वांशवलीवरच भर दिला जातो 🤬 छान माहिती दिल्याबद्दल bolbhidu चे आभार 💐
@umeshrasal67662 жыл бұрын
संविधान बनवले त्यावेळीच राज्य कर्त्यांनी मुद्दाम असे केले आहे
@karan-dw1yh2 жыл бұрын
Kay chivtiya aahes ka . Maharashtra board che kadhi history book vachles ka 1st class to 10th class . They covered all topics not in deep but covered all topics . And in 4th class all history book is devoted for history of Chatrapati Shivaji Maharaj. Aani Mitra history deep maade read karayachi aasel 12th la arts and history maade pudche education karayala have. NCERT books che nahi mahit mala . But Maharashtra boards che sangu shakto beacuse mi sikhlelo aahe
@tatyabichhu-sp8mh2 жыл бұрын
@@jdijdi4913 इथे आम्हला अकबर महान आहे म्हणून शिकवलं त्याचे पंजा कोण ते पण शिकवलं तुला माहित आहे का पेशव्यांचे पंजा कोण ते ??????? ब्रिगेडी ☕
@ramnathgaikar40952 жыл бұрын
@@tatyabichhu-sp8mh4 3
@harshalgodghate7612 Жыл бұрын
@@tatyabichhu-sp8mh मित्रा भारताच्या इतिहासात फक्त एकच महान ते म्हणाजे चक्रवर्ती सम्राट अशोका महान... तो अकबर महान नाही फक्त नॉर्मल राजा
@rajdolse20942 жыл бұрын
बाबासाहेबांन नंतर फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर💙🙏
@AT-wp8ri2 жыл бұрын
🤣🤣
@gautamjogdand61012 жыл бұрын
Ok bhaiya.
@g4gaming524 Жыл бұрын
Lauda , owesi chi chatato chatu kuthla
@adityakalecreation602 Жыл бұрын
🤣🤣
@KapilSTayde Жыл бұрын
❤
@warana3692 жыл бұрын
अप्रतिम...👌 आपण जे विषय निवडता ते उत्कृष्ट असतात 👍 मांडणी अत्यंत उत्तम 👍💖🙏💐
@akmorewarcreation98542 жыл бұрын
उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे 💙🙏
@nitintayade61172 жыл бұрын
Thank you Bol bhidu Team ..... Provide such beautiful and valuable information with us.....🙏🙏🙏🙏🙏
@ManoharSuryawanshi19902 жыл бұрын
छान वाटलं बाबासाहेबांच्या वंशावलीवर व्हिडिओ पाहून. मी थोड्या दिवसा अगोदर पण गूगल केलं.
@Mrsk25092 жыл бұрын
⭐ Symbol of knowledge ⭐ ♥️ B R AMBEDKAR ♥️
@sopanwagh3692 жыл бұрын
डॉ आंबेडकरांनी जे कार्य केले ते पुढे नेण्यात प्रकाश आंबेडकर यांनी खरच खुपच मेहनत केली आहे
@g4gaming5242 жыл бұрын
Praksah ambedkar Dr baba saheb ambedkar chya Paya khalchi mati pn nahi
@vadalvara33332 жыл бұрын
@@g4gaming524ho re kelya tula koni vichrl nhi
@g4gaming5242 жыл бұрын
@@vadalvara3333 mg tula kon Vicharl aahe masi pussy 😂
@yuvrajsonawane25532 жыл бұрын
@@g4gaming524 तुमच्यासारख्या मादरचोदांना त्यांची पार्श्वभूमी माहीत नाही म्हणून जिथं नाही तिथं आई घालता 😡😡
@stylish_tiger2 жыл бұрын
@@vadalvara3333mg konala vicharl re chatu. Dusre baba saheb hone naahi. Kall ka chatya
@umeshkamble90942 жыл бұрын
खुप छान माहिती...... आम्हाला माहित आहे .. परंतु बाबासाहेबांची माहिती कितीही वेळा वाचली/ऐकली तरीही पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते.... म्हनुनच मग धन्यवाद ....
@dhareshkolhe64152 жыл бұрын
खूप छान.... सरळ आणि सोपी भाषा मध्ये आपण समजून सांगण्याचा प्रयत्न केला . खूप छान वाटतले मला. जय भीम.....
@bhagwanabhayankar1239 Жыл бұрын
आंबेडकर परीवाराने एकत्र येवुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य राष्ट्रीय स्तरावर पूढे नेणारी पीढी तयार करावी. बस एवढीच माझी विनंती आहे.बाबासाहेबांचया नांवावर अनेक लोक नेते पोळी भाजून घेण्यासाठी अनेक पक्षांच्या सोबत हात मिळवीनी करीत आहेत.
@shubham_nikam2 жыл бұрын
Symbol of knowledge Dr Babasaheb Ambedkar 🙏
@AT-wp8ri2 жыл бұрын
Brahmin hote ambedkar
@yashsonawane9484 Жыл бұрын
@@AT-wp8ri ee pal re ghari bhramin mc
@Belikeacoolkid Жыл бұрын
@@AT-wp8ri kuch bhiii...
@vandanaransing7512 Жыл бұрын
राजरत्न कोणाचे मुलगा
@_Badboy_x_sanatani Жыл бұрын
@@AT-wp8riPakistani asech faltu bata martat *जय भीम* 💙💙💙
@ajaygaikwad3221 Жыл бұрын
बाबासाहेबांच्या वंशावळीची सुंदर अशी माहिती दिल्याबद्दल बोल भिडू ला मानाचा जय भीम 💙🙏
@सदाखुशरहोइन्सानियतहीभगवानकारूप2 жыл бұрын
प्रकाशजी आंबेडकर खुप छान कार्य करतात. इतर भावांची तेवढी माहिती नसल्यामुळे तुलना करू शकत नाही 🙏
@SM-009872 жыл бұрын
महामानवाचा महान परिवार आणि आम्ही आता या परिवारा सोबत चलवाळीत असल्याचा आभिमान आहे.
@jaydevthakur52047 ай бұрын
खरोखरंच महामानव डॉ बाबासहेब आंबेडकर वंशावळ बद्दल खुप छान जतन करण्यासारखी माहिती दिलीत त्याबद्दल आपलें मनपूर्वक धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची ठराविक पुस्तके वाचली पण अशी माहिती मिळाली नाही आपण खूप अभ्यासपूर्वक माहिती दिलीत मिळाली आजपर्यत अशी माहिती कुणीचं दिलेली नाही
@milindkumarmeshram64812 жыл бұрын
The real architecture of modern India salute to symbol of knowledge Dr br ambedkar.
@yashwantkadam90352 жыл бұрын
धन्यवाद भिडू, ह्या माहितीबद्दल. यापैकी आनंदराज आंबेडकर यांना मी भेटलो आहे. खूप छान व्यक्तिमत्त्व आहे. बोलायला अगदी नम्र. आंबेडकरांचा नातू असूनही कुठलाही बडेजाव नाही....👌👌
@satishmichaelcreation16052 жыл бұрын
Thank you so much.... For Beautiful Information... 😍🙏💙💙💙
@prabhakarkhobragade3053 Жыл бұрын
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबीयांचा सविस्तर परिचय करून दिल्याबद्दल आभार. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचली पाहिजे.धन्यवाद जयभीम.🎉
@vishalrathod29492 жыл бұрын
Dr बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सगळे वेगवेगळी पार्टी बनून बसले आहेत जय महाराष्ट्र
@funtercomedy40182 жыл бұрын
पूर्ण माहिती खूप छान आहे पण त्यातली एक चूक आहे आंबेडकर हे नाव कोणत्या सरांनी दिलेलं नाही आंबेडकर हे नाव त्यांच्या अंबावडे गावावरून बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांनी दिलेला आहे👍🏻
@prajawatiacharya19992 жыл бұрын
आगदी बरोबर माहिती सांगीतली. धन्यवाद ताई. 👌👌👌👍👍🙏🙏🙏
@Young__Generation Жыл бұрын
भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून तमाम भारतीयांना त्यांचे हक्क आणि अधिकार बहाल करणाऱ्या, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या, महामानव, प्रज्ञासूर्य, विश्वरत्न, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या तमाम भारतीयांना हार्दिक, हार्दिक शुभेच्छा. या भारताचा पाया, माझा भिमराया..
@amolshinde19202 жыл бұрын
खूपच छान माहिती.....म्हणून बोल भिडूला सलाम...💙💙💙
@govindatayade9822 Жыл бұрын
Like it अशी बरीचशी माहिती लोकांना नाही. नेहमी अशी नवीन नवीन माहिती देत असल्याबद्दल आपले आभार. 🙏🙏
@suryagodbole98612 жыл бұрын
विश्वरत्न, महामानव , क्रांतीसुर्य, बोधिसत्व,कायदेपंडित, डॉ. बाबासाहेब उर्फ भीमराव रामजी आंबेडकर यांच्या बद्दल बोलभिडू चॅनल ने अगदी खूप माहिती दिल्या बद्दल आपले खूप आभार 🙏
@pandurangshinde4412 Жыл бұрын
सर्व प्रथम सप्रेम जय भीम नमो बुद्धाय खूप छान वाटले आईभिमाईचे अनि रामजी आंबेडकर यांच्या सर्व कुळातील महितीमिळाली ....
@MK-zy3ng2 жыл бұрын
# _ 🥀 सृष्टीच्या निर्मितीला अनेक कारणे असतील... # _ पण आमच्या 💙 अस्तित्वाचं एकच कारण आहे . 👑 " #डाॅ. #बाबासाहेब_आंबेडकर 👑
@loveguru-gg3uu2 жыл бұрын
जय भिम
@pranav612 жыл бұрын
बाबासाहेब जिंदाबाद💙✨🙇
@AtulWaghmare9302 жыл бұрын
ताई च्या मागे जो Phto आहे त्यात राव बहादुर एस.के. बोले सोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. माईसाहेब आंबेडकर विशेष म्हणजे फोटो kadycha होता पण जागा नवती तेव्हा बाबासाहेबांनी मांडीवर बसून फोटो काढला अगदी घरातल्या सारखच बाबा सर्वांना वागवयचे 💯💞✨♥️✨🥰
@ssukhanand2 жыл бұрын
जेंव्हा सर्व बहुजन वर्ग बाबासाहेबांना आपला बाप मानतो तेंव्हा या वंशावळ्या academic knowledge एवढ्याच किमतीच्या आहेत. जय भीम.🙏
@bhagwanabhayankar1239 Жыл бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्यातील सर्व कुटुंबा बाबतीत छान माहिती दिली आहे.धनयवाद.
@PratiksCreation12 жыл бұрын
Thank you Babasaheb Ambedkar 🙏❤️💙💙✍️💯👑✨🎊
@shashiborhade2124 Жыл бұрын
छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार ! आपण अगदी बाबासाहेबांच्या नावे माहित नसलेल्या व त्यांच्या जन्मापूर्वीच कदाचित मृत्यू पावलेल्या ७ भावंडांचाही उल्लेख करून माहिती परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केलात. पण बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी सावित्रीबाई ह्यांचा उल्लेख आपण केलाच नाहीत ! त्यांना अपत्ये असतील वा नसतील ते माहित नाही पण त्यांचा उल्लेख करणे आवश्यक होते.
@Poojakamble-vf6qd Жыл бұрын
Thank you changali mahiti milale 💙💙
@chetansonawane7362 жыл бұрын
धन्यवाद, bol bhidu (मोहिनी )जय भीम
@mahendramkambke91182 жыл бұрын
धन्यवाद इतके चांगली माहिती दिल्याबद्दल 🙏जय भीम 🙏
@kaustubhghodake63002 жыл бұрын
आसामचे शिवराय म्हणून ओळखले जाणारे लजित बोर्फुकन यांनी मुघलांना कसा लढा दिला यावर एक video बनवा 🙏#bolbhidu
@bhikshuktaide342 Жыл бұрын
छान व्हिडिओ, छान बोलणं, छान माहिती आणि सर्वोत्तम छान आंबेडकर घराने. अतिशय सुंदर, जयभिम.
@pareshkapure62132 жыл бұрын
जय भिम 💙💙
@rajarametame6186 Жыл бұрын
एकदम टॉप माहिती संकलन Tanks
@user-vj19952 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली आहे.
@pournimakawde1892 Жыл бұрын
Thanks tai mahiti dili tumhi jai bhim 🙏💙💙💙💙💙 😭🙏❤️❤️😘😘 khup chan watli tai
@skystatus36912 жыл бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन🙏🙏🙏 💙💙💙💙🇮🇳
@ragaraosejav17328 ай бұрын
धन्यवाद ताई आपण जवळपास थोडक्यात संपूर्ण माहिती दिल्याबद्दल. परंतु डॉ.बाबासाहेब यांना आंबेडकर हे नाव एका शिक्षकाने दिले आहे असा उल्लेख केलेला आहे..परंतु माझ्या मतें आंबेडकर हे नाव कुठल्याही शिक्षकाने दिलेले नसून .स्वतः बाबा रामजी सुबेदार यांनीच दिलेले आहे..ही सत्य माहिती मिळालेली आहे...ज्या शाळेमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राथमिक शिक्षण घेतले त्या शाळेमध्ये 1907 पासून आंबेडकर नावाचा एकही शिक्षक नव्हता ..हे सिद्ध झालेले आहे...तरी या पुढे अशी दुरुस्ती करावी प्लिज...
@manoharsalunkhe2406 Жыл бұрын
बाबासाहेब आंबेडकर हे मराठी होते 💪 नंतर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला🚩💪 बौद्ध समाजावर होत असलेल्या अन्यायासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारला चांगला निर्णय घेतला बाबासाहेबांनी 🚩 शेवटी बौद्ध समाज हा मराठ्यांचा लहान भाऊ आहे 👌👌😎🔥
@MrVikasSonkamble3 ай бұрын
Kay faltu bola re to @@SanketPatil-o1e
@MrVikasSonkamble3 ай бұрын
Buddist Great ambedkar ❤
@sagarmohite3561Ай бұрын
Kon re tu mamhi grate ahot
@sssbi358 Жыл бұрын
ताई untold story fo me धन्य वाद
@rajkumarchavan57412 жыл бұрын
सम्राट अशोका द ग्रेट यांच्या जन्मा पासून ते महापरिनिर्वाणा पर्यंत चा माहितीचा short विडिओ बनवावा हि बोल भिडू ला विनंती🙏
@chandrakantvasantraogaikwa57612 жыл бұрын
सध्या तरी आमच्या भीम प्रेमींना फक्त डॉ. बाबासाहेब रामजी आंबेडकरांबद्दल माहीत होते, पण #भिडू ने दिलेल्या या अत्यंत उपयुक्त माहितीमुळे आज प्रत्येकाला देशाचे घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पिढ्यांबद्द्दल नक्कीच कळलं असेल. #जय भीम 🙏💙 #धन्यवाद बोल भिडू.
@sanjayjadhav98592 жыл бұрын
अतिशय छान माहिती दिली आहे👌 बोल भिडू चॅनेलला धन्यवाद 🙏
@amoltorave76936 ай бұрын
अतिशय महत्त्वपूर्ण माहिती त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन
@janardhanwakchaure8821 Жыл бұрын
जय भीम🙏 जय संविधान 🇧🇴प्रबुध्द भारत 🇧🇴
@nilkanthshende11596 ай бұрын
सत्य माहिती सादर अभिनंदन
@RahulPatil-fs7bc2 жыл бұрын
बाबासाहेब जिंदाबाद🇮🇳
@nikeshbhoyar91522 жыл бұрын
You tube channel vrti fist time asa baba saheban baddalcha video bgtoy..jyat comments madhe..na bramhanala na hinduna shivya ghatlya jaat aahe. Thanx bol bhidu team!! Ones more we need you o great baba sahab!!
@शक्तिश्री2 жыл бұрын
ज्यानी स्वतः नाव धर्मांतर करूनही बदलले नाही.... यालाच म्हणतात कट्टरपणा 💪🙏
@y.tthoke25222 жыл бұрын
पण धर्मांतर करून आमचं आयुष्य आणि अस्तित्व बदलले... 🔥 #thanksdrAmbedkar
@शक्तिश्री2 жыл бұрын
@@y.tthoke2522 चांगली गोष्ट आहे.
@RajuDhole-h4f4 сағат бұрын
खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई जय भीम🎉
@Rk..BabaGAMING Жыл бұрын
जय भीम 🙏 ताई खूप छान माहिती दिली तुमचा मनापासून आभार मानतो 🙏
@shubhamsalve4390 Жыл бұрын
धन्यवाद ताईसाहेब अतिशय छान माहिती दिल्याबद्दल जय भीम💙
@vinodwakode6462 жыл бұрын
खुप छान माहिती सांगितल्याबद्दल.,.बोल भिडू चॅनल चे आभार.....
@shirishsabale4114 Жыл бұрын
आंबेडकर नंतर... खरंच त्याचे वारसदार समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम करताना दिसत आहेत.बाकिचे लोक गट काढून पोट बरताना दिसत आहे.आणि सत्ताधारी लोक त्यांनाच सोबत घेत आहेत.वारसाला मुद्दाम लाबं ठेवल जात आहे.
@nextstation80582 жыл бұрын
Thank you bol bhidu jay bhim 🙏
@swapnildhanavde96942 жыл бұрын
Tai khup chan mahiti dili.bolbhidu khup aabhar. 🙏💙
@manavrajput54792 жыл бұрын
Thank you bol bhidu Nice information I already knew but for others it's very helpful
@PayalKharat-m1q Жыл бұрын
खूप छान वटल आएकून बाबासाहेबचा नंतर फकत न फकत बालासाहेब आंबेडकर🙏 जय 🙏भिम🙏
@pattya_2 жыл бұрын
Thanku Jay bhim....💙☸️💯✌️
@bapureaction73742 жыл бұрын
Great information about Dr br Ambedkar
@bollywoodkaka3438 Жыл бұрын
अगदी छान माहिती 🙏🏻🙏🏻🙏🏻🌷 जय भीम जय भारत संविधान
@pareshkapure62132 жыл бұрын
🙏🙏🙏 खूप छान
@rohankamble099 ай бұрын
Jay Bhim
@netineti5953 Жыл бұрын
Ancestors of Dr Ambedkar came from Shankhpal Naga line of Somvanshi mahars living in kokan pradesh, they were descended from Nagas who once ruler the Kuntal Pradesh, though due to being grouped under the Somvansh they were known as Somavanshi. Matasaheb Ramabai came from the Walangkar house, her distant relative Gopal Baba Walangkar was the first leader of Mahars.
@vickyjondhale7116 Жыл бұрын
खूपच छान ताई आभार तुमचे आणि बोल भीडू चे
@vishwajeetghinmine58192 жыл бұрын
दीक्षाभूमी चा ताबा प्रकाश आंबेडकर यांना द्या, दिक्षाभूमी समिती मधे मनुवाद्यांनी आपले माणसं बसवले आहेत
@samjadhav1240 Жыл бұрын
निळे ह्रदय, भगवे रक्त..... आम्ही फक्त, शिव-भिमाचे भक्त 💙🧡💙🧡💙🧡💙🧡💙🧡
खुपच अनमोल माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ताई साहेब तुमचा
@riteshthakur8042 Жыл бұрын
Jai Bhim
@maleshdurge58172 жыл бұрын
खूप छान माहिती दिले मॅडम धन्यवाद
@pratikvetam35982 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत, राजरत्न ambedkar याच्या विषयी माहिती द्या
@Anjali-gd7ol2 жыл бұрын
लय भारी Topic💙
@jeevandharsakarde1971 Жыл бұрын
Very good information in details, about generations of Dr. Babasaheb Ambedkar , thank you 🙏 I request to the all Hindus, Buddhas, Jains & Shikhs please come together & work for the benifit of our INDIA 🇮🇳 Jai Hind 👍 Jai Bharat 🇮🇳 Vande Mataram Vande Mataram 🕉️🚩
@neetanair6231 Жыл бұрын
Right
@raghunathwavhal9480 Жыл бұрын
Veery.good information Nice Didi
@sr.w59932 жыл бұрын
Thank you bol bhidu
@sripadgoswami81522 жыл бұрын
The information about father of indian constitution Dr Babasahab Bhimrao Ambadaker's family is unique very excellent and majority citizens of india unknown about this your channel highlight this information for country is very admirable thanku very much
@satishsakpal5496 Жыл бұрын
लय भारी
@Dbhfhgj12352 жыл бұрын
जय भीम🙏🇪🇺💙👍
@komalgarud632010 ай бұрын
Khup chhan tai jay bhim 💙💙
@mayurkate27872 жыл бұрын
Rajaratna Ambedkar.... Future of Ambedkar movement.. 🇪🇺💪
@vishalpatil56032 жыл бұрын
Ek Maratha Lakh Maratha.
@entertainmentfactory99992 жыл бұрын
धन्यवाद बोलभिडू 🙏🙏
@vijayranit1540 Жыл бұрын
छान माहिती दिलीत बाबासाहेबांच्या वंशावळी बद्दल. अजून ही बरेच लोक अनभीज्ञ आहेत ह्या नात्यांबद्दल. आनंदराज यांनी बाळासाहेबां पासून आपली वेगळी चुल का मांडली आहे ?