Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : पुस्तकांसाठी घर बांधणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर | Bol Bhidu |14 April

  Рет қаралды 40,759

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 405
@aadrshjaware9380
@aadrshjaware9380 Жыл бұрын
महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम…💙🌍🙇
@vinodhiwrale562
@vinodhiwrale562 Жыл бұрын
❤शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा...❤❤जय भीम❤
@pankajgangurde6074
@pankajgangurde6074 Жыл бұрын
बाबासाहेबांनमुळे मुळे शंभर दिवस वाघ म्हणून जगता आलं, जय भीम💙
@rohanshirke9287
@rohanshirke9287 Жыл бұрын
@@pankajgangurde6074 9
@rohanshirke9287
@rohanshirke9287 Жыл бұрын
y
@pankajgangurde6074
@pankajgangurde6074 Жыл бұрын
@@sanket4414 नक्कीच,फक्त एखाद्या अधिवाशी घरात तुझा घरातल्या मुलीचं लग्न लाऊन तू जातीवाद सोड
@pankajgangurde6074
@pankajgangurde6074 Жыл бұрын
@@sanket4414 आणि हिजड्या सारखं हसण्या पेक्षा हिजाड्या सारख्या टाळ्या वाजव चार पैसे तरी भेटतील
@vivwya805
@vivwya805 Жыл бұрын
फार मोठ व्यक्तिमत्व आहे आपल्या भारत देशा साठी 💙 जय भीम 💐💐💥
@bhushanwaghmare8427
@bhushanwaghmare8427 Жыл бұрын
Symbol of knowledge Dr Babasaheb Ambedkar 💎
@natureearth15
@natureearth15 Жыл бұрын
जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने कार्याने कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष , बोधिसत्व भारतरत्न भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार , महामानव ● डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त कोटी - कोटी प्रणाम - 🙏 💙
@neerajjadhav09
@neerajjadhav09 Жыл бұрын
ज्ञानाच्या अथांग महासागरास कोटी कोटी नमन व भीम जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...💙💯🙏जय भीम 🙏
@surajovhal4557
@surajovhal4557 Жыл бұрын
उध्दरली कोटी कुळे भिमा तुझ्या जन्मामुळे....💙✨🌎👑🙏🏻
@yuvrajsonawane2553
@yuvrajsonawane2553 Жыл бұрын
Dr. Ambedkar greatest leader in India🇮🇳🇮🇳
@pravinbaste009
@pravinbaste009 Жыл бұрын
खूप छान बोल भिडू....!!👍👍 सर्वांनां "डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती" च्या खूप खूप शुभेच्छा..!!💐💐
@pandurangshekhare313
@pandurangshekhare313 Жыл бұрын
आजही Dr. B.R.आंबेडकर साहेबांचे व्हाट्सअप स्टेटस ठेवले तरी मिरची लागते.... विचारतात तुमची जात काय... मी गर्वाने सांगतो की मी एक आदिवासी आहे ज्यांनी आंबेडकर साहेबांना वाचले नाही त्यांचे विचार येत असेच आहे.... बाबासाहेबांनी एका समाजासाठी केले नाही हे त्यांना वाचण्याची गरज आहे... जय भिम जय आदिवासी
@djrohitrgkolhapur5148
@djrohitrgkolhapur5148 Жыл бұрын
💙भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,युगपुरुष,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!💐🙏💙
@piyu402
@piyu402 Жыл бұрын
Tribute to the greatest of all.... #JAYBHIM ❤️
@prashantwankhade1
@prashantwankhade1 Жыл бұрын
युगा युगा चा अंधार दूर सारून आमचं जीवन सुर्यप्रमाणे प्रकाशमान करणाऱ्या युगंधरा बा भीमा तुला जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन!!सर्व भारतीयांना भिम जयंतीच्या मंगलमय सदिच्छा...🙏
@rohitmane6575
@rohitmane6575 Жыл бұрын
Symbol of knowledge.❤ father of modern 🇮🇳
@harishuike5965
@harishuike5965 Жыл бұрын
Symbol of knowledge Dr. B. R. Ambedkar❤
@goodtogo777
@goodtogo777 Жыл бұрын
Greatest person of all time ❤
@ManojGupta-ck6es
@ManojGupta-ck6es Жыл бұрын
Happy birthday
@abhijeetapet9330
@abhijeetapet9330 Жыл бұрын
Thank You.❤️....Dr B R Ambedkar ❤️❤️ ❤️
@mahendrawahulkar2562
@mahendrawahulkar2562 Жыл бұрын
King of Knowledge Symbol of Knowledge Dr.Bhimrao Ramji Ambedkar 🙏💙💙💙💙
@harshwardhanwaghmare6265
@harshwardhanwaghmare6265 Жыл бұрын
ज्या व्यक्तीस भारतात पुस्तके वाचू दिली नाहीत, त्याच व्यक्तीने असे पुस्तक(भारतीय संविधान) लिहिले की,ज्याने भारत देश चालतोय. अश्या महामानवाच्या जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा…|| 💙🙏
@somnathkhilare5039
@somnathkhilare5039 Жыл бұрын
शिक्षण हे त्या वाघीणीचे दूध आहे आणी जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही ~ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर...बाबासाहेब तुम्ही माझे आदर्श आहात आणि तुमचं स्थान कायम माझ्या हृदयात आहे आणि कायम राहिल... जय भीम जय प्रबुद्ध भारत 💙❤🙏
@Satish____ingle12
@Satish____ingle12 Жыл бұрын
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!
@tigerking3124therealking
@tigerking3124therealking Жыл бұрын
I live there Where Babasaheb was born. Jai Bhim Jai Bharat 🙏
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
🚩जय💙भीम!!🚩
@r.r.londhe
@r.r.londhe Жыл бұрын
भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन❤❤
@tejaswinibhise6952
@tejaswinibhise6952 Жыл бұрын
Symbol of knowledge💙 🙏
@arunshinde9009
@arunshinde9009 Жыл бұрын
🙏💐 Symbol of knowledge, pride
@jRavi-qh8zp
@jRavi-qh8zp Жыл бұрын
आपणासही भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न, बोधिसत्व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा..!!* 🙏🏻🙏🏻🌹🌹 सप्रेम जयभीम
@rohitkharat1931
@rohitkharat1931 Жыл бұрын
The greatest of India ❤..
@manojtayade1404
@manojtayade1404 Жыл бұрын
बोल भिडू चे मनापासून आभार, जयभीम
@bhaidasborse5373
@bhaidasborse5373 Жыл бұрын
खरे राष्ट्रपिता डाॅ बाबासाहेब आंबेडकर जी,🐝
@skystatus3691
@skystatus3691 Жыл бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन🙏🙏
@FashionHouseWithDee
@FashionHouseWithDee Жыл бұрын
Symbol of Knowledge 🙏🙏🙏
@vinayakkamble8870
@vinayakkamble8870 Жыл бұрын
Symbol of knowledge 💙💙💙💙
@rohitrg2036
@rohitrg2036 Жыл бұрын
१३२व्या भिम जयंतीनिमित्त बाबासाहेबांना विनम्र अभिवादन 🙏 जय भिम 🙏
@amolwahule9147
@amolwahule9147 Жыл бұрын
महामानवास 132 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन🙇🏻‍♂️💙💫❤️
@Prashant_Shende
@Prashant_Shende Жыл бұрын
ज्यानं तुम्हाला नि मला माणसात आणलं, गावकुसाबाहेरून गावात आणून सोडलं, ज्यानं तुम्हाला नि मला ताठ मानेनं ,स्वाभिमानानं आणि सन्मानानं जगायला शिकवलं, ज्याच्या स्पर्शाने युगायुगांचा अंधार संपला , मांगल्याची प्रभा उगवली, ज्यानं तुमच्या नि माझ्या दारात किरणांची ज्योत लावली , ज्यानं तुम्हाला नि मला न्याय , स्वातंत्र्य , समता , आणि बंधूत्वाची शिदोरी दिली. तो महामानव, प्रज्ञासूर्य, विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अचाट , अफाट आणि दैदिप्यमान कार्यस्मृतिला कोटी कोटी वंदन , अभिवादन करून आपणांस सर्वांना भीमजयंतीच्या अनंत मंगलमयी शुभेच्छा . जयभीम 🙏
@devkhot1245
@devkhot1245 Жыл бұрын
महामानवास कोटी कोटी प्रणाम..... जय भीम🙏💐
@rohittathe84
@rohittathe84 Жыл бұрын
Always Great Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar 💙🙏
@yogeshmodke5816
@yogeshmodke5816 Жыл бұрын
गुलामावर राज्य करणारे भरपूर झाले पण गुलामालाच बादशाह बनविणारे एकमेव महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर 💙🙏💙
@AakashJumade-fw9lr
@AakashJumade-fw9lr Жыл бұрын
जय भिम, जय भारत ❤
@TV00012
@TV00012 Жыл бұрын
दूरदृष्टी आणि लिखाण याच्यावर आज ही नुसती चर्चा आणि त्यांची परिस्थिती समजून घेण्यासाठी काही लोकांची वाट लागते. बुद्धीचा विकास हाच समाज आणि तुमचा विकास सांगणारी लोक फार कमी आहेत. आंबेडकर जयंतीचा शुभेच्छा 🙏💐💐💐
@manojtayade1404
@manojtayade1404 Жыл бұрын
विश्वरत्न परमपूज्य बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम नमो बुद्धाय जयभीम
@artistdhiraj1649
@artistdhiraj1649 Жыл бұрын
Symbol of knowledge 🙏🏻
@SharadPadghan-ro3jx
@SharadPadghan-ro3jx Жыл бұрын
Happy Birthday Babasaheb Ambedkar 💙
@sandeshausarmal9242
@sandeshausarmal9242 Жыл бұрын
माणसा रुपात देव जन्माला 💙
@avinashahire2197
@avinashahire2197 Жыл бұрын
🇮🇳🙏🙏डॉ,बाबासाहेब Ambedkar याना कोटी कोटी प्रणाम🙏🙏🇮🇳
@sunilhowale861
@sunilhowale861 Жыл бұрын
बोल भिडू टीम, तुम्ही भारी आहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल नेहमी नवीन माहिती सांगत असता Keep up the good work, I am with you.
@Rockybhailover29
@Rockybhailover29 Жыл бұрын
बोल भिडू खुप खुप धन्यवाद राजगृह या बदल अतिशय छान माहिती दिल्याबद्दल 🙏 #सप्रेम_जयभीम💙
@deepakgaikwad22
@deepakgaikwad22 Жыл бұрын
Happy Babasaheb Ambedkar Jayanti🎉🎉🎉
@deepakjadhav.4461
@deepakjadhav.4461 Жыл бұрын
💯☑️ कोटी कोटी वंदन जय भीम 💐🙏
@user-ip1th1qb7c
@user-ip1th1qb7c Жыл бұрын
जय भिम जय लहुजी जय शिवराय 🙏
@ratikkamble9562
@ratikkamble9562 Жыл бұрын
*सर्व भारतीयांना विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻💐*
@user-lf2fx5sq1o
@user-lf2fx5sq1o Жыл бұрын
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या भारत देशाला लाभलेले अनमोल रत्न आहेत. आज त्यांना विनम्र अभिवादन करतो. ❤🌺💐 आणी आशा करतो की आजकालचे नवबौद्ध कट्टर जातीवादी मानसिकतेतुन बाहेर येवोत 💯
@dipulmanwar5649
@dipulmanwar5649 Жыл бұрын
Bhau te Kay jatiwad krtat… BJP madhe bharpur aahet… mg BJP jativadi aahe ka?
@yuvrajsonawane2553
@yuvrajsonawane2553 Жыл бұрын
Kaahi tharavik ch ahet je jast shikalele nahit te
@user-tc1bu6mx7p
@user-tc1bu6mx7p Жыл бұрын
जातीवादी हे तुला प्रत्येक समाजात दिसून येतील......
@kayaboalat
@kayaboalat Жыл бұрын
Jaatiwaad tr tumhi krtay
@prathameshwankhade8988
@prathameshwankhade8988 Жыл бұрын
Bjp manuwadi party.
@peoplesnetwork4172
@peoplesnetwork4172 Жыл бұрын
World leader dr babasaheb ambedkar 🎉🎉🎉jai bhim
@vishnujadhav5579
@vishnujadhav5579 Жыл бұрын
🔥🔥🔥🔥🔥🔥💙JAI BHIM 💙🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@d.pbhorkhade3943
@d.pbhorkhade3943 Жыл бұрын
जय भिम जय सविधान जय महाराष्ट्र 🙏🙏
@bluemarble_8498
@bluemarble_8498 Жыл бұрын
नॉलेज ऑफ सिम्बॉल Dr बाबासाहेब आंबेडकर .....
@shashighuge
@shashighuge Жыл бұрын
Mahamanav 🙏🙏
@pratikshinde2619
@pratikshinde2619 Жыл бұрын
Jay Bhim ❤
@ganeshsalunkhe3915
@ganeshsalunkhe3915 Жыл бұрын
🙏 विज्ञातील शब्द वीचेले बुद्धीची माती जुमपली अज्ञानाच्या खडकावरती न्याणाची तू फुले उगवळी तुज्या शब्दांनी फुलावीला तू पुस्तकांचा हा बाग ह्या बागेचा माळी तू दिन दुबल्यांची सावली तू वट वृक्ष तू भाग्य भविष्याचा जन्म दाता तू राज्य घटनेचा शिल्पकारतू मानव निर्मितीचा माळी तू पुस्तकांच्या बागेचा श्वास तू आधार तू न्यानाने फुललेली बाग तू 🙏 🙏
@jayesh8460
@jayesh8460 Жыл бұрын
VISHWARATNA DR. BABASAHEB AMBEDKAR JAYANTICHA HARDIK SHUBHECHA 🙏🏻
@callmedaddy4020
@callmedaddy4020 Жыл бұрын
Koti koti pranam 🙏
@vishalthombare4319
@vishalthombare4319 Жыл бұрын
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याची लोकांना अजून बरीच माहिती नाही,तुम्ही छान माहिती उपलब्ध करून दिलीत त्याबद्दल बोल भिडू चॅनल चे खूप खूप आभार🙏
@ajaygaikwad3221
@ajaygaikwad3221 Жыл бұрын
👑 King Of World 🌍💙🙌
@akashkshirsagar3430
@akashkshirsagar3430 Жыл бұрын
The Father of modern india❤
@parmarthagachche9326
@parmarthagachche9326 Жыл бұрын
विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा जय भीम
@allinoneg.b.6517
@allinoneg.b.6517 4 ай бұрын
ज्ञानमूर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना साष्टांग प्रणिपात...
@surajkale4857
@surajkale4857 Жыл бұрын
जय भीम 🙏💙जय भारत 🙏 🇮🇳
@sagarsonawane8920
@sagarsonawane8920 Жыл бұрын
Jay bhim 🙏
@milindwankhede2363
@milindwankhede2363 Жыл бұрын
डॉ.बी.आर. आंबेडकर, भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार हे एक विद्वान बरोबरीचे उत्कृष्ट, तत्वज्ञ, एक महान द्रष्टे, एक न्यायशास्त्रज्ञ, एक इतिहासकार, एक राजकारणी, लाखो लोकांचा मुक्तिदाता आणि खरे राष्ट्रवादी. बाबासाहेबांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा...💐💐💐
@gl555bass6
@gl555bass6 Жыл бұрын
💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏🙏 महामानव, क्रांतीसुर्य , बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🙏💙
@vishalkamble1159
@vishalkamble1159 Жыл бұрын
Baap of India🌎💙🙏
@ajaysarwade1240
@ajaysarwade1240 Жыл бұрын
Ek nambar mahiti thanks bol bidhu
@sagarwakdikar6133
@sagarwakdikar6133 Жыл бұрын
विश्वरत्न..💐💐💐
@user-hb1vj1yr6g
@user-hb1vj1yr6g Жыл бұрын
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम 🙏
@ajinkyaswami2144
@ajinkyaswami2144 Жыл бұрын
Jai bhim ❤
@babasahebkokne4358
@babasahebkokne4358 Жыл бұрын
महामानवाला विनम्र अभिवादन🙏🙏🙏
@rahulrokadeentertainment
@rahulrokadeentertainment Жыл бұрын
Dr. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.
@ajaysarwade358
@ajaysarwade358 Жыл бұрын
निशब्द, काय बोलू बाबासाहेबांबद्दल... विनम्र अभिवादन...!!!
@matividarbhachi8188
@matividarbhachi8188 Жыл бұрын
14 एप्रिल 1891-2023 परमपुज्य, बोधीसत्व, भारतरत्न, विश्वरत्न, अर्थतज्ञ, कायदेपंडित, क्रांतीसुर्य, युगपुरुष, प्रज्ञावंत,ज्ञानसुर्य, महाविद्वान, इतिहासकार, संविधान निर्मिता, स्त्री मुक्तिदाता, दलितोद्धारक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन🙏🙏...कोटी कोटी प्रणाम🙏🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त सर्व बौद्ध बांधवांना व देशवासियांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐 🙏🇪🇺जय भीम🇪🇺🙏 🙏☸️नमो बुद्धाय☸️🙏 📚जय संविधान🖋️🖋️
@sonalitompe5554
@sonalitompe5554 10 ай бұрын
सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बी आर आंबेडकर ज्ञानाच्या अथांग महासागरास विनम्र अभिवादन
@nikhilkamble3714
@nikhilkamble3714 Жыл бұрын
❤️जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने, कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!🙏🏼
@swapnilsonawane1770
@swapnilsonawane1770 Жыл бұрын
*उत्सव समतेचा उत्सव तुमचा आमचा जगण्याचा ..* *महामानवाला १३२ व्या जयंती निमित्त* *कोटी कोटी प्रणाम..🙇🏽‍♂️💙💐🇮🇳*
@user-bv7vw4tl9m
@user-bv7vw4tl9m 3 ай бұрын
शील प्रज्ञा सत्य करुणा समता बंधुता***
@mr.D.V9292
@mr.D.V9292 Жыл бұрын
जय भीम ❤
@allinoneg.b.6517
@allinoneg.b.6517 4 ай бұрын
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर रहे...
@marotiyeole2528
@marotiyeole2528 Жыл бұрын
Jai Bhim 💙✨🙏💐
@rajmahadekar4627
@rajmahadekar4627 8 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉 म्हणून च फक्त आणि फक्त जयभिम नमो बुद्धाय जय संविधान🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@vishalpahare
@vishalpahare Жыл бұрын
जगभर कीर्ती या भुवरती तारनदाते एक झाले भीमराव मूकनायक 🙇💙
@allinoneg.b.6517
@allinoneg.b.6517 4 ай бұрын
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद...
@avinashahire2197
@avinashahire2197 Жыл бұрын
🙏जय भीम🙏
@sagarrandive3196
@sagarrandive3196 Жыл бұрын
असा महामानव पुन्हा होणे शक्य नाही जयभिम🙏 जयशिवराय🙏
@satishpatil1881
@satishpatil1881 Жыл бұрын
लोकानि आंबेडकर जयंतीनिमित्त पुस्तकाच वाटप करून जयंती साजरी करावी
@sushantmore7898
@sushantmore7898 Жыл бұрын
विश्वरत्न, विश्वभूषण, क्रांतिसूर्य, युगपुरुष,कायदे पंडित, अर्थशास्त्री, बोधिसत्व, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार , भारतरत्न महामानव प. पु .डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा. 🙏जय भीम🙏
@gauravthorat9077
@gauravthorat9077 Жыл бұрын
Jai Bhim🙏🏼
@nikhilgacche358
@nikhilgacche358 Жыл бұрын
Dr Babasaheb Ambedkar Jayanti, popularly known as Ambedkar Jayanti or Bhim Jayanti, is observed on April 14 every year. It marks the birth anniversary of Dr Babasaheb Ambedkar, who is known as the ‘Father of the Indian Constitution’ and was the first law minister of Independent India. One of the most important social reformers in India, Dr Ambedkar was a vociferous advocate of Dalit’s rights, women’s rights, and labour rights. His worldview was shaped by his personal oppression - as he was born in a Mahr Dalit family on April 14, 1891 in Madhya Pradesh’s Mhow, and faced social, and economic discrimination as Dalits were considered “untouchables” within the Hindu caste system then, Dr Ambedkar fought against these social evils all his life and wrote scores of journals advocating the same. His Annihilation of Caste is considered a seminal work in understanding how caste discrimination affects India.
@sudarshanshamde5554
@sudarshanshamde5554 Жыл бұрын
💙🙏
@sangharajnile9666
@sangharajnile9666 Жыл бұрын
*🔹🔹भारतरत्न, बोधीसत्व, विश्व विभूषन, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम..💙🙏🏼🙏🏼✨✨*
@rohittejale8279
@rohittejale8279 Жыл бұрын
happy amabedkar jayanti to all Indians. #JAYBHIM
@rahulyede10
@rahulyede10 Жыл бұрын
Keep making such informative videos❤
Violet Beauregarde Doll🫐
00:58
PIRANKA
Рет қаралды 50 МЛН
At the end of the video, deadpool did this #harleyquinn #deadpool3 #wolverin #shorts
00:15
Anastasyia Prichinina. Actress. Cosplayer.
Рет қаралды 16 МЛН
小丑和白天使的比试。#天使 #小丑 #超人不会飞
00:51
超人不会飞
Рет қаралды 35 МЛН
Did Caste Reservations destroy India? | Dhruv Rathee ft. @mohak_mangal
15:16
Ambedkar vs Gandhi | Who was right about Casteism? | Dhruv Rathee
13:11
Violet Beauregarde Doll🫐
00:58
PIRANKA
Рет қаралды 50 МЛН