फुले,शाहू महाराज, कर्मवीर आणि आंबेडकरांनी शिक्षणासाठी काय केलं ? किती पोरं शिकवली ? आकड्यांसहीत बघू.

  Рет қаралды 436,981

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 1 700
@radhikashinde1799
@radhikashinde1799 Жыл бұрын
आधुनिक भारताचे जनक..! 🚩❤ महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील डॉ बाबासाहेब आंबेडकर जय महाराष्ट्र... 🚩❤
@makarand7925
@makarand7925 2 ай бұрын
आणखी अंनेक आहेत पण त्यांची नावं पुढे येऊ नयेत म्हणुन जातीयवादी लोकांनी प्रयत्न केले.
@Mi-Maharashtrian
@Mi-Maharashtrian 7 ай бұрын
शिक्षणाचा पाया रचणारे........ महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार मानाचा मुजरा....🚩🚩🙇‍♂️
@vishwadipnandedkar6909
@vishwadipnandedkar6909 Жыл бұрын
स्वत:ची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
@sourabhjarag3105
@sourabhjarag3105 Жыл бұрын
शिव, शाहू, फुले, आंबेडकर, आण्णाभाऊ आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्रिवार अभिवादन...💐🙏🏻
@Abscrnp148
@Abscrnp148 4 ай бұрын
शिव शाहू फुले आंबेडकर भाऊराव पाटील 🎉🎉🙏
@ganeshchandere2032
@ganeshchandere2032 Жыл бұрын
मीसुद्धा रयत शिक्षण संस्थेच्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेजचा विद्यार्थी आहे.महात्मा,कर्मवीर,राजर्षी,महामानव यांना विनम्र अभिवादन!
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 Жыл бұрын
माझे शिक्षण सुद्धा रयतमध्येच झालेय....
@satishb7007
@satishb7007 Жыл бұрын
Mi pn rayat shikshan sansthan mdhe shiklo
@शिवबाआमचामल्हारी
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
@Pooja Art Gallery hindu dhrma cha apman kela te aaj ithe virodh karat ahe champa la
@rohitgade2430
@rohitgade2430 Жыл бұрын
आपल्या आशा video मुळे खुप नवीन माहिती मिळते , लोकांचे प्रबोधन होते
@diliprandive2374
@diliprandive2374 Жыл бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण माहीती प्रसारीत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@amarnath_pt
@amarnath_pt Жыл бұрын
बहुजन समाजाला शिक्षणाची दारे खुली करून देणारे, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण, कर्मवीर भाऊराव पाटील यांना कोटी कोटी प्रणाम!🙏🏻
@haribhaushinde4708
@haribhaushinde4708 Жыл бұрын
क्रांती सूर्य ☀️ महात्मा ज्योतीबा फुले ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील जय महाराष्ट्र
@ravindragamare551
@ravindragamare551 Жыл бұрын
डाॅ.बाबासाहेबआंबेडकरांनी पिपल्स एज्यु.च्या माध्यमातून मुंबई व औरंगाबाद(मराठवाडा) मध्ये शिक्षणाचा प्रचंड प्रसार केला. म्हणूनच तर मराठवाडा विद्यापीठाला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव शासनाला द्यावं लागलं. तसेचभारतीय संविधानाच्या माध्यमातून शिक्षणावर भर दिला.आणि शिक्षणाच्या प्रसाराचा कळसच गाठला. दुदैव देशाचे हेच आहे की, आजही पूर्ण वेळ पत्रकार असणा-या पत्रकारांना स्वतःच्या अभ्यासातून बाबासाहेबांचे शैक्षणिक कार्य सांगता येत नाही . त्यासाठी ज.वि. पवारांसारख्या जेष्ठ दलित साहित्यिक,आंबेडकरी चळवळीतील साहित्यिकाची मदत घ्यावी लागते. प्रत्येक पत्रकाराला महापुरुषांच्या शैक्षणिक, स्रिविषयक कार्य,राजकीय ,सामाजिक इ. कार्याविषयी माहिती असायलाच हवी.
@ajaylokare5384
@ajaylokare5384 Жыл бұрын
माझ्या दाढीत जेवढे केस आहेत तेवढी बहुजनांची पोर शिकविल आणि सनातन्यांच्या छाताडावर थयाथया नाचविल . 🔥🔥🔥🙏 - कर्मवीर भाऊराव पाटील
@uddhavpatil4333
@uddhavpatil4333 Жыл бұрын
Nonsense Bahujan are them follow sanstani & not Christian, Muslim etc
@ajaylokare5384
@ajaylokare5384 Жыл бұрын
@@uddhavpatil4333 इंग्रजी येत नसेल तर का इज्जत काढून घेता स्वतःची अस लिहून ?
@prabhakarbhandare7765
@prabhakarbhandare7765 Жыл бұрын
Realy fact. Or What.
@Criccoverdrive-t8c
@Criccoverdrive-t8c Жыл бұрын
​@@ajaylokare5384🤣🤣🤣🤣
@rajshinde7709
@rajshinde7709 Жыл бұрын
सनातनी म्हणजेशाहू महाराज आणि बडोदा महाराज 😢😢
@krishna_raj9331
@krishna_raj9331 Жыл бұрын
I am from Kolhapur. Proud of the great king.. राजर्षी छत्रपती शाहू महाराज.. 🚩🚩
@वैभवजाधव-व6ठ
@वैभवजाधव-व6ठ Жыл бұрын
Bro. I prod fell karmbir bhurav patil love from satra
@bharatatram1776
@bharatatram1776 Жыл бұрын
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात या बहुजन नेत्याच अस्तित्व नाकारल, परंतु त्यांचे विचार आजही अमर आहेत ।आज प्रत्येक बहूजन लोकांनी त्याच्या विचारापासून प्रेरणा घेण्याची गरज आहे। जय फुले ,शाहू, आंबेडकर जय बहूजन .
@akshaywakode3119
@akshaywakode3119 Жыл бұрын
शिक्षण क्रांतीची बीज पेरून शिक्षणाच्या बागा फुलविणाऱ्या या थोर महापुरुषांना, त्यांच्या विचारांना व कार्याला विनम्र अभिवादन....🌷💙🙏📚🖋️
@govindjagadale4756
@govindjagadale4756 Жыл бұрын
I learn in rayat shikshan Sanstha at janseva vidyalay vadazire
@abhijitabhinkar4052
@abhijitabhinkar4052 Жыл бұрын
बोल भिडू माध्यमातून अशा थोर ऋषी तुल्य महामानवाच्या इतिहास नवीन पिठीला कळेल ह्या महामानवाने आपले आयुष्य पणाला लावले आहे.त्याची माहिती ह्या व्हिडिओ मधून अजून समजली .डोळ्यात अश्रू जमा झाले. समाज घडवला अशा युग पुरुषांना त्रिवार सलाम.
@sachinballal
@sachinballal Жыл бұрын
मी ही रयत शिक्षण संस्था, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय सांगवी, ता. फलटण शाळेतील व पीपल्स एज्युकेशन सोसायटी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज वडाला) मधील विध्यार्थी आहे व याचा मला सार्थ अभिमान आहे.
@chhayamane3948
@chhayamane3948 Жыл бұрын
महान व्यक्तिमत्वाचे शाहूमहाराज,महात्मा फुले,भाऊराव पाटील,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमामुळेच आज आम्ही समाजात सुशिक्षीत म्हणून जगत आहोत. त्यांच्यामूळेच आमची मुळे उच्च दर्जाचे शिक्षण घेऊ शकले. त्यांचे अनंत उपकार आहेत, या सर्वाना मानाचा मुजरा 👏👏👏🤝🤝🤝🤝🤝
@raj4ever143
@raj4ever143 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज - महाराष्ट्राचा स्वाभिमान छत्रपती शंभूराजे - महाराष्ट्राचा अभिमान महात्मा फुले - बहुजनांचे शिक्षण महर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर - बहुजनांचे उद्धारकर्ते छत्रपती शाहू महाराज - बहुजनांचे पालनकर्ता यांच्या उपकरांमुळे आपले जीवनमान सुधारणे... याची जाणीव प्रत्येकाला असायला हवी...
@santoshkhabale2324
@santoshkhabale2324 Жыл бұрын
Good
@rajendramodak645
@rajendramodak645 Жыл бұрын
जय जिजाऊ! बोल भिडू , महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, राजश्री शाहू महाराज व बाबासाहेब आंबेडकरांविषयी खूप चांगली माहिती ऐकावयास मिळाली व त्यांचे फोटो पण आपण दाखविले त्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद !! या सर्व महापुरुषांचे कार्य असामान्य होतं.ते सर्व महापुरुष रक्ताचे जरी वारसदार नव्हते पण विचारांचे पक्के, शंभर टक्के वारसदार होते हे बोल भिडू ने दिलेल्या त्या चार ही महापुरुषां विषयी दिलेल्या विशेष माहिती वरुन स्पष्ट जाणवते . आमचं दुर्दैव हे आहे की , महाराष्ट्र भूषण पुरस्कार देताना कोणत्याही महापुरुषांचा विचार होताना दिसत नाही. खेदाची गोष्ट ही आहे की,या महापुरुषांना बदनाम करणाऱ्यांना पोलीस संरक्षणात पुरस्कार दिले जातात. एवढेच नव्हे तर मोठ - मोठ्या पदावर सुद्धा ही लोफर आणि भामटे लोकं तमाम जनता जनार्दनाने पाहिलेले आहे.
@harshad949
@harshad949 Жыл бұрын
महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ आंबेडकर ह्याच्या मुळेच आज आपले अस्तित्व आहे.
@ingleranjana5441
@ingleranjana5441 Жыл бұрын
ताई तुम्ही जी माहिती दिली ती अतिशय उत्तम बोधप्रद होती .इतकी सविस्तर माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद.मी ही रयत शिक्षण संस्थेची विद्यार्थ्यीनी आहे.आणि कर्मवीर भाऊराव पाटील याच्या बद्यल नितांत आदर मना मध्ये आहे.शाहू महाराज , डॉ.. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुढे मी नत मस्तक होते .
@anandmurumkar5190
@anandmurumkar5190 Жыл бұрын
बोल भिडूच्या टीमने सत्यता दाखविली त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
@tribhuvansakhahari3635
@tribhuvansakhahari3635 Жыл бұрын
Education for all the peoples of Bharat that is our progrres and development of contry Jai Bhim namo budhay jai fule shahu Maharaj jai karm vir bhahurao patil coti vandan to our Father s
@ashokchakranarayan4242
@ashokchakranarayan4242 Жыл бұрын
उत्तम.अती.ऊतम.सर्व.ऊत्तम
@ashokchakranarayan4242
@ashokchakranarayan4242 Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय शाहुफुलेआबेडकर.जयसवीधान
@sandeepbengle3415
@sandeepbengle3415 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली🙏🙏
@yuwrajmeshram6090
@yuwrajmeshram6090 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली आहे बेटा,अतिशय नम्र भाषेत बोलत होती,अशीच उत्तम माहिती देत राहावे.तुला मनापासून कौतुक,करतो. 👍🎉🙏
@rajendramodak645
@rajendramodak645 Жыл бұрын
जय जिजाऊ ! ' बोल भिडू ने ' एक चांगला कार्यक्रम प्रसारित केल्याबद्दल खूप - खूप धन्यवाद !! आपले महामानव , छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज , महात्मा ज्योतिबा फुले , राजश्री शाहू महाराज , कर्मवीर भाऊराव , पाटील , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वा संत , महापुरुषांबद्दल , ' भाजपची भामटे ' गरड ओकत आहेत त्याबद्दल त्यांचा निषेध व्यक्त करतो. जय शिवराय !!!
@parasramdeshatwad1181
@parasramdeshatwad1181 Жыл бұрын
एवढं डिटेल विश्लेषण कोणीही केलेलं नाही बोल भिडू टीमचं अभिनंदन//💐💐👌👌
@vikramsolase6654
@vikramsolase6654 Жыл бұрын
आदरणीय सावित्रीच्या लेकी जय जिजाऊ जय सावित्रीबाई फुले शाहू आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्षण धनाचे स्वाद सर्व महिला पुरुष घेतात हे जाणिव ठेवली पाहिजे.. किती मोठे व्हावे पण तुम्हाला शिक्षणच त्या खुर्चीवर बसवते हे विसरू नका.,
@adityajiwane5308
@adityajiwane5308 Жыл бұрын
शेवट पर्यंत बघितलं हा व्हिडिओ खूप इमोशनल वाटून राहिला होता त्या महान पुरुषांचे कार्य बघत 🙏 भारताची शान आणि महाराष्ट्राचे सुपुत्रांना त्रिवार अभिवादन 🙏💙
@rahulbagad4250
@rahulbagad4250 Жыл бұрын
#शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्र #पुरोगामी महाराष्ट्र
@yogeshmahajanofficial5625
@yogeshmahajanofficial5625 Жыл бұрын
महामांनवाना विनम्र अभिवादन... ते नसते तर कदाचित आम्ही काय असतो???बऱ्याचदा हा विचार ही मनाला वेदना देऊन जातो. शाहू, फुले, आंबेडकर हा विचार खरया अर्थाने देश जोडण्याचा विचार आहे. आज त्यांचा विचार व आदर्श घेऊन वाटचाल करण्याची गरज🙏🇮🇳🌹🌹
@mahendrasalve3325
@mahendrasalve3325 7 ай бұрын
महात्मा ज्योतिबा फुले , शाहू महाराज , भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आधुनिक भारताचे जनक आहेत.
@Sachin98098
@Sachin98098 4 ай бұрын
म्हणून बाबासाहेब गौतम बुध्द, संत कबीर, महात्मा फुले, शाहू महाराज यांना आपले गुरू मानायचे 🎉
@chetansonawane736
@chetansonawane736 Жыл бұрын
खूप छान माहिती, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अजून एक व्हिडिओ बनवा
@sunandagaikwad272
@sunandagaikwad272 Жыл бұрын
खुप महत्व पुर्ण व्हिडियो आहे .thx
@Sunil_Sir_Pune
@Sunil_Sir_Pune Жыл бұрын
या सर्व बहुजन समाजरत्नांना आमचा सलाम🙏🏻❤... यांच्या मुळे आम्ही बहुजन लोक शिक्षण घेऊ शकलो.
@shekharhingane
@shekharhingane Жыл бұрын
आधुनिक महाराष्ट्राचे जनक ❤️❤️ जय महाराष्ट्र 🚩🚩
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 Жыл бұрын
नुसता आधुनिक नाही तर जिथे धर्म/जाती द्वेषाला स्थान नाही असा पुरोगामी महाराष्ट्र!!!
@timepasswriter7468
@timepasswriter7468 Жыл бұрын
आधुनिक भारत
@शिवबाआमचामल्हारी
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
@@siddheshchavan2642 hindutva maharashtra fakt #sanatani maharashtra
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 Жыл бұрын
@@शिवबाआमचामल्हारी बारा बलुतेदार आणि अठरापगड जातींना सोबत घेऊन चालणारे *शिवछत्रपतींचे सर्वसामावेशक हिंदुत्व* म्हणजेच *पुरोगामी महाराष्ट्र!!!* . तुझं *शेंडीजानव्याचे हिंदुत्व* तुला लखलाभ!!!
@tusharbarsagade8347
@tusharbarsagade8347 Жыл бұрын
@@शिवबाआमचामल्हारी hindutva nahi bramhinvad bol na clear cut, jyane shikshan ghenyas bandi lavleli, swata kisti asprushya ani mahilansathi shala ughadlyat?? Kon hote savitri main var shen feknare??
@dhammpalbhuktar501
@dhammpalbhuktar501 Жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण ...शिव - फुले - शाहू - आंबेडकर - कर्मवीर भाऊराव पाटील हेच आमचे आदर्श ... नतमस्तक या महापुरुषांच्या चरणी🙏🙏🙏
@nitintayade6117
@nitintayade6117 Жыл бұрын
अप्रतिम.... खूप माहीत नसलेल्या गोष्टी तुमच्यामुळे समजल्या..किती उपकार आहेत.. महापुरुषाचे आपल्यावर.... ऐकताना डोळे पाणावले..... खूप खूप धन्यवाद बोल भिडू टीम....
@chandrakantchilwante3456
@chandrakantchilwante3456 Жыл бұрын
खूप चांगली माहिती सांगितली
@sureshchandramisale307
@sureshchandramisale307 Жыл бұрын
निसर्गाने दीलेली हिरे, माणीक, मोती आहेत ही महापुरुष.
@adinathbansode8170
@adinathbansode8170 Жыл бұрын
I same like you
@vikramwaghambare9803
@vikramwaghambare9803 Жыл бұрын
आजच्या पश्चिम महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्या काळात या महामानवांनी निर्माण करुन विस्तारलेले शिक्षणाचे रोपटे आज भल्यामोठ्या अशा वटवृक्षामध्ये रूपांतरित झालेले आहे. 'कमवा आणि शिका' या योजनेच्या माध्यमातून खूप साऱ्या गरीब विद्यार्थ्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेतले आहे.
@peacestation1462
@peacestation1462 Жыл бұрын
डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आले....फुले शाहू आंबेडकर 🙏🏼
@BhushanPatil-ro2zi
@BhushanPatil-ro2zi 7 ай бұрын
कर्मवीर भाऊराव पाटील
@skumarvalvi.07
@skumarvalvi.07 Жыл бұрын
मी सुध्या ह्या महान व्यक्तीच्या पैकी एक करवीर भाऊराव पाटीलांचा ,'रयत शिक्षण संस्था, सातारा' चे महाविद्यालय -"एस.एम.जोशी,महाविद्यालय,हडपसर पुणे-28" येथे शिक्षण घेत आहेत. खरंच खूप सुंदर कार्य ह्या महामानवाणी केलं आहेत.❤💐👌
@akkiii_18
@akkiii_18 Жыл бұрын
This is called true journalism Thanks for making this type of content ❤️
@Paisewallah
@Paisewallah Жыл бұрын
Bol jai bhidu
@ShubhamPatil-rl4jk
@ShubhamPatil-rl4jk Жыл бұрын
Kuch bhii
@prakashraopadli
@prakashraopadli Жыл бұрын
Kuch bhi kya?? Ofcourse it's good Journalism. It's always well Researched and very well Presented. Congratulations and Many Thanks to Bol Bhidu Team. Well done, keep it up.
@ashokshinde4307
@ashokshinde4307 Жыл бұрын
माझ्या मताऐवजी सर्व प्रथम खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले आणी आदरणीय माता सावित्री बाई फुले फुले व आरक्षणाचे जनक आदरणीय राजश्री शाहू राजे महाराज आणि सर्व खऱ्या अर्थाने भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला भगवान सिद्धार्थ तथा जगाला अहिंसेचा मार्ग विधाता भगवान बुद्ध यांनाच देणे हे प्रथम उचित होईल आणि आहे असे मझे मत आहे. जय भीम नमो बुद्धाय. एक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने असलेला मी.
@rameshkatke6963
@rameshkatke6963 Жыл бұрын
अप्रतिम Analysis. सत्य शोधणारी पत्रकारिता.
@nitinchitare4031
@nitinchitare4031 Жыл бұрын
मी सर्व महापुरुषांना नमन करतो बहुजन समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळेल अशी शिक्षण संपत्ती आम्हाला दिलीत जय भीम जय संविधान
@swatipawar6479
@swatipawar6479 Жыл бұрын
बोल भिडू 1नंबर चॅनल आहे. नेहमीच ज्ञानात भर टाकत. आणि माहिती ऐकायलाही छान वाटते. यापुढेही असेच कार्य करत रहा. आणि वर्तमानाला इतिहासाची जाणीव कायम करून देत रहा. आपला महाराष्ट्र अतिशय भाग्यवान आहे. कारण आपल्याला अनेक महान स्त्रिया व महान पुरुष लाभले. त्या सार्वांना कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻. आणि बोलभिडू चेही मनापासून आभार.
@sanjaykumarraut4749
@sanjaykumarraut4749 Жыл бұрын
आजही आपल्याला फूले, शाहू, कर्मवीर भाऊराव पाटील ,, बाबा साहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित चालण्याची गरज आहे.माहिती छान आहे.
@deepakjadhav.4461
@deepakjadhav.4461 Жыл бұрын
💯☑️ बोल भिडु चे हार्दिक अभिनंदन की तुम्ही बहुजन महापुरुषांवर व्हिडिओ बनवून त्यांच्या कार्याची माहिती दिली त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत🙏
@rajarametame6186
@rajarametame6186 Жыл бұрын
मी पण रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी। महान विभूतिना नमन।
@Vvikasjadhav1396
@Vvikasjadhav1396 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद BolBhidu channel आणि तुमच्य Team ला. खरंच कर्मवीर भाऊराव पाटील कर्माने कर्मवीर होतेच व मनाने पाटील होते. BolBhidu ला विनंती 🙏 कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर एक माहितीपट बनविलात तर आजच्या पिढीला खुप मदतगार होईल. धान्यवाद ❤️❤️❤️
@sandeshkamble7122
@sandeshkamble7122 Жыл бұрын
धन्यवाद बोल भीडु अभिनंदन मॅडम उत्तम वैचारिक बैठक छान मांडली
@ajaylokare5384
@ajaylokare5384 Жыл бұрын
“देव लग्नाच्या जोड्या स्वर्गात बांधतो मग तर मग त्या जोड्या एकाच जातीत का असतात ,देव जातीवादी आहे का? - महात्मा फुले
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc Жыл бұрын
फुले शाहू आंबेडकर ❤ जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@roaringindia101
@roaringindia101 Жыл бұрын
Undoubtedly these great pioneers paved a path of new India. आधुनिक भारताचे भागयविधाते! #नमन
@ravikumarnawghare2888
@ravikumarnawghare2888 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍
@S.E.K1194
@S.E.K1194 Жыл бұрын
1-2 जण खराब बोलले तर सगळी BJP घाण नाही होत
@suniltribhuvan9434
@suniltribhuvan9434 Жыл бұрын
@@S.E.K1194 mg tyanna support Ka karte BJP
@mayadalvi9615
@mayadalvi9615 Жыл бұрын
खुपच छान
@nishantkautkar7325
@nishantkautkar7325 Жыл бұрын
​@@S.E.K1194 mg ek muslim bolla tr sare deshdrohi hot nahi pradeep kurulkar sarkhe .
@srushtinate3598
@srushtinate3598 Жыл бұрын
आपल्या पूर्वजांनी आपल्या शिक्षणासाठी खूप कष्ट केलेत , आता फक्त विद्यार्थी वर्गाला हीच विनंती आहे की शिक्षणाच्या आयचा घो करण्यापेक्षा या महान लोकांचे विचार डोळ्यासमोर ठेवून शिक्षण पूर्ण करा , या देशाचा चांगला नागरिक तसेच राजकारणात ही सहभाग घेऊन येणाऱ्या नव्या पिढीला प्रेरणा द्या💯 जय भीम 💙जय महाराष्ट्र 🚩🔥
@shamraoganvir48
@shamraoganvir48 Жыл бұрын
या महामावयाची योग्यता पाहून हुरदयाला धक्का महयोगाची करपगारी आणि विचार याना फार मोट्टे योगदा मिळाले त्याबद्दल मी कोटि कोटि प्रणाम करतो जयभीम नमो बुद्धाय जय सविधान 🌹🙏👌📞🇧🇴
@decentagencies6563
@decentagencies6563 Жыл бұрын
धन्यवाद,,,आत्ताच्या पिढीला समजेल अशी मांडणी अभ्यासू संशोधन,निवेदिका आवाज ,सुंदर,,खुपचं सुंदर,,,,,जय शाहू फुले आंबेडकर जय पुरोगामी महाराष्ट्र,,,,,
@errahulmali7486
@errahulmali7486 Жыл бұрын
नमो बुद्धाय, जय अशोका, जय शिवराय, जय जौहर , जय क्रांतिबा, जय शाहू, जय भीम, जय कर्मवीर, जय ललई सिंह ✊✊✊✊
@jaybelhe9362
@jaybelhe9362 Жыл бұрын
घातली ka मधे जात 😂😂मीमट्या
@sunrays22
@sunrays22 Жыл бұрын
@Pooja Art Gallery neech tu hai only criticize and demanding freeships
@Gauravkirtkar123
@Gauravkirtkar123 Жыл бұрын
@@sunrays22 Andhbhakt spotted
@नारू-ख5ठ
@नारू-ख5ठ Жыл бұрын
@@sunrays22 पंत spotted 🤣
@sunrays22
@sunrays22 Жыл бұрын
@@Gauravkirtkar123 better than a spoon
@sudhakarnanaware1291
@sudhakarnanaware1291 8 ай бұрын
बोल भिडू च्या टीमचे मनापासून अभिनंदन
@dattaarsule9753
@dattaarsule9753 Жыл бұрын
खुपच उपयुक्त माहिती व्हिडिओ तीनही महामानवाचे आपण साहीत्य आपण वाचले.शिक्षणाचे केलेले त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्र आघाडीवर आहे.यामहामानवांना कोटी कोटी प्रणाम.
@yogeshkamble1153
@yogeshkamble1153 Жыл бұрын
या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन तुम्ही होता म्हणून आज आम्ही आहोत
@kishor_suryawanshi.
@kishor_suryawanshi. Жыл бұрын
स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ध्येय - रयत शिक्षण संस्था.
@anandakamble6482
@anandakamble6482 Жыл бұрын
खरं वास्तव मांडणी बोल भिडू बी.बी .सी मोरेताई
@nitinnidgunde4560
@nitinnidgunde4560 Жыл бұрын
या थोर लोकांच्या कार्याची पोचपावती म्हणजे आजचा आधुनिक महाराष्ट्र . महाराष्ट्र बाकीच्या राज्यांपेक्षा प्रगत दिसतो त्याचे श्रेय या थोर व्यक्तींना जाते. या सर्वांना मानाचा मुजरा. 🙏🙏🙏🙏
@bhaskarkhandare4041
@bhaskarkhandare4041 Жыл бұрын
Apan दिलेली महीती अगदी उद्बोधक आहे दिलेल्या माहिती बद्धल dhanyawad
@satishgathade2112
@satishgathade2112 Жыл бұрын
बोल भिडूच्या सर्व टीम ला मनाचा आणि आदरपूर्वक सलाम....!💐💐💐 तुमचं कार्य असच निखळ पाण्या सारख अगदी स्वच्छ पणे जग भर वाहुद्या यात कधीही खंड नका पडू देऊ. हा निर्मळ ज्ञानाचा झरा कायम संत पणे वाहत ठेवा .एक विद्यार्थी म्हणून मी तुमचा खूप आभारी आहे या सर्व माहिती साठी . पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा .💐💐💐 आणि सर्व महापुरुषांना कोटी कोटी नमन....! 🙏🙏🙏
@sujitkhot2914
@sujitkhot2914 Жыл бұрын
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरील हे चॅनेल रेगुलर टीव्ही वरती यावं अशी इच्छा आहे. क्रमिक पाठ्यपुस्तकांमधील ह्या थोर समाज सुधारकांची माहिती खूपच अपुरी दिली आहे. आज कालच्या पिढीला अशाप्रकारे विस्तृत माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद आणि आभार
@vishal_walunj2599
@vishal_walunj2599 Жыл бұрын
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आमच्या जीवनाचा सोन केलं
@YouTubewala_Babu
@YouTubewala_Babu Жыл бұрын
❤️
@sanjaybarge6435
@sanjaybarge6435 Жыл бұрын
तुम्ही कर्मवीर बरोबर माझ्या जिवणाचे सोनं केलेत....
@rajivjadhav5945
@rajivjadhav5945 Жыл бұрын
फुले,शाहू,कर्मवीर भाऊराव पाटील,बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची सर्वांगीण माहिती सांगीतली आहे उत्तम उपक्रम पुढील video करीता मनापासुन शुभेच्छा
@sachinharak4042
@sachinharak4042 Жыл бұрын
हे. सर्व महापुरुष होते म्हणुन आज आपण चांगलं शिक्षण घेऊ शकलो राजकारण्यानां काय लागतंय काहीही बरळायला
@anilkudale673
@anilkudale673 10 ай бұрын
अगदी खरंय अनेक लोक शिकले या सर्वच महामानव यांना त्रिवार वंदन
@mr_abhishek_dongardive1114
@mr_abhishek_dongardive1114 Жыл бұрын
शिक्षणा शिवाय महाराष्ट्राचा विकास नाही, ह्या सर्व महापुरुषांच्या कार्याला आणि विचारांना विनम्र अभिवादन..!!❤
@jagannathsurwade4160
@jagannathsurwade4160 Жыл бұрын
उत्तम आणि ओघवते विवेचन.सुंदर माहिती दिली. आम्ही बोल भिडू चे श्रोते आहोत याचा आनंद आहे.
@narayanjoshi1894
@narayanjoshi1894 Жыл бұрын
अप्रतिम माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद बाबासाहेब आंबेडकरांचे कर्तुत्व अफाट आणि अचाट त्यांचे चारित्र्य ही उच्च कोटीचे होते शतशः नमन
@ckamble4831
@ckamble4831 9 ай бұрын
फुले शाहू आंबेडकर व कर्मवीर यांच्या शैक्षणिक कार्याचे अप्रतिम संशोधनपर भाष्य.🎉
@majidpanhalekar1925
@majidpanhalekar1925 Жыл бұрын
आपल्या संपूर्ण टीम चे मनापासून आभार मानतो.या महमानवांनी शिक्षणातून नव्या पिढ्या उभ्या केल्या आहेत.याची उपयुक्त माहिती देण्याचा हा प्रयत्न अभिनंदनीय आहे.
@AnilKakad-gp8rq
@AnilKakad-gp8rq 2 ай бұрын
ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद 🙏🙏
@vikassable8439
@vikassable8439 Жыл бұрын
Proud to be an students of रयत शिक्षण संस्था..... कर्मवीर अण्णाला त्रिवार वंदन ...जय भीम जय शिवराय जय ज्योती जय क्रांती 🙏🏼
@babanpaithane3961
@babanpaithane3961 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ बनविला मी सुध्दा याचं महापुरुषांनी कॉलेज काढले ते मिलींद नागसेन वनातील माजी विद्यार्थी आहे बहुजन समाजातील लोकांसाठी तिन सस्थां छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, आणि रयत शिक्षण संस्था, people education society जी भारत रत्न विश्व रत्न DR बाबा साहेब आंबेडकर यांनी स्थापन केली. याचं महापुरुषांनी मोठे मंडळी शिकली काहीनी जान ठेवली आहे.
@pravin_deshmukh_205
@pravin_deshmukh_205 Жыл бұрын
आमचे पणजोबा छत्रपतीच्या सेवेत रिंग मास्टर(पैलवान वस्ताद) होते त्यावेळी त्यांना दर महिना ५००रु पेन्शन मिळायची.शिवाय ते शाळेत जाण्यासाठी मुलांना काठी घेऊन मागे लागत .छत्रपतीनी प्राथमिक शिक्षण न घेणाऱ्यास १रु दंड ही आकरला होता.
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 Жыл бұрын
*छत्रपती शाहू* नसते तर *बहुजन* सुखावले नसते.... *बहुजन हिताय... बहुजन सुखाय!!!*
@SHK-Hindi
@SHK-Hindi Жыл бұрын
खूप छान आठवण आहे ही तुमची ही आठवण अनेकांसाठी प्रेरणा ठरू शकते 👍 🙏
@kiranjadhav5466
@kiranjadhav5466 Жыл бұрын
🙏💙
@srstars2475
@srstars2475 Жыл бұрын
बोल भिडू बोल.. साठी खूप खूप धन्यवाद आणि महामानवास त्रिवार वंदन
@DP5888
@DP5888 Жыл бұрын
​@poojaartgalleryeasyartkay डोक्यावर परिणाम zala आहे काय
@Guptaott-xn9fc
@Guptaott-xn9fc 7 ай бұрын
अप्रतिम व सुंदर माहिती ❤
@वैभवजाधव-व6ठ
@वैभवजाधव-व6ठ Жыл бұрын
बाबा साहेबांच माध्यमिक शिक्षण सुद्धा सातारा मदे झाल आहे पुणे सातारा कोल्हापूर इथूनच खरा शिक्षणाचा पाया महाराष्ट्र मधे रोवला गेला
@mangalkale7574
@mangalkale7574 3 ай бұрын
खूप खूप प्रेरणादायी काम केले आपल्या सर्व महापुरुषांनी विनम्र अभिवादन समुद्राची शाई आकाशाचा कागद आणि झाडाची लेखणी केली तरी या सर्वाचे उपकार कधीच फिटणार नाहीत 🙏🙏
@dewanganipathade8050
@dewanganipathade8050 Жыл бұрын
अप्रतिम मार्गदर्शन कर्मविर भाऊराव,माहामानव भिमराव आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम. जय भिम
@pradeepmore5568
@pradeepmore5568 8 ай бұрын
खूप सुंदर, आणि थोडक्यात पण महत्त्वाची माहिती बोल भिडू मार्फत आपण सर्वांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले अभर..
@Samir0700
@Samir0700 Жыл бұрын
सर्वात महत्वाचं म्हणजे वाढत्या बाम्हणवादाच्या सावटापासून या सर्वांनी दिलेलं शिक्षण संविधानिक चौकटीत शाबूत ठेवणं होत ते बाबासाहेबांनी केल म्हणून आज आपण सर्व मोठंमोठ्या पदावर आलोय
@sukeshmane9356
@sukeshmane9356 7 ай бұрын
Very nice. Very important information
@bhushaningale6310
@bhushaningale6310 Жыл бұрын
Khup Sundar video! Ya Mahamanavana ani Bolbhidu chya karyala salam...!
@सहियाद्रीमहाराष्ट्र
@सहियाद्रीमहाराष्ट्र Жыл бұрын
बोल भिडू च्या टीमचे मना पासून खूप खूप आभार. हीच गोष्ट कोल्हापूरच्या त्या चंपा ला कळाली असती तर तो महामानवानं बदल वाईट बोलला नसता........... आणि आपल्या बोल भिडू च्या टीमला एक विनंती करतो की आपण असाच एक व्हिडिओ बनवावा तो मात्र शाहू महाराज यांच्या बदल असणारा मराठा समाजाचा तिरस्कार. व आरक्षण कसे जन्मास आले....
@vishalghanwat111
@vishalghanwat111 Жыл бұрын
खरंच खूप अभिमान वाटतो अशा महामानावांचा आशीर्वादाने आपण साक्षर आहोत याचा❤️🙏
@sachinsonawane1534
@sachinsonawane1534 Жыл бұрын
अप्रतिम आणि माहितीने भरलेला व्हिडिओ आहे. अशाच निर्भिड वर्तांकानाची सध्या महाराष्ट्राला गरज आहे. बोल भिडुचे अभिनंदन आणि तुमच्या समाज प्रबोधनाचे कौतुक.
@skystatus3691
@skystatus3691 Жыл бұрын
फुले शाहू आंबेडकर🙏🙏💙💙💙
@shrisamarthagro9746
@shrisamarthagro9746 Жыл бұрын
महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील व बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांच्या बद्दलची माहिती दिलीत ती खूप शोधून तुम्ही काढलेले आहे कारण यापूर्वी माहिती होती पण एवढी डिटेल माहिती नव्हती त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे
@sudhirshejwal7207
@sudhirshejwal7207 Жыл бұрын
आजच्या काळात शाळा ही पैसे कमवण्यासाठी उघडली जाते,गरीब लोकांकडून शिक्षणाच्या नावाखाली आर्थिक लूट करण्यात येते,म्हणून असे महापुरुष परत होणे नाही..धन्यवाद बोल भिडू...
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 Жыл бұрын
मानाचा मुजरा फुले शाहु कर्मवीर भाऊराव डॉ आंबेडकर सावित्रीमाई या महा मानवाना
@manojbavaskar7812
@manojbavaskar7812 Жыл бұрын
जय भिम 🙏💙 खूप चांगली माहिती दिल्याबद्दल बोल भिडूच्या संपूर्ण टीमचं धन्यवाद देतो
@sachinP1451
@sachinP1451 Жыл бұрын
शिक्षण हे एका विशिष्ट समजाची मक्तेदारी होती..पण या सर्व महापुरुषाने शिक्षणाची गंगा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचवली..यांचे उपकार कधीच फिटणार नाहीत..मात्र आजचा समाज यांच्या धेयापासून दूर जात आहे, यांचं नाव घेऊन यांना जाती जातीत विभागाल गेलं.. हे आपल्या देश आणि समाजासाठी खूप घातक आहे .
@amolpundge732
@amolpundge732 Жыл бұрын
बोल भिडूच्या टीमला खूप खूप शुभेच्छा, तुमच्या निर्भिड आणि स्वच्छ पत्रकारितेला सलाम 🙏 love you bol bhidu ❤️❤️
@gajanangiramkar8887
@gajanangiramkar8887 Жыл бұрын
Thanks for फॉर video
@chandrakantgade6935
@chandrakantgade6935 Жыл бұрын
आजचे.शिक्षण. Samrt आचेवर.डोळ्यात. अंजन. घाला फक्त. राजकारणात सक्रिय आहेत
@dhondirammandhare2318
@dhondirammandhare2318 Жыл бұрын
छान अभ्यासपुर्ण माहिती दिली आहे, जय जिजाऊ जय शिवराय जय, शाहु फुले आंबेडकर🇮🇳
@dayanandkamble7398
@dayanandkamble7398 Жыл бұрын
बोल भिडू चे खूप आभार..... आणि महामानवाना अभिवादन.. आम्ही सदैव ऋणी राहू 🙏
@bharatmalve1287
@bharatmalve1287 Жыл бұрын
मी रयतचा विद्यार्थी 🙏 या देशातील सर्वोत्तम संस्था म्हणजे रयत शिक्षण संस्था,या संस्थेचे सर्व कार्यकारी अधिकारी शिक्षण वर्ग खूप उत्तम आहे... सर्व महान व्यक्तींना विनम्र अभिवादन 🙏
@timepasswriter7468
@timepasswriter7468 Жыл бұрын
मला माणूस म्हणुन जगता याव यासाठी महापुरुषांनी किती त्रास सहन केला आहे
@RajuPatel-bs6zy
@RajuPatel-bs6zy Жыл бұрын
Ekdam khara bolala bhau mala hi hech watat
@arvindtupere6557
@arvindtupere6557 Жыл бұрын
Jai bhim Jay Shivani maharj
@kedarsapkal8051
@kedarsapkal8051 5 ай бұрын
💯
@swapnilchaudhari4253
@swapnilchaudhari4253 Жыл бұрын
शाहु-फुले-कर्मवीर-आंबेडकर ह्यांचे बहुजन समाजावर खुप उपकार आहेत ज्याची आपण कधीच परतफेड करू शकत नाही.
@amitsathe6623
@amitsathe6623 Жыл бұрын
महात्मा जोतिबा फुले यांवर मराठी चित्रपट किंवा मालिका का तयार केला जात नाही....... त्यामुळे महात्मा फुले यांचे जीवनकार्य महाराष्ट्रातील जनतेला समजेल...............किती हे महाराष्ट्राचे दुर्दैव.......
@swapnilpatil7158
@swapnilpatil7158 Жыл бұрын
Yet ahe ek malika Scam 1992 madhla hero ahe Fulenchi bhumika sakaranar ahe
@user-sj2rz7md2s
@user-sj2rz7md2s Жыл бұрын
मालिका बनवून फायदा नाही त्यात ब्राह्मणी इतिहास दाखवला जातो.
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty Жыл бұрын
वरती सगळे तेच आहे कस बनवतील
@premchavan8906
@premchavan8906 Жыл бұрын
Plpppp
@manjushaphadatare9978
@manjushaphadatare9978 Жыл бұрын
Ek varsha purve savitra jyoti ya bavane serial dakhavali gale hoti pan trp kami manun serial lavkar sampavli, lokana asha changla serial avadat nahit.lafdebaj serial baghtat avadene bagtat.
@prashantpaikrao8445
@prashantpaikrao8445 Жыл бұрын
Great man Babasaheb Ambedkar Mahatma Phule His works will always serve as an inspiration for the society and the country;
@sangramchavan7795
@sangramchavan7795 Жыл бұрын
Chhatrapati Shahu Maharaj??
@samrat3717
@samrat3717 Жыл бұрын
14:00 मी सुद्धा बाबासाहेबांच्या मिलिंद कॉलेज चा विद्यार्थी आहे. 😊 #जय_भीम
@kshitijkhodve7329
@kshitijkhodve7329 Жыл бұрын
मी पण वर्ष काय आहे मी 2020
@RahulJadhav-eu4mi
@RahulJadhav-eu4mi Жыл бұрын
💙💙
@tanajilandage9609
@tanajilandage9609 Жыл бұрын
थन्यवाद
@tanajilandage9609
@tanajilandage9609 Жыл бұрын
शतशः प्रणाम
@happy......_5488
@happy......_5488 Жыл бұрын
Mi pan
@harishkhabade8402
@harishkhabade8402 Жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली त्या काळी आपल्या महापुरुषांनी इतक्या जिद्दीने शिक्षण क्षेत्रात एवढं मोलाच कार्य केल मला ह्याचा खुप अभिमान वाटतो ,आज जे सरकार सत्तेत आहे ते किती नालायक आहे यांनी शाळा काढल्या नाहीत व आहेत त्या कशा बंद पडतील हेच पाहत आहेत आणि त्या अनुशंगाने त्याचे प्रयत्न चालु आहेत ,आता जर आपण गप्प बसलो तर हे मनुस्मुती लागु करणारच मी सर्व ओबीसी बांधवाना अवहान करतो की ही लढाई एकजुटीने लढुया .जय संविधान जय मुलनिवासी जय भिम.
Мама у нас строгая
00:20
VAVAN
Рет қаралды 10 МЛН
Long Nails 💅🏻 #shorts
00:50
Mr DegrEE
Рет қаралды 11 МЛН
Из какого города смотришь? 😃
00:34
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 2,4 МЛН
Мама у нас строгая
00:20
VAVAN
Рет қаралды 10 МЛН