सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8 7030772604 /05/06/07/08/09/10 #डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops
Пікірлер: 25
@SarikaPawar-u2cКүн бұрын
या व्हिडिओ मधून राम सरांनी आंबा बागायतदार शेतकऱ्यांसाठी खूप मोलाचे मार्गदर्शन केले आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून आपली आंबा शेती समृद्ध कशी करता येईल हे नक्की समजेल जयSCT वैदिक
@sandipankavitake9836Күн бұрын
खूप छान आंबा चा बाग आहे SCT वैदिक ची ताकद आहे श्री राम सर नी खूप छान मार्गदर्शन केले
@pankajgarware452113 сағат бұрын
SCT वैदिक मुळे आंबा प्लॉट मोहर अतिशय सुंदर आला आहे.🙏🙏जय SCT वैदिक 🙏🙏
@sachinsuryawanshi10822 сағат бұрын
खूप जबरदस्त मोहर फुटला आहे... या व्हिडिओमध्ये राम सरांचे मार्गदर्शन आंबा बागायत दादांना खूप फायद्याचे ठरेल....🙏🙏🙏
@RushikeshRaut-vh4bv23 сағат бұрын
जय श्री वैदिक सर मोलाचे मार्गदर्शन केले ,व शेतकर्याचे पन निवेजन ऐकच नंबर आहे 👌👌👌👌
@Rohan_Korekar13 сағат бұрын
SCT वैदिक मुळे मोहर गच्च भहरला आहे,सेटिंग जबरदस्त आहे 🥭🥭👌👌
@minagavli810320 сағат бұрын
Amazing 🤩👌👌👌
@शामवैदिकशेतीКүн бұрын
❤❤ वैदिक ची ताकद आनंदाचे पिक❤❤
@kisansoilagro007Күн бұрын
एक नंबर प्लॉट सर अप्रतिम एकसारखा मोर आहे खूप सुंदर सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजी सोबत वैदिक ची साथ
@drpanditkumarsalunkhe774022 сағат бұрын
खूप सुंदर फ्लॉवरिंग आहे खुप छान प्लॉट आहे सर्व आंब्यांची साईज २५० प्लास होणे फक्त SCT वैदिक मधेच शक्य आहे . ऊन वार पाऊस SCT वैदीक प्लॉट काहीच धोका करत नाही .
@ajinkyathakare9051Күн бұрын
आमचा आदिवासी दाजी माणूस खोटं बोलणार नाही.. राम सर मानलं तुम्हाला
@avinashkhairnar379Күн бұрын
जय SCT वैदिक 🥭🥭 अप्रतिम कार्यक्रम आहे आंबे मोराचा 🙏🙏
@dilipthorave726423 сағат бұрын
खूपच छान बाग आहे, sct वैदिक ची ताकत दिसून येत आहे
@raigadpatil44346 сағат бұрын
Jay S C T Vaidik Jay ho
@vishalchabukswar8572Күн бұрын
Jay Sct Vaidik 🙏🙏🙏❤
@fco223612 сағат бұрын
खूप छान मोहर लागला आहे SCT वेदिक तंत्रज्ञान वापरून झाडाचा विकास होतो 😊
@parakramtompe890121 сағат бұрын
फक्त हे सध्या होऊ शकते sct vedic मुळेच
@balajirupnar124723 сағат бұрын
Jay SCT vaidik 🙏❤️❤️❤️❤️
@satishjadhav30923 сағат бұрын
क्या बात है‼️ आंबा क्षेत्रात वैदिक ने क्रांती घडूवून आनली .
@prasadkulkarni627Күн бұрын
SCT वैदिक मुळे झाडांची ताकद चांगलीच वाढली आहे, सर्व झाडांमध्ये एकसारखेपना आहे.
@nandanshelar22 сағат бұрын
Hya varshi sagli kadech bharpur mohor ahe ambyala
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL22 сағат бұрын
फरक १. वैदीकचे आंबे पण तेवढेच सेटींग लागतील इतरांसारखी गळ व कूज होनार नाही. २.वैदीकची साईज एकसारखी येईल ३. वैदीकचा आंबा गोडीला मधूर व रसरसीत ४. वैदीक ची बाद कमकुवत होऊन किडीला बळी पडत नाही. ५. सर्वांत महत्त्वाचे कोणतेही विषारी रसायन न वापरता अमृतुल्य आंबा पिकेल‼️ सांगा बहर आलेल्या सगळ्यांच असं येईल का ⁉️
@sampatkashid8485Күн бұрын
जय Sct वैदिक ❤❤❤❤
@ganeshjagtapjayprabhu7155Күн бұрын
SCT veedik पॉवर
@soilchargertechnologymanga830122 сағат бұрын
खूप छान आंब्याचा प्लॉट आहे मोहोर भरपूर लागला आहे एस सी टी वैदिक हे सर्व शक्य