आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@pramodshetye80653 жыл бұрын
कुक्कुटपालन बाबत छान माहिती मिळाली धन्यवाद सर
@jaidasjadhav92113 жыл бұрын
सर आपण अगदी सरळ आणि सोप्या भाषेत माहिती दिली ...तुमचे खुप खुप आभार 🙏 🙏
@corodepatikisan70662 жыл бұрын
माझं सर्वात जास्त आवडीचं गाणं ....आमची माती आमची माणसं......
@kokanspice32713 жыл бұрын
khup chan mahitee
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@nileshikhare87303 жыл бұрын
Komdyacha pilacha tondala dolyala fod yet ahe upay sanga
@shripadpisal80524 жыл бұрын
Apratim mahiti 🙏🙏
@malharmundane44402 жыл бұрын
खूप छान माहिती आहे तरी मला कंपनीच्या कॉन्टॅक्ट पोल्ट्री फार्मिंग नंबर पाहिजे.. 🙏😎
@go1999-r9i4 жыл бұрын
Khup chan information ❤️❤️
@TravelKaka3 жыл бұрын
Thank you Mukund Sir
@amarbansod41493 жыл бұрын
प्रशिक्षण असल्यास कळवा सर
@sushilb20084 жыл бұрын
loved this show in my childhood.
@prajwalchaple93874 жыл бұрын
Thanks for this wonderful information sir
@dr.gajananlangote-patil45114 жыл бұрын
Very Nice Sir..
@irfanpeerzada32034 жыл бұрын
sir mashallah khup chaan mahiti dili
@abhijitraste6714 жыл бұрын
1 no mahiti milali sir
@shabanamomin58084 жыл бұрын
Khup mana pasion bhnywad 🙏🙏
@vijaysarode77244 жыл бұрын
Malesaathi kaahi training Aahe ka tumchya kadhe
@baroleomkar40764 жыл бұрын
सर आपण गावरानी कोंबडीचे पिल्ले कुठे मिळतील सागु शकता का सर
@santoshpawar-de2cf3 жыл бұрын
किती पिल्ल पाहिजेत
@ashishpathare42273 жыл бұрын
कोंबड्याचं डोळे जाऊन पाणी गाळत आहे मरण पावत आहे उपाय काय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@bharatmhatre50124 жыл бұрын
सर फार उपयुक्त माहिती दिली आहे.छान. सर परसातील गावरान कोंबडी पालन करावयाचे आहे पण माझी जागा बाजूवाल्या दोन घरांच्या मध्ये आहे.तर मी तेथे चौफेर कंपाऊंड करून एक गुंठा जमीनीवर कीर्ती कोंबड्या ठेऊ शकतो. तसेच कोंबड्या पाळल्या तर बाजूचे घरवारे कायद्याने हरकत घेऊ शकतात काय? जेणेकरून आम्हाला वासयेतो आम्हाला यांचा त्रास होतो वगैरे. या विषयी माहिती दिली तर फार उपकार होतील.धन्यवाद.
@santoshsatpute35544 жыл бұрын
100
@shamishaikh74754 жыл бұрын
Sir, training purushanna pan aahe na?(for men's)
@prakashshelke9464 жыл бұрын
Good
@ajaynikure19144 жыл бұрын
Sir mala gawran kukutpalan karaychi ahe....
@pralhadkachare-legalliteracy4 жыл бұрын
Wonderful work.......#pralhadkachare
@drdevgaykee4 жыл бұрын
Excellent information....Sir..
@gajanankawale54954 жыл бұрын
Sir chiks kuthe miltil
@gajanankale57444 жыл бұрын
सर तुम्हचा फोन नंबर मिळेल का
@pravinsatpute69964 жыл бұрын
56 दिवसा नंतर पिलांना लसीकरणाची गरज आहे की नाही किंवा अंडे देणाऱ्या कोंबडीसाठी कोणती लस द्यायची