Рет қаралды 10,207
#mulvyadh#piles#lasersurgery
For Appointment Call on 9881871153
सही सलाह के लिए Whatsapp करें :9881871153
Book Appointment for Piles Treatment Now - 9881871153
मूळव्याध उपचारांसाठी आत्ताच अपॉइंटमेंट बुक करा - 09881871153
Dr vedpathak karad Ayurvedic treatment gharguti upay home remedies insight into laser treatment surgery #pilestreatmentinMarathi language.आज Dr. Vedpathak vp (General Laparoscopic Piles /मूळव्याध - लक्षण, कारण आणि उपचार (Piles in Marathi) या विषयावर सविस्तर माहिती देणार आहेत.मुळव्याध / Piles / hemorrhoids हा रूग्णाला बेजार करणारा एक आजार आहे. कारण याची लक्षणे सुरूवातीला जाणवत नाहीत. शिवाय अवघड जागेवर असलेल्या मुळव्याधीचे निदान आणि उपचार करण्यासाठी अनेकांना नेहमी संकोच वाटतो. या कारणामुळे बऱ्याचदा मुळव्याधीकडे दुर्लक्ष केले जाते. तर सर्वात आधी जाणून घेऊया मूळव्याध किव्हा piles म्हणजे काय ?
मूळव्याध म्हणजे काय ? (piles meaning)
Plies /Hemorrhoids / मूळव्याध हा सामान्य आजार आहे . Piles म्हणजे संडासाच्या जागेवर होणारी गाठ. गुदद्वाराच्या आतल्या व बाहेरच्या भागातील फुगलेल्या व सुजलेल्या दुखणाऱ्या रक्तवाहिन्यांना मुळव्याध असे म्हणतात.
मूळव्याध लक्षणे (Piles Symptoms / hemorrhoids symptoms)
संडास कडक होणे.
-संडास साफ न होणे
संडासाच्या जागी रक्त येणे .
संडासाच्या जागी जळ जळ होणे .
Piles कुणा कुणाला होऊ शकतो ?
Piles सर्वसामान्य पणे पुरुष व स्त्रियांमध्ये , दोघांमध्ये होऊ शकतो .
Piles होऊ नये ह्याच्यासाठी काय करावे ? (how to prevent piles)
आहारा मध्ये पाण्याचा समावेश जास्त असला पाहिजे. दिवसभरामध्ये साधारणतः ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे . मुळव्याध आहार काय घ्यावा : आहारामध्ये सलाड भरपूर घेणं आवश्यक असते (high fiber food), दुपारी आणि रात्री नियमित पणाने सलाड चे सेवन केल तर piles चा त्रास कमी होतो आणि पुढे piles होण्याची शक्यता पण कमी होते.
ज्यांना piles आहे त्यांनी तेलकट , तिखट , मसालेदार पदार्थ कमी करावेत. आपल्या आहाराची वेळ एकदम शिस्तीत ठेवली पाहिजे.
मूळव्याध उपचार ( Piles Treatment )
Piles झालेल्या patients ना घाबरण्याची गरज नसते , औषोधोपचाराने नियंत्रणात आणू शकतो .
ज्याच्यात Piles serious आहे त्यांना sclerotherapy, banding therapy stapling therapy, टाके घालून किव्हा laser for piles करू शकतो . Laser treatment चे फायदे बरेचसे आहेत आणि treatment ने patient ची recovery पण लवकर होते.
अधिक माहितीसाठी पूर्ण विडिओ पहा .
काही प्रश्न असल्यास, आम्हाला लिहा : 9881871153 या व्हाटस् अप ला
आम्ही आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू
Disclaimer: इस चैनल पर उपलब्ध बीमारियों और उपचारों से संबंधित किसी भी जानकारी का उद्देश्य केवल सामान्य मार्गदर्शन है। कृपया अपनी चिकित्सा स्थिति के बारे में प्रश्नों के लिए हमेशा अपने चिकित्सक या अन्य योग्य स्वास्थ्य देखभाल पेशेवर की सलाह लें। इस चैनल की किसी भी सामग्री के उपयोग से उत्पन्न होने वाले किसी भी नुकसान के लिए हमारा चैनल उत्तरदायी नहीं होगा। खुश रहें, स्वस्थ रहें।