Drip Saver - ड्रिप सेवर

  Рет қаралды 9,203

Poorva Chemtech Pvt Ltd

Poorva Chemtech Pvt Ltd

Күн бұрын

पूर्वा केमटेक प्रा. लि., नाशिक यांनी ठिबक संचाच्या देखभालीसाठी तसेच संचाची व पाण्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी ‘ड्रिपसेवर' हे बहुमोल उत्पादन आणले आहे.
ड्रिप सेवर चे वैशिष्ट्ये आणि फायदे:
• ठिबक संचात जमा झालेले क्षार साफ होतात.
• ठिबकसंचाची कार्यक्षमता वाढते.
• सर्व शेतात पाण्याचा डिस्चार्ज एकसमान होतो.
• पाणी व सोबत दिलेली खते मुळांच्या कार्यक्षेत्रात पसरतात व टिकून राहतात.
• ठिबक संचाचे आयुर्मान वाढते.
• माती भुसभूशीत होते त्यामुळे अन्नद्रव्यांचे शोषण वाढते.
• जमिनीतील जैविक घटकांवर कोणताही दुष्परीणाम होत नाही.
• मुळांच्या कक्षेतील क्षार बाहेरच्या बाजूला (आऊटर रिंग) वाहून नेले जातात.
• उथळ, हलक्या, मुरमाड व वालुकामय जमिनीत पाण्याची मोठी बचत होते.
• घातक असिडसाठी उत्कृष्ट पर्याय आहे.
वापरण्याचे प्रमाण
• ठिबक सिंचन प्रणाली स्वच्छ करण्यासाठी : १ लीटर प्रति एकर
• विद्राव्य खतांसोबत : २५० मिली ते ३०० मिली प्रति एकर
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर भेट द्या :
poorvachemtech...

Пікірлер: 7
@ghanshyamagrosolution934
@ghanshyamagrosolution934 Жыл бұрын
खुप चांगले रिझल्ट आहेत Drip sevar चे 👍👍
@gajanansawant3886
@gajanansawant3886 Жыл бұрын
किंमत किती आहे
@ghanshyamagrosolution934
@ghanshyamagrosolution934 Жыл бұрын
Rs 560
@sagarthakare8049
@sagarthakare8049 Жыл бұрын
Kute milel order kashi karavi online milte ka
@ghanshyamagrosolution934
@ghanshyamagrosolution934 Жыл бұрын
कृषी सेवा केंद्र या सर्व दुकान मधे मिळून जाईल नसल्यास ते बोलावून देतील काही अडचण आल्यास कडवा 💐🙏
@spimpale101
@spimpale101 5 ай бұрын
ऑनलाईन खरेदी साठी ची लिंक मिळेल का..?
@spimpale101
@spimpale101 5 ай бұрын
ऑनलाईन खरेदी साठी ची लिंक मिळेल का..?
ठिबक स्वच्छ करायचं सोपं देशी जुगाड
8:42
होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS
Рет қаралды 189 М.
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 121 МЛН
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 14 МЛН
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 7 МЛН
Save_R म्हणजेच औषधाची बचत..
0:31
Poorva Chemtech Pvt Ltd
Рет қаралды 16 М.
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 121 МЛН