No video

विद्राव्य खते - फवारणी व योग्य वापर

  Рет қаралды 449,374

White Gold Trust

White Gold Trust

Күн бұрын

व्हाईटगोल्ड ट्रस्ट युट्युब चॅनेल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत ..!!
आजच्या ह्या विडिओ मध्ये आपण विद्राव्य खते - फवारणी व योग्य वापर हे बघणार आहात.
व्हाईटगोल्ड ट्रस्ट अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
bit.ly/2X1K3yh 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
t.me/whitegold... 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट फेसबूक पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
/ whitegoldtrust 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
/ whitegoldtrust 👈
कृषी विषयक खालील महत्वाचे व्हिडीओज सुद्धा जरूर पहा ---
१) जमिनीचे प्रकार व जमिनीनुसार पिकाची निवड
• जमिनीचे प्रकार व पिकान...
२) जमिनीची सुपीकता
• जमिनीची सुपीकता // Jam...
३)श्री गजानन जाधव यांचा व त्यांचा शेतकऱ्यांसाठीच्या कार्याचा परिचय
• श्री गजानन जाधव यांचा ...
४)सोयाबीन व तुरीच्या जाती, त्यांचे खत व्यवस्थापन, तण नियंत्रण व आंतरमशागत
• सोयाबीन व तुरीच्या जात...
५)बियाणे बीज प्रक्रिया
• बियाणे/बीज प्रक्रिया /...
६) हळद अद्रक संपूर्ण व्यवस्थापन
• हळद- अद्रक संपूर्ण व्य...
७)मिरची अन्नद्रव्ये व्यवस्थापन --भाग -१
• मिरची अन्नद्रव्ये व्यव...
८) मिरची संपूर्ण रोग व कीड व्यवस्थापन--- भाग --२
• मिरची संपूर्ण कीड व रो...
९)व्हाईटगोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे
• व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
१०) कापूस,सोयाबीन, मका या पिकांमध्ये तणनाशकांचा योग्य वापर
• कापूस,सोयाबीन, मका या ...
११)सोयाबीन,तूर, उडीद, मूग बीज प्रक्रिया महत्व व त्याचे फायदे
• सोयाबीन,तूर, उडीद, मूग...
१२) "हुमणी अळी" माहिती, व्यवस्थापन व नियोजन, २०१९
• Video
१३)कमी खर्चाची व जास्त फायदेशीर बुस्टर व परीस ची कृषी उत्पादने
• कमी खर्चाची व जास्त फा...
१४)व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मार्फत शेतकऱ्यांसाठी उपक्रम
• व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मा...
१५)"तूर" व्यवस्थापन आणि नियोजन - खरिफ, २०१९
• "तूर" व्यवस्थापन आणि न...
१६)"सोयाबिन" व्यवस्थापन व नियोजन- खरिफ 2019
• "सोयाबिन" व्यवस्थापन व...
१७)शेतकऱ्यांना मार्गदर्शन/शेतकरी प्रोत्साहन /शेतकरी प्रबोधन
• Motivation to Farmers/...
१८)कापूस व्यवस्थापन आणि नियोजन, खरीफ हंगाम २०१९
• कापूस व्यवस्थापन आणि न...
१९)गुलाबी बोन्ड अळी नियंत्रण करण्यासाठी लाईट ट्रॅपचा वापर
• गुलाबी बोन्ड अळी नियंत...
२०)कीटकनाशके फावरतांना किंवा विषबाधा झाल्यास घ्यावयाची काळजी
• कीटकनाशके फावरतांना कि...
२१)अमावस्या कीड व फवारणीचा काय संबंध व काय फवारावे.
• अमावस्या कीड व फवारणीच...
#whitegoldtrust #farming #farmingtips #forfarmers #sheti #shetivishayakmahiti
#farmers #shetkari #agriculture #agriinfo #krushi #shetimahiti #किताब #पुस्तक #शेती #किसान #खेती #किताब #गाइड #agriculture#book #गजाननजाधव #व्हाइटगोल्डट्रस्ट #औरंगाबाद #शेतीमार्गदर्शन #माहिती #पुस्तिका #सोयाबीन #तूर #कापुस #उडीद #मूग #हरभरा #भुईमूग #व्यवस्थापन #शेतीविषयकमाहिती #शेतीचेप्रकार #महत्व #शेतीचेअवजारे #शेतीचेवैशिष्टय #शेतीव्यवसाय #शेतीजुगाड #शेतविमाप्रकार #शेतीप्रकार #भारतीयकिसान #हवामानअंदाज #gajananjadhao #jadhav #havamanandaj#sheti #tur #udid #moog #soyabeen #kapus #cotton

Пікірлер: 854
@vinodshingare8195
@vinodshingare8195 Жыл бұрын
जय गजानन माऊली खुब छान माहिती आहे साहेब
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏
@prashantgaykwad9153
@prashantgaykwad9153 4 жыл бұрын
धन्यवाद सर अगदी अमचा मनाताल sagitl .. .उद्यला हा प्रश्न करनार होत.... असाच १वीडियो .... मक्रो न्यूटन वर बनवा
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
नमस्कार सर.धन्यवाद आभारी आहोत.हो नक्कीच मायक्रोन्यूटन वर विडिओ बनवू.धन्यवाद!
@anandhajare4162
@anandhajare4162 4 жыл бұрын
खुप छान माहिती सर ...धन्यवाद प्रश्न - आम्ही 28 जूनला सूर्यफूल पेरणी 18:46:00 मिश्र खत टाकून केली आहे. पीक पुर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबुन आहे, पाऊस बऱ्यापैकी पडला आहे, अजून पाऊस पडला तर पीक पिवळे पडण्याची शक्यता आहे का, असल्यास त्याला कोणते विद्राव्य खत फवारावे ?
@user-hu3mj4xp4b
@user-hu3mj4xp4b Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे भाऊ धन्यावाद सर.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@anilsanap7215
@anilsanap7215 4 жыл бұрын
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
@mane8516
@mane8516 2 жыл бұрын
सर नागपूर ला आपले औषध कुठे मिळेल
@omgurudev9501
@omgurudev9501 2 жыл бұрын
आपण सांगितलेले माहिती खूपच उपयुक्त आहे पण जर पिकाची अवस्था ऐवजी कालावधी किंवा दिवस सांगितली असती तर लवकर लक्षात येईल धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , आपले धन्यवाद 🙏
@abhishekyelwande4380
@abhishekyelwande4380 Жыл бұрын
Tw q
@sanjaythavri634
@sanjaythavri634 Жыл бұрын
Ef
@gorakhjadhav454
@gorakhjadhav454 Жыл бұрын
स.न. सर जी (दादा)..छान माहिती! 🙏
@SunilGaikwad-je2yp
@SunilGaikwad-je2yp 4 жыл бұрын
खूप छान पद्धतीने खतांची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर🙏🙏
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
सर धन्यवाद ! कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया. kzbin.info
@krishnajadhav3776
@krishnajadhav3776 4 жыл бұрын
Thanku sir from heart❤❤
@whitegoldpattern9425
@whitegoldpattern9425 4 жыл бұрын
Thank You So Much🙏
@villagedudes3673
@villagedudes3673 2 жыл бұрын
Thanks sir great information ☺️
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏
@kishorpatil858
@kishorpatil858 4 жыл бұрын
सरजी तुमच्या या प्रयत्नांना नक्कीच यश येईल.. तुमच्या प्रयत्नामुळे व दिलेल्या माहितीने शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ नक्कीच होईल..
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
सर धन्यवाद! आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@tukaramsawase9059
@tukaramsawase9059 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली साहेब तुम्ही
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ 🙏
@deepakpatil5663
@deepakpatil5663 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.... आमच्याकडे वरील एक ही कंपनीचे खत मिळत नाहीत... महाधन, ( सुफला), रिचफिल्ड इ... कंपनीचे खत उपलब्ध आहेत...
@deepakpatil5663
@deepakpatil5663 2 жыл бұрын
Are these companies soluble ferti OK...
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार भाऊ, आपले धन्यवाद, ह्या कंपन्यां सुद्धा चांगल्या आहे
@balwantshinge
@balwantshinge 2 жыл бұрын
Best information.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
Thank Sir 🙏
@rahulgadhave5095
@rahulgadhave5095 3 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली आपले मनापासून धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ आपले असेच प्रेम राहू द्या
@balutupe6916
@balutupe6916 4 жыл бұрын
खूप छान व अवशक माहिती देताय सर खूप धन्यवाद
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
नमस्कार सर.🙏 आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@pravinnalekar7987
@pravinnalekar7987 4 жыл бұрын
उत्कृष्ट माहिती दिली.. सर धन्यवाद 🙏🙏
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
सर धन्यवाद! आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@sultaankhan7251
@sultaankhan7251 2 күн бұрын
Dhanyawad Saheb...abhari aaho
@shriharikorde4944
@shriharikorde4944 2 жыл бұрын
Mahiti no1 sangitali saheb
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ 🙏
@rampatewar2958
@rampatewar2958 3 жыл бұрын
(19.19.19),(12.61.00), (0.52.34) ह्या तीनीला मिक्स करून फवारू शकता का ❓ कारण कापसाची वाढ कमी आहे
@sultaankhan7251
@sultaankhan7251 2 күн бұрын
Nahi dada
@jadhavbalaji59
@jadhavbalaji59 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@whitegoldpattern9425
@whitegoldpattern9425 4 жыл бұрын
आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏 कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया. kzbin.info
@suryakantbhange3003
@suryakantbhange3003 4 жыл бұрын
धन्यवाद सर खुप चागली माहिती दिली 🙏 पण यांचे प्रमाण प्रति पंप किती आहे हे सागा
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
धन्यवाद सर. आभारी आहोत ! पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार प्रती पंपाला 75 ते 100 ग्रॅम प्रमाण वापरू शकता.धन्यवाद!
@chalaksomanath2403
@chalaksomanath2403 Жыл бұрын
धन्यवाद सर महत्वाची माहिती दिली आहे धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
आपले धन्यवाद दादा 🙏🙏
@shetkaribrand21
@shetkaribrand21 Ай бұрын
सर अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे सर धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@sonudeshamukh3855
@sonudeshamukh3855 Ай бұрын
खुप सुंदर माहिती दिली सर, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपूर प्रमाणात फायदा होईल याचा वापर केला तर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा 🙏
@samadhangore8703
@samadhangore8703 Жыл бұрын
Veriy good informetion Sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@gorakhjadhav454
@gorakhjadhav454 Жыл бұрын
स.न.सर जी, छान माहिती ! धन्यवाद ! 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@prafulramekarramekar1433
@prafulramekarramekar1433 2 жыл бұрын
Very nice information sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏
@pikachufreefire4988
@pikachufreefire4988 3 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद !
@satishgadve2971
@satishgadve2971 3 жыл бұрын
नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत. कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया. kzbin.info
@atishamate2591
@atishamate2591 4 жыл бұрын
खूप छान माहिती धन्यवाद सर
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
नमस्कार सर🙏 आभारी आहोत अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
नमस्कार सर🙏 आभारी आहोत अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@ankushshinde8270
@ankushshinde8270 4 жыл бұрын
नक्की सर छान उपयुक्त माहिती
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
नमस्कार सर🙏 आभारी आहोत अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@user-ox2dr6ko2z
@user-ox2dr6ko2z 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर 🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏
@dattatrayrandhe5773
@dattatrayrandhe5773 3 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन केले.
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
धन्यवाद दादा..🙏🙏
@sanjaymadiwal1496
@sanjaymadiwal1496 3 жыл бұрын
चांगली माहिती दिली सर
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@bhanudasjankar5694
@bhanudasjankar5694 7 ай бұрын
खूप.छान.माहीती.सर.आभारी.आहे.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 7 ай бұрын
धन्यवाद दादा
@swapnilbhure9578
@swapnilbhure9578 2 жыл бұрын
खूप खूप आभारी आहोत... 🙏🙏🙏
@satishgadve2971
@satishgadve2971 2 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@ramsingpawara5928
@ramsingpawara5928 4 жыл бұрын
छान माहिती दिली सर आभारी
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
नमस्कार सर🙏 आभारी आहोत अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@LG-zl2dn
@LG-zl2dn 4 жыл бұрын
नमस्कार सर आपली माहिती शेतकऱ्या खूप मोलाची आहे धन्यवाद सर हरभरा लागवडी माहिती द्या सर यात बीज प्रक्रिया पाणी व्यवस्थापन फवारणी रोगावर औषदे ऐक नक्की व्हिडिओ पाठवा sir
@whitegoldpattern9425
@whitegoldpattern9425 4 жыл бұрын
नमस्कार सर,आभारी आहोत. नक्कीच विडियो बनवू परंतु हरबरा पिका विषयी आणि इतर पिकं विषयी तुम्हाला सविस्तर माहिती 'व्हाइट गोल्ड एक नवी दिशा' ह्या पुस्तकात अधिकाधिक व सविस्तरपणे माहिती मिळेल. whitegoldtrust.in/home/pragati-prakashan ह्या लिंक वरुण आपण पुस्तक डाउनलोड करू शकता.धन्यवाद
@gajanandaberao4271
@gajanandaberao4271 4 жыл бұрын
माहिती धन्यवाद सर
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
सर धन्यवाद ! कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया. kzbin.info
@kerbabende8112
@kerbabende8112 4 жыл бұрын
Khup chan sir 🙏🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 жыл бұрын
🙏🙏🙏 धन्यवाद भाऊ
@revansingrajput7449
@revansingrajput7449 3 жыл бұрын
Nice info
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 жыл бұрын
Thanks 🙏🙏🙏
@rajendraparde131
@rajendraparde131 3 жыл бұрын
धन्यवाद। सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏
@krishnappahunashikatti3233
@krishnappahunashikatti3233 3 жыл бұрын
V.good explain regarding types of fertilizer. Sir we required pulses Harabara spray 1 to 3 or 4 information of fertilizers. Also we require Big Paris B fertilizer. I am in Bagalkot , karanataka,how I can get it sir. Thanku.
@surajdeshmukh8982
@surajdeshmukh8982 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर
@vishnutupe1724
@vishnutupe1724 4 жыл бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती मिळाली सर
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
नमस्कार सर.🙏 आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@ranjitpawar666
@ranjitpawar666 3 жыл бұрын
Chan mahiti dilit sir aapan 🔛🔜
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
धन्यवाद दादा.. 🙏🙏
@arjunchavan290
@arjunchavan290 4 жыл бұрын
*साहब मै आपके हर एक विडीयों को देखता हूँ और आपने जैसे कहा मै वैसिही खेती करता हूँ आपका बहूत बहूत धन्यवाद* मी जलगाँवकर
@whitegoldpattern9425
@whitegoldpattern9425 4 жыл бұрын
🙏
@pradeepkolhe4509
@pradeepkolhe4509 4 жыл бұрын
किती प्रमाणात टाकावेत प्रती पंप
@ravidandge5465
@ravidandge5465 Жыл бұрын
खुप चांगली माहिती दिली सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@vishvdipmuneshwar3721
@vishvdipmuneshwar3721 4 жыл бұрын
Very nice information 👌👌👌👌👍
@whitegoldpattern9425
@whitegoldpattern9425 4 жыл бұрын
नमस्कार सर, आभारी आहोत धन्यवाद 🙏
@motivationalwallah2358
@motivationalwallah2358 4 жыл бұрын
Rehansh and refresha khup bhari ala sir
@whitegoldpattern9425
@whitegoldpattern9425 4 жыл бұрын
नमस्कार सर, आभारी आहोत . धन्यवाद 🙏
@sidharthbasande8850
@sidharthbasande8850 3 жыл бұрын
Sir 12-61-0,0-52-34 madhe micro nutrient mix karu shakto ka tasech tyat tonik mix karu shakto ka.
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
नमस्कार दादा, नाही
@Mryogi-jq3uw
@Mryogi-jq3uw 2 жыл бұрын
Sir, माझ्या जमिनीमध्ये फेरस सल्फेट व झिंक सल्फेट अत्यंत कमी आहे, त्याबद्दल मार्गदर्शन करावे
@user-kt6lu2sl6b
@user-kt6lu2sl6b 27 күн бұрын
सर्वात बेस्ट कस्याची फहवरणी पायजे साहेब
@whitegoldtrust
@whitegoldtrust 25 күн бұрын
नमस्कार दादा , तुमचा प्रश्न समजला नाही
@kunalwagh1838
@kunalwagh1838 4 жыл бұрын
Sir tumchi mahiti khup upyogi padtey aamhala thanks for guidance to all farmers
@whitegoldpattern9425
@whitegoldpattern9425 4 жыл бұрын
नमस्कार सर ,आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@yogeshshinde380
@yogeshshinde380 2 жыл бұрын
हळद 3 जून ची लागवड आहे . तर ठिबक सिंचनाद्वारे 191919 अणि magisium sulphate सोडले तर चालेल का सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , चाले या सोबत रायझर २ लिटर सोडा
@Subhashnarkhede4
@Subhashnarkhede4 3 жыл бұрын
Superb sirji
@satishgadve2971
@satishgadve2971 3 жыл бұрын
सुभाष भाऊ धन्यवाद, 🙏🙏
@bhausahebtarde3315
@bhausahebtarde3315 2 жыл бұрын
सर खुप छान माहिती दिली आहे हे कुठे मिळतील
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@narayansitaphale1450
@narayansitaphale1450 3 жыл бұрын
सर ऊसाला बिग बी फवारणी केली तर चालते का 🙏 खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
नमस्कार दादा धन्यवाद दादा.. 🙏 उसाला बिग बी हे खता मधून द्या...
@dipakpimpre7704
@dipakpimpre7704 3 жыл бұрын
सर पावसाळी कांदा खात आणि favarni विषय माहिती द्या
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
नमस्कार दादा kzbin.info/www/bejne/rIjUlZeXrduLY7M सुधारीत कांदा लागवड तंत्रज्ञान वरील व्हिडिओ पाहून नियोजन करा..
@rangnathralebhat7882
@rangnathralebhat7882 Жыл бұрын
थॅंक्स सर
@rajkumarpalaspagar5541
@rajkumarpalaspagar5541 4 жыл бұрын
धन्यवाद
@whitegoldpattern9425
@whitegoldpattern9425 4 жыл бұрын
🙏
@harikakde9694
@harikakde9694 2 жыл бұрын
सर विद्राव्य खते आणि Gibralic acid सोबत spray केले तर चालल का please reply
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल
@harikakde9694
@harikakde9694 2 жыл бұрын
@@whitegoldtrust 🙏🙏🙏❤️
@pachfuleram3979
@pachfuleram3979 4 жыл бұрын
छानच मार्गदर्शन केले सर! 18ते20ली.पंपाला विद्राव्य खत किती प्रमाणात घ्यावे.
@physicaltospiritual3368
@physicaltospiritual3368 4 жыл бұрын
@@shetkari3519 result bhetla bhau. Mi pn adhi hach vichar krt hoto. Pn try karun pahala.
@vitthalmane2669
@vitthalmane2669 14 күн бұрын
छान 👌🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 14 күн бұрын
धन्यवाद दादा
@nitinmedilwar6500
@nitinmedilwar6500 4 жыл бұрын
🙏 Sainatha khushi kundra karnji ta.pandharkawda dist -Yavtmal. Nitin Medilwar
@GovindPuyad-f5d
@GovindPuyad-f5d 24 күн бұрын
धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 21 күн бұрын
धन्यवाद दादा
@arunrathod4138
@arunrathod4138 4 жыл бұрын
Sir khup chhan
@whitegoldpattern9425
@whitegoldpattern9425 4 жыл бұрын
सर धन्यवाद ! आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏 कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया. kzbin.info
@dipaksawdekar2674
@dipaksawdekar2674 2 жыл бұрын
सोयाबीन शेंग भरण्याच्या अवस्था मध्ये Ampligo साफ -बुरशी 0 0 50 मारले तर चालेल का??
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , व्हीसल्फ-40 ग्रॅम +इमान-10 ग्रॅम +पांडासुपर३० मिली ,अमावस्या नंतर फवारणी होत असल्यास पांडा ऐवजी सरेंडर-30 मिली + बिग बी १०० ग्रॅम + भरारी ७ मिली प्रति पंप प्रमाण
@rameshwarkhoje9049
@rameshwarkhoje9049 3 жыл бұрын
मायक्रो न्यूटन कधी वापरावा त्याची संपूर्ण माहिती द्या
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
नमस्कार दादा kzbin.info/www/bejne/pZzSh3iemrN2gpo वरील व्हिडिओ मध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन बद्दल माहिती आहे..
@vishalpatil3387
@vishalpatil3387 4 жыл бұрын
Sir, Ata soybean flowering stage complete zali ahe ani lahan shenga suru zalya ahet. Tar 00:52:34 +NUVAN+IMAMECTIN BENZOATE Spray kela tar chalel ka? Please reply
@whitegoldpattern9425
@whitegoldpattern9425 4 жыл бұрын
नमस्कार सर ~इमान-10 ग्रॅम/कोराजन-5 मिली +पांडासुपर-30 मिली/अमेठ-10 ग्रॅम +भरारी/फ्लाईट- 5 मिली +बिग बी- 100 ग्रॅम अशी फवारणी घेऊ शकता धन्यवाद
@subhashrajput4860
@subhashrajput4860 21 күн бұрын
Very nice ❤❤
@whitegoldtrust
@whitegoldtrust 20 күн бұрын
Thank you! Cheers!
@ashokdahake5365
@ashokdahake5365 18 сағат бұрын
नागपूर ला ही खते कुठे मिळतात कृपया कळवावे.
@parmeshwarzale9309
@parmeshwarzale9309 4 жыл бұрын
Very nice
@whitegoldpattern9425
@whitegoldpattern9425 4 жыл бұрын
नमस्कार सर, आभारी आहोत धन्यवाद 🙏
@sandymahendra8757
@sandymahendra8757 4 жыл бұрын
सर Humic + amino + fulvic acid combination औषध कुठले आहे .
@yogeshpatil1688
@yogeshpatil1688 4 жыл бұрын
Sir khup chhan mahiti dilit. Tumhi sarv mahatvache mudde samjawun ni sangtat tyasathi dhanyawad..
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
नमस्कार सर🙏 धन्यवाद .खूप आभारी आहोत
@pramodnikole343
@pramodnikole343 6 күн бұрын
सर नमस्कार वरील खात 12 61 झिरो व 0 52 34 ब्ल्यू कोपर बुरशीनाशक का सोबत कपाशीवर फवारू शकतो का चालता त्याबद्दल माहिती हवी धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 күн бұрын
नमस्कार दादा, ब्लु कोपर सोबत विद्राव्य खत टाळावे
@ganpatmurkute4609
@ganpatmurkute4609 2 жыл бұрын
बिग बी हे आमचे कडे मिळत नाही तरी सर्व समावेशक सर्व ठिकाणी मिळणाऱ्या खताबद्यल माहिती देतजावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका सांगा
@izharkhan4109
@izharkhan4109 4 жыл бұрын
सर strongarm मुळे माझी तूर चे शेंडे जळत आहे plz उपाये सांगा plz .
@chatanmaldhure7080
@chatanmaldhure7080 3 жыл бұрын
पण साहेब हे प्रॉडक्ट तुमचं मिळते कुठं मी भरपूर फिरलो पण मला नाही मिळाला म्हणून तुमच्या प्रॉडक्टच्या नावाबरोबर त्यांच्यातल्या कंटेंट सुद्धा सांगत जा जसे की पांडा सुपर सरेंडर झेप उडान यामध्ये कोणता कन्टेन्ट आहे म्हणजे हे प्रॉडक्ट जर नाही मिळालं तर दुसरा कन्टेन्ट घ्यायला बरं होते मला तर व्हाईट गोल्डच तूर बियाणे सुद्धा मार्केटमध्ये नाही मिळालं मी परतवाडा दर्यापूर अंजनगाव अकोट अमरावती सर्व मार्केट चेक केले पण मला तूर बियाणे नाही मिळाले म्हणून सर अमरावती जिल्ह्याच्या तालुक्याचे ठिकाणी कोणत्या कृषी सेवा केंद्रांमध्ये तुमचे औषध अवेलेबल आहे हे व्हिडिओमध्ये सांगा धन्यवाद
@satishgadve2971
@satishgadve2971 3 жыл бұрын
नमस्कार सर, अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263 अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088 नांदगाव पेठ - योगेश ऍग्रो 9766540025 अंजनगाव बारी - सद्गुरू कृषी केंद्र - 9766757026 वलगाव - गुरुमाऊली सीड्स - 9665770426 दर्यापूर - खंडेलवाल अग्रो एजन्सी 9423426603 दर्यापूर - समृद्धी कृषी केंद्र 9420077400 दर्यापूर - श्रीराम अग्रो सर्विसेस 9730196513 परतवाडा - भूमी ऍग्रो एजन्सी 9975348151 अकोट - बालाजी कृषी केंद्र 9850943629 अकोट - शेतकरी कृषी केंद्र 9850304771
@balugavande2118
@balugavande2118 4 жыл бұрын
Dhanyavaad sir
@whitegoldpattern9425
@whitegoldpattern9425 4 жыл бұрын
🙏
@vishnubiradar8760
@vishnubiradar8760 3 жыл бұрын
सर नमस्कार दहा टक्के फुलोरा अवस्था मध्ये आपण 1919 19 हे खत सोयाबीनसाठी फवारणी करावी का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 жыл бұрын
भाऊ १९:१९:१९ पेक्षा १२:६१:०० वापरा धन्यवाद
@ravi-kharat-
@ravi-kharat- 4 жыл бұрын
Jivaras bacteria या बदल माहिती सांगा सर
@tusharsonar2030
@tusharsonar2030 4 жыл бұрын
Dhanyawad Sir
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
सर धन्यवाद ! कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया. kzbin.info
@gokulbharade5773
@gokulbharade5773 3 жыл бұрын
मॅग्नीशीयम सल्फेट + 19-19-19+ monocial चा एकञीत फवारणी केलीतर चालेल का?
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
नमस्कार दादा मॅग्नेशिअम सल्फेट घेऊ नका.. मोनोसिल +१९:१९:१९ घ्या..
@satyawanbellale4149
@satyawanbellale4149 4 жыл бұрын
Sir apan sagitalya prakare vidrave khate pikachya lagvadinatar kiti divsanni ? Kon Kon tya kitnashaka sobat sprye karata yete ? Ani Kon Kon tya kitnashaka sobat sprye karata yet nhi ? yacha pan ek video nakki taka.. ha video far avadla sir.
@whitegoldpattern9425
@whitegoldpattern9425 4 жыл бұрын
नमस्कार सर 🙏,आभारी आहोत नक्कीच विडियो बनवू धन्यवाद
@rohanyenorkar5871
@rohanyenorkar5871 3 жыл бұрын
विद्राव्य khata सोबत कीटकनाशक किंवा टॉनिक वापरु शकतो का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 жыл бұрын
हो चालेल पण प्रत्येक कीटकनाशकव बुरशीनाशक नाही काही ठराविक यात चालेल धन्यवाद
@Motivational48908
@Motivational48908 15 күн бұрын
बिग बी विद्राव्य खत किती दिवसानी फवारावे ? आणि तिसरी फवारणी आणि चौथ्या फवारणी मध्ये किती दिवसाचे अंतर असावे? चौथ्या आणि शेवटची फवारणी मध्ये फक्त बिग बी चा वापर चालेल का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 15 күн бұрын
नमस्कार दादा , दोन फवारणी मधील अंतर १२ ते १५ दिवसाचे ठेवू शकता, शेवटच्या फवारणी मध्ये बिग बी वापरावे
@wamanmuley6359
@wamanmuley6359 3 жыл бұрын
बिग बी खताची खताची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 жыл бұрын
धन्यवाद
@gajukorde8999
@gajukorde8999 2 жыл бұрын
Mirchi la favara deu shakato ka
@yogeshpatil1688
@yogeshpatil1688 4 жыл бұрын
Si ek request ahe ki tumhi baki sarv pikanchi pn mahiti dya jse ki kanda, tarbooj, papai,us,gahu,harbhara etc..
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
नमस्कार सर . सर्व पिकांची अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे 'व्हाइट गोल्ड एक नवी दिशा' हे पुस्तक आवर्जून डाऊनलोड करा. पुस्तक डाउनलोड करण्यासाठी ची लिंक ----- whitegoldtrust.in/home/pragati-prakashan धन्यवाद🙏
@bhaumahale5114
@bhaumahale5114 3 жыл бұрын
Sir Tata bahar tonic ani 0. 52.34 mix Karun spray karu ka 🙏
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
नमस्कार दादा घेऊ शकता ..
@swapnilmeshram5476
@swapnilmeshram5476 4 жыл бұрын
सोयाबीन पीक 36 दिवसाचे आहे. कीटकनाशके सरेंडर + झेप किंवा भरारी+12:61:00 असे कॉम्बिनेशन करून फवारणी केली तर चालेल का
@whitegoldpattern9425
@whitegoldpattern9425 4 жыл бұрын
नमस्कार सर , नक्कीच चालेल परंतु 12:61:00 हे खत दिल्यानंतर पालश ची कमतरता राहून जाईल तर ती भरून काढण्यासाठी अर्धा बॅग पालाश प्रती एकर द्यावे. धन्यवाद🙏
@vishalpatil3387
@vishalpatil3387 4 жыл бұрын
Sir soyabean madhe flowering stage suru zali ahe tar jast flower lagnyasathi ani ful gal thambavnysathi spray sanga.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 жыл бұрын
विशाल भाऊ खालील फवारणी करावी सोयाबीन फवारा ~ सरेंडर ४० मिली + झेप / उडान १० मिली + १२:६१:०० ७५ ग्रॅम प्रति पंपाला प्रमाण
@vishalpatil3387
@vishalpatil3387 4 жыл бұрын
@@whitegoldtrust surrender ky ahe tonic ka? Kutlya company che ahe.
@mukeshkadu9529
@mukeshkadu9529 4 жыл бұрын
Sir npk mukhya anna dravyachya tin fawarnya kelya wadhiw awastha flowing stage aani seeding stage tar jaminitun khat jase dap daha 26 26 14 35. 14 vagere denyacha kharch wachwta yeilka sir
@whitegoldpattern9425
@whitegoldpattern9425 4 жыл бұрын
नमस्कार सर , पिकांचा वाढीसाठी मुख्य अन्नद्रव्या सोबत (NPK) इतर अन्नद्रव्यांची गरज असते. त्यामुळे बाकी अन्नद्रव्यांचा देखील पिकांना पुरवठा करणे तितकेच महत्वाचे आहे. धन्यवाद🙏
@shuddodhanmoon1546
@shuddodhanmoon1546 Жыл бұрын
Nitro benzene चे फायदे आणी तोटे सांगा, जमीनीवर त्याचे दुश्परीनाम होतात का?
@ansarshaha606
@ansarshaha606 4 жыл бұрын
खुप छान सर
@whitegoldpattern9425
@whitegoldpattern9425 4 жыл бұрын
नमस्कार सर🙏 धन्यवाद .खूप आभारी आहोत
@sachinlondhe1097
@sachinlondhe1097 3 жыл бұрын
नमस्कार सर आमच्या भागा मध्ये Big b कोठेच भेटत नाही तर त्याऐवजी 0:0:50 चा वापर करू शकतो का...मी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात राहत आहे...
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
नमस्कार दादा लवकरच आपल्या भागामध्ये औषधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू.. बिग बी ऐवजी पोटॅशिअम शोनाईट असलेले विद्राव्य खत घेऊ शकता किंवा १३:००:४५ घेऊ शकता काही समस्या असल्यास आपला शेतीसहयात नंबर ८८८८१६७८८८ नंबर वरती कॉल करा
@mathematics55
@mathematics55 3 жыл бұрын
Sir can we use 19.19.19 liquid fertilizer for cotton in drip irrigationnplease reply
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
नमस्कार दादा हो सर आपण १९:१९:१९ विद्राव्य खत देऊ शकता एकरी ५ किलो द्या. कृपया आपला शेतीसहयात नंबर ८८८८१६७८८८ नंबर वरती कॉल करून माहिती घ्या ..
@shaileshmate6676
@shaileshmate6676 Жыл бұрын
नमस्कार सर , दानेदार खताचा बेसल डोस जमीनीत दिला नसेल तर विद्राव्य खताची पहिली फवारनी पेरणी नंतर किती दिवसांनी घेऊ शकतो आणी किती प्रमाणात घ्यावे याचे मार्गदर्शन करावे. धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , पेरणी पासून १५ ते २० दिवसवच्या दरम्यान १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाणे फवारू शकता
@Subhashnarkhede4
@Subhashnarkhede4 3 жыл бұрын
Sir mahiti hi important aahe ,hi khate fungisides ani pestisidessobat bapar karu shakto kay
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
नमस्कार दादा हो.. अधिक महितीसाठी 8888167888 नंबर वरती कॉल करा..
@marutidighe4977
@marutidighe4977 3 жыл бұрын
Soyabean la flowering stage chalu zali ahe ... 12.61.00 evaji lihocin favaral tar chalel ka
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
नमस्कार दादा सोयाबीन फवारणी प्रति पंप प्रमाण ~ झेनॉप -१५ मिली +झेप -१० मिली (वाढ जास्त असेल तर झेप २० मिली घेऊ शकता.. ) +१२:६१:०० - ७५ ग्रॅम
@marutidighe4977
@marutidighe4977 3 жыл бұрын
@@pawankale6423 12.61.00 ful yaychya adhi ghetat na?
@ganeshnagre594
@ganeshnagre594 4 жыл бұрын
धन्यवाद सर रायझर जी च्या चार बकेट ghetlya तुरि साठी
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
नमस्कार सर. धन्यवाद🙏 रायझर जी अगदी उत्कृष्ठ प्रतीचे हयुमिक आहे .
प्रश्न तुमचे उत्तरे आमची
54:15
White Gold Trust
Рет қаралды 20 М.
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 4,5 МЛН
The Joker saves Harley Quinn from drowning!#joker  #shorts
00:34
Untitled Joker
Рет қаралды 64 МЛН
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН
Harley Quinn lost the Joker forever!!!#Harley Quinn #joker
00:19
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 28 МЛН
सोयाबीन तिसरी फवारणी | Dnyaneshwar Kharat Patil
6:44
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 4,5 МЛН