आतड्यांची ताकत वाढवा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा | Increase The Immune System |118

  Рет қаралды 328,214

Dr Nagarekar

Dr Nagarekar

Күн бұрын

| Increase The Immune System | How To Boost Immunity Power | Home Remedies To Boost Immunity |
About this video
आज आपण या व्हिडीओ मध्ये हे पाहणार आहोत की आपली अन्न व संस्थाण स्वस्थ ठेवण्यासाठी काय करावे तसेच ती खराब का होते आणि खराब झाल्यास त्यावर कोणते उपाय केले पाहिजे याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत | तरी व्हिडीओ पूर्ण पहा |
0:03 Intro
1:47 आतड्यांना अशक्तपणा का येतो?
4:18 Intestine ची ताकत चांगली ठेवायची असेल तर काय करावे?
8:05 आतडे सशक्त ठेवण्यासाठी काय करावे?
9:35 कोणते पदार्थ घेतले तर Intestine ची ताकत वाढेल?
👍RECOMMENDED VIDEOS 📹
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
Cure Some Disesases With Ayurveda | Dr.Nagarekar
• Cure Some Disesases Wi...
1) लहान मुलांची Immunity वाढवणारे 8 प्रकारचे Breakfast |
• लहान मुलांची Immunity ...
2) Immunity वाढवण्याची सोप्पी आणि घरगुती पद्धत |
• Immunity वाढवण्याची सो...
3) Immunity Scam | Immunity फक्त 50 रूपयात?|
• Immunity Scam | Immuni...
4) Benefits Of Goat Milk | Immunity Booster | बकरी के दूध के फायदे |
• Benefits Of Goat Milk ...
5) Jawan rahane ki sabse asardar dava | ayurvedic Immunity booster |
• Video
​​​​​
🏋️How to Lose 8 to10kg Weight within 90 Days & not gain again by Eating Full Stomach!!🏋️
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
arogyabhet.com...
♦️Diabetes Control Program♦️
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
diabetes.arogy...
👨🏻‍🍳SUBSCRIBE HERE For Arogya Recipe Content:-👨🏻‍🍳
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
/ @arogyabhet7423
Follow Me On Facebook
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
/ drnagarekar
Dm Instagram For More Queries
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
/ nagarekarsushant
Clinic Details
〰️〰️〰️〰️〰️
1)Shree Atharva Ayurved Clinic
Shop no. 105, Manorama tower, 1st floor, near sarsole depot, opp. Bank of Maharashtra, sector-10, Nerul, Navi Mumbai _ Contact_0222411 3155 / 7777070531 ( Calling Time: 10am to 6pm)
2) Dr Sushant Nagarkar-Arogyabhet
Dadar
Spenta Healthcare,
Ground floor, Wilson Building,
Gokuldas Pasta Road,
Next To Chitra Cinema, Dadar East, Mumbai_400014.
Contact_0222411 3155 / 7777070531 ( Calling Time: 10am to 6pm)
🔴( Strictly by appointment only )🔴
🔴( Imp-prior appoinment compulsory )🔴
🔴(अपॉइंटमेंट शिवाय रुग्ण बघितले जात नाही.कृपया अगोदर अपॉइंटमेंट घेऊनच येणे)🔴
Content by: Dr.Nagarekar (For Appointment - +91 7777 070 531)
Edited by: TheEdiT (theedit7@gmail.com) (WhatsApp for Video Production Services: +91 9714751494)
About Dr. Sushant Nagarekar
Dr.Sushant Nagarekar is a B.A.M.S graduate register no. I-62310-E. He is practicing Ayurveda for the last 12 yr in Mumbai.
Disclaimer:
इस वीडियो का एकमात्र उदेश्य आयुर्वेद के सही ज्ञान का प्रचार-प्रसार करना है।वीडियो में दी गई जानकारी आयुर्वेद शास्त्रो, ग्रंथ, और आयुर्वेद के गुरुजनो से ली गई है इसमे हमारा निजी ज्ञान कुछ भी नही सब आयुर्वेद का है।सभी जानकारियां सही और प्रमाणिक रखने का हमारा प्रयास है, फिर भी वीडियो में दी गई जानकारी, औषधी, नुस्खों के प्रयोग करने से पहेले अपने नजदीकी आयुर्वेद चिकित्सक की सलाह जरुर ले। वीडियो में बताई गई जानकारी का प्रयोग करने पर किसी भी रूप से हुई शारीरिक/मानसिक/आर्थिक क्षति के लिए डा. या चैनल जिम्मेदार नही होगा
#drnagarekar #increasetheimmunesystem #intestine #immunesystem #loosemotion
#howtoboostimmunitypower #boostimmunitysystem
Music Credit: KZbin Audio Library
www.freepik.co... Migraine photo created by wayhomestudio - www.freepik.com

Пікірлер: 554
@drnagarekar8066
@drnagarekar8066 Жыл бұрын
👉Join WhatsApp Group chat.whatsapp.com/J9dKWEZVV2UAGjmNsndCDr 👉Contact us= forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A
@jagdishvirkar9772
@jagdishvirkar9772 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली सर. आपले मनःपूर्वक आभार. शुभेच्छा.
@tusharkale3085
@tusharkale3085 Жыл бұрын
डॉ, साहेब तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद
@jayanttupe4583
@jayanttupe4583 2 жыл бұрын
खूप छान ,सोप्या भाषेत सागितले धन्यवाद.
@kailassurvase8157
@kailassurvase8157 3 жыл бұрын
धन्यवाद सर अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मौलिक माहिती आपल्या प्रत्येक वक्त्यव्यात अभ्यासपूर्ण विवेचन त्यामुळे सर्वांना नक्कीच फायदा होईल
@prasadparanjape4913
@prasadparanjape4913 4 жыл бұрын
डॉक्टर साहेब खूप छान प्रकारे या सोप्या भाषेत ही ही माहिती आपण देता. आपण सुचवलेले उपाय हे सुद्धा सोपे घरगुती व सहज करता येण्यासारखे असतात. आपण ही माहिती सर्वसामान्य माणसांना देऊन फार मोलाचं काम करीत आहात. आजकाल डॉक्टरी पेशा हा व्यवसाय झालेला आहे. पण आपण हे खूप छान काम करीत आहात. खूप खूप धन्यवाद. तसेच आपणाकडून हे ज्ञान आम्हा सर्वांना प्राप्त होत राहो ही विनंती. खूप खूप शुभेच्छा व परमेश्वर आपल्याला उत्तम निरोगी दीर्घायुष्य देवो ही प्रार्थना.
@SP-ip1ed
@SP-ip1ed 3 жыл бұрын
नमस्कार डॉ. फारच छान समजावून सांगत आहात . वकृत्व , समजावून सांगणे उत्तम . धन्यवाद .
@shailagurav3700
@shailagurav3700 Жыл бұрын
🙏 sir aapan dilyli mahiti aamacha karta khuuup upyogi aaye thank you very much 👌👌👌👍
@rajanithanekar2060
@rajanithanekar2060 2 жыл бұрын
मी तुमचे सर्व कार्यक्रम पहाते .आज ही तुम्ही अतिशय सुंदर माहिती दिलीत
@shriniwasbade4585
@shriniwasbade4585 4 жыл бұрын
डॉ. नागरेकर सप्रेम नमस्कार -आतड्याची ताकद वाढवा हा व्हीडीयोे- अतिशय उत्कृष्ठ सादर केला. चांगल्या प्रकारची माहीती समजली. "धन्यवाद"- आपणास निरोगी, उत्तम, असे आयुष्य मिळावे -ईश्वर चरणी प्रार्थना.
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव 3 жыл бұрын
आपण खुप चांगले मार्गदर्शन करता.सोप्या भाषेत समजावता त्याबद्दल धन्यवाद. मी डिओड्युनायटीस वर (संग्रहनी) वर्षभर आयुर्वेदिक उपचार घेतले.जास्त काही फायदा झाला नाही परंतु काय खावे अथवा खाऊ नये याची प्रथमच जानीव करून दिली गेली. आयुर्वेदाचा तोटा असा काहीच नाही परंतु रूग्ण कंटाळून जातो इतका हळूहळू फरक जाणवतो. डॉक्टर मी कित्येक महिने किंवा वर्ष म्हणा मुगाचे वरण तांदूळ भाजूनच भात त्यात तिखट अजीबात नाही हे संध्याकाळी घ्यायचो व सकाळी ताक भात घ्यायचो.त्यातही तांदूळ रेशनचा घ्यायचो. पोटदुखी कमी नाही झाली परंतु जास्त वाढलीही नाही तसेच यामुळे जास्त थकवा येत नव्हता. तसेच रात्री लावलेल्या दह्याचे ताक घ्यायचो एक ते दोन लिटर ......त्यामुळे कधीही थकवा जानवला नाही. आपण बेलाबद्दल सांगीतले तर त्यातही बिलवालेहाच्या कित्येक बाटल्या घेतल्या. उन्हाळ्यात दाडीमावलेहाचे सरबत म्हणून घ्यायचो. कोणत्याही पोटदुखीसाठी आहारात गाईचे तुप, मुग, ताक व हातसडीचे नसले तरी निदान रेशनचे तांदूळ फार उपयुक्त आहेत.
@SangitaYadav-b7q
@SangitaYadav-b7q Ай бұрын
छान माहिती मिळाली सांगली वाडी
@maheshshewate7382
@maheshshewate7382 Ай бұрын
अतिशय छान माहिती दिली डॉक्टर
@jayendrapatil3821
@jayendrapatil3821 2 жыл бұрын
पचन संस्था उत्तम राखण्यास व्यायाम/ योग आसन सुचवा. धन्यवाद🙏
@dhananjaydeshmukh3158
@dhananjaydeshmukh3158 3 жыл бұрын
डॉ साहेब अत्यंत चांगलीआणि योग्य पध्दतीने आपण मार्गदर्शन करत आहात धन्यवाद
@ShubhangiGharat-m2w
@ShubhangiGharat-m2w 3 ай бұрын
नमस्कार सर खूपच सुंदर माहिती सांगितलीत मला सुद्धा जेवल्यानंतर पोटात वरपर्यंत गॅस चढायचा आजपासून मी लंघन करायला सुरुवात केली खूपच फरक पडला .थँक्यू ,राहणार रेवदंडा ,तालुका अलिबाग.
@PrafulPatil-c7d
@PrafulPatil-c7d 2 ай бұрын
Khupch chan arogyadai mahiti dili tyabaddal dhanyavaad.
@jaymanali8842
@jaymanali8842 2 жыл бұрын
Khupach sundar mahiti dili👌👌👌👌🙏🙏
@archanashetye71
@archanashetye71 2 жыл бұрын
हो मला यापासून बराच फायदा होईल धन्यवाद सर
@lakshmipalkar2317
@lakshmipalkar2317 2 жыл бұрын
Khup changlya padatine samjavata
@kamlavarma6297
@kamlavarma6297 Жыл бұрын
व्हिडीयो फार आवडला धन्यवाद
@pradipshinde2230
@pradipshinde2230 6 ай бұрын
खूप सुंदर माहिती दिली डाक्टर साहेब धन्यवाद ❤
@preetizende1548
@preetizende1548 3 жыл бұрын
Ho sir nakich fhayda ahe. 👍👍👍🙏
@MayurLohekar
@MayurLohekar 8 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@mangalpingle2212
@mangalpingle2212 3 жыл бұрын
खूप छान माहीती सांगीतलीत सर
@preetijs9629
@preetijs9629 Жыл бұрын
खूप उपयोगी माहिती
@leenanadkarni.thank3345
@leenanadkarni.thank3345 4 жыл бұрын
सर, राेगप्रतीकारक शक्ती वाढविण्याचे सहज सुलभ उपाय सांगितलेत, जे निश्चितच जीवनावश्यक आहेत. काेणत्याही प्रकारचे दुष्परिणाम नाहीत. अवलंबन करायला काहीच हरकत नाही. सर्वांसाठी अतिशय उपयुक्त मार्गदर्शन केलेत. धन्यवाद सर!
@drnagarekar8066
@drnagarekar8066 4 жыл бұрын
thanks
@drnagarekar8066
@drnagarekar8066 Жыл бұрын
👉Contact us= forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A 👉90 दिवस पोट भरून खा आणि 8 ते 10 किलो वजन कमी करा. हे कसं करता येईल हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा arogyabhet.com/weight-loss-enroll/ 👉 Diabetes Control Programme = diabetes.arogyabhet.com/enroll
@shailajagutte-jg6do
@shailajagutte-jg6do Жыл бұрын
ऍसिडीटी मूळे वजन कमी झाले आहे काय खावे कळत नाही
@shailajagutte-jg6do
@shailajagutte-jg6do Жыл бұрын
सर फोन करून बोलू शकता का
@archanashetye71
@archanashetye71 3 жыл бұрын
Ho sir khup chhan maahiti dilit. Dhanyavaad. Mi tumche sarv vedio pahate
@ganeshbatteries4487
@ganeshbatteries4487 Жыл бұрын
thanku sir khup chan mahiti dili
@peaceful-dq4vx
@peaceful-dq4vx 3 жыл бұрын
सर व्हिडिओ कूप उपयुक्त होता आणि आपण सण सुद याचा उल्लेख केला आहे तरी ऋतू चर्या आणि भारतीय खासकरून महाराष्ट्रातील सण सुद आयुर्वेद बेसवर कशा पद्धतीने साजरे करावेत याची देखील व्हिडिओ बनवावी आपण बनवलेल्या व्हिडिओचा चांगलाच फायदा होईल मी आपला आभारी आहे.
@minabelkhede5775
@minabelkhede5775 2 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ पाहून मला खुप उपयोग झाला. खूप धन्यवाद आणि आशिर्वाद 👌👍🙏🙏
@sanjaywadyekar5283
@sanjaywadyekar5283 2 жыл бұрын
सर आपण खुपच छान आणि मुद्देसूद माहिती देता .
@SuvarnaAvinashChavan-zh8wq
@SuvarnaAvinashChavan-zh8wq Жыл бұрын
Very usefully
@ramchandraandharkar2955
@ramchandraandharkar2955 11 ай бұрын
V ..Mala ha vedio khupch aavadla.atishay sopya ritine sangitle dhanyawad.
@anandamane127
@anandamane127 3 жыл бұрын
खूपच चांगली माहिती
@madandeshpande3499
@madandeshpande3499 2 жыл бұрын
खूपच छान Dr .आपण डॉक्टर च आहात त्या मुळे खुप मोलाची माहीती देता .धन्यवाद
@vishwajeettharewal2906
@vishwajeettharewal2906 4 жыл бұрын
आदरनीय डॉ.साहेब नमस्कार,मी ऐक ५२वर्षीय,अपंग व्यक्ती असुन वयाच्या २/५वर्षि च अपंगत्व आलेले आहें (पोलीओ)ने परंतु आता मला कंबर दुखी,व पायाला मुंग्या,तसेच अशक्त पणा खुप आला आहें,परतुं दोन दीवसा पुर्वि आपला ऐकvdoपाहण्यात। आला व पुन्हा नव्याने जगण्याची ईच्छा वाढली,ती स्वत:साठी नवे तर आज़ पर्यंत जे केले त्या साठी,म्हणेज ईतर अपंगा साठी,व ऊपेक्षीतां साठी,क्रपया,ईलाज सांगीतलात तर ऊरलेल्या आयुष्यातील प्रत्येक सत्कर्मा चे फऴ ईश्वर आपणास देईल,व मी धन्यवाद् देण्या साठी स्वत:आपल्या सेवेत हजर होईल,आपलाच----वैजेंद्र शरदप्रसाद थारेवाल एन सेवन सी सत्तर,सीडको औरंगाबाद।९४०४०४०८२५ ।।
@sandeshkamble2420
@sandeshkamble2420 Жыл бұрын
Thank you so much sar 💯💯💯 khup chan ahe tumcha video mala khup tras hota aatta ky honar nahi 🙌🙌
@kiranvazare5858
@kiranvazare5858 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली, सर तुम्ही
@Vrinda8888
@Vrinda8888 3 жыл бұрын
Khup chan mahiti dilis.
@hemangipingle9232
@hemangipingle9232 3 жыл бұрын
Khoop chhan mahiti. Upyukt mahiti sahaj karanyasatakhe upay sangitales Dr. Dhanyavad
@ujjwalanamra522
@ujjwalanamra522 3 жыл бұрын
फार उपयुक्त माहिती
@ashwinhawal3399
@ashwinhawal3399 3 жыл бұрын
Mastch information
@सूर्यकांतनिंबाळकर
@सूर्यकांतनिंबाळकर 4 жыл бұрын
खूपच छान धन्यवाद
@pushpameshram286
@pushpameshram286 Жыл бұрын
Chan watala
@dnyaneshwarparjane3325
@dnyaneshwarparjane3325 2 жыл бұрын
Very good sir खूप छान माहिती दिलत आपण 🙏
@suryakantshivange8033
@suryakantshivange8033 3 жыл бұрын
Good
@atuljadhav8305
@atuljadhav8305 2 жыл бұрын
मी नक्की करेल
@sulabhatambe5659
@sulabhatambe5659 4 жыл бұрын
Khoop chhan mahiti
@sp4787
@sp4787 4 жыл бұрын
खूप छानमाहित दिलीत
@pratibhasister3504
@pratibhasister3504 3 жыл бұрын
Khupch chan mahiti diliy. Helps mi
@vishaldhote1280
@vishaldhote1280 4 жыл бұрын
धन्यवाद आपण पूर्ण सविस्तर सांगत आहात
@navnathkotkar2735
@navnathkotkar2735 3 жыл бұрын
खूपच छान माहिती
@sanghratnaingale3186
@sanghratnaingale3186 3 жыл бұрын
सर खूप छान प्रकारे माहिती दिली धन्यवाद सर
@anitakadam1922
@anitakadam1922 2 жыл бұрын
Thank u,.... Sir
@akshaybhalerao1379
@akshaybhalerao1379 3 жыл бұрын
Ekdam Chan video he sir
@balasahebgurav1880
@balasahebgurav1880 4 жыл бұрын
खुप सुंदर व्हीडीओ......डाॅ.नागरेकर सरांचे खूप खूप अभार 👌👌🙏⚘
@nilammore5396
@nilammore5396 2 жыл бұрын
Best information
@tusharpol8714
@tusharpol8714 2 жыл бұрын
This information is very helpful
@pandurangkolekar9482
@pandurangkolekar9482 Жыл бұрын
Very nice sir
@anilkumbhar2952
@anilkumbhar2952 2 жыл бұрын
Ho sir
@gajananautade4015
@gajananautade4015 3 жыл бұрын
अत्यंत महत्वपूर्ण माहिती मिळाली.
@atharvasalunkhe4078
@atharvasalunkhe4078 2 жыл бұрын
Hi sir tumcha ha vedeo kharach helpful aahe
@sarjeraomane5728
@sarjeraomane5728 3 жыл бұрын
खूप खूप छान माहिती दिलीत
@sudhakarpatil6708
@sudhakarpatil6708 4 жыл бұрын
उत्तम
@ravibarate6783
@ravibarate6783 4 жыл бұрын
जय हरी
@meghachavan1904
@meghachavan1904 4 жыл бұрын
आजचा व्हिडीओ खूप छान होता
@sunitasonawane4171
@sunitasonawane4171 3 жыл бұрын
खुप माहिती
@devdasthakur5605
@devdasthakur5605 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली माऊली 🙏👍👌
@bharatdodake1558
@bharatdodake1558 3 жыл бұрын
Chan sir
@ashamurkar5292
@ashamurkar5292 3 жыл бұрын
उपयुक्त अशी छान माहीती धन्यवाद 🙏
@balajimore1266
@balajimore1266 3 жыл бұрын
Mast mahiti
@hanmantjadhav143
@hanmantjadhav143 3 жыл бұрын
अतिशय सुंदरउत्तम उप क्रम आहे ..अपलया सुसंवाद मुळे तुम्हाला कोट्यावधी.लोकान आनंद झालाआहे विशेषकरून जेष्ठ नागरिकविचारवंत
@meenakshigadre4841
@meenakshigadre4841 4 жыл бұрын
Veri nice
@kalpanasali3055
@kalpanasali3055 2 жыл бұрын
Yes sir
@kishorhiwale4880
@kishorhiwale4880 4 жыл бұрын
खूप छान महिती मिळाली ह्या वीडियोतून ...
@madhukarsukale4667
@madhukarsukale4667 3 жыл бұрын
डाॅक्टर साहेब खूप छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.🙏👍💐
@truptikeluskar2674
@truptikeluskar2674 Жыл бұрын
Excellent advise. Thank you Sir
@harshadkadam5769
@harshadkadam5769 4 жыл бұрын
खूप धन्यवाद सर
@shaukatsurve1808
@shaukatsurve1808 3 жыл бұрын
Ati Chan . Very Nice 👌
@amrutanaik2482
@amrutanaik2482 4 жыл бұрын
खुप छान धन्यवाद 🙏
@vaibhaviv875
@vaibhaviv875 3 жыл бұрын
धन्यवाद माझी पोटाची तीन शस्त्रक्रिय़ झाले आहेत मला जास्त जेवता येत नाही तसं केलं तर पोटात उजव्या बाजूला दुखायला लागले आहे तुम्ही सांगितलेल्या औषधे साठी धन्यवादा
@banudas1356
@banudas1356 Жыл бұрын
Chan sat
@arunjadhav1039
@arunjadhav1039 4 жыл бұрын
छान माहीती दीली ...आशेच वीडियो पाहण्यात अम्हाला आनंद वाटेल.आणि फ़ायदाही होइल.
@alkagawade1866
@alkagawade1866 3 жыл бұрын
Mast Bhari sangra dr
@pradippotdar6530
@pradippotdar6530 3 жыл бұрын
धन्यवाद, डॉक्टरसाहेब
@alkagawade1866
@alkagawade1866 3 жыл бұрын
Upaykhupch chagle ahet ani ahar ghenychi pdhat आम्हाला समजली धन्यवाद🙏👍
@ashagaikwad1549
@ashagaikwad1549 4 жыл бұрын
खूपच फायदा होतो
@bharatbelvalkar7620
@bharatbelvalkar7620 4 жыл бұрын
सुंदर माहिती दिली धन्यवाद
@snehalsardal575
@snehalsardal575 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत. गेले आठ महिने मला पोटाचा त्रास होतोय सगळ्या तपासण्या केल्या.फवत आतुन सुज आहे. पण मला भूक लागत नाही.वजन पण कमी होत आहे.
@dnyaneshpawar8169
@dnyaneshpawar8169 3 жыл бұрын
endocopy kr
@dnyaneshpawar8169
@dnyaneshpawar8169 3 жыл бұрын
mla pn khup tras aahe
@ROYALGAMING-vg7fr
@ROYALGAMING-vg7fr 3 жыл бұрын
.
@योगेशकुलकर्णी-ह6ल
@योगेशकुलकर्णी-ह6ल 3 жыл бұрын
Same to you
@donnicaalmeida9348
@donnicaalmeida9348 3 жыл бұрын
Khup chan mahiti sangitali tyabaddhl aabhari
@vijendragaikwad5076
@vijendragaikwad5076 3 жыл бұрын
Will expeiment and give feed back
@shantarambhoi7439
@shantarambhoi7439 2 жыл бұрын
छान माहिती दिलीत आपण सर, मला काहीही न खाता न पिता, ढेकर येतात. खाल्ल्यानंतर देखील ढेकर येतात,छातीतील बरगड्यामध्ये,पाठी मध्ये , साईडला गॅस जमा होतो.रात्र भर झोप नसते,उठून उठून बसतो.गॅस रिलीज झाला की पहाटे पहाटे झोप येते.दररोज असच असते.
@madhuribartakke9252
@madhuribartakke9252 3 жыл бұрын
Chan
@rajashrinaik225
@rajashrinaik225 3 жыл бұрын
छान माहिती दीलीत धन्यवाद.
@gajananchakankar1093
@gajananchakankar1093 4 жыл бұрын
खूप चांगली माहिती दिलीत धन्यवाद
@manojthakur2974
@manojthakur2974 4 жыл бұрын
Sir तुम्ही प्रत्येक जिल्ह्याला एक केंद्र चालू करा व लोकांना आयुर्वेदाचा लाभ पोचवा
@devrajpote9409
@devrajpote9409 3 жыл бұрын
धन्यवाद sir
@minabelkhede5775
@minabelkhede5775 2 жыл бұрын
खुपच छान व्हिडिओ. एकदम फायदेशीर माझ्या कडे बेल फळाची घरी केलेली पावडर आहे. कशी, कधी घेऊ प्लीज उत्तर द्या.
@vijayjaiswal9903
@vijayjaiswal9903 3 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली सर ,
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН