No video

लिव्हरची ताकद वाढवा. समजून घ्या लिव्हरचे महत्व आणि त्याचे ताकद वाढवण्याचे उपाय | By Dr. Isha

  Рет қаралды 403,846

Dr. Isha's Palette

Dr. Isha's Palette

Күн бұрын

डॉ.इशा ह्यांच्यासोबत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी येथे क्लीक करा : wa.me/91705894...
To book appointment with Dr. Isha Please click the link : wa.me/91705894...
About Dr. Isha's Palette :
Dr. Isha's Palette is a team of Experts, we consult and treat patients globally, Online consultation is also available. To book appointment contact - 705 8944 367
Dr. Isha Is MD Ayurveda. If You want to consult Dr. Isha , Please book prior appointment. For more information about Dr. Isha's Palette and To book an appointment visit our website : drishaspalette...
शरीरातील ९०% आजारांशी संबंध असलेले लिव्हर . लिव्हर ची ताकद वाढवा. समजून घ्या लिव्हर चे महत्व आणि त्याचे ताकद वाढवण्याचे उपाय
#liver#
#Dr.Isha'sPalette#

Пікірлер: 762
@dr.ishaspalette2172
@dr.ishaspalette2172 Жыл бұрын
डॉ.इशा ह्यांच्यासोबत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी येथे क्लीक करा : wa.me/917058944367 To book appointment with Dr. Isha Please click the link : wa.me/917058944367 About Dr. Isha's Palette : Dr. Isha's Palette is a team of Experts, we consult and treat patients globally, Online consultation is also available. To book appointment contact - 705 8944 367 Dr. Isha Is MD Ayurveda. If You want to consult Dr. Isha , Please book prior appointment. For more information about Dr. Isha's Palette and To book an appointment visit our website : drishaspalette.com/
@shrutiacharekar4310
@shrutiacharekar4310 Жыл бұрын
W2wq
@kavitagade231
@kavitagade231 Жыл бұрын
Liver madhye heat kashi kami karavi.
@jagrutipatil3352
@jagrutipatil3352 Жыл бұрын
Attention Deffeciency hyavr video karal ka? 2-3 yrs ch ahe. Tyavr parents ne ks na shikvav te pn sanga
@shilpap6392
@shilpap6392 Жыл бұрын
Address of clinic plz
@surekhadaradedaund.
@surekhadaradedaund. Жыл бұрын
Thank You 😊😊
@ganeshdeshmane5480
@ganeshdeshmane5480 Жыл бұрын
डॉक्टर आपण लिव्हर बद्दल फार उपयुक्त माहिती सांगितली. लसनाचे गुण सांगितले, कॉलस्ट्रालचे महत्व इतकी माहिती पैसे देऊन सुद्धा कोणताही डॉक्टर सांगणार नाही. हीच खरी मानवसेवा. धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@artiabhyankar2792
@artiabhyankar2792 11 ай бұрын
1:08
@mandakinisonawane6766
@mandakinisonawane6766 4 ай бұрын
😊😅​@@artiabhyankar2792
@sakharammohite4886
@sakharammohite4886 Жыл бұрын
डॉक्टर आपण लिव्हर बाबत खूपच उपयुक्त आणि सामान्य माणसांना संजेल उमजेल अशी माहिती दिली . असे मार्गदर्शन पैसे देवून सुध्दा मिळणार नाही. धन्यवाद.
@Rasika_Rajesh
@Rasika_Rajesh Жыл бұрын
Dr. Tumhi खूपच छान बोलता. इतरान सारखे विषय फिरवत बसत नाही. To the point आणि एकदम quick विषय समजेल अशी भाषा आहे जी मला फारच आवडली. गोड bless u. असेच छान छान विषय घेऊन येत जा.❤❤
@alkabhalerao6881
@alkabhalerao6881 Жыл бұрын
मी त्वचा विकारांवर औषध घेतली आहेत पण ताप्तुरता फरक पडतो आपण खूप छान माहिती दिली त्या प्रमाणे खाण्यात वापर करून घेईल आभारी आहे
@vishnuchourpagar1873
@vishnuchourpagar1873 3 ай бұрын
Dr. मॅडम आपण खूपच महत्वाची आरोग्यविषयीं माहिती दिली तूम्ही कितीही वेळ सांगत बसलात ऐकावं वाटतं थँक्स मॅडमजी 👌🙏🙏🙏
@vedikaarjunwad9906
@vedikaarjunwad9906 Жыл бұрын
डाॅक्टर ईशा , आपलाया व्हिडीओव्दारे नेहमी उपयुक्त व रोजच्या दिनक्रमातुन सहज आचरता येणारी माहिती मिळते.तसेच तुम्ही ओघवत्या शैलीत देता.तुमचे खुप आभार.
@dilipdhaygude929
@dilipdhaygude929 Жыл бұрын
डॉक्टर आपण चांगली माहिती दिल्याबद्दल अभिनंदन जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी
@chandrashekharkelkar4169
@chandrashekharkelkar4169 Жыл бұрын
फारच उपयुक्त माहिती या वरून आपला आयुर्वेदाचा सखोल अभ्यास आहे हे जाणवते.
@sujatakhamkar6418
@sujatakhamkar6418 11 ай бұрын
मॅडम तुम्ही खूप छान दिसता आणि खूप छान माहिती सांगता मला तुमचे सर्व व्हिडिओ बघायला आवडतात धन्यवाद
@jayabannurkar7887
@jayabannurkar7887 5 ай бұрын
डॉक्टर ईशा माझे मिस्टर लिवर सिरोसिस मुले त्यानी शरीर सोडल तुम्ही इतकी सुन्दर माहिती तुम्ही दिली, पेशन्ट लिवर स्पेशलिस्ट डॉक्टर कडे जातात त्याची फी इतकी मोठी असते आणी औषध देखील मोठ्या किमतीची मनुष्य अर्धा तिथेच थकुन जातो,तुमची मी खुप खुप आभारी आहे
@vilasraje7418
@vilasraje7418 4 ай бұрын
अगदी बरोबर
@ramilaph629
@ramilaph629 2 ай бұрын
Pl. Translate above video into Hindi n English. Thanks.
@vandanapradhankar5971
@vandanapradhankar5971 27 күн бұрын
Khup chan mahiti dilit thanku5
@tulsabaichodkar2719
@tulsabaichodkar2719 2 ай бұрын
खुप छान माहिती दिली खुप आभारी आहे 18:45
@mohanshete9170
@mohanshete9170 Жыл бұрын
डाॅक्टर ईशा दीदी, आपलेआरोग्यावरील मार्गदर्शन खुप उपयुक्त असून आम्ही कुटुंबातील सर्व सदस्य नियमितपणे आपल्या मार्गदर्शनाचा लाभ घेतो.आपला उपक्रम कौतुकास्पद आहे.
@manjiridhawale1795
@manjiridhawale1795 4 ай бұрын
लिव्हर बद्दल खूप छान माहिती सांगितलीत, आणि चांगले कसे ठेवावे ही खूप उपयुक्त माहीती मिळाली, धन्यवाद
@RAH_133
@RAH_133 Жыл бұрын
उत्कृष्ट माहिती आणि nice detailing !!!!!!!! Medical science सोपे करून सांगणे without adding misleading nonsense information, is difficult. खरंच खूप छान. आणि काजळ पण मस्त 😊🙏
@user-jp3sf7im2d
@user-jp3sf7im2d Жыл бұрын
खूपच उपयुक्त माहिती मिळाली। ❤ कोणताही विषय अगदी सोप्या शब्दात समजावून सांगतात।
@vinaymone5245
@vinaymone5245 5 ай бұрын
श्रीराम.नेहमी प्रमाणेच उत्तम माहिती दिलीत.ह्या सगळ्या विषयांवर एखाद पुस्तक लिहिलत तर सोन्याहून पिवळं.अस म्हणतात वाचाल तर वाचाल.तुम्ही पुस्तक लिहिलत तर हे पुस्तक विविध आजारांपासून वाचतील.शुभेच्छा.
@dattatraysonar4914
@dattatraysonar4914 4 ай бұрын
डॉ आपण लिव्हर बद्दल खूप चांगली व सोप्या थोडक्यात शब्दात माहिती सांगीतली धनयवाद
@RajuN
@RajuN Жыл бұрын
फारच सुंदर रितीने समजावले. 🙏🌹
@milindd8309
@milindd8309 Жыл бұрын
One of the few best Aurveda related videos on KZbin, I witnessed.👍🙏🏿🙏🏿🙏🏿
@deepakmali106
@deepakmali106 Жыл бұрын
डॉक्टर लिव्हर विषय आपण चांगली माहिती सांगितली त्याच्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏
@rajashreeswami4059
@rajashreeswami4059 3 ай бұрын
फारच उपयुक्त माहिती सांगितलीत. आपले भविष्य उज्ज्वल आहे. धन्यवाद .
@Nishi.1108
@Nishi.1108 Жыл бұрын
🙏🙏🙏 ❤❤ खूपच सुरेख पद्धतीने स्पष्ट केलय. योग्य आणि उपयुक्त माहीती. 👌👌👌आता येणार्‍या video ची उत्सुकतेने वाट पाहू. 👍
@kumudinimali5168
@kumudinimali5168 6 ай бұрын
खूप च छान माहिती दिली अशा प्रकारे काळजी घेतली तर आपण सगळेच हेल्दी राहु खूप खूप धन्यवाद 🎉🎉
@arunapatil6953
@arunapatil6953 Жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद.डॉ.ईशा ताई तुम्ही खुपचं छान बोलता ,अवघड ते सोप्या भाषेत सांगायचं हे मला तुमच्या कडून खुप खुप आवडतं.
@kishorideshpande4924
@kishorideshpande4924 Жыл бұрын
ईशा मॅडम खूपच छान माहिती मिळाली तुमचे मनापासून धन्यवाद
@arunanavare5194
@arunanavare5194 Жыл бұрын
ही माहिती सर्वांना खूपच आवश्यक आहे. मी ह्या माहितीचा उपयोग करायला सुरुवात केली आहे. मनापासून धन्यवाद!
@VirShri
@VirShri Жыл бұрын
डॉ इशा आपण ग्रेट आहात हे तुम्ही आजच्या व्हिडिओ मध्ये सिद्ध केले आहे 🙏
@dipalikulkarni8752
@dipalikulkarni8752 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद.पण जर योगा व प्राणायाम या बद्दल माहिती मिळाली तर खूप बरे होईल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@pratikshasamel3225
@pratikshasamel3225 Жыл бұрын
ज्ञानार्जनासाठी आयुष्यभर आभारी राहीन ! आपली वाणी देखील लाघवी सुश्राव्य आहे!
@pratibhamore546
@pratibhamore546 9 ай бұрын
मॅडम आपण अगदी सखोल माहिती दिली आपल्या वैद्यकीय ज्ञानाला सलाम
@shrishinde7666
@shrishinde7666 3 ай бұрын
आदरणीय डॉक्टर मॅडम आपण अतिशय सुंदर माहिती सुरेख आणि सर्वांना समजेल अश्या शुद्ध मराठी भाषेतून सांगितलं मनपूर्वक धन्यवाद❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@ganeshlokhande9180
@ganeshlokhande9180 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ होता. जर एखाद्या व्यक्तीला मुतखड्याचा त्रास असेल, अशा व्यक्तीने आपण सांगितल्याप्रमाणे २ चिमुट हळदीचा प्रयोग दररोज सकाळी अनशापोटी केला तर चालेल का? Not Sure but oxalate value in turmeric is high..dats asked this question कृपया लवकर निरसन करावे ही विनंती.
@theearth6313
@theearth6313 Жыл бұрын
खूप छान माहीती सोप्या भाषेत समजावून सांगितली आहे. आपले मनःपूर्वक आभार. असेच नवीन वीडियो बनवत जा जेणेकरुन लोकांमधले समज गैरसमज दूर करण्यासाठी मदत होईल आणि आरोग्य पण चांगले राहण्यास मदत होईल.
@chandrashekharsawant9628
@chandrashekharsawant9628 5 ай бұрын
अप्रतिम सत्र. विशेषता: कोलेस्टेरॉल बद्दल दिलेली सखोल माहिती. याचे दोन भागात सत्र करता येईल का ? कारण शेवटीच्या पदार्थांचा वापर कसा करावा हे समजेल. लिवर डेमेज होण्याच्या स्टेजेस , लक्षणे व ते कसे परतवून लावावयाचे reversal हे सुद्धा कळणे गरजेचे आहे. फक्त दारू नव्हे तर धूम्रपानामुळे सुद्धा यकृत खराब होते , त्यावरील उपाययोजना अपेक्षित आहेत. Great people Service. फार उत्तम, धन्यवाद व शुभेच्छा.
@AkshayShinde-mi5ly
@AkshayShinde-mi5ly 3 ай бұрын
खरोखरच डाॅकटर तुमच खूप खूप उपकार तुमच कराव तेवढ कौतुक कमीच आहे ईतकी सुंदर माहिती तुम्ही आरोग्याशी निगडित देत आहात खूप खूप धन्यवाद.
@rashtrapalkamble5680
@rashtrapalkamble5680 3 ай бұрын
आयुर्वेद मधे लिव्हर कसे चांगले ठेवावे, याबद्दल आपण फार छान माहिती दिली. धन्यवाद!
@avinashpandharkar
@avinashpandharkar 2 ай бұрын
Audio Mike हा बदला फार कर्कश आवाज होतो माहिती खरच छान सांगता अगदी आपण आयुर्वेद कॉलेज मधे वरगात बसलो आहे असे वाटते....छानच लेक्चर आहे आपले
@user-dv7rt6gb4f
@user-dv7rt6gb4f Жыл бұрын
लिव्हर साठी खूप छान माहिती डॉक्टर इशा यानी
@Samir_65
@Samir_65 5 ай бұрын
आपण लिव्हर संबंधित खुपचं उपयुक्त व सुंदर माहिती दिली .
@deepakmali106
@deepakmali106 Жыл бұрын
धन्यवाद डॉक्टर खूप छान माहिती दिली माहिती देण्याची तुमची योग्य पद्धत आहे माणसाला समजेल अशा पद्धतीने तुम्ही माहिती सांगता खरंच तुम्ही ग्रेट आहात मॅडम
@surendranathdusane7908
@surendranathdusane7908 Жыл бұрын
खूप माहितीपूर्ण माहिती व सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत सांगितले धन्यवाद मॅडम
@SiddharthTamgadgeSawala
@SiddharthTamgadgeSawala 15 күн бұрын
एकदम मस्त,फार चांगली माहिती दिली. धन्यवाद डॉक्टर
@donnicaalmeida9348
@donnicaalmeida9348 Жыл бұрын
Dr. Tumhi pahilya Teacher aani nanter Dr. Zalya ka shalet shikavta tase samjaun sangta. Thankas❤❤.
@vinayakbhosalevd7647
@vinayakbhosalevd7647 8 күн бұрын
कायम संग्रही ठेवावी अशी उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल मॅडम आपले खूप खूप आभार.
@Vishakha_001
@Vishakha_001 24 күн бұрын
खूप छान आणि सोप्या शब्दात माहिती दिली मॅडम तुम्ही❤❤
@GANG-vd9tk
@GANG-vd9tk Жыл бұрын
Thank you mam for very important information 🙏🙏
@dr.savitaarya9779
@dr.savitaarya9779 3 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत लिव्हर बद्द्ल. सविस्तर माहिती दिल्याबद्दल खूप -2 आभार.😊
@trimbakdudhade1170
@trimbakdudhade1170 6 ай бұрын
डॉक्टर आपण खूप लिव्हरबाबत खूप छान माहिती दिली, धन्यवाद..
@WolfGaming-lw3cr
@WolfGaming-lw3cr 3 ай бұрын
डॉ इशा ताई धन्यवाद.. मनःपूर्वक अभिनंदन आपले.. आपण निरंतर धन्वंतरी आरोग्य विज्ञान शिक्षणमाला द्वारा स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार शमनम (व्याधी प्रशमनम ) अर्थात सात्विक खा प्या बरे व्हा.. हेच जणू सांगितले
@jalindarramchandrasathe6582
@jalindarramchandrasathe6582 Жыл бұрын
लिवर बद्दल महत्वपूर्ण माहीती छान दिल्ली धन्यवाद
@vanitapawar4041
@vanitapawar4041 Жыл бұрын
खूपच सुंदर माहिती दिलीत , त्याबद्दल खुप धन्यवाद धन्यवाद !! मॅडम 🎉🎉
@mukundpuranik2545
@mukundpuranik2545 2 ай бұрын
डॉक्टर तुम्ही फारच सुंदर माहिती दिली त्याबद्दल आपले आभार
@vivekshrigondekar6383
@vivekshrigondekar6383 4 ай бұрын
अप्रतिम सांगितलं आहे,डोळे ऊघडवणारा व्हिडिओ, धन्यवाद मॅडम
@rakeshbandal6672
@rakeshbandal6672 Жыл бұрын
खूपच चांगली माहिती...👌 डॉक्टर तुमचे खूप आभार...🙏 तुम्हाला खूप खूप शुभेच्छा...💐👍
@yojanakocharekar7219
@yojanakocharekar7219 Жыл бұрын
Dr. Tumi khup chhan mahiti. Deta. Diabetic patients chi vajan kami hot aasel tar kay karavy. Plz ek video banva.
@haripatankar1756
@haripatankar1756 Жыл бұрын
मॅडम खुप खुप उपयुक्त माहिती आहे धन्यवाद
@pravinpatil4661
@pravinpatil4661 Жыл бұрын
मॅम अतिशय अप्रतिम सुस्पष्ट माहिती दिली,माझी उष्ण प्रकृती आहे,या साठी काय करावे काय घ्यावे हे पण सांगावे,लवकरच योगा प्राणायाम सांगावे🌹🙏🌹🚩💐
@shamranadive7450
@shamranadive7450 3 ай бұрын
अगदी अप्रतिम माहिती दिली आहे ताई तुम्ही.... मनःपूर्वक आभार.
@tilakmandaogade8621
@tilakmandaogade8621 Жыл бұрын
छान, एकदम विषय हाताळता, फिरवत नाही. उपयुक्त माहिती.
@prakashspanchal3321
@prakashspanchal3321 Жыл бұрын
एकदम झक्कास माहीती दिलीत शत-शत धन्यवाद
@pradipsatav7759
@pradipsatav7759 5 ай бұрын
🙏🙏🙏भगवान धन्वंतरी,पतंजली,चरक यांचा वरदहस्त आपणावर असाच कायम राहो ,ही परमेश्वर चरणी प्रार्थना.
@shitalmohite8439
@shitalmohite8439 2 ай бұрын
Khup chan mahiti deta madam... Tumchya hospital cha address dila tr khup br hoil .. Khup lok bare hotil ... Khup khup dhanyawad
@charulatakhona3690
@charulatakhona3690 Жыл бұрын
Dr Isha all your videos are very helpful for a normal person they can understand your simple language.Can you make a video on panchakarma which medicine should be taken for basti which oils and herbs
@shubhangiinamdar7613
@shubhangiinamdar7613 Жыл бұрын
खूप छान माहिती! 👍 धन्यवाद मॅडम!
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 Жыл бұрын
खुपच महत्व पूर्ण माहिती मिळते तुमच्या विडिओ मधून धन्यवाद
@vandanasalave3550
@vandanasalave3550 Жыл бұрын
मॅडम तुमचे व्हिडिओ खरंच खूप उपयुक्त असतात
@pushpa7568
@pushpa7568 Жыл бұрын
First time understood function of liver properly You have spoken so well & clearly that being a long video kept me attentive Practical daily food tips well shared continue ur good work 😁 God bless you ur family
@pravinkumardevke780
@pravinkumardevke780 4 ай бұрын
नमस्कार डॉ. ताई आनंद झाला माहिती एकुण खूप धन्यवाद ताई...
@pradnyashinde9154
@pradnyashinde9154 Жыл бұрын
खूप छान आणि सविस्तर माहिती, धन्यवाद
@vishakhashegaonkar949
@vishakhashegaonkar949 Жыл бұрын
खूप चांगली माहिती दिली डॉक्टर धन्यवाद
@rakeshchalke7846
@rakeshchalke7846 Жыл бұрын
Khupach upayukta maahi. Thanks a lot. 🙏🙂👍
@vilasvaydande-dv3uw
@vilasvaydande-dv3uw 2 ай бұрын
अतिशय उत्तम उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आभार, धन्यवाद
@dipashrimhatre9066
@dipashrimhatre9066 Жыл бұрын
Kitti sunder samjavun sangital 50par kelay mi pan Aaj samajal liver implement Karel thanks a lot keep it up
@pragatinivalkar3338
@pragatinivalkar3338 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद . ,🙏
@patilkishor3209
@patilkishor3209 4 ай бұрын
धन्यवाद मॅडम, खुप छान माहिती दिली. लिव्हर ची काम काय? ते कशाप्रकारे शुध्द शुद्ध ठेवलं जाऊ शकतं. याची सविस्तर माहिती दिली.लिव्हर चांगले ठेवण्यासाठी रोजच्या जेवणात काय खायला पाहिजे त्याचीही माहिती दिली. मी आजचं आपला व्हिडिओ बघितला आणि तो माझ्या मित्रांना सुरू पाठवित आहो. हा व्हिडिओ मी दोन तीन वेळा बघितला. मी आपल्या website वर अधिक माहिती मिळविणार. पुन्हा एकदा आपले मनापासून धन्यवाद.
@swatisawant6358
@swatisawant6358 Жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती मिळाली. तुमचे सर्व व्हिडिओ माहितीपूर्ण असतात.
@subashpatil490
@subashpatil490 9 ай бұрын
आपन लिव्हर बद्दल खूप छान माहिती दिली त्यासाठी. धन्यवाद
@shirkeshivaji8166
@shirkeshivaji8166 3 ай бұрын
Thanks Dr. For giving detailed information and knowledge about Liver health. 🙏
@arunb1950
@arunb1950 Жыл бұрын
Khupach chan mahite dili, khup dhanyawad
@roni5884
@roni5884 Ай бұрын
Dr. Very well explained in a simple way....god bless you
@madhurikanaskar4264
@madhurikanaskar4264 Жыл бұрын
Very useful information Dr.....Thanks.
@user-hj7gd3kc5k
@user-hj7gd3kc5k 5 ай бұрын
म्याॅडम नमस्कार मी शाम नकाते मी आत्तापर्यंत शरीराची काळजी कशी घ्यावी या विषयावर तुमचे खुप व्हिडिओ पाहीले आहेत लिवर संदर्भात इतकी खुपच छान माहिती तुम्ही सांगितली त्या बद्दल खुप धन्यवाद.
@harshalaraut4208
@harshalaraut4208 2 ай бұрын
खूपच छान उपयुक्त माहिती 🙏🙏आमवाता वर काय करतायेईल?कृपया माहिती द्या🙏🙏🙏
@indirectgamer2732
@indirectgamer2732 Жыл бұрын
धन्यवाद मॅडम खूपच सुंदर आणि उपयोगी माहिती
@DhananjayChavan-kv5sw
@DhananjayChavan-kv5sw 2 ай бұрын
धन्यवाद
@digambarpinjarkar6207
@digambarpinjarkar6207 8 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली डॉ.मॅडम.लिव्हर बाबत एवढी माहिती नव्हती.धन्यवाद.
@janhviraut8770
@janhviraut8770 Жыл бұрын
नमस्कार मॅडम 🙏 आजची माहिती खुप उपयुक्त दिली आपण.सगळ्यानाआणि महत्वाचे म्हणजे मला खूप कामात येईल.
@oamyway975
@oamyway975 Жыл бұрын
👍🙏 2:15 तळकट हा नवीन शब्द ऐकला 😊 One of the best Episodes 🙏🎉
@shraddhashetye2387
@shraddhashetye2387 Жыл бұрын
तळकट हा शब्द आहे मराठी भाषेत. तळलेल्या पदार्थांसाठी वापरतात.
@oamyway975
@oamyway975 Жыл бұрын
@@shraddhashetye2387 ok mam , thank you. 👍 I heard it for the first time, so mentioned. Ty 😊
@bhikanborase8684
@bhikanborase8684 Жыл бұрын
तळकट म्हणजे तळलेले पदार्थ
@shirishkanitkar357
@shirishkanitkar357 5 ай бұрын
हा लिव्हर वरचा विडिओ मात्र खूप छान आहे , सेव्ह करण्या योग्य आहे .
@yashadhe1829
@yashadhe1829 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली मॅडम धन्यवाद
@niveditasahasrabhojane8967
@niveditasahasrabhojane8967 5 ай бұрын
धन्यवाद डॉक्टर खूप महत्वपूर्ण व्हिडिओ आहेत तुमचे.
@manjiripatankar-panditrao185
@manjiripatankar-panditrao185 Жыл бұрын
Dr.aapan nehamich khoop chan aani sahaj samjel aani aacharanat aanata yeil ashi mahiti deta.😊aaplya pudhchya video chi vaat baghte.😊
@madhukarsawant2069
@madhukarsawant2069 Жыл бұрын
खुप महत्वपूर्ण माहिती मिळाली आहे धन्यवाद 👍🙏😂🎉
@priyapawashe3798
@priyapawashe3798 Жыл бұрын
थॅक्यू मॅडम फारच उपयुक्त माहीती दिलीत
@anitacharpelwar6250
@anitacharpelwar6250 Жыл бұрын
छान माहिती सांगितले मॅडम. खूप छान समजावून सांगता. धन्यवाद मॅडम
@prakashpednekar6865
@prakashpednekar6865 Жыл бұрын
नमस्कार खूपच माहितीपूर्ण व्हिडिओ आहे धन्यवाद.
@kamalpatil5762
@kamalpatil5762 Жыл бұрын
मॅडम आपण खुपच छान माहिती दिली.म्हणून मी आपला खुप आभारी आहे.
@mangalaagashe5569
@mangalaagashe5569 Жыл бұрын
Tumhi khup chan mahiti deta nehamich aani khup chan samajavun sangata agadi lahananpasun mothya paryant saglyana kalel asha bhashet sangata thanks🌹🙏
@kamalpatil933
@kamalpatil933 Жыл бұрын
मॅडम नमस्कार. खूपच छान समजून सांगतात. धन्यवाद मॅडम आपल क्लिनिक कुठे आहे.प्लीज कळवाल का.?
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 142 МЛН
How I Did The SELF BENDING Spoon 😱🥄 #shorts
00:19
Wian
Рет қаралды 36 МЛН
а ты любишь париться?
00:41
KATYA KLON LIFE
Рет қаралды 3,2 МЛН
Fatty liver treatment, causes and symptoms in hindi
19:55
Alka Medical Classes
Рет қаралды 8 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 142 МЛН