संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम

  Рет қаралды 965,342

Dr. Vijay Kolpe's Marathi Channel

Dr. Vijay Kolpe's Marathi Channel

Күн бұрын

#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #santajighorpade
नोव्हेम्बर १६९३ च्या विक्रमहल्ली येथील लढाईत हिम्मत खानाने बहिर्जी पांढरे या फितुराच्या मदतीने संताजींचं फार मोठं नुकसान केले होते. संताजीचे दोन जिवलग साथीदार अंजना आणि गोकुळ बेडर नायक तसेच मित्र रखमाजी मोहिते यांना हिम्मतखानाने ठार मारलं होतं. संताजी हिम्मतखानावरती सूड उगवण्यासाठी संधी शोधत होते. ती संधी संताजींना २० जानेवारी १६९६ रोजी मिळाली. संताजींनी त्या संधीच सोनं केलं आणि हिम्मतखानाचा बदला अगदी व्याजासकट चुकवला.
संताजींशी संबंधित इतर सुंदर कहाण्या:
1. कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi • कासिम मेला अफू खाऊन..।...
2. द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कहाणी । वीरांगना जिने मुलगा आणि नातवालाही सरसेनापती बनवलं | • द्वारका- संताजींच्या व...
3. लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan • लेकिन संताजी गायब कैसे...
4. सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती संताजी घोरपडे यांच्या वडिलांचा ईतिहास | • सरनौबत म्हाळोजीराजे घो...
5. शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा | • शंभूराजेंना कैद करणाऱ्...
6. राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज । राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण । Keladi Channamma • राणी चन्नम्मा आणि छ. र...
7. थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब | शंभूराजेंच्या हत्येचा बदला | Santaji Ghorpade • थोडक्यात वाचला नाहीतर ...
8. संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम • संताजींचा नाद करायचा न...
मुख्य संदर्भ: 1. संताजी- काका विधाते amzn.to/2xoa6VS
2. सेनापती संताजी घोरपडे -जयसिंगराव पवार amzn.to/3312zbk

Пікірлер: 270
@PMO21
@PMO21 3 жыл бұрын
संताजी घोरपडेंचे वंशज सध्या काय करतात व कुठे आहेत कृपया माहिती द्यावी. 🙏🙏🙏
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 3 жыл бұрын
ते फारच चांगल्या स्थितीत आहेत. घोरपडे-सरकार घराण्यातले अनेक जण खूप उच्च शिक्षित असून बरेच जण आता परदेशातही स्थायिक झालेले आहेत. उद्योगधंदे आणि व्यवसायातही त्यांनी जगभर नाव कमावलेलं आहे. त्यांच्या अनेक समाजसेवी संस्था आहेत. दरवर्षी चार ठिकाणी एकाच वेळी संताजीराजे घोरपडेंची पुण्यतिथी साजरी केली जाते. घोरपडे-सरकार परिवाराचा विस्तार फार मोठा आहे आणि जगभर पसरलेला आहे. राजकारण, सैन्यसेवा, व्यवसाय, उद्योग अशा प्रत्येक क्षेत्रात ते फार अग्रेसर आहेत. एका घोरपडे-सरकार प्रतिष्ठानचा मेल आय. डी. ghorpadesarkarpratishthan@gmail.com हा आहे आपण त्यांच्याशी संपर्क करू शकता. अध्यक्ष श्रीमान संजय घोरपडे-सरकार साहेब यांचा मोबाईल नंबर हा 9822784422 आहे. जर आपल्याला आणखी माहिती हवी असेल किंवा त्यांच्या समाजसेवी कामांमध्ये सहभागी व्हायचं असेल किंवा त्यांच्याकडून काही मदत हवी असेल तर आपण त्यांच्याशी संपर्क करू शकता.
@PMO21
@PMO21 3 жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel वा घोरपडे घराण्याविषयी वाचून खूप समाधान वाटले.आणि आनंद झाला. आपण अतिशय तत्परतेने उत्तर दिलेत याबद्दल आपले खूप खूप आभार. आपण पार पाडत असलेल्या कामाला माझा सलाम आणि मनापासून खूप शुभेच्छा. आपले काम असेच बहरत जाओ आणि आम्हाला अशी माहिती निरंतर मिळत राहो. हीच छत्रपती शिवरायांचारणी प्रार्थना.
@yogendratelvekar7604
@yogendratelvekar7604 3 жыл бұрын
सेनापती कापशी येथे त्यांचे वंशज आहेत
@sureshmhatre451
@sureshmhatre451 3 жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel Jik
@sureshmhatre451
@sureshmhatre451 3 жыл бұрын
P
@narayanghuge3751
@narayanghuge3751 3 жыл бұрын
खरच कोळपे साहेब शूरवीर संताजी घोरपडे यांच्या प्रराक्रमाच्या व गनिमीकाव्याच्या कथा आपल्या पहाडी आवाजात ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात. जय महाराष्ट्र जय शिवराय जय भगवानबाबा.
@shivrudra-96
@shivrudra-96 2 жыл бұрын
रण झुंजार, रण मार्तंड, विजयाने ज्यांच्या कर्तृत्वाचे गोडवे गायले असे मराठा योद्धा संताजी घोरपडे दाजीसाहेब यांस त्रिवार मुजरा.....
@sandybolage7375
@sandybolage7375 3 жыл бұрын
औरंग्या सुद्धा भेला होता . असा एकच राजा हिंदू होता. जय शिवराय, जय संभाजी, जय सताजी, जय धनाजी.🎉
@krushnahandal9549
@krushnahandal9549 4 жыл бұрын
संताजी चा दरारा एवढा मोठा होता की पाणी पिताना घोडा थोडासा जरी बुजला शत्रु जवळच्या विचारे संताजी आला की काय संताजीच्या या अनमोल कार्याला माझा मानाचा मुजरा
@prasadjoshi7373
@prasadjoshi7373 4 жыл бұрын
संताजी घोरपडे यांच्या पराक्रमाचे अप्रतिम वर्णन. 🙏
@bhushanbagul4092
@bhushanbagul4092 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप आभार
@swapnilban1543
@swapnilban1543 Жыл бұрын
खूप खूप छान भाऊ
@yuvrajvambhure6558
@yuvrajvambhure6558 2 жыл бұрын
श्री श्री श्री सम्राट विक्रमादित्य की जय हो 🚩 श्री श्री श्री वीर सम्राट अशोक की जय हो🚩 श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩 श्री श्री श्री वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह की जय 🚩 श्री श्री श्री सम्राट पृथ्वीराज चौहान की जय 🚩 श्री श्री श्री गुरु गोविंदसिंग जीकि जय हो 🚩 श्री श्री श्री छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩 श्री श्री श्री चंद्रगुप्त मौर्य की जय हो 🚩 श्री श्री श्री समुद्रगुप्त कि जय हो 🚩 श्री श्री श्री शहाजीराजे भोसले की जय हो 🚩 श्री श्री श्री राजा हर्षवर्धन की जय हो 🚩 श्री श्री श्री राजा मिहिर भोज की जय हो 🚩 श्री श्री श्री महाराणा सांगा की जय हो 🚩 श्री श्री श्री राजे कृष्णदेवराय कि जय हो 🚩 श्री श्री श्री गुरु तेग बहाद्दूर जी की जय हो 🚩 श्री श्री श्री सम्राट मिहिर भोज की जय हो 🚩 श्री श्री श्री बाप्पा रावल जीकि जय हो🚩 श्री श्री श्री संभाजी शहाजीराजे भोसले की जय 🚩 श्री श्री श्री लालितादित्य मुक्तापीड की जय 🚩 श्री श्री श्री सरसेनापती तान्हाजी मालुसरे की जय🚩 श्री श्री श्री गुरुवर्य चाणक्य की जय 🚩 श्री श्री श्री महाराजा पोरस की जय 🚩 श्री श्री श्री स्वामीपरशुराम जिकी जय 🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩 श्री श्री श्री नेताजी पालकर की जय हो🚩 श्री श्री श्री लचीत बोर्फुकन की जय हो 🚩 श्री श्री श्री हरिसिंग नलवा की जय हो 🚩 श्री श्री श्री बाजीराव पेशवे की जय हो 🚩 श्री श्री श्री कनिष्क जी की जय हो🚩 श्री श्री श्री बंदा सिंह बैरागी की जय हो 🚩 श्री श्री श्री महाराजा सुरजमल जिकी जय 🚩 श्री श्री श्री महाराजा रणजित सिंह की जय 🚩 श्री श्री श्री हेमचंद्र विक्रमादित्यजी की जय🚩 श्री श्री श्री राजाराम महाराज की जय हो 🚩 श्री श्री श्री मल्हारराव होळकर की जय हो 🚩 श्री श्री श्री चिमाजी अप्पा की जय हो 🚩 श्री श्री श्री महादजी शिंदे की जय हो 🚩 श्री श्री श्री कान्होजी जेधे की जय हो 🚩 श्री श्री श्री महाराणा कुंभा की जय हो 🚩 श्री श्री श्री हम्मिर सिंह जीकि जय हो 🚩 श्री श्री श्री महाराणा उदयसिंह जिकी जय 🚩 श्री श्री श्री कान्होजी आंग्रे की जय हो 🚩 श्री श्री श्री छत्रपति शाहूराजे की जय हो🚩 श्री श्री श्री बहिर्जी नाईक की जय हो 🚩 श्री श्री श्री रावल रतन सिंह की जय🚩 श्री श्री श्री पुष्यमित्र शुंग जिकी जय हो 🚩 श्री श्री श्री सयाजीराव गायकवाड महाराज की जय हो 🚩 श्री श्री श्री सम्राट कपिलेंद्रदेवा रोत्राय कि जय🚩 श्री श्री श्री बाजी प्रभू देशपांडे की जय हो 🚩 श्री श्री श्री मल्हारराव होळकर की जय हो 🚩 श्री श्री श्री नेताजी पालकर की जय हो 🚩 श्री श्री श्री राजे राजेंद्र चौल की जय हो 🚩 श्री श्री श्री सदाशिवराव भाऊ की जय हो 🚩 श्री श्री श्री जिवाजी महाले की जय 🚩 श्री श्री श्री रायप्पा महार जीकी जय हो 🚩 श्री श्री श्री वीर दुर्गादास राठोड की जय हो🚩 श्री श्री श्री हंबीरराव मोहिते की जय हो🚩 श्री श्री श्री प्रतापराव गुजर की जय हो 🚩 श्री श्री श्री बाजी पासलकर की जय हो 🚩 श्री श्री श्री मुरारबाजी देशपांडे की जय हो 🚩 श्री श्री श्री फिरंगोजी नरसाळा की जय हो 🚩 श्री श्री श्री येसाजी कंक की जय हो 🚩 श्री श्री श्री गौतमी पुत्र सातकर्णी की जय 🚩 श्री श्री श्री जयसिंह जिंकी जय हो🚩 श्री श्री श्री कोंडाजी फर्जंद की जय हो 🚩 श्री श्री श्री जिवाजी महाले की जय हो 🚩 श्री श्री श्री धनाजी जाधव की जय हो 🚩 श्री श्री श्री गोदाजी जगताप की जय हो 🚩 श्री श्री श्री म्हाळोजी घोरपडे की जय हो 🚩 श्री श्री श्री कवी कलश की जय हो 🚩 श्री श्री श्री राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ की जय हो 🚩 श्री श्री श्री महाराणी ताराराणी की जय हो🚩 श्री श्री श्री महाराणी अहिल्याबाई होळकर की जय 🚩 श्री श्री श्री राणी दुर्गावती जीकी की जय हो🚩 श्री श्री श्री राणी चेनम्मा जीकी जय हो🚩 श्री श्री श्री राणी लक्ष्मीबाई की जय हो 🚩 श्री श्री श्री राणी येसूबाई जीकी जय हो🚩 श्री श्री श्री बंदासिंग बहादुर की जय हो 🚩 श्री श्री श्री संताजी घोरपडे की जय हो 🚩 श्री श्री श्री जयमल राठोड जी की जय हो 🚩 श्री श्री श्री दत्ताजी शिंदे जीकी जय हो🚩 श्री श्री श्री रामजी पांगेरा की जय हो 🚩 श्री श्री श्री कल्लाजी राठोड जी की जय हो 🚩 श्री श्री श्री रावत चूंडावत जी की जय हो 🚩 अगर कोई आदरणीय व्यक्ती रेह गये होंगे तो बताये..🚩 जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
@udaybhosale972
@udaybhosale972 6 ай бұрын
महाराजाधिराज राज राजेश्वर यशवंतराव होळकर.. हिंदुस्थान चा एकमात्र रक्षक
@dashrathkadam5449
@dashrathkadam5449 Жыл бұрын
आपल्या अप्रतिम कार्य आहे... 👌 मानाचा मुजरा 🙏❤️
@pradipchavan9782
@pradipchavan9782 3 жыл бұрын
डॉ . साहेब तूमच्या मूळे खरा इतिहास व मावळ यांच्या विर गाथा कळत आहे .🙏🙏🙏🙏🙏
@arvachinsalve3428
@arvachinsalve3428 3 жыл бұрын
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@sandeepcsonawane3029
@sandeepcsonawane3029 6 ай бұрын
सुंदक माहिती, आणि प्रत्यक्ष घटनेचे आपण साक्षीदार आहोत असे भासवणारे सादरीकरण!
@navnathbodake180
@navnathbodake180 Жыл бұрын
डॉ कोळपे साहेब नमस्कार.तुमच्यामुळे सरदार संताजी घोरपडे यांच्या विषयीची अधिक इतिहास आम्हाला माहिती झाला. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय
@udaypatekar
@udaypatekar 2 жыл бұрын
काय लिहावं..... अप्रतिम 👌👌👌👌
@vilasghorpade3131
@vilasghorpade3131 4 жыл бұрын
खूप खूप छान असाच मराठ्याचा इतिहास तुम्ही दाखवत रहा ऐकून आम्हाला खूप आनंद झालं विलास घोरपडे पाटील औरंगाबाद औरंगाबाद
@GajrajSinghShekhawat-kl6dt
@GajrajSinghShekhawat-kl6dt 3 жыл бұрын
Excellent 🔥🔥👍👍🙏🙏ati sunder ...kaviraya..tumhi kelele varanan atishay jivant ani saty vatle..santajinchya shouryala shat shat naman. Jai bhavani...jai shivaji, jai hindvi swarajyaa🔥🔥🙏🙏
@B-NutanPawar
@B-NutanPawar Жыл бұрын
डॉक्टर विजय सर आपण महापराक्रमी संताजी घोरपडे यांचा इतिहास अतिशय विचारपूर्वक तळमळीने ज्ञानाने आणि जोशाने सांगत आहात याचा आम्हाला मनोमन अभिमान वाटत आहे. संताजीचा इतिहास सांगताना जणू अंगावर शहारे उभे राहतात .अशा पहाडी, दख्खनी ,मर्द मराठी भाषेत आपण संताजीचा इतिहास सांगत आहात त्यामुळे आम्हा मराठ्यांचा, हिंदूंचा उर भरून येत आहे. अशा या महापराक्रमी , निष्ठावंत, निर्भीड ,विश्वासू,अभ्यासू गनिमी योद्धाचे इतिहासकालीन युद्धाचे प्रसंग ऐकताना अंगात चैतन्य निर्माण होत आहे. म्हणून अशा या शूरवीर संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांना आम्हा तमाम हिंदूंचा मर्द मराठी मावळ्यांचा, दख्खनी जनतेचा त्रिवार मानाचा मुजरा. तसेच राजधानी सातारा मर्द मराठी मावळ्यांचा मानाचा मुजरा. आपला लाडका सातारी मावळा श्री अशोक पवार पाटील उंबर्डे तालुका खटाव जिल्हा सातारा
@sambhajirajiwade6516
@sambhajirajiwade6516 3 жыл бұрын
खुप छान माहीती सागितली सर धन्य ते संताजी घोरपडे
@abhijitkode9436
@abhijitkode9436 3 жыл бұрын
आपण अतिशय उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मनापासून
@sunilmane4612
@sunilmane4612 4 жыл бұрын
व्वा वाह खरच! ऐकताना अंगावर शहारे आणणारी ही कथा आहे प्रत्यक्ष युध्दातच असल्याचा भास होत होता धन्यवाद आणि धन्य ते संताजी
@gaurav2254
@gaurav2254 3 жыл бұрын
Ye tyagi log bahut non veg Kyu khate hai aur Muslimo se mile huye hai uska kya
@krushnameshre7713
@krushnameshre7713 2 жыл бұрын
जबरदस्त सरजी खूप सुंदर माहिती
@santoshsonawane6961
@santoshsonawane6961 4 жыл бұрын
जय शिवाजी जय भवानी जय संताजी जय जिजाऊमाता था मराठेशाहीचा पराक्रम ऐकून अति आनंद झाला हर हर महादेव
@dyaneshwarghotekar6385
@dyaneshwarghotekar6385 4 жыл бұрын
नरवीर संताजी घोरपडे यांच्या पराक्रमाची झुंजार गाथा ऐकून धन्य झालो. जय जिजाऊ, जय छत्रपती शिवराय. जय छत्रपती संभाजी, जय संताजी.
@gaurav2254
@gaurav2254 3 жыл бұрын
Ye Joshi Brahmin Kyu ghuste hai maratha manush ke yaha pe, yaha bhi politics karke apko harayenge
@vishalsatve7170
@vishalsatve7170 3 жыл бұрын
एवढे छान अप्रतिम दादा आपण सांगता उत्तम शब्द नाही आणि सर्वाना विनंती आहे कि दादा ना जॉईन करून प्रोत्साहन करावे
@vishalshendge5339
@vishalshendge5339 2 жыл бұрын
Khup Chan aani achuk mahiti sangtat 🙏🙏🙏
@sushantmadane4415
@sushantmadane4415 4 жыл бұрын
आपण जे कार्य करताय ते नक्कीच अभिमानस्पद आहे जय शिवराय
@gaurav2254
@gaurav2254 3 жыл бұрын
Ye tyagi log babut non veg khate hai aur Muslimo se mile huye hai
@ashokkokate2000
@ashokkokate2000 Жыл бұрын
हर हर महादेव
@narayanghuge8568
@narayanghuge8568 4 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज, आणि स्वराज्यावर निष्ठा आणि स्वाभिमान असणारा ,गणिमी काव्यात निष्णात असणारा शूर वीर सिंह संताजी घोरपडे यांच्या सारख्या महान वीर पुन्हा होणे नाही.त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम.
@vrushabhbhosale4463
@vrushabhbhosale4463 3 жыл бұрын
Santaji va dhanajiche vanshaj purn Maharashtra ahe🙏🙏🇮🇳🇮🇳❤❤
@dashrathkadam5449
@dashrathkadam5449 Жыл бұрын
खूपच छान सर ❤️
@abhijitkhairnar8794
@abhijitkhairnar8794 2 жыл бұрын
आपले बहुतेक व्हिडिओ पाहण्यासाठी प्रयत्न करूच. पण The Unsang Heroj of Maratha लोकांच्या निदर्शनास येऊ द्यावी . मराठ्यांचा इतिहास आपण लोकांना जाणीव करून देता त्याबद्दल आभारी .🙏
@vitthaljadhav7820
@vitthaljadhav7820 3 жыл бұрын
संताजी धनाजी सारखे योध्दे होणे नाही!महान मराठा आणि त्याना मदत करणार्या कर्नाटका तील महान योद्धा ना मानाचा मुजरा!
@anildhatrak928
@anildhatrak928 4 жыл бұрын
खुप सुंदर आहे ही माहिती
@SanjayMandhare-g8p
@SanjayMandhare-g8p 4 ай бұрын
I'm happy dr kolpe
@hanmantjadhav9675
@hanmantjadhav9675 2 жыл бұрын
Nice video
@shrikantbhoir7892
@shrikantbhoir7892 4 жыл бұрын
सरसेनापती महालोजीबाबा घोरपडे यांच्या सुपुत्रास मानाचा मुजरा🙏🏻
@santoshchougale4950
@santoshchougale4950 3 жыл бұрын
shivaji maharaj ki jai
@kimmu9326
@kimmu9326 4 жыл бұрын
फार मनोबल वाढते अस इतिहास एकल्यानन्तर
@santoshtalekar4555
@santoshtalekar4555 3 жыл бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे
@deepakphalke9736
@deepakphalke9736 2 жыл бұрын
जय . संताजी . जय . महाराष्ट
@shaileshmpatil4449
@shaileshmpatil4449 4 жыл бұрын
सरनौबत संताजी घोरपडे सारखा योद्धा परत होने नाही जय शिवराय जय शंभुराजे
@weindian5974
@weindian5974 4 жыл бұрын
Is Ladai Mein Himmat Khan ki Fauj Kitni thi
@6yearsago718
@6yearsago718 4 жыл бұрын
@@weindian5974 Bhai Santaji Sach me Sant the kya?
@letestsonganddance3628
@letestsonganddance3628 4 жыл бұрын
Tumhi Khup shaharedar pradrshan kele ,Khup Chan
@sandeeppal8904
@sandeeppal8904 4 жыл бұрын
हर हर महादेव.very nice video
@shivrajshinde6265
@shivrajshinde6265 3 жыл бұрын
खूप च छान सर
@vinodjade5268
@vinodjade5268 2 жыл бұрын
Har Har Mahadev
@pratap46
@pratap46 4 жыл бұрын
Great Story narration by you Dr. Sir Aapla khuup khuup abhaari aahot...
@ajayvasave1970
@ajayvasave1970 2 жыл бұрын
फारच छान
@drajitpawar7303
@drajitpawar7303 4 жыл бұрын
अतिशय सुंदर।
@rameshnarvekar8622
@rameshnarvekar8622 3 жыл бұрын
Let us hear great valours of our warriors like Santaji, Dhanaji et all. What a tremendous courage and ability to face an enemy who was much bigger and well equipped with man power and weapons i .e odds were terrible. Really We are proud of our legacy.
@ananttondwalkar
@ananttondwalkar 4 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव
@yogeshdidul7918
@yogeshdidul7918 2 жыл бұрын
जय शिवराय जय संताजी घोरपडे
@bharatkadam4451
@bharatkadam4451 Жыл бұрын
जय संताजी वाह भहादर मराठा
@sachinmate4032
@sachinmate4032 4 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संताजी जय धनाजी जय महाराष्ट्र
@ramtodkar1681
@ramtodkar1681 4 жыл бұрын
खूप छान माहित सांगितलेत
@rajendrajadhav4446
@rajendrajadhav4446 3 жыл бұрын
Farach chan veer santajee the great maratha
@vinayaksawant8012
@vinayaksawant8012 2 жыл бұрын
Mast
@श्रीचंद्रकांतलोखंडे
@श्रीचंद्रकांतलोखंडे 4 жыл бұрын
!!जय महाराष्ट्र !! !!जय शिवराय!! धन्य ते संताजी घोरपडे ***
@satishk3670
@satishk3670 3 жыл бұрын
मी संताजी घोरपडे यांचा चरित्र वाचलेले आहे त्या वरून अस दिसून येते की छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज नंतर संताजी महाराज किती शूर होते असे दिसून येते
@dr.makaranddombale959
@dr.makaranddombale959 Жыл бұрын
Name of Book please
@lahanujoshi__1415
@lahanujoshi__1415 Жыл бұрын
Tanaji malusare,bajiprabhu deshpandey,pratprao gujjar,kondaji Farhad,yesaji kunk,santanu ghorpade,dhanaji ghorpade,sagles ek se badhkar ek the
@Sagar_Devkate
@Sagar_Devkate 4 жыл бұрын
तुम्ही खुप छान माहिती देता सर🙏🙏
@mymarathiwish1121
@mymarathiwish1121 3 жыл бұрын
Khup Chan mahiti...
@nitingodse77
@nitingodse77 7 ай бұрын
Great Maratha ❤ .....
@vishalchavan1747
@vishalchavan1747 4 жыл бұрын
Dr. Saheb aaple khup abhar. 🙏🙏🙏
@GabbarWadekar
@GabbarWadekar 7 ай бұрын
आपली माणसं आपलं माती
@pravinbhagwat9681
@pravinbhagwat9681 Жыл бұрын
🚩#जय_भवानी🚩 🚩#जय_जिजाऊ🚩 🚩#जय_शिवराय 🚩 🚩#जय_शंभूराजे 🚩 🚩#जयस्तो_मराठा🚩 ।। हर हर महादेव ।। 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@TanajiKolpe1974-ex7hk
@TanajiKolpe1974-ex7hk Жыл бұрын
Very nice ❤
@madhavgore6467
@madhavgore6467 Ай бұрын
ग्रेट संताजी
@chittaranjansortey6561
@chittaranjansortey6561 2 жыл бұрын
No words to explain feeling, goosebumps
@sagarjadhav5401
@sagarjadhav5401 4 жыл бұрын
सर खरच तुमचा खूप खोल अभ्यास आहे
@rajb9531
@rajb9531 4 жыл бұрын
OUTSTANDING WARRIOR. BRAVE SANTAJI GHORPADE. WE SALUTE U.
@bg6944
@bg6944 4 жыл бұрын
*🚩⚔💪शेर है और शेर थे संथाजी और धनाजी💪⚔🚩*
@rajeshvadnere2981
@rajeshvadnere2981 3 жыл бұрын
Santaji ghorpade yana manacha mujara jay bhavani jay shivray jay jijau
@swatipatil9576
@swatipatil9576 4 жыл бұрын
Very good story sir thank u.
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 4 жыл бұрын
So nice of you
@dattudhaygude208
@dattudhaygude208 3 жыл бұрын
छान माहिती मिळाली.
@jidnyeshmhatrethemodifan9120
@jidnyeshmhatrethemodifan9120 3 жыл бұрын
Jai shivaji maharaj
@Bharatas.marcos
@Bharatas.marcos 3 жыл бұрын
आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं चाकर शिवबाचे होणार॥ध्रु॥ निशाण भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळिज धडके मावळे आम्हीच लढणार ॥१॥ तानाजी तो वीरच मोठा लढता लढता पडला पठ्ठा परि नाही धीरच सोडणार ॥२॥ संताजी धनाजी रणात दिसता शत्रु पळे प्रतिबिंबही बघता घोडं नाही पाणीच पिणार ॥३॥ बाजीराव तो वीरच मोठा कणसं खानि लढला पठ्ठा घोडं तो दौडीत सोडणार ॥४॥ जगदंबेच्या कृपाप्रसादे शिवरायांच्या आशीर्वादे म्होर म्होर आम्हीच जाणार ॥५॥
@kamleshsahare1340
@kamleshsahare1340 4 жыл бұрын
खूप छान
@nitinchalke9116
@nitinchalke9116 4 жыл бұрын
Santaji ghorpade yana manacha mujra 🙏🙏⛳⛳जय ज़िजाऊ ⛳ जय शिवराय ⛳जय शंभूराजे ⛳
@vijaypatil1886
@vijaypatil1886 3 жыл бұрын
अप्रतिम इतिहास
@bhauislive
@bhauislive 4 жыл бұрын
वाईट या गोष्टीचं वाटते आहे की हा इतिहास भारताच्या पाठ्यपुस्तकात नाही आहे 😓
@ravikumardadape4748
@ravikumardadape4748 3 жыл бұрын
सुंदर
@shivajimalunjkar1434
@shivajimalunjkar1434 3 жыл бұрын
जय संताजी घोरपडे
@rahulsali4912
@rahulsali4912 2 жыл бұрын
Sir tumche video yet nahi kay zale
@sanjughodkhande1629
@sanjughodkhande1629 4 жыл бұрын
🚩हर हर महादेव🚩
@yashwantjadhav7964
@yashwantjadhav7964 4 жыл бұрын
छान
@atulghadge6901
@atulghadge6901 3 жыл бұрын
Jai Chatrapati shivaji maharaj ki jai.santaji ghorpade ki jai
@sachinmungaekar2611
@sachinmungaekar2611 4 жыл бұрын
संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव मावळे ह्यांनी आपल्या राजा छत्रपती संभाजी महाराज ⛳ यांचा पण बदला घेतला होता. मानाचा मुजरा मावळ्यांना 🙏🙏🙏🙏⛳⛳⛳ हाही इतिहास सांगा ना सर 🙏🙏🙏 जय ⛳🚩शिवराय⛳🚩
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 4 жыл бұрын
Ahe tyachahi video channel var
@sachinmungaekar2611
@sachinmungaekar2611 4 жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel ok सर
@santoshpawar7170
@santoshpawar7170 4 жыл бұрын
साष्टांग दंडवत.....अशा थोर मावळ्यांना...
@shilpagirme876
@shilpagirme876 4 жыл бұрын
अत्यंत वाईट वाटतं की हा इतिहास आम्हाला माहीतच नाही कारण आपल्या इथे हे शिकवलंच जात नाही. आपल्याकडे लोकं एका गोष्टी वरून भांडत बसतात की छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी करायची ,ढोलताश्यांची पथकं घेऊन मिरवायचं, एक दिवसासाठी पारंपारिक पोशाख घालायचा आणि नुसते नारे द्यायचे, मोबाईल वर फोटो काढायचे आणि सोशल मिडियावर अपलोड करायचे .एवढं केलं की लोकांना वाटतं आम्ही छत्रपती प्रेमी आहोत. छत्रपतींचे विचार काय होते त्यांचे मावळे किती शूर होते याबद्दल कोणाला काही घेणं देणं नाही इथे . कारण यागोष्टी शाळेत खूप कमी प्रमाणात शिकवल्या जातात. खरं तर हे आपल्या सर्वांचे दूर्दैव म्हणायचे की आपल्या इतिहासात किती तरी महान व्यक्तिमत्व होऊन गेली हे आपल्याला माहीतच नाही. 😢😢
@yogeshwarge4349
@yogeshwarge4349 4 жыл бұрын
अप्रतिम ...
@sadanandbakare9726
@sadanandbakare9726 4 жыл бұрын
जसे प्रति शिवराय म्हणून नेताजी पालकरांना ओळखतात तसें प्रति शंभूराजे म्हणून सरसेनापती संताजी घोरपडे यांना अखंड हिंदुस्थान ओळखतो
@dhamalindiaosi8072
@dhamalindiaosi8072 3 жыл бұрын
Jay Shivaji Maharaj
@abhijeetjoshi555
@abhijeetjoshi555 4 жыл бұрын
Very nice video.
@rajendradive8224
@rajendradive8224 4 жыл бұрын
सर खुपच छान, सर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
@nileshthunkekar3521
@nileshthunkekar3521 3 жыл бұрын
कर्नाटक की बेडर वर पण एक व्हिडिओ बनवा 🙏🙏🙏🚩🚩🚩
@adkeramchandra6308
@adkeramchandra6308 4 жыл бұрын
जय शिवराय
@rushikeshchougule707
@rushikeshchougule707 2 жыл бұрын
Swarajyataranhar santajiraje ghorpade
@amolpawar5325
@amolpawar5325 3 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.
@deepaksasane7188
@deepaksasane7188 4 жыл бұрын
Nice sor
@eknathlashkare8501
@eknathlashkare8501 3 жыл бұрын
Fantastic
@ajamoljoshividrohi7605
@ajamoljoshividrohi7605 4 жыл бұрын
Sir tumhi khup punyacha Kam karta amchi Navin pidi la amche maharashtra che Gaurav mavla Ani shivraya Che yuddh Ani itihaas chi mahiti sangta Jay jijau jay shivraya Jay Hind Jay maharshtra
@bhaskarghare555
@bhaskarghare555 4 жыл бұрын
संताजी घोरपडे हे एक वाघच होते, जय शिवराय
@maheshpatil6358
@maheshpatil6358 4 жыл бұрын
Santaji Aani Dhanaji yanchya Athak parakramamule Aani kastamule swarajyach rakshan sazl
@omkarghare7214
@omkarghare7214 4 жыл бұрын
खुप छान !!
ТИПИЧНОЕ ПОВЕДЕНИЕ МАМЫ
00:21
SIDELNIKOVVV
Рет қаралды 1,3 МЛН
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,8 МЛН
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,8 МЛН
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 17 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,7 МЛН
ТИПИЧНОЕ ПОВЕДЕНИЕ МАМЫ
00:21
SIDELNIKOVVV
Рет қаралды 1,3 МЛН