DSK Pune Investors Reaction : DSK तर सुटले, पण गुंतवणूकदारांची दुसऱ्यांदा फसवणूक कोण करतंय?

  Рет қаралды 221,657

ABP MAJHA

ABP MAJHA

10 ай бұрын

#abpमाझा #Maharashtra #DSK #DSkulkarni #Pune
DSK Pune Investors Reaction : DSK तर सुटले, पण गुंतवणूकदारांची दुसऱ्यांदा फसवणूक कोण करतंय?
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Marathi News Today Live | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Updates | Shravan 2023 | Shravan Somvar | Sawan Maas | Shravan Month | Sravana | Jyotirlinga Pooja | श्रावण | श्रावण सोमवार | ज्योतिर्लिंग पूजा | महादेव शिवशंकर पूजा | Mahadev Shiv Shankar | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | टॉप न्यूज एबीपी माझा | Onion price

Пікірлер: 416
@rahulkulkarni965
@rahulkulkarni965 4 ай бұрын
माझा न्याय यंत्रनेवरचा विश्वास उडाला आहे. अर्थहीन आहे ही यंत्रणा. DSK ना अडकवले आहे नक्की पॉवरफुल माणसानी.
@harishchaturvedi245
@harishchaturvedi245 Ай бұрын
NCLT मार्गे DSK चे स्वस्तात प्रॉपर्टया घेण्याचा प्रयत्न काही बिल्डर करत आहे ते खरे आहे. पण हा दुसरा भाग झाला . पहिल्या भागात DSK नि बरेचशे बिल्डिंग अर्धवट बांधल्या , घर घेणाऱ्यांचे पैसे फ्लॅट बांधण्या ऐवजी आधीच्या FD होल्डर्सचे पैसे परत द्यायला वापरले. लोकांना घरे मिळाली नाहीत. ह्याला तेच जवाबदार आहे.
@prakashgadre185
@prakashgadre185 10 ай бұрын
साहेब खरंतर हे वाईट आहे. पैसे परत मिलणे आवश्यक आहे. पण जगात 12% व्याज मिळत असताना 18% साठी पैसे गुंतवणे धोकादायक असते असे वाटू नये हे दुर्दैव
@sanjaymore5762
@sanjaymore5762 9 ай бұрын
8% च्या खाली व्याज दर आहेत😢
@prakashgadre185
@prakashgadre185 9 ай бұрын
@@sanjaymore5762 संजय भाऊ जेंव्हा DSK मध्ये पैसे गुंतवले तेंव्हा बाहेर 12% होता आणि तो 18% देत होता. माहितीसाठी
@shrirangtambe
@shrirangtambe 9 ай бұрын
12% interest rate might be another ponzy scheme you are probably invested in 🤣
@prakashgadre185
@prakashgadre185 9 ай бұрын
@@shrirangtambe श्रीरंग भाऊ विनोद चांगले करता. शुभेच्छा. पण उघडा डोळे बघा नीट. तो 5 वर्ष जेल त्याआधी 3 वर्ष . साधारण 8 वर्ष किंवा आधी व्याज दराची माहिती घ्या.
@shrirangtambe
@shrirangtambe 9 ай бұрын
@@prakashgadre185 people who expect higher returns like 12% invest in mutual funds, stocks. Not in deposits boss.
@MMR-FOODS
@MMR-FOODS 10 ай бұрын
म्हणूनच पैसे गुंतवणूक करताना सरकारी बॅका पोस्टात किंवा एल आय सी मधे गुंतवावेत व्याज कमी मिळेल पण शंभरटक्के बुडणार नाहीत
@balasobhasure6679
@balasobhasure6679 10 ай бұрын
खरे बोलण्यासाठी पण धाडस लागते. 😢
@shriramkulkarni3408
@shriramkulkarni3408 10 ай бұрын
मुलाखतीमध्ये दाखवलेले ठेवीदार हे या प्रकरणात खुप सखोल अभ्यासक आहे.
@user-dt8oh9lk2j
@user-dt8oh9lk2j 2 ай бұрын
अरे बाबा तुझ्या कडे ऐवढेच पैसे आले कुठून हि चौकशी करायला हवी
@drbharatgyn
@drbharatgyn 10 ай бұрын
DSK ना बीएसपीच्या तिकीटावर निवडणूक लढल्याची शिक्षा मिळाली आणि त्यांच्या सर्वसामान्य investor ना त्यांना मत न दिल्याची.....
@drbharatgyn
@drbharatgyn 10 ай бұрын
महत्वाकांक्षी प्रोजेक्ट हातात घेतले, सरकारी परवानग्या आणि दिवाबट्टी ड्रेनेज, रस्ता प्रोजेक्टपर्यंत पोहोचवायचे तर कमी खर्चात सहज आणि वेळेत सरकारी बाबूंना सहकार्य करायला वाकवायचे तर खासदार व्हावे, बसप च्या रस्त्यावर लढणार्‍या कार्यकर्ते त्या साठी कधीही उपयोगी पडतील असा भोळा विचार त्यांनी केला पण पडले आणि बाबूंचे बांबू झाले. थोडक्यात इनवेस्टरने real estate स्कीमवर पैसे लावले नव्हते तर चक्क राजकारणावर लावले होते.. जे व्हायचे ते झाले.
@shreekhot3156
@shreekhot3156 10 ай бұрын
Khara ahe
@shreekhot3156
@shreekhot3156 10 ай бұрын
Nich lok shala ahe yanchi
@chinmayborwankar9608
@chinmayborwankar9608 9 ай бұрын
असलं काही नाहीये. पुन्हा एकदा विडियो ऐका.
@chhayanavgire7643
@chhayanavgire7643 3 ай бұрын
DSK . म्हणतात मी कुणाचा एक ₹ ही बुडणार नाही.शेवटचा ठेवीदार जिवंत असेपर्यंत पैसे देण्यासाठी ते जीवंत असणे महत्वाचे आहे.आमचा आत्मा खूप तळतळतो आहे. श्री स्वामी समर्थ!
@ajitmardolkar2409
@ajitmardolkar2409 10 ай бұрын
मस्त, उत्तम छान माहिती, गोंजारीनी योग्य माणसाच्या कडून माहिती करून दिलीत,या सर्वांना जरूर न्याय मिळवून दिला पाहिजे, शेवटी माफ करा, आश्रितांना निराधार केलं या डी एस के नी .
@madhuripendharkar988
@madhuripendharkar988 9 ай бұрын
चांगला प्रयत्न, धन्यवाद gonjari सर
@seekertruth72
@seekertruth72 10 ай бұрын
आपल्यापैकी अनेकांना आर्थिक साक्षरता आणि अभ्यासाची गरज आहे. तुम्ही किती कमावता हे महत्त्वाचे नाही तर तुम्ही गुंतवणूक कशी करता आणि कशी वाढवता हे महत्त्वाचे आहे
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 10 ай бұрын
स्वतः ला अक्कल नसेल तर एक्सपर्ट चा सल्ला घ्यायला काय जाते? पण नाही, एक्सपर्टच्या सल्ल्याची फीस देणे जीवावर येते यांच्या.
@paragapte1114
@paragapte1114 10 ай бұрын
Ashrit Sir, Thanks and hats off for your efforts !!
@chhayag.434
@chhayag.434 10 ай бұрын
नितिन देसाई आणि डीएसके एक आयुष्य
@nandkishorguptegupte1365
@nandkishorguptegupte1365 9 ай бұрын
कायदा फक्त सामान्य नागरिकांना त्रास देण्यासाठी असतो ???
@rahulkulkarni965
@rahulkulkarni965 4 ай бұрын
हो दुर्दैवाने
@Ratnakar1964
@Ratnakar1964 10 ай бұрын
हा माणूस एवढा कायदे तज्ञ आहे तरी ठेवी ठेवताना जरा अभ्यास करायला पाहिजे होता.
@goodluckproperties8108
@goodluckproperties8108 10 ай бұрын
% cha havyas
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 10 ай бұрын
माणूस अडचणी त आला की शहाणा बनतो.
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 10 ай бұрын
अगदी बरोबर .. 👍👍
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 10 ай бұрын
​@@goodluckproperties8108exactly .. 👍👍,
@RajPatil-fq2dx
@RajPatil-fq2dx 10 ай бұрын
ATI shahana tyala ......da rikama
@sureshrwagh
@sureshrwagh 10 ай бұрын
सरकारला सामान्य जनतेचं काही पडलं नाही हे... त्यांना बँका वाचवायच्यात, बँकांवर अर्थ व्यवस्था अवलंबून असते. आणि नंतर DSK च्या मालमत्ता हे सरकारी मंत्री हडप करणार.... पॅन कार्ड क्लब चे ही हेच झाले
@prasadcnavale
@prasadcnavale 9 ай бұрын
बँक मध्ये कोणाचे पैसे असतात? सामान्य जनतेचेच ना..
@kamalbarve6249
@kamalbarve6249 10 ай бұрын
DSK चांगलेच आहेत, पण आपल्या राजकारण्यानी त्यांना nadlay, स्वताच्या फायद्यासाठी. नेहमी प्रमाणेच यात राजकारण्यांचा हात आहे.
@shrinivaskarmarkar2768
@shrinivaskarmarkar2768 10 ай бұрын
ज्या मंत्री,आमदार,खासदार लोकांच्या चौफेर करोडो च्या समत्ती आहेत त्यातले कांही हजार तरी या dsk ग्रुप मध्ये अडकले आहेत का?याच्या वरून काय तो धडा घ्या!
@shashankballal9003
@shashankballal9003 10 ай бұрын
मी तर म्हणेन, जास्त व्याज दर,मिळण्याच्या मोहात न पडता,सरकारी,संस्था मध्ये गुंतवणूक करणे.
@bhaktipendse2983
@bhaktipendse2983 9 ай бұрын
हे म्हणजे एकाच टोपलीत सर्व अंडी ठेवली हे धाडसच. इतकी रिस्क कशी काय घेतली हे आश्चर्यच.
@chandrakantsaruk
@chandrakantsaruk 10 ай бұрын
DSK he खुप चांगले होते त्यांना राजकारणी लोकांनी जाणुन भुजून संपवल dsk यांनी मराठी उद्योजक खुप बनवले होते
@Punemickey23
@Punemickey23 10 ай бұрын
मी आणि माझे कुटुंबाचे सुद्धा श्री. आश्रित यांच्या सारखे नुकसान झाले आहे.
@WwayOn
@WwayOn 10 ай бұрын
मंदार गोंजारी यांनी छान व सखोल माहिती पूर्वक रिपोर्टिंग केलेला आहे
@jitendramane9491
@jitendramane9491 10 ай бұрын
DSK NA Sampaval ya saglya rajkarnyani
@PradeepBalkrishnaShindolkar
@PradeepBalkrishnaShindolkar 9 ай бұрын
Thanx ABP MAZHA for the support 🌞👍🏻
@santoshindurkar1
@santoshindurkar1 10 ай бұрын
शेवटी इथे पण सर्व सामान्य माणूसच अडकला. यातून कधी सुटका होणार ?
@swapnnildeshpaande7101
@swapnnildeshpaande7101 10 ай бұрын
Well said Sanjay saheb, मुख्यमंत्री साहेब , तुमच्या कडून फार मोठी अपेक्षा आहे. सामान्य माणसाला न्याय मिळवून द्या. 🙏🏻
@mukeshkulkarni5990
@mukeshkulkarni5990 9 ай бұрын
मोदींना पण लक्ष घालायला भाग पाडा
@VS-fh3pb
@VS-fh3pb 5 ай бұрын
​@@mukeshkulkarni5990àà
@jiti5034
@jiti5034 2 ай бұрын
Kay sambandh .. tyancha
@akashchougale1139
@akashchougale1139 10 ай бұрын
Main सूत्रधार....key to resolve this issue 🙏🙏pl support for same 🙏🙏
@robeenhood
@robeenhood Ай бұрын
कुलकर्णी नावाच्या माणसा वर विश्वास कसा ठेवला जाऊ शकतो?
@kirtipanat3093
@kirtipanat3093 10 ай бұрын
या साठी सरकारी ठिकाणी च पैसे गुंतवावे अशा प्रावेट कंपनीत पैसे गुंतवू नये काय होणार फक्त चार पैसे कमी मिळतील पण तेवढा मनस्ताप सहन करावा लागला नसता व नैराश्य येणार नाही
@rajeshkulkarni759
@rajeshkulkarni759 5 ай бұрын
माझ्या माहितप्रमाणे निम्म्या लोकांनी त्यांचा काळा पैसा dsk मधे गुंतवला त्याचा उगम ते दाखवू शकत नसल्याने बरेच गुंतवणूकदार तक्रार करायला पुढेच येत नाहीत सदर व्यक्ती 20 टक्के 30 टक्के व्याज ची बात करत आहे ज्यादा व्याजापोटी कायमचे नुकसान होते
@MMR-FOODS
@MMR-FOODS 10 ай бұрын
प्रथम गुंतवणुक दारांचे पैसे आधी द्यावेत वनंतर बँकेचे किंवा ईतर देणी द्यावेत
@madankulkarni1715
@madankulkarni1715 10 ай бұрын
ABP maaza - तुम्हीं निक्की सर्व dsk fd ग्राहकाना माझा कट्टावर आमंत्रित करा . माला विश्वास आहे की शासनाला हेचा वर तुरंत कारवाही करायाला भाग पाडेल. This episode will set new benchmark in fighting injustice.
@akshay._762
@akshay._762 10 ай бұрын
Dsk tumche che ahet tyan sandhi dya
@shirishpatil9035
@shirishpatil9035 10 ай бұрын
Thanks to ABP Maza.
@chandrekantwakte
@chandrekantwakte 10 ай бұрын
मंदार खरच अभ्यासू आहे
@chhayag.434
@chhayag.434 10 ай бұрын
भ्रष्टाचार पण
@TheSandipani
@TheSandipani 10 ай бұрын
Thanks Ashrit Sir!
@deepakdandekar8473
@deepakdandekar8473 5 ай бұрын
DSK is honest person, he never disagree to pay the borrowers their amounts. He is not Mallaya, Choksy.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@SurendraSawant-jx2wl
@SurendraSawant-jx2wl 10 ай бұрын
तपास भरकटून पाहिजे तसा तपास केला नाही याला तपास अधिकाऱ्यांना manage kele आहे की काय अशी शंका येते.
@chhayag.434
@chhayag.434 10 ай бұрын
मारवाडया च्या जिवावर जगतात पण शिव्याशाप पण देणार महाराष्ट्र स्वत जगूच शकत नाहीत
@paragapte1114
@paragapte1114 10 ай бұрын
Really need Justice now.....
@udaytamhankar6806
@udaytamhankar6806 10 ай бұрын
बारामती काका चा हात ????
@ravindraahirrao2008
@ravindraahirrao2008 Ай бұрын
yes hech satya aahe
@AlkaGujar-zl9bj
@AlkaGujar-zl9bj 21 күн бұрын
आपले शासन आणि न्याय व्यवस्था ब्रश्ट आहे.प्रॉपर्टी अनेक आहेत त्या विकून देणी फेडणे शक्य आहे.मी पण एक ठेवीदार आहे.
@shantarambhosale3202
@shantarambhosale3202 10 ай бұрын
गुंतवणूक दारांचा पैसा गेला सरकारच्या खिशात.... म्हणून तर सेटलमेंट वर सुटला बिचारा...
@subhashpatil9188
@subhashpatil9188 5 ай бұрын
D.S.K. Lokanche paise parat kara.Very nice Explenation from Sanjay.
@gajananjawalkar3171
@gajananjawalkar3171 9 ай бұрын
आपण फक्त डीएसके यांचे नाव घेताय तसं पॅन कार्ड क्लब च्या मध्ये पण खूप लोकांनी पैसे गुंतवले त्याचेही अजून काय झालं नाहीये पॅन कार्ड क्लब कोण काय बोलणार
@bhaktipendse2983
@bhaktipendse2983 9 ай бұрын
आता सुटून आल्यावर डि एस के काय करणार हे महत्वाचे आहे. सरकारी एजन्सीजनी काही चुकीचे केले असेल तर ते ही शिक्षेस पात्र नाहीत का? जमिनीसकट साखर कारखान्यांचे कमी किमतीत लिलाव/खरेदी-विक्री होते व शेतकरी बुडतात आणि शालिनीताई लढत आहेत व बेनिफाशरी मंत्रीपद भुषवत आहेत.
@gunnyu0012
@gunnyu0012 9 ай бұрын
Why Maharashtra government is not stepping in?
@ankushgadade8548
@ankushgadade8548 10 ай бұрын
citrus and royal twinkle che sanga na 4:50 4:54 4:57
@observer7454
@observer7454 10 ай бұрын
असे असंख्य ठेवीदार आहेत ज्यांनी सेवानिवृत्तीनंतर आपली संपूर्ण रक्कम डी एस के यांच्याकडे विश्वासाने ठेवली आणि बिचारे देशोधडीला लागले. अतिशय दुर्दैवी ठरले ते. आयुष्याची संपूर्ण पुंजी घालवली.
@ramkulkarni972
@ramkulkarni972 10 ай бұрын
जास्त लोभापायी ,बॅका😢 नव्हत्या का
@MohanJoshi90
@MohanJoshi90 10 ай бұрын
अति तेथे माती. दोन्ही बाजूंनी.. डीएसके आणि लोकंही मोहापायी स्वतः चं नुकसान करुन बसले
@vinayaktamhankar5108
@vinayaktamhankar5108 Ай бұрын
Konala dsk sarkar hun jast changale vatale te ka ? Fd unsecured asate he form var pan lihale asate. Je hyt hat dhutil te taltalata mule sampatil.
@dnyaneshwarmalamkar7353
@dnyaneshwarmalamkar7353 Ай бұрын
​@@ramkulkarni972he Matra khare shendi valyachi baju shendivala gheilach!! Pahile lokana murkh banvayche .....mast?
@rajansalunke7831
@rajansalunke7831 5 ай бұрын
खरे तर ह्या मागे खरा गुन्हेगार कोण हे आधी शोधले पाहिजे. भ्रष्ट अधिकारी कडून वसुली व्हायला हवी.
@AbhaOgale
@AbhaOgale 10 ай бұрын
High time officials look into it and provide some relief to homebuyers. Our CIBIL score is affected and it has impacted all future home buying aspects.
@testdata715
@testdata715 10 ай бұрын
Pan cards club investors che pan hech hoot aahe. ABP news ni krupaya Pan Cards Club war ek news kara.
@anks2046
@anks2046 9 ай бұрын
Very unfortunate, we as investors are loosing hopes but will continue to fight against DSK
@srinivasrao369
@srinivasrao369 9 ай бұрын
True bro
@ratnadeepdeo4238
@ratnadeepdeo4238 10 ай бұрын
1. Advance paid against flats are refundable with interest. 2. Debentures are assigned with trustees and comes under NCLT. 3. What was the reason people invested in partnership firm? If it was an unsecured loan to partnership firm then risk was inherent. 4. Unfortunate to say not much chance legally. Heart goes with all people who lost their money in any investment schemes. Very little chance of any government help in this. 5. These funds can be repaid only if DSK firm is takenover by some other business group alongwith liabilities. It is remotely possible because valuations mentioned in the video are of bare lands but if project is completed then it can give more funds to DSK group to repay small investors. 6. One more interesting possibility, if Banks who funded DSK can waive off certain loans in One Time Settlement Scheme then those funds can be utilised to pay small investors. Lets hope for the best.
@sagarchava2147
@sagarchava2147 9 ай бұрын
Sir, please tell more about these debentures.. What is this SECURED DEBENTURES ? What is this TRUSTEES and what is their job ?
@chinmayborwankar9608
@chinmayborwankar9608 9 ай бұрын
Many of the housing projects were sold to common people through partnership firms. In fact flats within same housing projects were sold through different entities I.e. some through DSKDL some through DSK and Associates. At the time of buying there was no way to identify whether flat is being purchased from 'real' DSK company or their partnership firms.. Most of the DSK projects were endorsed by reputed banks through subvention schemes.
@sunrays22
@sunrays22 9 ай бұрын
GREAT studied INTERVIEWEE
@swapnilchaudhari4253
@swapnilchaudhari4253 9 ай бұрын
काय ते DSK आणि काय त्यांचं घराला घरपण देण्याच्या गप्पा 😞 कित्ती मोठ्या स्तरावर लोकांचं नुकसान केलं आहे.
@arvindbagde6164
@arvindbagde6164 10 ай бұрын
असाच महेश रामचंद्र तिखे, चिंतामणी कन्स्ट्रक्शन वाला आहे. त्याची पण दखल घ्या.
@abhijeetshedge8203
@abhijeetshedge8203 10 ай бұрын
Very well study of Ashrit
@malvanikhaji1746
@malvanikhaji1746 10 ай бұрын
Mandar gunjari Sir well explained.
@RamraoDhole
@RamraoDhole 5 ай бұрын
अरे भाऊ राजकारणी कोणाचे नसतात सख्खा भाऊ असला तरी त्यांचा परीघ मुलगा आणि पत्नी याच्यापलीकडे नसतो तुम्हारा फक्त हायकोर्टाकडून च दिलासा मिळू शकतो. तुमच्या व्यथा मी समजलो म्हणून ही कॉमेंट लिहीत आहे
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 10 ай бұрын
1:47 never put all eggs in one basket.
@SMJ2024
@SMJ2024 9 ай бұрын
गोजारी दादा दर बुधवारी या बातमीचा पाठपुरावा घ्या आणी या गुंतुवणूक दारांना त्यांचे पैसे मिळवून द्या
@santoshsawant6932
@santoshsawant6932 10 ай бұрын
अरे दादा तुमचे लोकप्रिय नेते आहेत यांना 2024 ला जागा दाखवा ही विनंती. जय महाराष्ट्र.
@omkarmarathe909
@omkarmarathe909 10 ай бұрын
Dsk ला ह्या सगळ्याची हाय लागल्या शिवाय राहणार नाही त्याच्या घरच्यांना हा शाप नक्कीच लागणार
@harshadt3171
@harshadt3171 10 ай бұрын
Only share market and mutual funds can give 30 to 35% interest on savings...but unfortunately middle class people don't know the tacts and education about it.....
@user-ed9uu6ud8q
@user-ed9uu6ud8q 10 ай бұрын
खुप वाईट वाटले ऐकून
@shivananddhole
@shivananddhole 10 ай бұрын
खूप भयंकर.
@prafullaarbune6761
@prafullaarbune6761 10 ай бұрын
Why this case is not at all moving
@shiv36123
@shiv36123 10 ай бұрын
Thank you so much ashrit sab
@vishalshilamkar9546
@vishalshilamkar9546 10 ай бұрын
Really true
@prakashgangal8990
@prakashgangal8990 3 ай бұрын
नमस्ते, आज काय स्थिती आहे? माझेही १० लाख रु अडकले आहेत. पैसे परत मिळण्यााठी काय प्रयत्न चालू आहेत. मी पुणे पोलिसांकडे तक्रार केली होती. पुढची वाटचाल काय?
@chintamansaraf5868
@chintamansaraf5868 10 ай бұрын
The land which was purchased or intended to be purchased for housing development projects, those lands were reserved as green belts and DSK was 'dumped'. On the other hand Magarpatta extended land was brought in yellow belt. This was told by some people from Pune. Enquiry in detail should be made public.
@srinivasrao369
@srinivasrao369 9 ай бұрын
Sir Political parties involved no one will get any money
@hemantrajapurakar3403
@hemantrajapurakar3403 10 ай бұрын
बृरोबर आहे
@jayachaudhary4059
@jayachaudhary4059 9 ай бұрын
आम्ही पण vastushodh मध्ये प्लॅट बुक केला होता तेव्हा आम्ही 11 लाख डाऊन पेमेंट केले होते 15 साली नंतर आम्हाला बँकेचा हप्ता चालू केला असे आमचे 15 लाख अडकले सचिन कुलकर्णी कडे पैसेच देत नाही काय कराव 8वर्ष झालीमला मार्ग दाखवा प्लिज 🙏🙏
@Donaldasdf
@Donaldasdf 9 ай бұрын
@jaya...... Lawyer solve Karu shakto tumcha problem..........
@vidyadharbal4809
@vidyadharbal4809 10 ай бұрын
Well said, Sanjayji. People who are not affected will not understand the gravity of the problem.
@hrishikeshmhatre3112
@hrishikeshmhatre3112 9 ай бұрын
He lokanche nuksan kon bharun denar
@shaggs90
@shaggs90 9 ай бұрын
Very well said. As a victim of a same scam of FD & NCD by DSK, I request state Govt. of Maharashtra to resolve this As soon as possible.
@bollywoddance1194
@bollywoddance1194 9 ай бұрын
Real estate is the worst investment..... Just buy Nifty 50 ....safer and 100% liquid
@drbharatgyn
@drbharatgyn 10 ай бұрын
मेरा भाषण ही शासन अशा प्रकार चे शासन सत्तेत असताना भाषण हीच भरपाई समजा आणि पुढे चला.
@manishkothule3078
@manishkothule3078 5 ай бұрын
Life Fact -- Once gone, goes forever
@sureshyadnik9938
@sureshyadnik9938 9 ай бұрын
आमचे किर्लोस्कर फायनान्स मध्ये सुद्धा अशे च पैसे अडकलेले आहेत. त्याविषयी काही माहिती मिळू शकेल का
@gorakhnath5304
@gorakhnath5304 9 ай бұрын
देशात कायदा कानून काही नाही आहे.भारत हा गरीबाऺसाठी राहायला नाही
@deelipmeher5190
@deelipmeher5190 9 ай бұрын
पैसै गेले कोठे?
@shridhardeshpande1790
@shridhardeshpande1790 10 ай бұрын
IBC chya 90% proceedings madhe ghotala hoto
@umeshghadge2017
@umeshghadge2017 5 ай бұрын
BJP ने DSK चां करेक्ट कार्यक्रम केलाय
@manoharpatil9262
@manoharpatil9262 9 ай бұрын
Sushi kulkarnila forword kara.
@sanjayantarkar4925
@sanjayantarkar4925 10 ай бұрын
Kulkarni ahe na 1 rs phone pay kara
@ajaykulkarni6670
@ajaykulkarni6670 10 ай бұрын
आपल्याकडे कायदे सोयीनुसार वापरले जातात..खूप दुर्दैव आहे हे..
@bhushanchemburkar443
@bhushanchemburkar443 10 ай бұрын
Sanjay Sir You have explained such complicated issue in very simple way Hope now the current Government of Maharashtra will come ahead & resolve this issue if they really care for Marathi Manus. Is Mr. Shinde listening?
@shivrajmane704
@shivrajmane704 10 ай бұрын
पण मराठी माणसाचा मुद्दा इंग्रजीत का मांडता तुम्ही?
@samirsupnekar
@samirsupnekar 10 ай бұрын
Kaaran High Courtamadhe English madhyam chalta... Marathi nahi.
@kishorekarambelkar1535
@kishorekarambelkar1535 10 ай бұрын
अति व्याजाचा हव्यास, कायदा व सरकार नेहमीच चोरांच्या बाजुने.
@chinmayborwankar9608
@chinmayborwankar9608 9 ай бұрын
ज्यानी घरं घेतली आणि ती त्याना मिळाली नाहीत असे खूप लोक आहेत . त्यानी काय हव्यास दाखवला ? डाऊन पेमेंटनी तयार घर घेण्याची सगळ्यांची ऐपत नसते.
@prafullaarbune6761
@prafullaarbune6761 10 ай бұрын
DSK enjoying and other side people dying. Thanks to abp atleast giving update
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 9 ай бұрын
LIC has good schemes for elders. No worry
@drbharatgyn
@drbharatgyn 10 ай бұрын
Jeweller पैसे परत करेल का? या प्रश्नाला काही महत्व नाही.
@shaileshthasale1957
@shaileshthasale1957 9 ай бұрын
💯💯💯 💯💯💯💯💯
@avinashpawbake8659
@avinashpawbake8659 10 ай бұрын
Dsk na atak keli karan te rajkarnyana doi jad zale, hote, tyamule Tyana rajkaryani sampaval aani dsk badnam kel
@shamkantdeshmukh2187
@shamkantdeshmukh2187 9 ай бұрын
CM Shinde Saheb is very sensitive CM, he should be approached so that he only will ensure justice to these people.
@harishm444
@harishm444 9 ай бұрын
😂😂😂😂 sensitivite CM ran away to Guwahati to save his corruption from ED.
@VikasGavali-ss9vv
@VikasGavali-ss9vv Ай бұрын
Ver bad n felt sad of the sutuation only we pray god for refund of their amount.❤❤❤
@Antosh20
@Antosh20 9 ай бұрын
Dsk ne paise Dancebar madhe udwle ᴋᴀ ???
@atuljoshi5992
@atuljoshi5992 10 ай бұрын
त्याना ज्यांनी जेल भोगायला लावली त्या च्यकडून पैसे घ्या d s k ना त्रास देऊ नये
@shashikantpatil7468
@shashikantpatil7468 5 ай бұрын
पैसा हा डि एस कुलकर्णी यानेच खाल्ले आहेत, वसुली पूर्ण होणं अवघड आहे,
@mukeshkulkarni5990
@mukeshkulkarni5990 9 ай бұрын
गरीब बिचारे गुंतवणूकदार भिकेला लावून डिसके मोकाटच सुटला, सहारा प्रमाणे लोकांना पैसे परत मिळवून द्यावे सरकारने पण भ्रष्ट राजकारणी व नोकरदार यांना काहीही घेणे देणे नाही
@gireeshkokate4255
@gireeshkokate4255 10 ай бұрын
रांका?
A pack of chips with a surprise 🤣😍❤️ #demariki
00:14
Demariki
Рет қаралды 45 МЛН
🍕Пиццерия FNAF в реальной жизни #shorts
00:41
Which one of them is cooler?😎 @potapova_blog
00:45
Filaretiki
Рет қаралды 10 МЛН
Khóa ly biệt
01:00
Đào Nguyễn Ánh - Hữu Hưng
Рет қаралды 19 МЛН
How did DSK Group commit fraud of Rs 2091 crore ? Explained in Marathi
7:58
Namaskar Prasad Marathi
Рет қаралды 180 М.
अदाणी का कोयला कांड | Adani's Coal Connection
19:02
A pack of chips with a surprise 🤣😍❤️ #demariki
00:14
Demariki
Рет қаралды 45 МЛН