फार दिवसांनी एक अप्रतिम कीर्तन ऐकायला मिळाले. माधुर्य,संयम,नियमन, प्रबोधन, प्रक्षेपण, नियोजन,विषयविवेचन,सारे काही,सर्व काही अप्रतिम. ध्वनिवर्धक नियंत्रक, कार्यक्रमाचे सारे संयोजक अभिनंदनास्पद व अभिमानास्पद.साऱ्यांचं श्रोत्यांसह साऱ्या-साऱ्यांचं अभिनंदन. ह.भ.प.रोहिणीताईंचं आदर्श सादरीकरणाबद्दल हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.🙏💐🙏
@latawkr54057 ай бұрын
माऊली तुमचे कीर्तन दोन-तीन वेळेस प्रत्येक कीर्तन मी तीनदा तरी ऐकत असेल ऐकतच राहावं वाटतं किर्तन ऐकलं की मनाला खूप प्रसन्नता वाटते आणि बरच माहिती होतं तुमच्या कीर्तनातून किर्तन सांगण्याची शैली खूपच अप्रतिम आहे नमस्कार माऊली तुम्हाला
ताई तुमचे किर्तन खरेच खूप छान असते. मला वाटते तुमचा जन्म किर्तन करण्यासाठी आहे. हिंदू धर्म भूषण आहात तुम्ही. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉 मला तुमचे किर्तन खूप अवडते. मी तुमचे कीर्तन खुप अवडीने ऐकतो.
@Vaidehichincholkar505 ай бұрын
रोहिणी ताई काय अप्रतिम कीर्तन करता तुम्ही...आणि गाणं तर जबरदस्त.... किती सहज सुंदर यांना घेता... वक्तृत्व अप्रतिम... धन्य धन्य आहात तुम्ही...मला तुम्ही खूप आवडता...👌👌👌👌👌👌❤❤❤
@suchetajadhav19657 ай бұрын
Khupch chhan kirtan Tai khup sundar bhashay shyelli ,🙏👌👌👍 Jai shree Radhe Krishna 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💐❤️💜
@sanjaydetke16196 ай бұрын
🙏🚩 रामकृष्ण हरि ताई खुप छान किर्तन सेवा धन्यवाद 🙏
@sanjeevshetti5801Ай бұрын
भाषेवर प्रभुत्व. ओघवते वर्णन . साक्षात परमेश्वर दर्शन . जनजागृती आणि समाजाचे प्रबोधन . राम कृष्ण हरी विठू माऊली 👋👋👋
@yashodhanmehta98196 ай бұрын
खूपच सुंदर , मन तृप्त झाला , गोड मराठी . ## सांताक्रुझ वेस्ट .
@shivajitoke92486 ай бұрын
ku 4dß diff f transferred fridge th oo oo oñj
@HarishChile-k5b16 күн бұрын
रोहीणी ताई अतिशय सुन्दर तुमचे किर्तन व प्रवचन भजन धन्य धन्य ती माओली धन्य ती पंढरी
@TirupatiJadhav-f2x6 ай бұрын
एक नंबर आवाज आणि छान किर्तन ❤
@bhanudastanshikar5826 ай бұрын
ह.भ.प.साक्षात गुरुमाऊली रोहिणीताई किती छान सगुण चैतन्याच वर्णन आणि तुकाराम महाराजांचे मागण.तुमचं जीवन सतत भगवद्भक्तीत चैतन्यमय राहूदे .
@vishnuvirkar80955 ай бұрын
अप्रतिम खुप सुंदर रामकृष्ण हरी धन्यवाद
@darshanagaonkar64246 ай бұрын
Ram krishna hari 🙏🙏khup chan Mauli Deai maz prem sarv kal 🙏
@ratikakashimkar50696 ай бұрын
अप्रतिम किर्तन ताईंचे,या माध्यमातून आपली संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहचवण्याचे खूप छान प्रयत्न आहेत. आपणही भरभरून प्रतिसाद द्यायला हवा.खूप छान किर्तन.
@sanjayjadhav88926 ай бұрын
मी वडाळीभोई चा असून हे कीर्तन ऐकण्याचे भाग्य आम्हाला मिळाले आहे ताईंचा सुंदर आवाज बस सुंदर निरूपण आहे
@murlidharbarde68146 ай бұрын
खूप सुंदर सादरीकरण, गोड आवाज, उत्तम संगीताची जाण. मराठी संस्कृत भाषेची उत्तम प्रभुत्व ही दिसून आले. ... शुभं भवस्तू ... 💐🌹🙏🙏💐❤️...
@NitaJagtap-fq4io4 ай бұрын
अप्रतिम कीर्तन ताई तुमचे कीर्तन सतत ऐका वेसे वाटते 🙏🏻राम कृष्ण हरी माऊली
@RajaGadadeАй бұрын
रोहिणीताई आपल्या वाणीतून साक्षत सरस्वती बोलत असते
@sahilnivalkar49426 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@sanjalikarle85837 ай бұрын
खुप छान, अभ्यासु किर्तन ताई खूप अभिमान वाटतो तुमचा
@balirammatore7 ай бұрын
द😊😊ऐ
@pimpreeprade3awcchalisgaon8405 ай бұрын
ताई ज्ञानाचे भांडार आहात आपण . धन्यवाद ताई. 🙏🙏
@kailaskhute83635 ай бұрын
शब्द च नाही ताई उपमा व्यक्त करावया अप्रतिम अप्रतिम अप्रतिम ताई 🎉🎉राम कृष्ण हरी विठ्ठल 🎉🎉
@nareshbonde36843 ай бұрын
एकदमच छान कीर्तन आज काळाची गरज आहे धन्यवाद
@laxmansabale-f6j7 ай бұрын
चायनलचे पन आभार मानतो आमच्या साठी सर्व किरतने आमच्या पर्यत पोचतात धन्यवाद... राम कृष्ण हरि
रामकृष्ण हरी असले किर्तन आता खुपच दुर्मिळ झाले आहेत २० वर्षांनंतर ऐकतोय अतिशय भावपूर्ण कायम हृदयात बसणार किर्तन व ताईचे भाव या भगवंत भावाला शतशः साष्टांग नमन
@dasharathkalambate60145 ай бұрын
अप्रतिम किर्तन माऊली 🙏🙏👌👌
@yashdarawade61254 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
@manikpotadar99285 ай бұрын
Fine presentation. Om Ram Krishna Hari.jai ho!🙏
@randhirpatangrao60526 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली
@chandrakantpawar24173 ай бұрын
दिदी माऊली आपणास वंदन राम कृष्ण हरी माऊली
@sahebraomahale59366 ай бұрын
जय हरी माऊली 🙏🏻
@mohanchaudhari.60466 ай бұрын
जय हरी माऊली, राम कृष्ण हरी . 🙏🙏
@pandharinathzanje20007 ай бұрын
जय हरी माऊली अतिशय सुरेल अप्रतिम
@dnyneshwarjoshi99126 ай бұрын
जयश्री राम, वंदेमातरम्, भारतमाता की जय,, पांडुरंग हरी विठोबा रखुमाई कोटी कोटी दंडवत प्रणाम, ह.भ.प. रोहिणी ताईस खूप खूप हार्दिक शुभेच्छा अभिनंदन, दंडवत..🎉🎉
@avinashthakare34754 ай бұрын
खुप सुंदर कीर्तन ताई तुमचा आवाज खूप गोड आहे आयकुन मन तुप्त झाले राम कृष्ण हरी 🙏🙏
@vilasghodekar1382 ай бұрын
कीर्तनकार रोहिणी ताई खूपच छान आहे कीर्तन अभिनंदन
@ChangdeoGhule6 ай бұрын
Tai maharaj very nice bhairavi galy 1:35:07
@santoshamale97577 ай бұрын
प्रतेक किर्तन युटुबवर टाकतजा मॅडम खुप छान वाटते ऐकायला आवाज खुपचछान आहे
Tai नमस्कार, राम कृष्ण हरी, जय योगेश्वर, हरी ओम ह्या सगळ्या पद्धतीने तुम्हाला अभिवादन ❤❤❤❤ मला स्वाध्याय परिवार जेवढा जेवढा समजतो ना त्यातली ताकद मला खूपदा आणि खूप ठिकाणी तुमच्या कीर्तनात पाहायला मिळत होती..... Finally Aaj hya madhe दादाजींच नाव ऐकल्यावर समजलं तुम्ही तुमच्या अभ्यासात त्यांचे ही जीवनाचा अभ्यास केला आहे 🤗🤗🤗😍😍😍😍😍🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩
@kishordeshpande28783 ай бұрын
रोहिणी ताई आपल्या मुखातून निघणारा एक एक शब्द साक्षत तत्त्वज्ञान,शारदेच्या मुखातून येतो असा भास होतो.आपल्याला दैवी देणगी आहे.खूप सुंदर.....
@dattarampawar65537 ай бұрын
जय हरी ताई खूप छान कीर्तन खूप छान आवाज ताई जय हरी विठ्ठल 🙏🙏🚩🚩
@जान्हवीदेशमुख5 ай бұрын
राम कृष्ण हरि ताई उत्कृष्ट सेवा. 🙏🙏🙏🙏
@vilasraokhandge58256 ай бұрын
राम कृष्ण हरी🙏🙏
@manikpotadar99285 ай бұрын
Om Tryamb kam yajamahe sugandhi pushti vardhanam urva ruk miv vabhanjanan mrutyo r mukshi 🙏yamamruta.
@sureshgaikwad33245 ай бұрын
अतिशय मधुर वाणी, मंत्रमुग्ध करणारे विचार . ताईंना सादर प्रणाम . राम कृष्ण हरी
Anant koti Brahmand Nayaka Rajadhiraj yogiraj Sachchidanand bhakta Vatsal bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Sadguru Shri Swami S M ki jai jai ho 🙏
@janardhangangarde5306Ай бұрын
देखिला देखिला देवांचा हा देव | फिटला संदेह निमाले दुजेपण || संत ज्ञानेश्वर महाराजांचे रामकृष्ण हरी 🌹गांगर्डे. जनार्दन |
@manikpotadar99285 ай бұрын
Ya devi sarva bhuteshu matru Roopen san sthita namas tasy ai ,namas tas yai namo namaha🙏 🙏
@manikpotadar99285 ай бұрын
He Shiva Shankar namami Shankar Shambho Shiv Shankar he Girija pate Bhavani Shankar Shiv Shankar Shambho 🙏
@mahalingjogdande77877 ай бұрын
खुपच सुंदर ताई, सदा मांझे डोळे🎉🎉
@kantajagdale27104 ай бұрын
🙏🚩जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🙏🚩🌹🌹🍎🍎🌹🌹🙏🚩🙏🚩
@ashokkadam7424Ай бұрын
गोड तुझे रूप गोड तुझे नाव तुमचे कीर्तन हे आवडले
@meghadode82154 ай бұрын
खूप सुंदर आवाज प्रत्यक्ष सरस्वती चा अवतार
@arunchimne52176 ай бұрын
God aas chan kirtan
@nareshmanjrekar61276 ай бұрын
रामकृष्ण हरी 🌹🌹🙏🙏👌👍
@HarishChile-k5b19 күн бұрын
गोड तुझे रूप गोड तुझे नाम सत्य नाम घेई तुकाराम ❤❤❤
@manikpotadar99285 ай бұрын
Om gan gan pataye namo namaha🙏 Shri Siddhi Vinayak namo namaha🙏 Ashta Vinayak namo namaha🙏Mangal murti Moraya Jai ho 🙏
@NamdeoraoHedau6 ай бұрын
🙏🙏 जय जय पांडुरंग हरी विठ्ठल
@vilasghodekar1382 ай бұрын
खूपच छान आहे कीर्तन
@krishnachaudhari80336 ай бұрын
वा यमगर बाबा
@sanjaykulthe57287 ай бұрын
खूप छान ताई तुमचा अभिमान वाटतो आम्हाला
@dattubhavle94254 ай бұрын
ताई तुमच्या ज्ञानाला तोड नाही.🎉🎉❤
@ChangdeoGhule6 ай бұрын
Tai maharaj very nice man rngalr ho
@ratnaprabhagaikwad64617 ай бұрын
खुपच छान आपला आवाज ऐकुण मन भरुन आलं 🎉🎉❤
@vishwanathawati74835 ай бұрын
फार सुंदर
@sunitakusalkar77067 ай бұрын
खूप सुंदर किर्तन ताई
@vasanthaldankar63826 ай бұрын
खूप छान जय हरी vithal 🙏
@nanasahebambre69345 ай бұрын
Sant rohinitai binamra vandan khupach ca kirtan kele vinamra vandan
@anujamahindrakar43136 ай бұрын
Ram Krishna Hari Vithhal❤❤
@sunilmirashi54147 ай бұрын
अति सुंदर कीर्तन विश्लेषण छान ताई ग्रेट आहात जय महाराष्ट्र नवी मुंबई
@rahulgholap78255 ай бұрын
खुप सुंदर ताई साक्षात सरस्वती बोलत आसे वाटते ,🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏
@archanakolhe74607 ай бұрын
उत्तम भाषाशैली,ओघवती वाणी.🚩🚩🚩
@rameshkachare44946 ай бұрын
ताईच्या शब्दात वर्णन ताकद ईतकि आहे की शब्दच नाही ताईच किर्तन मी आवर्जून ऐकतो धन्यता मानत बस आपल्या कडे शब्द नाही
@sudhakarmhatre18036 ай бұрын
रामकृष्ण हरी🙏
@HarishChile-k5b16 күн бұрын
गोड तुझे रूप गोड तुझे नाम सत्य नाम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल प्रभू तुझे नाम