श्री.प्रभाकरजी,आपल्या हिमतीला सलाम, दाउतच्या घरात जाऊन त्याच्या बद्दल माहिती देत आहात.🎉
@environmentalhealthsafetye10411 ай бұрын
सुर्यवंशी, हि सुध्दा एक प्रकारची देशभक्ती आहे.देशाचे लचके तोडणाराचा इतिहास समजलाच पाहिजे. लोकांना हे विसरून चालणार नाही.
@rajlade459211 ай бұрын
जोतिबा तुमच्या पाठीशी आहे जोतिबाच्या नावानं चांगभलं🎉🎉
@narendrasabnis293911 ай бұрын
प्रत्यक्ष तुमच्या कडून ऐकल्यावर मजा येते.love it.👌
@vishalpagdhare497211 ай бұрын
प्रभाकर जी आपल्या मुखातून ही गोष्ट फार रंजक वाटली. खुप छान❤
@preetamsave258611 ай бұрын
प्रभाकर दादा.. आपला हा व्हिडिओ खूपच सुंदर आहे. कालच आपल्या स्टोरी टेलर प्रभाकर या यूट्यूब चैनल वर बघितला.जबरदस्त🙏
@sonawanebhalchandra10863 күн бұрын
आज पहिल्यांदाच हे स्टोरी टेलर पाहिलं, मनापासून आवडलं. अशा बऱ्याच काही गोष्टी असतात की, सर्वसामान्य लोकांना त्याची काही माहिती नसते पण उत्सुकता मात्र असते. अशा गोष्टी आपल्या कडून ऐकायला निश्चितच आवडेल.
@prakashdesai512511 ай бұрын
प्रभाकर जी, क्या बात हैं l.... जबरदस्त धैर्य....❤😊
@Sdjag151711 ай бұрын
स्टोरी खूप भारी....... स्टोरी ऐकताना असं वाटत होतं का खरंच मी दुबईमध्ये आहे . आणि हे दुबई मधून मी बघतोय माझ्या डोळ्यांनी..... Superrrrr 😊🇮🇳😎
@sunilgurav402811 ай бұрын
मी एक एसटी कर्मचारी आहे आणि तुमचे प्रत्येक भाग मी आवडीने पाहतो व ऐकतो
प्रभाकरजी मानल आपल्याला.गुन्हेगार जगतातील सुरस कहाणी आपण आम्हाला ऐकवली. पुढील कहाणीसाठी 13:55 आम्ही वाट पाहत आहोत.
@milindjadhav946811 ай бұрын
प्रभाकरजी सूर्यवंशी अगदी उत्तम प्रकारे मुद्देसूद विश्लेषण
@meenadabholkar744311 ай бұрын
👍👍🙏
@abhijeetkulkarni945211 ай бұрын
खूपच छान प्रभाकरजी तुमचा अभ्यास चांगला आहे
@sunilgurav402811 ай бұрын
अतिशय छान माहिती दिली प्रभाकर जी
@swatibhide946411 ай бұрын
Prabhakarji it is toooo good . 😊
@jagdishvibhute333511 ай бұрын
प्रभाकरजी केवढी ही डेरिंग त्यांच्या घरात जाऊन त्यांच्याविरुद्ध बोलायचं
@Mahesh143a11 ай бұрын
Best Indian Reporter
@rohanghodke103811 ай бұрын
Again 1st watch and 1st comment. जय हिंद ... जय शिवराय ... कट्टर हिंदू ....
@anirudhakutre492011 ай бұрын
जबरदस्त 🙏🙏🙏
@ramkrushnagoshala-db7gh11 ай бұрын
भाऊ राम राम भाऊ तुम्ही खूप छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद साधुवाद शुभ यात्रा
@subhashsutar411611 ай бұрын
मस्त एकच नंबर❤
@santoshshukla693111 ай бұрын
खूपच छान प्रभाकर दादा 🎉🎉दुबई
@ketanpurohit787811 ай бұрын
Nice 👍👍👍
@vidulamarulkar775811 ай бұрын
खूप छान sirji 🙏🏻
@urmilakalyankar678211 ай бұрын
स्टोरी तर चांगलीच. पण अशा भयानक कथा तुम्हाला कशा कळतात.😊
@भीमराव-त3म11 ай бұрын
Back round music ची गरज नाही... PLEASE 😊😊
@sudhakardhomne643211 ай бұрын
एकदम मस्त
@sudhirkulkarni635911 ай бұрын
Really good.. appreciated..felt it
@chandrakantpatil484511 ай бұрын
Thrilling अँड Exciting. Language used superb.
@sachinpatil215811 ай бұрын
प्रभाकरजी खूप छान माहिती दिली आपले धन्य वाद तीही दुबईहून
@aniljoshi884211 ай бұрын
मस्त माहिती दिली आपण
@randomshorts582911 ай бұрын
आपण फार धीट आहात. म्हणून आम्हांला हे सर्व कळते. आभार.
@gajananbhayegave398810 ай бұрын
मी एसटि कर्मचारी आहे आपले व्हिडिओ पाहतो आणि यातून बरीच माहिती मला मिळते
@yadavdattaraj11 ай бұрын
खूपच सुंदर कधी रत्नागिरी आलात तर भेट नक्की होईल! आपल्या सारखे विचारवंत खुप आवडतात! म्हणून तुमचे प्रत्येक भाग वेळात वेळ काढून बघत असतो म्हणजे खुप आवड असल्या सारखी!!
@bhagwanvirkar871511 ай бұрын
प्रभाकर दादा एकदम छान तुमच्या धाडसाबद्दल माझ्याजवळ शब्द सुद्धा नाहीत,❤❤
@smitashejwadkar256711 ай бұрын
SIR TUMCHYA MADHE GUTS AAHET. SALUTE TO YOU. 👌 👍
@sachinjavheri921211 ай бұрын
Lay bhari...
@sharadpatil838411 ай бұрын
अभ्यासपूर्ण स्टोरी👍👌🚩
@dkolekar293411 ай бұрын
ग्रेट
@RameshSingh-ru9mv11 ай бұрын
Superb Sir ji ❤
@smitajoshi798711 ай бұрын
अप्रतिम.खरोखंर एखादा सिनेमा बघतोय असे वाटले.
@deepakshinde924911 ай бұрын
खुपच छान एपिसोड प्रभाकरजी ❤
@sunandakavade208011 ай бұрын
मी तुमची मोठी बहीण आहे व्हिडिओ खूप आवडतात
@SiddhaiKadam9B11 ай бұрын
You are rock star ⭐⭐⭐⭐⭐⭐
@parineetadesai667811 ай бұрын
Khupach chaan
@SunilPatil-cf4pu11 ай бұрын
एकदम जबरदस्त
@anupritapatwardhan716011 ай бұрын
खूपच छान
@smitasuhas79813 ай бұрын
You are brave मावळा of श्री छत्रपती shivaji महाराज 🎉🎉🎉hats off 👏
@madhavdesai214511 ай бұрын
पण छोटा राजन तुरुंगात मेला अशी बातमी मी सहा महिन्यापूर्वी एकली होती आता काय खरे आणि काय खोटे हे फक्त तुम्हालाच माहीत
@pravinmhaskar896211 ай бұрын
अप्रतिम प्रकारचे विश्लेषण या विषयावर आपण केलेत प्रभाकर सर .. व्हिडिओ जरा मोठा झाला असता तरी चाललं असतं ..
@arjunsalunkhe361011 ай бұрын
Great sir ji
@jayantacharya92211 ай бұрын
मस्तच
@maheshmahatekar288511 ай бұрын
Great.
@dattaraogaikwad563911 ай бұрын
जय शिवराय
@arundhanve891111 ай бұрын
छान
@KISHORManjrekae-ss9oq11 ай бұрын
छान. 👌 👌
@robertbhat69811 ай бұрын
Lovely video. Give us some more such stories about the underworld dons
@jarvi501911 ай бұрын
Pl. Continue the story of raja. N
@rushikeshsinhasan269111 ай бұрын
10:48 भारी
@jitendrachavan30535 күн бұрын
Very nice 👌 Thanks 👍
@jogendrathakur83311 ай бұрын
0:20 om sai ram jiआप लगे रहो
@srb613511 ай бұрын
नक्की कोणाची तरी सुपारी दिलेली दिसते 😂😂😂😂😂😂😂
@vishwanathshetty467411 ай бұрын
Great Thanks for Sharing 🙏🏻
@supernatural885311 ай бұрын
रात्री 8:30 दरम्यान छोटा राजन याला फोन आला होता आता काय करायचं या विचारांमध्ये तो रात्री अडीच वाजेपर्यंत तो दुबईच्या रस्त्यांवर फिरत होता आणि मग त्याने भारतीय दूतावासाकडे जाण्याचा निर्णय घेतला संदर्भ डोंगरी टू दुबई हुसेन झैदी
@sudhakarkapse406711 ай бұрын
ते अधिकारी म्हणजे अजित dobhal आहेत
@vijayaingle834911 ай бұрын
मस्त chalu ठेवा धन्यवाद!
@aniljoshi513311 ай бұрын
जबरदस्त ❤
@milindvaste4011 ай бұрын
Khup sunder mahiti
@gajananbhayegave398810 ай бұрын
सलाम तुमच्या हिमतीला
@kcdesai11 ай бұрын
दुबईहून नमस्कार 🙏 भेटायची इच्छा आहे. ह्या स्टोरीत बहुतेक जागा चुकली. त्या काळी मरीना विस्तार विकसित झाला नव्हता व मरीनाला क्रुज २०१० च्या सुमारास सुरू करण्यात आली होती. दाऊदचं ओफीस दिरा विस्तारात होतं असे सांगण्यात येत आहे. दिरा विस्ताराच्या समोर अल सिफ विस्तारात अजूनही क्रुज चालतात. अल सिफ विस्तारला जरूर भेट द्या. मजा येईल
@RavindraDamugade-us5mk6 ай бұрын
Salute sir .l am fan of hindurudhay sammrat balasaheb thakery.
@abhishekghag427211 ай бұрын
Best channel 👍🏻
@sharadmore349011 ай бұрын
Nice
@sunitabelkar658311 ай бұрын
Very nice sir ji.
@ajitpatil514811 ай бұрын
मस्त 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
@prakashbhoir517111 ай бұрын
Sundar
@ashokyenpure938811 ай бұрын
जय श्री राम !💐
@atmarampatole972111 ай бұрын
रंजक स्टोरी साहेब
@RakeshJoshi-g2r2 ай бұрын
"डोंगरी ते दुबई" ह्या पुस्तकात सर्व प्रकरण विस्तृत दिलेले आहे. ह्यात काही नवीन नाही.
@manishapimputkar476111 ай бұрын
माहिती खूप रंजक आहे.
@dilipshere530011 ай бұрын
Sir aapan Chan vishlleshak aahat sarva drisha dolyadamorun geli
@shraddhakulkarni.11 ай бұрын
👌👌
@ashasawant584111 ай бұрын
Interesting, exciting ....always eager to hear you.
@shaileshdeo442211 ай бұрын
Intersting story होती सर.
@patilmanoj3411 ай бұрын
❤❤❤
@nagrajmarthe268711 ай бұрын
🙏🙏🙏
@pandhribinnar962311 ай бұрын
Best❤
@sandeepj590811 ай бұрын
सर, तुम्ही एवढी चांगली गोष्ट एवढी रंगवून सांगत होता परंतु बॅकग्राऊंड म्युझिक मुळे थोडा नीरस झाला. म्युझिक कर्कश नक्कीच नाही. तरीही....
@vinayakbagwe866411 ай бұрын
दाऊद च्या गॅंग मध्ये सुद्धा हिंदू मुस्लिम झालं होतं आणि ते ही मुंबई मधल्या बॉम्ब स्फोट नंतर
@NileshKumar-tc9gz11 ай бұрын
1 no
@pratapshinde293011 ай бұрын
थेट बांधावरून.....व्वा
@swapnilsatardekar428311 ай бұрын
Parat upload zala aahe vatat ha episode
@darshsawant032311 ай бұрын
Very interesting
@abhijeetsuryawanshi22911 ай бұрын
👍👍👍
@RajuBhosale-md6gq11 ай бұрын
🙏
@sadanandghag742511 ай бұрын
अगोदरच्या एका युट्यूब व्हीडिओचाच हा व्हिडीओ भाग आहे.
@gajananbhayegave398810 ай бұрын
आम्ही तुमच्याकडून दुबई पाहिली
@gansup200111 ай бұрын
डबल वेळा लिस्ट झाला हा भाग सर 😅
@ajayadhokar247711 ай бұрын
Bhau Best', he mala yala atak zali tevhach andaj aala hota, ha swatahun atak zalay.. jinda rahaneka Akdam sahi upay banvat atak😅😅a 😅
@RakeshJoshi-g2r2 ай бұрын
नशीब आहे कि आपण ह्या विडिओ मध्ये उद्धवजी यांचा संबंध दाऊदशी जोडला नाही