महात्म्यांची कीर्तने आणि प्रवचने १)हभप श्रीगुरु धुंडा महाराज देगलूरकर यांचे ४१ वर्षांपूर्वीचे प्रवचन kzbin.info/www/bejne/jIaTf3qEf6iMlac २)दुर्मिळ कीर्तन - श्रीगुरु प्रा मामासाहेब दांडेकर । Shriguru Mamasaheb Dandekar Kirtan | Rare Voice kzbin.info/www/bejne/o5jTo5ueesaZiLM ३)दुर्मिळ गीता प्रवचन - श्रीगुरु प्रा. मामासाहेब दांडेकर । गीता हि अमृत संजीवनी आहे । गीता जयंती | kzbin.info/www/bejne/oYSsopiInbihers ४)दुर्मिळ कीर्तन - श्रीगुरु तात्यासाहेब महाराज वासकर ।श्रीक्षेत्र पंढरपूर। Shriguru Tatyasaheb Vaskar kzbin.info/www/bejne/rn6nZGx9qa1nqq8 ५)श्रीगुरु ज्ञानेश्वर माऊली देहूकर यांचे "पुनीत केले विष्णुदासी" या अभंगावरील दुर्मिळ कीर्तन | सन १९९२ kzbin.info/www/bejne/qZvQlXSifNSFZtk ६)दुर्मिळ कीर्तन -श्रीगुरु हभप बाबा महाराज देहूकर जगद्गुरू तुकोबारायांचे वंशज | Rare Voices kzbin.info/www/bejne/onzFfXhjmNyVoas ७)प्रेममुर्ती नामदेव महाराज रसाळ चरित्र वै ह.भप. तुळशीदास महाराज नामदास (नामदेवरायांचे वंशज) kzbin.info/www/bejne/hIfJeJJmhbR3iLc ८)दुर्मिळ प्रवचन -श्रीगुरु विवेकानंद दादा वासकर(निवृत्त न्यायाधीश) | वासकर फड परंपरेतील थोर सत्पुरुष kzbin.info/www/bejne/nGLQaXujedt0pKM ९)प्रासादिक प्रवचन-श्रीगुरु वै.हभप तुळशीदास महाराज नामदास (संत नामदेवरायांचे १६ वे वंशज) kzbin.info/www/bejne/hYu8d6iBm5xoqKc १०)हभप श्रीगुरु धुंडा महाराज देगलूरकर किर्तन (Shriguru Dhunda Maharaj Deglurkar Kirtan ) kzbin.info/www/bejne/oH2WoGh9esiWb8k प्रा राम शेवाळकर यांची दुर्मिळ व्याख्याने १)Prof. Ram Shevalkar Speech - गीतेच्या गाभाऱ्यात | Best Marathi Speech kzbin.info/www/bejne/b2fXm2CnaLedgtk २)Prof Ram Shevalkar Speech विनोबांची गीताई -एक अलौकिक दर्शन | प्रा. राम शेवाळकर | Best Marathi Speech kzbin.info/www/bejne/amqUqIeDrLmbmLc ३)श्रीज्ञानेश्वरी जयंती निमित्त व्याख्यान 'शास्त्राचे माहेर ज्ञानेश्वरी' -ज्ञानसिंधु प्रा राम शेवाळकर kzbin.info/www/bejne/f4LKZ4GlrJd-mZY ४)Prof Ram Shevalkar Speech राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - भाषाप्रभू प्रा. राम शेवाळकर kzbin.info/www/bejne/in6cgYuFqaaCnMU स्वा सु सद्गुरू जोग महाराज संस्थेतील महात्म्यांची कीर्तन प्रवचने १)श्रीगुरू विठ्ठल बाबा घुले यांचे धन्य तोचि जगी एक या अभंगावरील किर्तन (Shriguru Vitthal Baba Ghule) kzbin.info/www/bejne/rpamenufbZt3q9U २)१२ व्या पुण्यतिथी निमित्त वै. वैद्य बाबांचे रसाळ किर्तन (Vaidya Baba Kirtan,Varakari Shiksha Santha) kzbin.info/www/bejne/eYHPZp9mg96dd5I ३)ह.भ.प श्रीगुरु विठ्ठल बाबा चौधरी (मोठे बाबा) मनोगत (Shriguru Vitthal Baba Chaudhary, Mothe Baba) kzbin.info/www/bejne/rGHRp4KJjbaFh9U ४)श्रीगुरू विठ्ठल बाबा घुले यांचे प्रासादिक किर्तन (Shriguru Vitthal Baba Ghule) kzbin.info/www/bejne/l6aXpqSkqLCXfJY ५)वै. घुले बाबांच्या पुण्यस्मरणार्थ शांतिब्रह्म कुऱ्हेकर बाबांचे किर्तन (Shriguru Kurhekar baba Kirtan kzbin.info/www/bejne/imPPnH5-or19Z7s भजन वारकरी चाली १)भजनब्रह्म बोधे बाबा सुंदर वारकरी किर्तन चाली (Shriguru Bodhe Baba Varkari Chali ) kzbin.info/www/bejne/gIqcppltmbGFZsU २)दुर्मिळ चाली- भजनभीष्म हभप साहेबराव नाना देशमुख | वारकरी चाली | वारकरी भजन | Sahebrao Nana Deshmukh kzbin.info/www/bejne/hIqaqJVjrZWGacU ३)गर्जती वैष्णववीर !- श्रीगुरु बंडा तात्या कराडकर । श्रीगुरु साहेबराव नाना । दुर्मिळ वारकरी चाली ।भजन kzbin.info/www/bejne/e4XQq51pl8t0qpI ४)भजनभीष्म पु. बोधे बाबा प्रथम पुण्यस्मरण - शेवटचा दिस गोड व्हावा | बोधे बाबा कीर्तन चाली| Bodhe baba kzbin.info/www/bejne/j4SrYYuLq9Jofqc ५)भजनब्रम्ह श्रीगुरु बोधे बाबा किर्तन चाली (Shriguru Bodhe Baba Varkari Chali) kzbin.info/www/bejne/hqvNfHacrZ6ml68 ६)विसर तो न पडावा - संगीतरत्न राधाकृष्ण गरड गुरुजी भावमधुर गायन | Radhakrushnaji Garad Guruji kzbin.info/www/bejne/oJfLlYmqfJWDnMU महात्म्यांची चित्रमय जीवनचरित्रे १)श्रीगुरु बंकट स्वामी चित्रमय जीवनचरित्र (Shriguru Bankat Swami Jivan Charitra) kzbin.info/www/bejne/pXKXqppvhbV1bdU २)श्रीगुरु मारोतीबोवा गुरव जीवनचरित्र (Shriguru Marotibua Gurav Jivancharitra) kzbin.info/www/bejne/norJepyhh6x5n5o ३)श्रीगुरु शांताराम गुरुजी जीवनचरित्र (वा.शि.संस्था) (Shriguru Shantaram Guruji Jivancharitra) kzbin.info/www/bejne/r4a2aGike7qMadE ४)श्रीगुरु विठ्ठल बाबा घुले चित्रमय जीवनचरित्र (Shriguru Vitthal Baba Ghule Jivancharitra) kzbin.info/www/bejne/mYOWiYx9a6yjg6M ५)सद्गुरू जोगमहाराजांचे शिष्य श्रीगुरु लक्ष्मण महाराज इगतपुरीकर यांचे जीवनचरित्र kzbin.info/www/bejne/lafUqpWkg5iAn6M विद्वानांची कीर्तने आणि प्रवचने १)कीर्तन-श्रीगुरु संदीपान महाराज शिंदे (अध्यक्ष वारकरी शिक्षण संस्था) Sandipan Maharaj Shinde Kirtan kzbin.info/www/bejne/eoTZZmZ6ma2Kh68 २)उत्कृष्ट कीर्तन लागे तैसी लावी प्रीत - हभप. चैतन्य महाराज देगलूरकर kzbin.info/www/bejne/mGXXZ51jjduqhdU ३)कीर्तन -श्रीगुरु घुले बाबांच्या हृद्य आठवणी -हभप केशव महाराज नामदास | (Shriguru Vitthal Baba Ghule) kzbin.info/www/bejne/iIu0dmaaetGpY80 ४)दुर्मिळ प्रवचन- डॉ. हभप दादा महाराज मनमाडकर (HBP Dada Maharaj Manmadkar Pravachan) kzbin.info/www/bejne/iXuqYpeumL6EpsU ५)सुश्राव्य कीर्तन- श्रीगुरु ज्ञानेश्वर माऊली शिंदे।स्वा.सु.सद्गुरू जोग महाराज १०१ वी पुण्यतिथी विशेष kzbin.info/www/bejne/g33OfYukhrhll7M
@BajirouGopale5 ай бұрын
Sa😂❤😊❤
@Uk_19273 жыл бұрын
राम कृष्ण हरी आण्णांसारख्या महात्म्यांनीच संप्रदाय जपला, सांभाळला, आणि वाढवला ! हिमालयाइतकं उत्तुंग जीवन जगणारी ज्ञाबारायांची अशीच निस्वार्थी लेकरे हेच महाराष्ट्राचं वैभव आहे !
@jagannathraoshinde177 Жыл бұрын
सद्गुरू किसन महाराज साखरे सादक आश्रम आळंदी यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
@rameshwargaikwad15057 күн бұрын
श्री ह, भ, प, जगनाथ महाराज यांना शत शत शत त्रिवार अभिवादन 🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🚩🚩🚩
@sunandadate5759 Жыл бұрын
रामकृष्ण हरी🙏 खूप सुंदर चिंतन👍
@babandhotre769111 ай бұрын
अतिशय सुंदर निळोबारायांचा अभंग आहे
@gokulyeole4487 Жыл бұрын
अतिशय सुंदर किर्तन आहे जय जय रामकृष्ण हरी माऊली 🎉🎉
@marotijadhav39947 ай бұрын
स्तुती सांडुनी निवांता । चरणी ठेविजे माथा । हेचि भले ॥ हे माऊली चे शब्द सुमने अण्णाला लागू होतात . सांष्टाग प्रणिपात सुळ महाराजाचे अभिनंदन 🙏💐
@sambhajiwankhede14883 жыл бұрын
वा छान रामकृष्णहरि महाराज थोर विभूतीचे दर्शन करून दिल्या बद्दल धन्यवाद ब्रम्ह मुर्ती संत जगी अवतरलेः उद्धराया आले दिनजना आणाचे चरणी साष्टांग दंडवत
@padmakargarje89363 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@jagannathraoshinde177 Жыл бұрын
ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🌹
@jagannathraoshinde177 Жыл бұрын
हरेकृष्ण हरेकृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे 🙏🌹
@dnyaneshwarmerje7509 Жыл бұрын
आण्णा चं किर्तन ऐकायला मिळालं मी माझं भाग्य च समजतो, एक हितंचीक शेतकरी कन्नड जि संभाजी,
@rameshwargaikwad15057 күн бұрын
श्री आन्नांचा खुप खुप खुप आठवण होते आन्ना माझ्या पामराच्या गावात तिन दीवस राहीले आहे फार जीव लावायचे आन्नांना शत शत शत त्रिवार आदरांजली 🌹🌹🌹🙏🙏🙏🚩🚩🚩🌺🌺🌺🌺🌺
@jagannathraoshinde177 Жыл бұрын
श्रीगुरु प पु स्वामी ज्ञानआनंद जी महाराज श्रीकृष्ण कृपा धाम परिक्रमा रोड वरनंदावन यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
@balirammohite303 жыл бұрын
खुप आभारी आहे महाराज रामकृष्ण हरी आना ची आठवण झाली कीर्तन आयकवल आनाच्या सहवास लाभला आसा माह्तमा होने नाही पंढरपूर पैठण मध्ये महाराज चा सहवासात आलो एक आठवण लक्षममहाराज साबळे कोठाळा यांच्या कडे महाराज हुरडा खायला आले होते घनसावंगी येथे गाडी थांबवली मला घेऊन गेले एक दिवस पण महाराज दोन दिवस थांबले दोन कीर्तन सेवा सहवास लाभला महाराज आजही कायम आठवणीत राहतील सुंदर खुप आनंद झाला पुन्हा एकदा आभार मानतो रामकृष्ण हरी माऊली
@Tukaramgutte-wo2rj7 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या
@jagannathraoshinde177 Жыл бұрын
श्रीगुरु विद्यावाचस्पती जगन्नाथ अण्णा पवार मातृ पितृ मंदिर पंढरपूर यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
@varunnarute63263 жыл бұрын
खुब खुब सुंदर किर्तन आहे
@navnathmazire69573 жыл бұрын
धन्यवाद माऊली आपलं यु टूब चॅनल खरोखर अतिशय दर्जेदार आहे अशा महान विभूतीचीं किर्तन सेवा ऐकनं हे आमचं परमभाग्य.धन्य काळ संतभेटी/ पायी मिठी पडली तो//संदेहाच्या सुटलेल्या गाठी/झालो पोटी नितळ//
@navnathmazire69573 жыл бұрын
संदेहाच्या सुटल्या गाठी/झालो पोटी शितळ//
@changdevkale56873 жыл бұрын
अण्णांचे कीर्तन ऐकायला भेटले फार आनंद वाटला
@पंढरीचेवारकरी-ग8ड3 жыл бұрын
खुप अमुल्य ठेवा उपलब्ध करून दिल्या बद्दल ऋणी आहे सुळ महाराज जी
@jagannathraoshinde177 Жыл бұрын
जय श्री भगवतगीते 🙏🌹
@navnathmazire69573 жыл бұрын
एक महान विभूती, वारकरी संप्रदायातील एक रत्न, विनम्र अभिवादन.राम कृष्ण हरि.
@jagannathraoshinde177 Жыл бұрын
श्रीगुरु गातामूर्ती रामभाऊ जी महाराज राऊत बाबा श्री विठ्ठल आश्रम पंढरपूर यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
@prajyotghorpade9223 жыл бұрын
💐खूप सुंदर महाराज💐
@dr.dnyaneshwarthorat85723 жыл бұрын
प्रिय सुरेश महा , social media चा उपयोग करून दुर्मीळ कीर्तन प्राप्त करून दिले , आपल्या उदंड कार्याला हार्दिक शुभेच्छा
@kakakadam15003 жыл бұрын
Excellant......
@dnyanobalomte68013 жыл бұрын
पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटणारे किर्तन
@shabdbramha55583 жыл бұрын
आण्णासाहेब मामासाहेब दांडेकरांचे खरे शिष्य शोभतात आता ऐसे होणे नाही !
@harichavan97286 ай бұрын
मस्त ठायी चाल गायली,,, महाराज 🚩🚩
@premlatatawhare39495 ай бұрын
अप्रतिम कीर्तन. कोटी कोटी प्रणाम.
@Tukaramgutte-wo2rj7 ай бұрын
श्री संताचिया माथा चरणा वरि साष्टांग हे करी दंडवत खुप छान किर्तन ऐकून आनंद झाला
@jagannathraoshinde177 Жыл бұрын
निवृती ज्ञानेदेव सोपान मुक्ता बाई एकनाथ नामदेव तुकाराम निलोबा यां संताच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
@jagannathraoshinde177 Жыл бұрын
ज्ञानेश्वर माऊली ज्ञान राज माऊली तुकाराम 🙏🌹
@ambadaskonge5277 Жыл бұрын
Very Nice Baba
@दामोधरथोराम3 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरि काय त्यांचा महिमा वर्णुमी पामर श्री हभप वै जगन्नाथ महाराज आण्णा वारकरी जिव्हाळा प्रेमाचा पुतळा
@bhausahebshinde68572 жыл бұрын
मा खा वै प पु रामकृष्ण पाटील यांच्या मुळेच पवार महाराज लामनगावकर याचं दर्शन लाभ मिळू शकले त्याच प्रमाणे महान कीर्तनकार महाराजांचं दर्शन घडवणारे यूटुब कौतुकास्पद आहे
@vitthalkandare77453 жыл бұрын
खुप सुंदर ऐकुन मन प्रसंन्न झाल.
@jagannathraoshinde177 Жыл бұрын
श्रीगुरु प पु गीतामनिष स्वामी ज्ञानआनंद जी महाराज श्रीकृष्ण कृपा धाम वरनंदावन यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
@jagannathraoshinde177 Жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल केसवा 🙏🌹
@jagannathraoshinde177 Жыл бұрын
जय विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🌹
@jagannathraoshinde177 Жыл бұрын
वै मामासाहेब दांडेकर महाराज यांच्या जन्मदिनाच्या उत्सव निमित्त कीर्तन सेवा विद्यावाचपति श्रीगुरु जगन्नाथ महाराज पवार यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
@jagannathraoshinde177 Жыл бұрын
सद्गुरू चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
@jagannathraoshinde177 Жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹
@marutikarandepatil828727 күн бұрын
रामकृष्ण हरी महाराज..
@bandujagtap59243 жыл бұрын
राम कृष्ण हरी अतिशय सुंदर चिंतन
@kadudeore18343 жыл бұрын
आमच्या नाशिक जिल्ह्यातील एक ज्ञान विद्वान आण्णासाहेब यांच्या चरणी कोटी कोटी वंदन...
@sandipmane56313 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏
@SureshMaharajSul3 жыл бұрын
महात्म्यांची दुर्लभ चरित्रे, कीर्तने,व्याख्याने, प्रवचने, श्रीमद्भगवद्गीता संहिता, जीवन उपयोगी सद्विचार यांचा लाभ घेण्यासाठी खालील लिंकला टच करून वॉटसप ग्रुप मध्ये सहभागी व्हा ! chat.whatsapp.com/Gi0pTDT9b706JgcxPXrkFn
@jagannathraoshinde177 Жыл бұрын
जय श्रीकृष्ण 🙏🌹
@jagannathraoshinde177 Жыл бұрын
श्री विठ्ठल भगवान 🙏🌹
@jagannathraoshinde177 Жыл бұрын
हरी बोल 🙏🌹
@jagannathraoshinde177 Жыл бұрын
श्री विठ्ठल 🙏🌹
@raghunathbhujbal99243 жыл бұрын
धन्यवाद सरश्री हॕपी थाॕटस नमस्कार संतश्री
@ज्ञानंकुर3 жыл бұрын
गुरुवर्य अण्णा
@jagannathraoshinde177 Жыл бұрын
श्री राधे राधे 🙏🌹
@babandhotre769111 ай бұрын
श्री संत निळोबा महाराजांचे अभंग घेवून किर्तन करावे श्री संत निळोबा महाराजांची महती सम्पुर्ण वारकरी समप्रदयाला कळावी हि आग्रहाची विनंती सर्व किर्तनकार महाराजांना
@manoharagalavepatil30313 жыл бұрын
🙏जय. हरी🙏
@babandhotre769111 ай бұрын
गुरू माऊली श्री अण्णा महाराजांचे किर्तन प्रवचन नेहमी यूट्यूबवर टाकावेत हि विनंती धन्यवाद🙏🙏
@rohitdamle99477 ай бұрын
देवा.. आपली भावना चांगली आहे पण एकच नम्र विनंती.. कीर्तन टाका असे म्हणू नका पाठवा असे म्हणा.. खूप वाईट वाटते टाका असा शब्द पाहिला की.. अगदी भगवान गड येथील सध्याचे महाराज यांनी सुद्धा एका प्रवचनात ज्ञानेश्र्वरीची ओवी टाकली असे म्हटलेले पाहिले, तेव्हा सुद्धा खूप वाईट वाटले. गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत, गीता, कीर्तन, प्रवचन अशा अतिशय पवित्र गोष्टी करता "टाका, टाकली, टाकावे" असे शब्द नकोसे वाटतात... भावना समजून घ्याल आपणच काही चांगल्या गोष्टीची सुरुवात केली तर इतरांना सवय नक्की लागेल.. राम कृष्ण हरी
@Krushna_radha_videos3 жыл бұрын
खुपच छान महाराज
@bhagwatkondhare21323 жыл бұрын
एक उत्कृष्ट कीर्तन ऐकल्या बद्दल धन्यवाद
@samadanchaudhari66573 жыл бұрын
🙏🙏 jay Hari mauli 🙏🙏
@shankarmore403 жыл бұрын
खूप छान कीर्तन
@gorkshnathkatkade45343 жыл бұрын
🙏🙏आत्मा अवतरविते मंत्र । अक्षरें इयें । 🙏🙏
@anilrevande63783 жыл бұрын
महाराज आपल्या कार्याला सलाम 👍
@vitthalraokatkar8863 жыл бұрын
Khup durmil kirrtan ahe
@ddpawar58343 жыл бұрын
खुप सुंदर निरूपण केले आहे, आणखी किर्तन युटुबवर टाका, दील्ली येथील वारकरी मेळाव्यात अण्णांनी केलेले काल्याचे किर्तन टाकले तर फार बरे होईल. आणांनी वारकरी संप्रदायाचे महत्व संपूर्ण देशात पसरवले.
@rajushinde95952 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@sanskarjagdale60833 жыл бұрын
श्री राम खुप छान
@nivrutimankar80073 жыл бұрын
गुरु माउली श्री अण्णा चे कीर्तन प्रवचन कृपया टाका आम्हाला ऐकताना आनंद मिळतो व मन प्रसन्न होते
@suryakantpagote40203 жыл бұрын
सुंदर उपक्रम महाराज
@Tukaramgutte-wo2rj7 ай бұрын
छान किर्तन आहे
@umeshsable59373 жыл бұрын
तुमचं अभिनंदन करावं तवढं थोडं आहे🙏🙏🙏🙏🙏
@arunranage60163 жыл бұрын
रामकुष्णहरी माऊली धन्यवाद कीर्तन पाठवल्या बदल
@shridharaware82153 жыл бұрын
रामकृष्ण हरि धन्यवाद
@भाऊसाहेबम.खराटे3 жыл бұрын
जय हरी खुप दिवसानी चिंनतन ऐकायला मिळाल.
@manoharaglave7583 жыл бұрын
छान🙏
@dattatraysomavanshi78453 жыл бұрын
Jay Hari mauli.
@shankargore57943 жыл бұрын
विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत
@munjajibobade89683 жыл бұрын
Jagannath Anna pawar mahan H B P
@babasahebjumbad72202 жыл бұрын
Naise🙏🙏👍👌👌💯❤️
@kakasahebsalunke71292 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@somnathnalinde42783 жыл бұрын
Shinde mauali 🙏🙏🙏
@गणेशमहाराजजंजिरे3 жыл бұрын
किती साल च किर्तन आहे दादा
@PatilAmrish14 күн бұрын
Khupach sundar kiratan aani gayan Ram Krishna harri maharaj Mauli fayna charyanche nav kay aahe dada khup sundar chali gayleya maulini