साहेब तरुण पिढीला गोकुळ दूध संस्था किंवा जनावर यांच्याकडे वळावा हा तुमचा हेतू मान्य आहे परंतु गावागावातील तुटक्या राजकारणामुळे काही संस्था गोकुळ मध्ये रजिस्ट्रेशन होऊ शकत नाहीत याच्यावर देखील काहीतरी ॲक्शन घ्यायला सांगा.....
@pandurangbhosale86494 ай бұрын
बाकी तुमची यशोगाथा 100% successful आहे 🙏🙏🙏🙏
@sukdevkalhapure15324 ай бұрын
रोजच्या दुधाचा हिशोब 30रुपये दराने 4500रुपये होतात तर महिन्यात 1लाख 35हजार होतात मग यांना सर्व खर्च जाऊन एक लाख कसे नफा राहतोय..😊
@somnathgheji76693 ай бұрын
कोल्हापुरात 36/36.50 दर पडतोय नीट माहीत करून घे भावा...
@praviramagrofarm4 ай бұрын
150लिटर दुधामध्ये 90000शिल्लक राहणं शक्य नाही 150×30×30=135000 खर्च फक्त 45000 आणि त्यामध्ये कामगाराचा पगार पण
@praviramagrofarm4 ай бұрын
150लिटर दूध काढायला 45 किलो गोळी जाणार एक दिवसाची
@arvindvalvi12904 ай бұрын
हा माणूस खोटं बोलत आहे
@somnathgheji76693 ай бұрын
कोल्हापुरात रेट 36/37 पडतोय...रेट जास्त आहेत कोल्हापुरात वारणा गोकुळ संघ राज्यात सर्वाधिक दर देतात
@mahadevkhot19333 ай бұрын
रोजचा तुम्ही पशुखाद्य गोळी पकडला बाकीचे खाद्य@@praviramagrofarm
@NikhilPatil-ed4ki3 ай бұрын
हवेत बोलू नका एवढा सोपा नाही आहे दूध व्यवसाय
@NikhilPatil-ed4ki18 күн бұрын
सगळ्या थापा 😂
@SamirShaikh-r7f4 ай бұрын
त्यांचा हिशोब कुठेतरी चुकतंय
@prasadbirajdar58864 ай бұрын
असल्या भामटा मारल्यामुळे तर दूध फुकट द्यायची वेळ आली आहे 😥
@sudippatil50664 ай бұрын
Thanks Ashok dada and kk news
@adinathchavan29954 ай бұрын
नगर, नाशिक जिल्ह्यात गोकुळ ने यावे.
@jayvantpatil97364 ай бұрын
एक नंबर
@SagarPatil-i2f3 ай бұрын
हा सगळा भुलभुलैया आहे
@varadprabhu88824 ай бұрын
Good job sir
@sunilghatage52624 ай бұрын
Ok ch
@ajitpatil83784 ай бұрын
तरुण पिढीने या दादाच ऐकूनदुग्ध व्यवसायात पडू नये अफाट खर्च आहे फक्त शेण फायद्यात आहे .बाकी दूध संघाचा फायदा मी स्वतः गोकुळ दूध संघाचा दूधउत्पादक आहे पण गोकुळ दूध संघ स्वतःचा फायदा बघून उत्पादकाला मात्र वाऱ्यावर सोडतोय