नमस्कार सर मी आपले व्हिडिओ नेहमी पहात असतो. त्यामुळे मला गाई म्हशी पालनाची आवड निर्माण झाली आहे मलापण गाई म्हशी पाळायच्या आहेत परंतु माझ्या खूप अडचणी आहेत. पण त्या दूर होऊ शकतील पण त्यासाठी आपल्या मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे. पहिले म्हणजे मी s t महामंडळ मध्ये ड्रायव्हर म्हणून काम करतो तिथे मला 25000 पगार आहे अगदी ओव्हरटाईम करून 30 ते 35 हजार मिळतात पण त्यासाठी पूर्णवेळ व शारीरिक त्रास खूप आहे. त्यामुळे मला दुग्धव्यवसाय करायचा आहे.
@YTPatilDairyFarmArvindPatilАй бұрын
मी नक्की तुम्हाला मार्गदर्शन करतों दादा
@dnyanobadevkatte18024 ай бұрын
तुम्ही सांगितलेली माहिती 100% खरी आहे कामगार व्यक्तीवर कधीच अवलंबून राहायचं नाही स्वतःला या धंद्याचा नॉलेज असणे आवश्यक आहे आणि स्वतः काम केलं पाहिजे हा व्यवसाय नसून हा छंद म्हणून जोपासला पाहिजे आवडीने काम केलं पाहिजे जगातील हा एकमेव धंदा आहे की कधीच बंद पडू शकत नाही स्वतःला निरोगी राहण्याचा पण हा व्यवसाय आहे ज्याच्या घरी गाई-म्हशी गुरे असतात त्याच्या घरी लक्ष्मीचा सहवास असतो घरात शांतता असते माणूस कामात व्यस्त असल्याने आयुष्य सुखात जात असतो
@navnathdhobale91974 ай бұрын
Khup Chan comment ❤❤❤
@navnathdhobale91974 ай бұрын
Sir mi swatha Experience ghetoy
@YashwantMahajan-yh8wu2 ай бұрын
रबर मॅट कुठे मिळेल
@conceptualGoul2 ай бұрын
कृपया, तुम्हाला विनंती आहे की आपल्या देशी गायीची पण व्हिडिओ बनवत जा आणी HF ani Jersey चे व्हिडिओ नको आम्हाला🙏🙏🙏कारण आपली देशी गाय विलुप्त होत आहे जर आपण असाच HF ani Jersey गायी विषयी सर्वांना प्रोसाहन दिले तर सर्व जन jersey ani HF च्या माघे पडेल आणी हडू-हडू आपली देशी गाय विलुप्त होणार.देशी गायीची बरोबरी ह्या विदेशी गायी कधीच नाही करू शकत.🙏🙏🙏
@santoshdunbale-v5n4 ай бұрын
Good information sir Thanks for giving
@sandippaymal81904 ай бұрын
चांगलीच माहीती दिली पाटील साहेब 👌🙏
@AK-qp8bc4 ай бұрын
👍👍👍👍
@SanjayParve-c3m4 ай бұрын
खुपच छान माहिती
@KiranTakalkar-os7li4 ай бұрын
भुस जमा कराच मशीन कोणते आहे
@KiranTakalkar-os7li4 ай бұрын
कंपनी च नाव
@sagarnivagire31264 ай бұрын
Khup chan video sir... तुमच्या बंधूंचे पन मस्त काम 👌👌👌
@rishikeshjunnarkar55074 ай бұрын
Khup chan aani sadhya bhashet mahit dili sir , tunche mana pasun dhanyawad
@nileshpatil66244 ай бұрын
6 वर्षे झाली तुमचा आदर्श ठेवून काम चालू आहे माझ
@chetakrajkhade18713 ай бұрын
Kontya gavat ahe tumcha gotha
@DnyaneshwarPaul-yj1dm4 ай бұрын
टिकवता आल पाहिजे 🫡👌👌💐💯
@rajupharkade63574 ай бұрын
तुला माहिती आहे का! रुपया कमवायची आकलन आहे का?😡😡
@maheshshinde88874 ай бұрын
सर मला 5 मैसी 2गायी साठी गोठा बनवायचा आहे आणी त्याच जनावराला मुक्त गोठयाची साईज किती करावे लागेल तर एकून खर्च किती येईल
@NileshPatil-bl6zq4 ай бұрын
एकच नंबर पाटील साहेब
@tosifqureshi07864 ай бұрын
सुका चारायचा गोदामची साईज का आहे
@shrinivasbharamshetti96634 ай бұрын
Pandharpuri mhass keli tar Kashi karaichi sangun diya ki sir
@eknathkhanvilkar97754 ай бұрын
गोठा ओला ठेवला तर चालतो का तु 😏 असलेल्या गाई किंवा मुराम्हशी चरायला सोडल्य तर चालेल का सांग आमच्या कोकणात चारा उपलब्ध नाही
@surajwaghmare40894 ай бұрын
Milkiing musine casecha problem hoto
@amolpatil57374 ай бұрын
SAR machine Keti la milel
@pramodhingmire56254 ай бұрын
Please
@SurajDeshmukh-qg8lm4 ай бұрын
सर मी जोबलेस आहे.माझ्याकडे 2 लाख रुपये आहेत मला हा व्यवसाय करायचा आहे.माझ्याकडं शेती आहे कृपया गाय घेऊ की म्हेस सांगा..
@grudzep...4 ай бұрын
पाठशी गाई घे 12/13 लिटर च्या 40/50 हजार पर्यंत आणि चालू कर म्हणजे पैसा येत राहील आणि कष्ट करायला काय वाटणार नाही..
@SurajDeshmukh-qg8lm4 ай бұрын
@@grudzep... दादा मुरा म्हेस घेतली तर चालतील का ?
@sagarsonawane89204 ай бұрын
Baffalo ghe
@SurajDeshmukh-qg8lm4 ай бұрын
@@adityachavan-25 हो आणि आमच्या इथे गावात गवत,दुधी, सोयाबीन कुटार,हरभरा कुटर आणि तुर च पण कुटार आहे,आणि मी लावला तर माका किंवा ज्वारी लावील पण ..ह्यात होईल का म्हशीची सोय?
@SunilRathod-ht8fx4 ай бұрын
Mashi
@saurabhkore96734 ай бұрын
Sir shorted semen kas olkhych tyachyaver vidio banva
@rohitpatil92994 ай бұрын
Jumbo super ची update द्या
@vishalingole74854 ай бұрын
अरविंद सर गोटा बांधण्याकरिता किती खर्च येते 30 म्हैस
@grudzep...4 ай бұрын
15'लाख
@ajayzine22614 ай бұрын
सर माझा एक प्रश्न आहे की मशिन ने एका गाईची धार काढल्या नंतर जेव्हा आपण तीच आपण उरलेलं दूध हातानी काढत नाही का
@mohitsonawane47664 ай бұрын
sir jafrabadi mashi badal saga tumi
@AnandlalSah-fk6ky4 ай бұрын
Hi
@GaneshPatil-hn1wp4 ай бұрын
❤❤❤
@kirankavthe374 ай бұрын
बार्ली चालती का नाही खाऊ घालायला
@VinodSonawane-zp5zx4 ай бұрын
सर मला औरंगाबाद मध्ये 6 ते 10 पाळल्या पाहिजेत म्हशीच्या