दुसऱ्यांची धुणी धुणारे उद्धव! | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray | NCP | Congress

  Рет қаралды 160,774

Analyser News

Analyser News

Күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZbin - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 700
@satishrekhi
@satishrekhi 4 ай бұрын
सुख म्हणजे काय असतं उध्दव बाळासाहेब ठाकरे ना मेहनत,नाधंदा,ना नोकरी 🏠🐓 घरी बसून पिढ्या नं पिढ्यानपिढ्या मातोश्री बांधून जगत राहतील अजून काय पाहिजे 😅
@HMWagle
@HMWagle 4 ай бұрын
पेपर विकून, फोटोग्राफी करून १२७ कोटींची कमाई .जनतेला माहिती हवी आहे
@shashankkapshikar4125
@shashankkapshikar4125 4 ай бұрын
फक्त 😂
@bapukotule6328
@bapukotule6328 4 ай бұрын
नाव घे लाजु नको
@rameshrane6379
@rameshrane6379 4 ай бұрын
समजून घे 😂
@AAModak
@AAModak 4 ай бұрын
😢​@@shashankkapshikar4125
@vheejaymalviyaa2393
@vheejaymalviyaa2393 4 ай бұрын
उध्दव ने काँगेस पक्षात सामील झाले पाहिजे, नाहीतरी ते हिंदुत्व विसरून सोनिया चे फॉलोवर झाले आहेत.
@shripadbarbade5163
@shripadbarbade5163 4 ай бұрын
एकदम झकास, तसेही श्री उद्धवजी आजकाल अतिशय खालच्या पातळीवर गेले,4 जून ला शुद्ध येईल ही अपेक्षा
@anandkodgire2188
@anandkodgire2188 4 ай бұрын
उद्धवचे तोंड नाही तर गटार म्हणावे लागेल, देवाने असे बोलण्यासाठी नाहीतर चांगले बोलण्यासाठी पण त्यांना कोण सांगावे मीच शहाणा बाकी सारे वेढे जणू काही परमेश्वराने ह्यांनाच सर्व मिळावे
@bharat_vijay
@bharat_vijay 4 ай бұрын
सावकार उध्दव साहेबांबद्दल असं बोलू नका. दुकानात येणं लोक बंद करतील
@bharat_vijay
@bharat_vijay 4 ай бұрын
तुम्ही ओळखीचे आहात म्हणून सांगतोय
@maheshkumar25m86
@maheshkumar25m86 4 ай бұрын
उद्धव ठाकरेंला महाविकास आघाडीने फक्त भुंकायला ठेवलं आहे 😂
@pralhadsawant465
@pralhadsawant465 4 ай бұрын
लय भारी
@bhalchandrajogdev2542
@bhalchandrajogdev2542 4 ай бұрын
बारामती काकाचा brain wash भारी केला आहे
@khara_purogami
@khara_purogami 4 ай бұрын
एकदम खरं बोललात
@The190954
@The190954 4 ай бұрын
येडं कुत्रं 😂
@rangeela4215
@rangeela4215 4 ай бұрын
😂😂😂
@ashokmore8214
@ashokmore8214 4 ай бұрын
उद्धव ठाकरे यांना अँटी रेबीज इंजेक्शन ची गरज आहे ...
@shashikanthajarnis1136
@shashikanthajarnis1136 4 ай бұрын
😂😂😂
@pramodpawar8794
@pramodpawar8794 4 ай бұрын
😂
@jyotipole5269
@jyotipole5269 4 ай бұрын
बरोबर बोललात.
@govindfatik606
@govindfatik606 4 ай бұрын
त्याला दोन गोळ्या व एक कैप्सुल द्या, ठीक होईल,
@rajeshtiwari9802
@rajeshtiwari9802 4 ай бұрын
आवशकता नाही कारण संज्या आणि हे दोघेही भुंकतात, चावत नाही. भुंकन्याचा आजार आहे.😅
@milindgharpure5628
@milindgharpure5628 4 ай бұрын
स्वप्नात नसताना मुख्यमंत्रीपद मिळाले.धुणी भांडी काहीही करतील.
@gangadhar952
@gangadhar952 4 ай бұрын
आचार्य अत्रे असते तर म्हणाले असते," उद्धवची जीभ महारोगाणे झडो,हे महाराष्ट्र ची जनता म्हणते मी नाही"
@Khavchat
@Khavchat 4 ай бұрын
😁 धुतली जरी त्याने दुसऱ्याची धुणी 😁तुम्ही काढू नका त्याची ऊणीदुणी 😁’बाळा’चा बाळ हाय तसा लई गुणी 😁 नाचू द्या त्याला नेसून ‘हिरवी’ पैठणी
@shrikant285
@shrikant285 4 ай бұрын
Khavchat baryach divsani comment 😊
@mangeshdeo2399
@mangeshdeo2399 4 ай бұрын
😂😂😂
@ganeshshevde6094
@ganeshshevde6094 4 ай бұрын
Baal aata vajavto Kaaka chi Tutari
@Khavchat
@Khavchat 4 ай бұрын
@@shrikant285काल-परवाच कमेंट केली होती की!😁 असतो मी इथे बऱ्याचदा!!🙏 नमस्कार!!
@Khavchat
@Khavchat 4 ай бұрын
@@mangeshdeo2399😁🙏😁🙏😁
@khara_purogami
@khara_purogami 4 ай бұрын
छकुलीपेंग्विन फावडे आणि त्याचा ब्वॉयफ्रेंड डिणू मौव्हरीया यांची कसून चौकशी झाली पाहिजे. सुशांत दिशाला न्याय मिळालाच पाहिजे. 😢😢😢
@ninadcheulkar9107
@ninadcheulkar9107 4 ай бұрын
मग एवढा वेळ कोण काढत आहे. जर काय करायचे असते तर कारवाई केली गेली असती. येथे असे वाटते मांडवली जवळजवळ केल्या जमा आहे. रशिद खान पठाण आणि निलेश ओझा यांनी कोर्टात दाखल करण्यात आले आहे तरी काही होत नाही का. कोर्ट पण त्यावर काही करत नाही.
@HMWagle
@HMWagle 4 ай бұрын
कारवाई होणार ४ जुन नंतर .कारण एकच मा.बाळासाहेब ठाकरे.
@anim1515
@anim1515 4 ай бұрын
लई भारी गेम केला आहे ह्या उद्घाट चा काकानी..पण ह्याला bhunkanayat मजा येते 😂
@balkrishnasawant7236
@balkrishnasawant7236 4 ай бұрын
​@@ninadcheulkar9107कारवाई होणारच होती उद्धव आणि त्याची बायको दिल्लीला मोदी आणि अमित शाह यांच्या पायावर डोकं टेकवून आलेत म्हणून पेंग्विन बाहेर आहे आणि त्या पेंग्विन ला जनाची आणि मनाची लाज अस्ती ना तर बापाला हॉस्पिटल मध्ये सोडून माझा मारायला गेला नसता डीनो मोरिया बरोबर आणि हे सगळं बंड झालाच नसत
@maheshkumar25m86
@maheshkumar25m86 4 ай бұрын
@@ninadcheulkar9107 लोकसभा व विधानसभा निवडणुकीत उबाठा ला सहानुभूती मिळेल म्हणून कारवाई उशिरा होत आहे लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे रिझल्ट आल्यावर लिट्ल पेंग्विन जेल मध्ये जाणार
@dhananjayharidas2167
@dhananjayharidas2167 4 ай бұрын
उध्दट ला आपला खरा मित्र कोण हेही समजले नाही आणि खरा शत्रूही.बरं भाजपवर सतत बिनडोकसारखे बेलगाम वक्तव्य करून "आ बैल मुझे मार।" अशी स्वतःची अवस्था करून घेत आहे.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 4 ай бұрын
निकाल bjp बाजूने लlगु दया,बघा बैल शिंगावर घेऊन याला कसा अlपटनार ते😅. Correct कार्यक्रम होणार ..कारण हा नको ते बोलून आ बैल मुझे मार असे आव्हान स्वतः च देतोय😅
@sateywanpatil4139
@sateywanpatil4139 4 ай бұрын
आता ऊबाठा असाच देवेंद्र च्या हातून राजकारणात धारातिर्थी पडणार आहे..
@vinaykulkarni5428
@vinaykulkarni5428 4 ай бұрын
कितीही उपदेश करा किंवा आरसा दाखवा अहंकार आणि स्वतः च्या मस्तीत असणारा का लक्ष देईल
@ashokdeshmane9661
@ashokdeshmane9661 4 ай бұрын
त्याचा गैरसमज झालाय की मोदीवर टीका केली म्हणजे मी मोदीचा पर्याय बनेल. पागल झालाय.
@wvasudha9688
@wvasudha9688 4 ай бұрын
मोदींनी लाथ मारली आहे त्यामुळेच हे कुत्र भुंकत सुटलय.आणि मोदींसमोर आपली कुवत काय आहे हे उबाठा चांगलच समजून आहे.
@jyotipole5269
@jyotipole5269 4 ай бұрын
अगदी बरोबर. पागलच झालाय उद्धव.
@ravindrajoshi504
@ravindrajoshi504 4 ай бұрын
लहानपणी धोबीघाट वास्तव्यास तिथेच दुसर्याची धुणी कशि धुवून देत होते तो खुप अनुभव.
@bharatkhale2067
@bharatkhale2067 4 ай бұрын
उद्ध्वस्त ठाकरे बावळट माणूस आहे.
@rajupatil461
@rajupatil461 4 ай бұрын
अरे उद्धट ... धू मुकाट्याने... लोंबतय काय ते विचारू नको. धू...😮😮😮
@Gaganvihang
@Gaganvihang 4 ай бұрын
एवढा विचार कुठला करतोय तो! 'बंद खोली' आणि 'मर्द' ह्याखेरीज दुसरे विचार डोक्यात नसतात ह्याच्या.😂
@akshaysuvidha9452
@akshaysuvidha9452 4 ай бұрын
हा माणूस अडीच वर्षे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता! कसलं दुर्दैव !😢
@vishwaschitare-o1k
@vishwaschitare-o1k 4 ай бұрын
दोन दिवसाचा,
@bapukotule6328
@bapukotule6328 4 ай бұрын
मुर्खमंत्री
@gorakhkadlag385
@gorakhkadlag385 4 ай бұрын
घर कोंबडा मुख्यमंत्री म्हणून ख्याती मिळविली आहे या उबाठा खान ठाकरे ने. मुख्य मंत्री असताना या बे अक्कल उबाठा खान ठाकरे ने मातोश्री कधीच सोडली नाही तरी पण अशा या बे अक्कल माणसाला एक नंबर चा मुख्यमंत्री म्हणून आपल्या प्रसार माध्यमांनी मान्यता कशी दिली हे एक न उगडणारे कोडे च म्हणावे लागेल..
@shivajisukhadare8352
@shivajisukhadare8352 3 ай бұрын
उद्धव ठाकरे राजकारणाची कमी जण असणारा माणूस ,तो शरद पवारांच्या कलेने चालतो, 😅😅😅😅😅
@user-lq5kg8jk6d
@user-lq5kg8jk6d 4 ай бұрын
फडणवीस वर फार राग आहे, उद्धव ठाकरे को कही का नही रखा, पुरा नंगा कर दिया उसको
@sanjaygosavi920
@sanjaygosavi920 4 ай бұрын
उबाठा मार्फत घरगडी व धोबी महाभरती चालू आहे. संबंधितांनी लाभ घ्यावा ही विनंती😢😂
@ashokshimpi7878
@ashokshimpi7878 4 ай бұрын
सर तुमचे सर्व निवेदन सत्य पुर्ण योग्या व पटणारे असते मग ते पटते म्हणून लाइक करत असतात. जय हो कुलकर्णी साहेब .
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 4 ай бұрын
जय श्री राम सुशील कुलकर्णी जी, कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद महोदय।
@madhusudandeshpande5507
@madhusudandeshpande5507 4 ай бұрын
तसे कर्णाचे ऊदाहरण थोडेसे गैरलागु वाटते,कर्णामधे प्रासंगीक का होईना नैतिकता होती,आणि कर्तत्ववान होताच. इथे फक्त माननिय बाळासाहेबांची पुण्याई,बाकी शुन्यच आहे.दुसरे म्हणजे कर्ण कारस्थानी,दुटप्पी, स्वार्था करिता युटर्न घेणारा नव्हता.
@thebeast3134
@thebeast3134 4 ай бұрын
right..
@AshokPatil-gd4ce
@AshokPatil-gd4ce 4 ай бұрын
Right
@subhashnilekar5935
@subhashnilekar5935 4 ай бұрын
फारच उत्कृष्ट विश्लेषण.
@mity521
@mity521 4 ай бұрын
आधीच सुपारी बहाद्दूर आणि आता लोकांची चाकरी 😂
@madandanekar8170
@madandanekar8170 4 ай бұрын
सुशील कुळकर्णी सर. एक जुनी म्हण आहे ईशकलगा गधीसे तो परीभी कया चिझहै. असे झाले त्याचे.
@vishwaschitare-o1k
@vishwaschitare-o1k 4 ай бұрын
अजुन पर्यंत भारताला त्या बार बालाचे बील फेडता आलं नाही, आणि हे आता भलतंच,,,,
@sanjaydhadpa4665
@sanjaydhadpa4665 14 күн бұрын
उद्धव ठाकरे साहेबांनी एवढे राजकारण करण्यापेक्षा त्यांनी पाच वर्षे थांबुन महाराष्ट्रात संपूर्ण जागा लढविल्या पाहिजे होत्या ते नक्कीच मुख्यमंत्री झाले असते
@kacharughonge7418
@kacharughonge7418 4 ай бұрын
वा, सुशिल जी, उदाहरणे तर अगदीच चपखल अशीच दिलीत !
@mnk1964
@mnk1964 4 ай бұрын
इतके दिवस संज्या मौखिक अतिसार करत होता. त्याच्या जोडीला आता त्याचा मालक पण मौखिक अतिसार करतोय. तिकडे काॅंग्रेस व राशप परस्पर आपले काम होत आहे म्हणून खुशीत.
@hanumantkale5706
@hanumantkale5706 4 ай бұрын
दोन गटारे घाण आओकत असताना मिठी नदी खराब होणार च! त्यात मातोश्री ची घाण रोजच वाढते आहे. खरंच एवढ्या बिनडोक माणसालाही महाराष्ट्रातील जनतेनं सहन केले . आता ही ऊभाटा कायमच उखडून टाका. एकही खासदार निवडून देऊ नका.
@narayankhadatkar6926
@narayankhadatkar6926 4 ай бұрын
Perfect conclusion, nice.
@bhimraomane6814
@bhimraomane6814 4 ай бұрын
खरच आहे स्वतःहाचे आस्तीत्व कर्तव्य शुन्य आहे . मविआ मधे प्रवेश सीएम साठी तितेच शिवसैनिकांना मुठमाती दिली आणी सेना संपवली आणी वाचाळ विराने तर सावडण्या पासुन पुडचे सगळे सोपस्कर उरकुन टाकले .
@hanumantkale5706
@hanumantkale5706 4 ай бұрын
राऊत सल्लागार आणि राष्ट्रवादी चे एकटे उरलेले व मोडकळीस आले ले थोरले पवार गुरू असताना दुसरे काय होणार? तिघांना ऊबाठा संपवून टाकण्यासाठी घाई झाली आहे. लवकरच ऊबाठा इतिहास जमा होईल.
@vijaykumarmachale2760
@vijaykumarmachale2760 4 ай бұрын
फारच अभ्यासू विश्लेषण,जाम आवडले, अगदी असेच घडतंय उबाठा मधे,,,,
@yashavantgawali1089
@yashavantgawali1089 4 ай бұрын
सुसाट गाडीच्या मागे धावणार कुत्र. खुपच छान उपमा . 😄😄
@TheOptimist-l6g
@TheOptimist-l6g 4 ай бұрын
कर्ण आणि लंबकर्ण यांची तुलना होऊच शकत नाही..!!
@damankatre6127
@damankatre6127 4 ай бұрын
❤❤❤❤❤
@gajanandeshpande6495
@gajanandeshpande6495 4 ай бұрын
मस्त मांडणी केलीत शेवटची गोष्ट तर भन्नाटच.
@anandkodgire2188
@anandkodgire2188 4 ай бұрын
बिनडोक माणूस दुसर्यांचीच धुनी धुणा र
@anjaliagate8557
@anjaliagate8557 4 ай бұрын
पराक्रम नाही , त्यांना ऊठसूठ आपला मर्दपणा सिद्ध करायचा असतो . तसे केले नाही तर लोकांना व त्यांना स्वतःला आपण नामर्द आहोत ह्याची पुनःपुन्हा खात्री वाटत राहते .
@ashokchavan9852
@ashokchavan9852 4 ай бұрын
गोष्टीच्या माध्यमातून राजकारण फारच सुंदररित्या समजावले साहेब
@DS-zi9ho
@DS-zi9ho 4 ай бұрын
सुशील दादा फारच सुंदर विषयमंडणी! तुझ्या दोन्हीही गोष्टी आवडल्या. तुझी कथन शैली आवडली. कथेत मन गुंतले. कथेतून बाहेर आल्यावर वास्तवाची मांडणी ओघावती आणि सूत्रबद्ध! तुझा प्रत्येक शब्द मनात घर करून जातो.
@subhashwadekar1196
@subhashwadekar1196 4 ай бұрын
सूत पुत्र कर्न अतिशय बलवान दोस्ताण्यात दुर्योधनाचा मित्र झाला.
@VilasKulkarni-s2o
@VilasKulkarni-s2o 4 ай бұрын
कुलकर्णी सर दोन्ही दृष्टांत छान होते. व विश्लेषण पण भारी
@Vande4392
@Vande4392 4 ай бұрын
खुप लोक धर्म परिवर्तन च्या साठी तयार आहेत, उधोजी बरोबर💚
@vijayshankarmahajan8211
@vijayshankarmahajan8211 4 ай бұрын
अहंकाराच्या आगीत जाळून घेणार.
@prabhakarladke5319
@prabhakarladke5319 4 ай бұрын
उध्वस्त ठाकरे आणि शरण पवार हे आता संपल्यात जमा झाले आहेत.
@KisanShingare-jv8ox
@KisanShingare-jv8ox 4 ай бұрын
काही चे सोभाव आसे ऊधव ठाकरे यांच्या सारखा चढून दील की बास विरोधात शिव्या घालत आपला हि तोटा होतंय बोलत बोलत
@gaurishankarshete5552
@gaurishankarshete5552 4 ай бұрын
सही उदाहरण कर्णाचे, उधंव ठाकरे च ही तसंच होत आहे
@sankarbajaj2756
@sankarbajaj2756 4 ай бұрын
सुशील जी आखिरी में आपने बहुत ही गजब का उदाहरण दिए😊
@laxmanwadgire8611
@laxmanwadgire8611 4 ай бұрын
आपण महाभारतचे उदाहरण उत्तमरित्या सांगीतले
@vinayaksadhu572
@vinayaksadhu572 3 ай бұрын
शरद पवार, राहुल गांधी, सोनिया गांधी वगैरे लोकांची धुणी धुण्यात जो एक आत्मिक समाधान प्राप्त होते ते इतरांना कळणार नाही. ऊद्धव ठाकरे ही कामे करून मोक्षप्राप्ती चा आनंद घेतात .
@user-it6xq8gr4x
@user-it6xq8gr4x 4 ай бұрын
उध्दव सेनेला 5 जागा सुधा मिळणार नाही. कृपया 4 जून ला माझी आठवण ठेवणे
@jitendrarathod2981
@jitendrarathod2981 4 ай бұрын
एक आली तर फार झाली
@bharteshkarav3599
@bharteshkarav3599 4 ай бұрын
सुशिलजी, भाऊंना आमच्या तर्फे खूप खूप शुभेच्या द्या..........दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल..........अभिनंदन
@hemapatil4859
@hemapatil4859 4 ай бұрын
Nice stories Mr. Sushil Kulkarni
@sangameshwarshinde5717
@sangameshwarshinde5717 3 ай бұрын
सुशील कुलकर्णी साहेब खरच देवेन्द्र साहेब याना शरद पवार व ऊधव ठाकरे यानी तार्गेट करता त
@dilipdani2028
@dilipdani2028 4 ай бұрын
अतिशय समर्पक विश्लेषण सुशील जी
@DipakGundelu
@DipakGundelu 4 ай бұрын
सुशील जी nda माझ्या मते 325 ते 350+जाऊ श्कते लिहून घ्या
@shashikanthajarnis1136
@shashikanthajarnis1136 4 ай бұрын
तुमच्या तोंडात तूप साखर.
@GangadharJamdhade-hi5mc
@GangadharJamdhade-hi5mc 4 ай бұрын
तुम्ही केलेला व्हिडिओ संजय राऊत ची एकदम परफेक्ट जुळतो
@sudheer091
@sudheer091 4 ай бұрын
ह्या माणसाकडून तुम्ही सभ्यतेची अपेक्षा ठेऊ नका. कारण आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार.
@ashokaigale7708
@ashokaigale7708 3 ай бұрын
एकदम छान अतिसुंदर विश्लेषण
@pragatisalvi4274
@pragatisalvi4274 2 ай бұрын
महाराष्ट्र,मराठी यांची निंदा करणारे प्रतिक्रिया तेत आहेत
@nishikantmupid9736
@nishikantmupid9736 4 ай бұрын
बाप संभाळता आला नाही, तो काय तिर मारणार
@devendrabargi2721
@devendrabargi2721 4 ай бұрын
भाजपा मुळे सर्व घडले .म्हणून भाजपावर राग.
@bapukotule6328
@bapukotule6328 4 ай бұрын
काग्रेस बरोबर संसार
@ravindranavre196
@ravindranavre196 4 ай бұрын
अतिशय उत्तम विश्लेषण
@madankhandade4819
@madankhandade4819 4 ай бұрын
सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
@jagannathambekar2945
@jagannathambekar2945 4 ай бұрын
व्वाह सुशीलकुमार..छान आपल विश्लेषण आवडल. ❤
@vilaskolte7067
@vilaskolte7067 4 ай бұрын
Khup chan udhaharan
@adityan1213
@adityan1213 4 ай бұрын
Ekdam barobar vishleshan. Sushil ji
@kattar_hindu537
@kattar_hindu537 4 ай бұрын
अगदी अभ्यासपूर्ण विश्लेषण
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl 4 ай бұрын
सुशिलजी सुंदर विश्लेषण सर. 👍👍👌👌
@rajeshgandhi698
@rajeshgandhi698 4 ай бұрын
Perfect analysis 100% 😊
@avidj4690
@avidj4690 4 ай бұрын
आजच विश्लेषण एकदम मस्त......आणि दोन्हीही गोष्टी एकदम पर्फेक्ट 😂😂😂
@jaiprakashudar6199
@jaiprakashudar6199 4 ай бұрын
बाळाचा बाळ हाय तसा लई गुणी , त्याचा गैरसमज मोदीवर टीका केली म्हणजे मीच मोदी
@rameshjoshi960
@rameshjoshi960 4 ай бұрын
व्वा काय छान उदाहरण आणि स्पष्टीकरण दिले मानल बुवा😢
@makarandinamdar4620
@makarandinamdar4620 4 ай бұрын
सुरेख विश्लेषण. अक्कल गुडघ्यात असली की असंच होतं.
@snehalpawar1511
@snehalpawar1511 3 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@ashokpalande6479
@ashokpalande6479 4 ай бұрын
पत्रकारितेच्या नावाखाली काही विशिष्ट पक्षाची धुणी धुणा-यांची संख्या राज्यात कमी नाही....
@akshayshinde8182
@akshayshinde8182 4 ай бұрын
Hirya chya पोटी गारगोटी..बाळासाहेब ठाकरेंची निवड चुकीची झाली.. 🚩
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 4 ай бұрын
सुशील कुळकर्णी तुम्ही कर्णाच्या जीवनावर आधारित ,मृत्युंजय ही कादंबरी वाचली असणारच.
@krishnanvaidyanathan2232
@krishnanvaidyanathan2232 3 ай бұрын
SOOOOOOOOPER PRESENTATION. Bharat Mata ki jai
@vinayakphadke522
@vinayakphadke522 4 ай бұрын
दुसऱ्यांची धुणी सोडा, सत्ता आणि संपत्ती यासाठी दाउद आणि त्याच्या लाभार्थीं च्या प्रातर्विधी नंतर @@ पण धुवेल !
@shriniwasranade6444
@shriniwasranade6444 4 ай бұрын
खूप खूप आवडले. फार सुंदर विवेचन. माझी कालची टीका मात्र मनावर घ्या आणि ऊबाठा व संजय राजाराम ची शिवराल उद्धरणे जसी ची तशी ऐकवू नये.
@pradeepkulkarni2269
@pradeepkulkarni2269 4 ай бұрын
तुम्हाला सुशील जी 🙏gr8
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 4 ай бұрын
आपण केलेल्या चुकामुळे आपली आजची परिस्थिती निर्माण झाली आहे हे मनाला पटले आहे, पण ते मान्य करण्याचे धैर्य नाही, हे वास्तव आहे. चार जून फार लांब नाही, तेंव्हा पाहूया पुढील गम्मत 🙂
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 4 ай бұрын
Very very very good statment by mr sushil Kulkarni.nice presentation God bless you.jai Hind jai bhole nath.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 4 ай бұрын
जय श्री राम 💐🌹🙏,कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद महोदय
@PrakashShahane-m4g
@PrakashShahane-m4g 4 ай бұрын
ऊबाठा उध्वस्त जमीनदोस्त होणार.
@sharadtavhare6532
@sharadtavhare6532 4 ай бұрын
सुशील जी, आपले शर्ट चा कलर खूप छान आहे..
@user-cs5ms2it9h
@user-cs5ms2it9h 4 ай бұрын
सुशिलजि छान आणि तंतोतंत उपमा दीलेली आहे जय.श्रीराम
@sandipsasane3462
@sandipsasane3462 4 ай бұрын
धुनी कपड्यांची नाही धुवत पार्श्वभाग म्हणजे धुनी हे धुतात सहानुभूती सम्राट❤❤❤
@somnathshinde4804
@somnathshinde4804 4 ай бұрын
कुलकर्णी सर, यु ट्यूब वर ज्या शॉर्ट रील्स दाखवल्या जातात. त्या जास्त तुतारी च्या आहेत, विचार करा दिवस खूप कमी आहेत. 🙏🙏
@balwanttotade5300
@balwanttotade5300 4 ай бұрын
वा फार छान उदाहरण दिले आहे धन्यवाद
@milindbirmole
@milindbirmole 4 ай бұрын
चांगलेच शालजोडीतले विश्लेषण .. विनाश काले विपरीत बुद्धी आणि दुसरं काय ..
@rameshmestri8597
@rameshmestri8597 4 ай бұрын
महाराष्ट्रात काॅगेस आ णि राष्ट्रवादी मा.उध्दव ठाकरे यांचा
@MrRhushi
@MrRhushi 4 ай бұрын
वा वा... शेवटची गोष्ट मस्तच...😂
@kishorthakur1645
@kishorthakur1645 4 ай бұрын
बेताल वक्तव्य करून जनतेत स्वतःच हस करून घेत आहेत उद्धव ठाकरे!
@sachinsapkal4615
@sachinsapkal4615 4 ай бұрын
कडक
@chhayagangwal3542
@chhayagangwal3542 4 ай бұрын
फारच छान
@meenarane6592
@meenarane6592 4 ай бұрын
बरोबर.
@praveenkhandalkar612
@praveenkhandalkar612 4 ай бұрын
Best example 😊
@mrudulajoshi5027
@mrudulajoshi5027 4 ай бұрын
तुम्ही या व्हिडिओला कॅप्शन खूप छान दिले आहे स्वतः मुख्यमंत्री असताना काही केलं नाही आणि आता विक्षिप्त सारखा बोलून लोकांचं मनोरंजन करतात.
@jyotiyeshirao1823
@jyotiyeshirao1823 3 ай бұрын
Khup chhan sangitale tumi kulkarni saheb example deun
@ShankarraoBhadre
@ShankarraoBhadre 4 ай бұрын
आपकी बार चारसो पार मोदी सरकार
@vishalpatole8378
@vishalpatole8378 4 ай бұрын
😂
My daughter is creative when it comes to eating food #funny #comedy #cute #baby#smart girl
00:17
Cute
00:16
Oyuncak Avı
Рет қаралды 10 МЛН
Dad gives best memory keeper
01:00
Justin Flom
Рет қаралды 24 МЛН
My daughter is creative when it comes to eating food #funny #comedy #cute #baby#smart girl
00:17