महाराष्ट्राच्या थुकरट राजकारणापासून खूप दूर आणि खूप वेगळे काही घडले आहे

  Рет қаралды 33,623

Anay Joglekar

Anay Joglekar

Күн бұрын

Пікірлер: 247
@446sandeep
@446sandeep 4 күн бұрын
हेच तर सगळं सावरकरांनी 'माझी जन्मठेप' मध्ये लिहून ठेवलंय. त्यांनी १९०६ साली जहाजामधून अंदमानला उतरल्याबरोबर 'स्वतंञ भारताचं नाविक तळ इथं व्हावं' असा मनातला विचार व्यक्त केला. इतरांना १२० वर्ष लागलीत हे समजायला.
@eknathtalele307
@eknathtalele307 3 күн бұрын
पोर्टब्लेयरला श्री विजयनगर नाव देऊन भारतीयांना आनंदाची बातमी मिळाली. आणखी एक मागणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न या वर्षी मिळालं पाहिजे.तो आनंद अधिक असेल.
@nageshkshirsagar56
@nageshkshirsagar56 3 күн бұрын
अगदी बरोबर सर्व भारतीयांच्या मनातलं बोललात. खरे म्हणजे १४ सालि मोदी पंतप्रधान झाले तेव्हां पासून वाट बघतेय जनता अजून भारतरत्न मिळत नाही.मोदी देवू शकले नाहीत भविष्यात कधीही सावरकरांना भारतरत्न मिळणार नाही येवढे खरे. जेव्हां मिळेल तो सुदिन…
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 3 күн бұрын
मोदीजी आणि भाजप सरकार ह्यांची दूरदृष्टी आणि स्वदेश प्रेम हे यापूर्वी कोणत्याही सरकारने दाखवलेले नाही. अजूनही आपले राजकारण हे अत्यंत खालच्या पातळीवर आहे, कोणत्याही स्थानिक नेत्याच्या डोक्यावरून जाईल अशी महत्वाची माहिती दिल्याबद्दल अनयजी, तुम्हाला आमच्यासारख्या सामान्य लोकांकडून धन्यवाद ❤❤❤
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy 4 күн бұрын
अंदमान, निकोबार, लक्षद्वीप येथे भारतीय लोकांनी फिरायला जायला हवे.( परदेशात न जाता), तेथील संस्कृती, माणसे जपून. ह्याची नितांत गरज आहे. अतिशय उत्तम माहिती दिलीत.श्रीविजयपुरम नाव दिल्याबद्दल केंद्र सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन. धन्यवाद अनयजी.
@arungogte1472
@arungogte1472 3 күн бұрын
इतकं सो्पं नाही कॉमन माणसाला तेथे जायला. कॉमन माणूस प्रत्येकी 60000 करू शकतो का ?यात सबसिडी द्या हाज सारखी तरच जास्ती लोक जाऊ शकतील. इच्छा असून ही आज जाऊ शकत नाही. प्रत्येक व्यक्ती हा दरमहा 70 80000 कमवणारा IT मधील व्यक्ती नसती हे ध्यानात घ्या.
@ashapillay9074
@ashapillay9074 3 күн бұрын
अंदमान फार सुंदर आहे पण तेथे लेबर सगळे बांगलादेशी आहेत हे दुर्दैव
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy 3 күн бұрын
@@arungogte1472 बरोबर आहे तुमचे. जे परदेशात फिरायला जातात ते जाऊ शकतात ना.
@arungogte1472
@arungogte1472 3 күн бұрын
@@NitaJoshi-he7jy किती सामान्य माणसे परदेशात जातात ? टक्केवारी सांगा. मी ले man म्हणतोय, ज्या बद्दल मोदी सांगतात की हवाई चप्पल पहनने वाला आदमी, हवाई सफर कारेगा एसी व्यवस्था हम करेंगे.......ज्यांना 50000 प्लस इन्कम आहे तेच आज अंदमान निकोबार ची स्वप्न पाहू शकतात, त्यात नवल नाही. बाकी लो इन्कम ग्रुप cha माणूस ,3 सदस्यांचे कुटुंब दीड लाख खरच नाही करू शकत....सरकारने हाज सारखी सबसिडी द्यावी
@VinitaPapde
@VinitaPapde 3 күн бұрын
सुयोग्य निर्णय🎉🎉🎉🎉मोदीजीच पुन्हा पुन्हा पंतप्रधान व्हावेत म्हणज अखंड भारतची आपलेस्वप्न प्रत्यक्षा येईल काळेपाणी अंदमान हे सावकरांनी अनुभवलय👏👏👌
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 3 күн бұрын
अतिशय योग्य आणि अप्रतिम माहिती दिली श्री अनय जोगळेकर यांचे धन्यवाद केंद्रीय सरकारचे अभिनंदन आणि शुभेच्छा भारतीय जनता जनार्दनाने पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी विजय पुरम लक्षद्वीप बेटे आहेत याठिकाणी जावे आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि सोबत असलेले पक्ष यांना मतदान करू नये हि नम्र विनंती भारतमाता की जय वंदेमातरम हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय
@varshapatil1127
@varshapatil1127 3 күн бұрын
छान माहितीपूर्ण वीडियो मोदींना किती किती आघाडयावर लढावे लागते किंवा लक्ष ठेवावे लागते हे ऐकून पोटात ढवळायला लागले
@prasadsamant1913
@prasadsamant1913 4 күн бұрын
ज्याच आरमार त्याचा समुद्र, ज्याचा दर्या त्याच वैभव! असं शिवराय म्हणाले होते. भारत सरकार याकडे सजगपणे पहायला लागलयं, हेही नसे थोडके.
@vishakhakulkarni3853
@vishakhakulkarni3853 4 күн бұрын
याच प्रमाणे कॉमन वेल्थ गेम्स मध्ये भारताने सहभागी होऊ नये. कॉमन वेल्थ म्हणजे नेमके काय? ब्रिटिश राजवटी खाली गुलाम असलेले सर्व देश. ज्यांना ब्रिटिशांची वेल्थ, संपत्ती म्हटले जायचे. आता स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली तरी गुलामीची निशाणी पुसून टाकायची की मिरवायची?❤
@by89564
@by89564 3 күн бұрын
👌
@himmatrao2020
@himmatrao2020 3 күн бұрын
सगळ्याच गुलामीच्या खुणा नष्ट करायला हव्यात, त्या शिवाय आपली गुलाम मानसिकता बदलणार नाही.
@mahendrakokate644
@mahendrakokate644 3 күн бұрын
हे बुद्धिमत्ता देवा गणरायाच्या चरणी प्रार्थना उबाठा सेनेला मराठी हिंदू सद्बुद्धी दे
@vijaykumarpednekar7129
@vijaykumarpednekar7129 3 күн бұрын
अगदी खरं आहे हे, होय ब्रिटीशांनी भारतीयांना गुलामासारखंच वागवले होते .. फक्त नंतर सत्तेवर आलेल्या काँग्रेसींनी ब्रिटीशांनी त्यांचं उदात्तीकरण केले.. ब्रिटीशानी भारताच्या नैसर्गिक संपत्तीची अमर्याद लुट केली.. स्वातंत्र्य सैनिकांच्या हत्या जिहादीकडून करवुन घेतल्या.. त्यांच्या या नामोनिशाण नष्ट करणे गरजेचे आहे तेंव्हाच ही गुलामीची मानासिकता पप्पु सेनेने भारतीयांवर लादली आहे ती नष्ट होईल..
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 4 күн бұрын
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी
@BalkrishnaSawant-ws5dz
@BalkrishnaSawant-ws5dz 3 күн бұрын
मागणी करायची गरज काय आपला देश हा हिंदू आहे 😊😊
@vijaykalangutkar7813
@vijaykalangutkar7813 3 күн бұрын
Hindu ni kiman Narendra Modi na purn bahumat dile asate tari khup zale asate. Vibhaglela Hindu kadhich Hindu rashtra nirman Karu shakanar nahi. Librandu Hindu ch tyala Aadhi virodh kartil.
@rekhawadekar7945
@rekhawadekar7945 3 күн бұрын
अनयजी , आपण आपल्या दुर्मिळ इतिहासातील माहिती सांगत आहात त्याबद्दल अभिनंदन. ही माहिती जगजाहीर व्हावी 👏👏👍👍
@smitabarve9379
@smitabarve9379 3 күн бұрын
खूपच सुंदर नाव. केंद्र सरकारने फार छान निर्णय घेतला आहे. 🙏🙏🙏🙏
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 4 күн бұрын
Tamil लोकं खुश होतील,त्यांच्या कडील राजाचं नाव दिले म्हणून.
@vinayakphadnis2131
@vinayakphadnis2131 4 күн бұрын
🙏 नमस्कार अनयजी नेहमीप्रमाणे महाराष्ट्राच्या शरदुद्दीन व उद्धवुद्दीन या जोडगोळीला बाजूला सारुन एक महत्त्वाचा विषयावर भाष्य केल्याबद्दल धन्यवाद. हा इतिहास मलाही माहीत नव्हता व सागरी महत्वाच.या बेटांना किती आहे ते समजले. 👌👍🚩
@anilbam3168
@anilbam3168 3 күн бұрын
अनयजी तुमच्यामुळे वेगवेगळ्या गोष्टींचं ज्ञान होतं. असच चालू ठेवा.
@anandpatil6150
@anandpatil6150 3 күн бұрын
नमस्कार अनयजी, अप्रतिम video, दुर्दैव आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार ह्या आणि अशा अनेक गोष्टी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात सपशेल अपयशी ठरत आहे.
@swaradanargolkar9884
@swaradanargolkar9884 3 күн бұрын
खरं आहे
@Ps..India2024
@Ps..India2024 3 күн бұрын
कारण गेल्या दहा वर्षात एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी इलेक्ट्रॉनिक किंवा छापील मीडिया पण जवळ करता नाहीत आली. चहा बिस्कीट म्हणून त्या अधाशी लांडग्याना हिणवण्यापेक्षा कॉफी टोस्ट देऊन त्या लाचाराना पाळले असते तर ही वेळ आली नसती
@by89564
@by89564 3 күн бұрын
​@@Ps..India2024काफी_टोस्ट😄
@Pandu-fn1le
@Pandu-fn1le 2 күн бұрын
सर्व मराठी चॅनल देशद्रोही काँग्रेस पवार ठाकऱ्या ह्या हिंदू विरोधी लोकांचीच गु खायला मिळतो म्हणून तळी उचलत आहेत.
@mrudulakamble9651
@mrudulakamble9651 4 күн бұрын
अनय जी,तुम्ही दरवेळेस नावीन्यपूर्ण विषय घेऊन ज्ञानात मोलाची भर घालता.खूप खूप धन्यवाद
@madhurikulkarni7806
@madhurikulkarni7806 3 күн бұрын
मोदी येतील आणि सर्व महत्वाची कामे ते पूर्णत्वास नेतील याबद्दल आधीच्या सरकारांना पूर्ण खात्री होती. त्यामुळे ते स्वस्थ बसून राहिले.. असो नेहमी प्रमाणे आपला आजचा विषय खूप वेगळा व तितकाच महत्त्वाचा. धन्यवाद.
@supriyagore4920
@supriyagore4920 4 күн бұрын
विनयजी कोणत्याही विषयावर उत्तम विश्लेषण करतात.खूप खूप अभ्यासपूर्ण vediosअसतात.आमच्या ज्ञानात खूप भर पडते.
@vinayakphadnis2131
@vinayakphadnis2131 4 күн бұрын
सुप्रियाजी * अनयजी * लिहा !
@supriyagore4920
@supriyagore4920 4 күн бұрын
@@vinayakphadnis2131 sorry.चुकून‌ झाले.यापुढे मजकूर forward करण्यापूर्वी पुन्हा वाचून बघेन.
@nandkushormule1373
@nandkushormule1373 3 күн бұрын
अनय जी आज आपण अंदमान निकोबार बेटाचे नुसतं विजय पुरम् असे नामंतर करून केंद्र सरकार ने एक धाडसी निर्णय घेऊन एक योग्य कार्य केले सरकारचे अभिनंदन.पण चोळ सम्राज्याचा इतिहास ह्या व्हिडिओ द्वारे आपण मांडलात आपले सुद्धा आभिमान.हा इतिहास माझ्या सारख्याना सुद्धा माहिती नव्हता तो माहित करून दिलात धन्यवाद.
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 3 күн бұрын
सुन्दर अभ्यास आता तरी भारताने आता तेथे लक्ष धावे🎉
@by89564
@by89564 3 күн бұрын
भारतीय पर्यटकांनी भ्रमंती करीता युरोपच्या आधी विजयपुरमला प्राधान्य द्यावे.
@lalitpotnis1115
@lalitpotnis1115 3 күн бұрын
हा पूर्णपणे वेगळा विषय घेऊन मराठी जनांना याची माहिती दिल्याबद्दल आभार. खरे तर ही बातमी वर्तमानपत्रात सुद्धा चौथ्या पाचव्या पानावर छापली गेली आहे आणि त्याचे सामाजिक, भौगोलिक, सामरीक व आर्थिक विश्लेषण छान झाले आहे. धन्यवाद
@achyutdeshpande645
@achyutdeshpande645 4 күн бұрын
अत्यंत माहितीपूर्ण, सकारात्मक व आनंददायी व्हिडिओ ! जयराम रमेश सारखी माणसं आपल्याकडे जन्माला यावी, हे आपलं दुर्दैवच.
@anilagharkar1942
@anilagharkar1942 3 күн бұрын
व्वा.... अनय जी...छान विषय.आपली अस्मिता जोपासण्याचा हा अगदी महत्वपूर्ण विषय .तुमचे खूप खूप अभिनंदन.... आणि मनापासून आभार.
@vivekraje3678
@vivekraje3678 3 күн бұрын
जय श्रीराम, नावात/नामात च सर्व आहे.गुलामीची प्रत्येक खूण पूसूनच टाकली पाहिजे.हा विषय सहज सांगितला,मनापासून आभार. जय हिंद
@sandhyabade2050
@sandhyabade2050 3 күн бұрын
खरंच छान माहिती दिलीत.हे माहितीच नव्हतं.भारताचा किती नुकसान केलं आहे.
@ckpatekar
@ckpatekar 4 күн бұрын
अनयजी खूप छान माहिती सांगितली .काँग्रेस चीन धार्जिणी पक्ष आहे .देशाच्या प्रगतीला नेहमीच विरोध करीत असतात .
@jayashreeparchure6859
@jayashreeparchure6859 3 күн бұрын
अतिशय परखड विश्लेषण. सोप्या शब्दात. कमाल..
@chintamanisahasrabuddhe7240
@chintamanisahasrabuddhe7240 3 күн бұрын
भुतकाळ वर्तमान काळ भविष्य काळ, ईतिहास भूगोल शास्त्र या सर्व विषयांना स्पर्श करीत अप्रतिम विवेचन आपण केलेत धन्यवाद --चिंतामणी सहस्रबुद्धे
@chandrakantdeshmukh6078
@chandrakantdeshmukh6078 3 күн бұрын
विशेष माहितीबद्दल ॠणी आहोत.
@sandeepj5908
@sandeepj5908 3 күн бұрын
आपल्या चैनल वरील विषय वैविध्यपूर्ण असते❤
@madhavvalase8950
@madhavvalase8950 4 күн бұрын
खूप खूप धन्यवाद...!! थोडंसं हायस वाटलं (थुकरट राजकारणातून बाहेर काढल्यामुळे).... !!! कर्मदरीद्री लोकांसोबतची लढाई घरातच करावी लागते हेच मोठं दुर्दैव... !!! पण या व्हिडिओ मुळं हुरुप आला... !! धन्यवाद... !!! 🙏
@SnehalDande
@SnehalDande 3 күн бұрын
Khup sunder mahiti Purna video ,Anaydada .
@ankitenterpriases1462
@ankitenterpriases1462 4 күн бұрын
ज्या लोकांचा या नव बदलण्या साठी विरोध आहे, त्यांना UK ला पाठवायला हरकत नाही. करण तिथे ही मिनी पाकिस्तान तयार झाले आहे😂😂😂
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 4 күн бұрын
पण uk च..'' त्यांना '' आता युगांडा ला पाठवणार आहे..
@Babyachabap
@Babyachabap 4 күн бұрын
ज्यांना ही नामांतर मान्य नसतील त्यांनी प्रथम मराठवाडा विद्यापीठाचे अयोग्य आणि अपात्री नाव बदलावे.
@RadhaLakhani
@RadhaLakhani 4 күн бұрын
Sir Brilliant absolutely brilliant
@user-vb8pn7xq6n
@user-vb8pn7xq6n 3 күн бұрын
अनयजी, तुम्ही नेहमीच वेगळी आणि अभ्यासपूर्ण माहिती देत असता.., धन्यवाद..!
@sampadasohoni3059
@sampadasohoni3059 3 күн бұрын
नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण !
@nikhilnagarkar8561
@nikhilnagarkar8561 3 күн бұрын
आपले videos खूपच माहितीपूर्ण असतात. खऱ्या बातम्या तर आपल्या सारख्या मोजक्या विश्लेषकांकडून समजतात. धन्यवाद अनयजी! 🙏
@kedarnathkeskar8199
@kedarnathkeskar8199 3 күн бұрын
उपयुक्त माहिती 👍🏼
@ShriGuruvandan
@ShriGuruvandan 4 күн бұрын
खुपच छान माहिती
@sachchidanandbhokare2610
@sachchidanandbhokare2610 3 күн бұрын
खूप चांगला विषय चर्चेला घेतला आपण. बरीच माहिती नसलेली माहिती आपण सांगितली. धन्यवाद.
@nandinisamant1266
@nandinisamant1266 3 күн бұрын
अत्यंत उत्कृष्ट माहिती
@vidyakulkarni6899
@vidyakulkarni6899 4 күн бұрын
नेहमीप्रमाणेच खूप माहितीपूर्ण पोस्ट 👍👏👏
@SaritaKatkar-fp6qx
@SaritaKatkar-fp6qx 3 күн бұрын
खूप छान माहिती दिलीत, धन्यवाद
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 4 күн бұрын
नेहमीप्रमाणे आजही खरोखरच एक वेगळी पण आनंददायी बातमी वैशिष्ट्यासह इतिहासासह सांगितली अनेक धन्यवाद 🙏
@suhaspathak6550
@suhaspathak6550 3 күн бұрын
नावाचच तर सगळे असते. अन्यथा उध्दव गेली दोन वर्षे कशाला टाहो फोडत आहेत. कारण नावाच्या नंतर काहीच नाही हे त्यांच्यामुळे च आपणाला कळलं.
@ravindradevanhalli7656
@ravindradevanhalli7656 3 күн бұрын
अनयजी नमस्कार, आजचा विषय भारताच्या भविष्यासाठी आर्थिक सुबत्ता येण्यासाठी महत्वाचा आहे.धन्यवाद.
@mohan1795
@mohan1795 4 күн бұрын
सर, बांगलादेश मधील प्रताडित हिंदू समाजासाठी मोदी सरकार काय करत आहे, काय करायला हवे? 🙏😢
@kamlakarpimpalgaonkar8760
@kamlakarpimpalgaonkar8760 3 күн бұрын
खुपच उपयुक्त माहिती. धन्यवाद
@ashokthakurdesai9189
@ashokthakurdesai9189 3 күн бұрын
कोणत्याही देशाला हस्तक्षेप करु देऊ नये ही खबरदारी घेणे आवश्यक आहे!!
@KishorPathak-o6v
@KishorPathak-o6v 4 күн бұрын
म्हणजे चीन एक प्रकारे वक्फ बोर्ड आहे.
@mumbaikar1234
@mumbaikar1234 13 сағат бұрын
वक्फ बोर्डा ला लाजवताय का राव?
@bharatithakar8247
@bharatithakar8247 3 күн бұрын
नेहमी प्रमाणे एकदम छान माहिती! अंदमान आणि निकोबारचा इतिहास आणि भूगोल प्रथमच समजला!! धन्यवाद 👍🙏🌷
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 4 күн бұрын
Airport ला नांव दिलंय ना " स्वातंत्र्यवीर सावरकर " म्हणून
@meera1034
@meera1034 3 күн бұрын
Uttam mahiti dilit. Thank you.
@smitaharmalkar9793
@smitaharmalkar9793 3 күн бұрын
अभ्यासपूर्ण माहिती
@SumedhaGanpule
@SumedhaGanpule 4 күн бұрын
महत्त्व पूर्ण माहिती.ज्ञानात भर पडली.धन्यवाद
@AshokKhodke-tf9wh
@AshokKhodke-tf9wh 3 күн бұрын
Good Information Dhanyawad
@shelarmama4673
@shelarmama4673 4 күн бұрын
अनय जी, तुम्हाला मनःपूर्वक नमस्कार! अत्यंत मोलाची माहिती दिली आहे.
@milindkulkarni6545
@milindkulkarni6545 4 күн бұрын
खुप छान अभ्यासपूर्ण महिती
@rajeshteli9202
@rajeshteli9202 3 күн бұрын
खूप माहितीपूर्ण व्हिडिओ विश्लेषण अनयजी.. धन्यवाद
@anjalimehta6205
@anjalimehta6205 4 күн бұрын
मला वाटत आजच्या म टा त ही बातमी आहे it's good you have taken this subject
@meerapathak4338
@meerapathak4338 4 күн бұрын
खूप छान माहिती मिळाली अनय सर, नेहमी प्रमाणेच. धन्यवाद 🙏🏻
@suhaskhedkar7698
@suhaskhedkar7698 4 күн бұрын
Nice information
@prasadchitnis8396
@prasadchitnis8396 4 күн бұрын
माहितीपूर्ण
@vinodjoshi9568
@vinodjoshi9568 3 күн бұрын
जय हो
@medhapendharkar8906
@medhapendharkar8906 4 күн бұрын
धन्यवाद 🙏चांगली माहिती मिळाली
@chinmayibhise8807
@chinmayibhise8807 3 күн бұрын
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
@avinashkirloskar9546
@avinashkirloskar9546 3 күн бұрын
चांगली माहिती दिलीत धन्यवाद
@dhanudixit4906
@dhanudixit4906 4 күн бұрын
Namo Namo🎉🎉
@yashwantpangarkar9539
@yashwantpangarkar9539 4 күн бұрын
You are right, Anay ji. Name change was well thought out decision. Ecosystem & it’s historians could have played game over it
@meerabegampure6541
@meerabegampure6541 4 күн бұрын
छान विश्लेषण 👍
@MadhavNimkar-w4x
@MadhavNimkar-w4x 3 күн бұрын
अत्यंत महत्वाची माहिती जी पूर्णपणे माहित नव्हती माधव निमकर
@udaypatwardhan6168
@udaypatwardhan6168 3 күн бұрын
आजचा दिवस चांगला जाईल
@sujatapowniker4395
@sujatapowniker4395 3 күн бұрын
Great subject.... exposing china, congress....vision of Indian armforces... Connecting our history with our places....
@meerabegampure6541
@meerabegampure6541 4 күн бұрын
जय हिंद 🇮🇳👍🙏
@DS-zi9ho
@DS-zi9ho 3 күн бұрын
अप्रतिम, आज खरा इतिहास समजला. भारत सरकारला शुभेच्छा! जय माँ भारती 🙏 आपणाला सलाम 🙏 जो देश आपला इतिहास विसरतो, त्याला वर्तमान आणि भविष्य नसते भारत सरकारला या कामी समस्त भारतीयांकडून आभाळभर शुभेच्छा🌹
@AS-ir5eq
@AS-ir5eq 4 күн бұрын
Please say "Rani Laxmibai: 🙏
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 4 күн бұрын
कंबोडिया पण
@girishpande2281
@girishpande2281 3 күн бұрын
जोगळेकरजी उपयुक्त माहिती दिली, धन्यवाद
@pramodkarandikar8732
@pramodkarandikar8732 3 күн бұрын
छान माहिती.अशा बहुमोल आतील गोष्टी आम्हाला कळतील तेव्हा श्री मोदीच का हवेत हे समजून आम्ही मतदान करू.जनजागृती अशा माहितीमुळे भक्कम होते.तुम्ही मोलाचे काम करीत आहात.साक्षर करीत रहा.
@MVR-w6k
@MVR-w6k 4 күн бұрын
Really good news. Hope in future India is more proactive than reactive. Sad in India, we are not taught about regional empires in all its glory outside our states. It had always been glorification of islamic invaders..... Wish GOI renamed all roads, towns named after invaders asap.....
@abhijeetaj5760
@abhijeetaj5760 4 күн бұрын
Anay....veyt informative....video....thnx for enlightening 🙏
@gagankulkarni
@gagankulkarni 3 күн бұрын
छान माहिती अनयजी, एक विनंती की अशी एखादी मालिका सुरू आपण सुरू करा की जेणे करून भारताचा गौरवशाली वैभवी इतिहास देखील आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांना कळेल आणि ज्ञान वृद्धिंगत होईल!
@bhaidhupkar1787
@bhaidhupkar1787 3 күн бұрын
धन्यवाद भाजपच्या प्रभावी प्रचार आणि प्रसार याचा सुवर्ण काळ स्व. प्रमोद महाजन यांच्या बरोबरच संपला . आता फक्त येरांनी वहावा भार माथा ।
@by89564
@by89564 3 күн бұрын
होय सत्य आहे. सध्या काही विचित्र नेते महाराष्ट्र भाजपात कार्यरत आहेत. त्यांचा अभ्यास अनुभव दांडगा तर नाही मात्र भ्रष्टाचारी वकुब राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपासचा आहे जसे बावनकुळे......
@sudhabhave4630
@sudhabhave4630 3 күн бұрын
मुख्य म्हणजे इंग्रजांचं नावडत्या पर्वाचे नावनिशाण पुसून टाकण्याचा प्रयत्न नक्कीच चांगला आहे.
@555Covid
@555Covid 4 күн бұрын
🙏🙏🚩 @thaksen
@Vijay-G.
@Vijay-G. 3 күн бұрын
झाडांची चांगली मशागत, जोपासना करुन चांगली फळे मिळतीलच, परंतु त्या पूर्वी, किडे, आणी मुळात मोरचूद टाकणारे यांचा कठोरपणे निःपात करणे अत्यंत आवश्यक आहे.
@meenajadhav1219
@meenajadhav1219 3 күн бұрын
अनय तुमचा प्रत्येक व्हिडिओ वाचकांची बुध्दी प्रगल्भ करून सोडतो यात वाद नाही... बुद्धी सगळ्यांनाच असते पण त्याचा योग्य आणि परिपक्व उपयोग आज कुणी करताना दिसतं ते आहेत आमचे अनय जोगळेकर 😊
@mh48
@mh48 3 күн бұрын
धन्यवाद
@SanjayBhide-o1e
@SanjayBhide-o1e 3 күн бұрын
अशी ही एक कथा आहे की सीतामाई च्या शोधा करता मारूती लंके ला निघाले तेव्हा अंदमान बेटाची पहाणी केलेली आहे. जेणेकरून श्रीरामांच्या माकड सैन्याचा एक तळ तीथे राहील. (अधिक माहीती साठी हभप डॉ. चारूदत्त आफळे यांचेशी संपर्क साधावा)
@suhaspathak5664
@suhaspathak5664 3 күн бұрын
अनय जी नमस्कार! राजकारणाच्या विश्लेषणा बरोबर आपण भारताचा गौरव, सामर्थ्य वाढवणाऱ्या मोदी सरकारच्या कामांची दखल घेऊन त्याचा पराक्रमी इतिहास वर्णन करता या बद्दल अभिनंदन! भाजपा ने निवडणुकीत मोदी सरकारने , वर्तमान महाराष्ट्र सरकारने केलेल्या अनेक चांगल्या गोष्टी सांगण्य सारख्या आहेत.त्या सांगीतल्या पाहिजेत. पुन:श्च अभ्यास पूर्ण माहिती देत असल्याबद्दल अभिनंदन! आभार!! आपले मराठी एकही चॅनल अशा चांगल्या गोष्टीची माहिती देत नाही.
@maheshthakare6459
@maheshthakare6459 3 күн бұрын
🙏🙏 वा वा क्या बात! मजा आला! सुंदर अप्रतिम माहिती! अनयजी धन्यवाद~!🙏🙏
@anitasane3903
@anitasane3903 3 күн бұрын
चांगला माहितीपूर्ण व्हिडिओ.👍 एकच वाईट वाटलं... चीन , आसपासचे जीव खाऊन झाले आता हे हावरे समुद्री जीवांच्या जीवावर उठलेत! ... आनंद झाला आश्चर्य ही वाटत रहातं की योग्य वेळी पंतप्रधान मोदींच्या सारखा जबाबदार, संवेदनशील, मुत्सद्दी धुरंधर नेता भारताला मिळाला.
@sulbhaparanjpe8236
@sulbhaparanjpe8236 3 күн бұрын
पूर्ण जगात आपलीच संस्कृती होती.आता लोकांनी लुबाडली आहे.हिंदूंनो काळजी नसावी.आपले रक्षण करण्यासाठी तो वरचा वारंवार जन्म घेतो.आपण संघटीत राहून त्याला मदत करणं गरजेचं आहे.
@girishambhaikar9443
@girishambhaikar9443 3 күн бұрын
फार छान पद्धतीने भारताचा भूभाग कसा आहे.. चौळ साम्राज्य यांचा वैभवशाली इतिहास सांगितला..राणी लक्ष्मीबाई चे मारेकऱ्यांची नाव घेण्यात धन्यता मानणारे व चीन धार्जिणे, टीका करणारे लोक आपलेच निघावेत हे दुर्दैव...आधीच खांग्रेसीं ,लाल सलामांच्या साथीने थोर भारताचा इतिहास दडवून ठेवला..मोदी सरकार अंतर्गत व बाह्य शत्रूंशी तोंड देत पुन्हा भारताचा नावलौकिक वाढवित आहेत....
@dashrathbenere6834
@dashrathbenere6834 3 күн бұрын
दिल्लीतील रस्त्यांची मुस्लिम जुलमी लुटारू आक्रांतांची नावेही लवकरात लवकर बदलून टाका.
@aparnanadig8446
@aparnanadig8446 4 күн бұрын
Sir do u have any idea. Why Chandrashekhar Nene sir’s videos are not coming? Plz Anay sir. ..plz inform if u know anything about him..
@dvp322
@dvp322 4 күн бұрын
🙏 अनय जी
@sachinkelkar9648
@sachinkelkar9648 4 күн бұрын
Great news❤ Ahmedabad shall be changed to Karnavati
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 7 МЛН
HAH Chaos in the Bathroom 🚽✨ Smart Tools for the Throne 😜
00:49
123 GO! Kevin
Рет қаралды 12 МЛН
At the end of the video, deadpool did this #harleyquinn #deadpool3 #wolverin #shorts
00:15
Anastasyia Prichinina. Actress. Cosplayer.
Рет қаралды 20 МЛН