श्रीमान शेलार पाटील तुमचं सामाजिक प्रबोधन आणि व्यक्त होण्याची शैली खूपच छान आहे,अगदी निरक्षर माणसांना ,स्रियांना कथेच्या माध्यमातून बोधमृत पाजील्या जाते व निश्चितच तुमचा हेतू पूर्ण होतो,जग जरी वंगाळ असेल तरी त्यांच्या डोक्यात सुविचार भरण्याचे काम आपण करत आहात,तुमच्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा.100 मध्ये 5 जरी सुधारले तरी आपला हेतू सफल झाला हि काम करण्यास त्यांच्या मनाला ब्रेक जरी लागला तरी भरपूर झालं ते छानसं कार्य आपण करत आहात ,आपला आपला आम्हास अभिमान आहे,आपले कार्य सदोदित चालू राहो हि प्रामाणिक सदिच्छा 👍
@manchakjodh772 Жыл бұрын
आपण अतिशय दयाळू , मायाळू, कनवाळू दिसता तितकेच आपण सत्यवादी , शुद्ध आचरणी वाटता आपाण संतांचे प्रमाण दिल्या मुळे आपण देव धर्म संत यांच्यावर मनापासुन प्रेम करणारे श्रद्धाळू दिसता ... तितकेच कडक आणि प्रथम आपण देवाचा भंडारा कपाळी लावून सुरुवात केली ते शेवट पर्यन्त ही सत्यकथा असावी ... खुप खुप आवडली ... कथेतील शेवट वाईट आहे पण कथा सांगण्याची शैली खुप आवडली शेवटी आपण जो निर्धार व्यक्त केला तो तर भन्नाट अतिशय उत्तम समाजाला आवडणारा असा होता .... खरोखर आपले विचार व नियत ही शुद्ध दिसते व ती असेल तर नक्कीच आपण मनात ठरवलेल्या कार्याला ... समाजात खुप खुप प्रतिसाद मिळेल .... व हे आपले समाज उपयोगी विचार कार्य पुढं घेउन जाण्यासाठी आपणास समाज हा मोठे व्यासपीठ तयार करून देईल .... मी एक तुमच्या या कार्यातला सदस्य म्हणून सामील झालो .... तुमचे विचार खुप खुप आवडले .... आपल्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा ....! ॥ रामकृष्णहरि ॥
@sagarbhosale9801 Жыл бұрын
पाटील साहेब तुमचे विचार सर्व समाजापर्यंत पोहोचणे खूप गरजेचे आहे.आता खरच ती काळाची गरज आहे.तुमच्या विचारांचा बोध जर समाजातील सर्वांनी घेतला तर गुन्हेगारी पूर्ण बंद झाल्याशिवाय राहणार नाही.
@vaibhavsgoodlife Жыл бұрын
पाटील साहेब तुमच्या सारख्या लोकांची खूप जास्त गरज आहे समाजाला. सगळा समाज तुमच्या सोबत आहे. तुम्ही आपले काम सुरू ठेवा आपला फुल सपोर्ट. जय महाराष्ट्र ❤❤🔥🔥🔥 नांदेड वरून बघतोय.
@JagannathPhalake Жыл бұрын
पाटील साहेब खरच किती मतलबी झालाय हा समाज वासनेसाठी ममतेची राखरांगोळी झालीय तुमच्या कथासंग्रह एकुण एकजरी सुधारले तर खरच हा तुमचा विजय आहे
@prasadshahane4064 Жыл бұрын
ही घटना तुम्ही ज्या पद्धतीने सांगीतली. मण खूप गहिवरून गेल. अतिशय वाईट,
@sanjaybhagat47136 ай бұрын
अतिशय मनाला वेदना दायक असा घडलेला प्रकार मामा आपण आपल्या बोलीभाषेत सांगीतला आहे
@दत्तभक्तसंदीपगिरमकर Жыл бұрын
नमस्कार शेलार पाटील साहेब😊 तुमची कथा ऐकून लोक नक्की सुधारले तरी खुप😍💓 सुंदर होईल आगे बढो😊
@honeyvlog873311 ай бұрын
साहेब सलाम तुमच्या चांगल्या विचारांना तुम्ही बोलतानांमाझ्या अंगावर अक्षरक्षा काटे ऊभे राहीले इतक्या तन्मयतेने बोलत होता सलान 🙏
@honeyvlog873311 ай бұрын
साहेब तुमचे शिक्षण किती झाले आहे?
@sachins520 Жыл бұрын
साहेब आपण खुप चांगले मार्गदर्शन करत असून त्यामुळे समाजातील वाईट लोकांना जबरदस्त शिक्षा मिळालेचे दिसुन येते तसेच कायदयाचे ज्ञान गुन्हा करणेपासून वाचवते धन्यवाद
@प्रमोदकदमपाटील-श6ब Жыл бұрын
😂
@harshuharshu142 Жыл бұрын
मारण्या ऐवजी अनाथालयात तरी नेऊन द्यायला हवा होता, यांचं काम झालं असतं आणि आठवण आल्यास त्याला पाहायलाही जमलं असतं, पण काय करणार विनाशकाले विपरीत बुद्धी ! शेलार मामा, या माध्यमातून एकदम मार्मिक प्रबोधन केलं , धन्यवाद !
@mahadevmohite2257 Жыл бұрын
साहेब महाराष्ट्रतील प्रत्येक गावातील एक जरी मानूस तुमचे समाज प्रबोधन ऐकून सुधरला तर विचार करा.किती लोक गुन्हा करण्यापासून विचार करतील... खरोखर तुमच महान कार्य आहे.साहेब तुमच कलम 302चैनल महाराष्ट्रतील गावा गावात पोहचनार.. वाईट मार्गाला जानारा एक तरी थांबले...
@babanSawant-l9i7 ай бұрын
G 😢ए😊😊ढडकीडड
@SumanBadade-r1i6 ай бұрын
घटना अत्यंत वाईट आहे ऐकून मनाला खूप वाईट वाटलं
@anilgaikwad9243 Жыл бұрын
जनतेला पट उन सांगण्याची पद्धत फार चांगली आहे
@NONAME-hp6gv Жыл бұрын
फार वाईट वाटले . आई जगदंबा आपल्या प्रतिज्ञापुर्तीस सहाय्य करो. जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@ChandrashekharKalakeri-xv5yxАй бұрын
🎉❤mama super from Karnataka Bijapur
@dnyandevyadav Жыл бұрын
शेलार मामा, आपण जे समाज प्रबोधन करत आहात ते आज घडीला खूप आवश्यक आहे. आपणास मनःपूर्वक धन्यवाद.
@pravinchaudhari7863 Жыл бұрын
साहेब मी आपल्या कथा पूर्ण वेळ आयकत असतो पण मला आज आसं वाटल की मी उगाचंच कथा आईकली मन सुन्न करणारी ही अशी जगावेगळी कथा
@rameshshelar1253 Жыл бұрын
समाजातील नीच लोकांची कृत्य पाहिली की ज्याचा अंतरात्मक निर्मळ आहे अशा माणसांना फार त्रास होतो जय महाराष्ट्र साहेब
@mml940 Жыл бұрын
Saheb aprtim tachkn dolyat pani aal yelkot yelkot jai mlhar bhagvant tumchya pathishi aahe asech smajkary kra..👌👌👌
@santoshshinde82082 ай бұрын
Mama khup waait vaitla Story aykun, Ram Krishna Hare
Very sad story. Tumhi tras karun ghevu naka.Ekdam dolyat pani aale.Bottom of the heart ❤️ story sangitali.Salute tumhala.
@crezygirl2702 Жыл бұрын
Khupch chhan......asach jag kara samajala......🎉🎉
@dipakgore4825 Жыл бұрын
खरंच शेलात मामा तुमी खूप मेहनती ने व्हिडिओ बनवता रिेईल स्टोरी कथा सांगता समाज खूप वाईट विचाराचा आहे तुमी मेहनत करता नक्की यश मिळेल
@subhashgaikwad3131Ай бұрын
यळकोट यळकोट यळकोट जय मल्हार, सदानंदाचा उदो उदो बोला जय मल्हार.
@devmore8035 Жыл бұрын
स्टोरी आयकुण डोळ्यातून पाणी आले काका...😔😭
@vijaymagdum2998 Жыл бұрын
पाटील साहेब नमस्कार😭😭 शेवटची काही मिनिटे आणि आपली कृती खूपच बोलकी होती स्वतःला त्रास करून समाज काही सुधारणार नाही आपले प्रयत्न असेच चालू ठेवा 🙏 येळकोट येळकोट जय मल्हार 🙏
@yogeshmuzalda626110 ай бұрын
खरोखर दाबला
@sachinkarche725410 ай бұрын
शेलर मामा atyant Jabardast
@vishumasure3446 Жыл бұрын
Tumcha story full suspense asta ani suspense mala khoop avdto mi tumchi saglya story man lavun aikto ani kadi duseri story update hote taychi vaat bagt asto ...tumchi story samjavnychi ji style ahe ekdum jakasss ahe 👌👌👌👌 maza yete khoop
@vvpmovies36769 ай бұрын
😮😮😮😮
@mejorsachindevkate3690 Жыл бұрын
Good morning शेळके sir Great work
@rameshshelar1253 Жыл бұрын
Good morning
@virapondkule3062 Жыл бұрын
पाटील . तुमचं बोलणं खूप च भारी, i love you ❤
@nileshnavale9677 Жыл бұрын
खूप छान काका आसच प्रर्भोधनचालू ठेवा आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा जय महाराष्ट्र ❤😊नागरगाव
@JayaArgade Жыл бұрын
काका काल व्हिडिओ का नाही आला. आह्मी वाट पहातो व्हिडिओची.खूप छान व्हिडिओ आहेत तूम्मचे.
@sunitapagale3546 Жыл бұрын
खरंच इतके वासनेचे आहारी गेलेले लोक आहे जगात 😢😢😢😢
@abhayalhat5628 Жыл бұрын
Sir tumhala va tumchya bhavnana mana pasun kadak Salute... Jai Maharashtra
@ktpatil1 Жыл бұрын
काका खूपच हृदयद्रावक घटना आहे राव, अतिशय दुःखद, कृरतेचा कळस😢😢
@yogeshmali94355 күн бұрын
मामा मी तुमच्या खूप विडिओ बघितले पण आज कहाणी च्या शेवटी डोळयात पाणी आले 😢😢😢😢
@rameshshelar12535 күн бұрын
धन्यवाद 🙏
@mahadeokapse9612 Жыл бұрын
एकच नंबर भाई आशे प्रकार घडतात खूप वाईट वाटत 🙏🙏🙏
@jaypawar28613 ай бұрын
You are a gentalman Mama👍
@pandurangpawar35966 ай бұрын
1nabar patil
@srandive5914 Жыл бұрын
शुभ सकाळ साहेब 🙏 यळकोट यळकोट जय मल्हार,,
@IronMan-hy6zt Жыл бұрын
एक नंबर ईस्टोरी दादा👌👌
@AshokDhotre-k1g9 ай бұрын
Best only one mama Sri ❤❤❤❤❤
@keshavbabhale9696 Жыл бұрын
खूप वाईट वाटलं काका काही स्टोरी ऐकून
@user-fv9xp6di2eeshwari2 ай бұрын
Ram Krishna Hari 🎉🎉mama
@naynashinde64855 ай бұрын
नमस्कार 🙏🏻दादा खुप छान सांगीतलं तुम्हाला कोटि कोटी धन्यवाद बाईला लग्नच करायच होत तर ती मुलाला अनाथआश्रमात ठेऊ शकत होती जीव कशाला घ्यायचा ??? खुप नालायक आहेत दोघेही.
@blockbusterstatus3334 Жыл бұрын
मामा दुनिया लय वाईट आहे 95 टक्के वाईट पण चार तुमच्यासारखी चांगली लोक आहेत म्हणून ही दुनिया चालू आहे संतुलन आहे माझं स्पष्ट मत आहे फक्त चांगली लोक अजून समाजात आहेत म्हणून दुनिया आहे नाहीतर वाट लागली आत छान strory मामा .
Mama Story 1 No, Manbhavana anterila bhidalya.............. Niyati Correct program karate.
@JyotiramKudale10 ай бұрын
Good, work
@atulambadepatil5 ай бұрын
खूप चांगल काम करत आहे मामा तुम्ही🙏🙏🙏🙏🙏
@gorakhnathbandagar971611 ай бұрын
शेलारमामा डोळ्याच्या कडा पानावल्या या पेक्षा वाईट या जगात काहीच नाही त्या मुलाची या महाराष्ट्रात कोणत्याही अनाथ आश्रमांनी जबाबदारी घेतली असती😢😢
@RameshwarMohite-b6p Жыл бұрын
लय भारी काका
@AkAk-c5s Жыл бұрын
Sir shevatcha 1 minute ha kharch aplya samjyachya kanakhali marlyasarkha ahe Great sir
@sachindhamdhere7952 Жыл бұрын
"वासनेचा" खेळा पेक्षा माऊली ची मया श्रेष्ठ असायलाच पाहिजे नाहीतर काय त्या आई आणि मुलाचं नातं नुसतं कामाचा म्हणून तर "मन" ताब्यात पाहिजे ...पण "मृत्यु "नावाची दैवी शक्ती ला थोडतरी भिलच पहिजे...
@Babyfun1402 Жыл бұрын
छान सल्ला दिला
@vishnulavate5572 Жыл бұрын
Great job sr❤
@parbatnale6416 Жыл бұрын
छान story
@pravinparkhe6448 Жыл бұрын
आई सुधा इतकी क्रूर होऊ शकते असे वाटत नव्हते पण हितर खुप भयंकर निघाली
@mailaripujari84344 ай бұрын
Jai. Malhar🎉🎉jaikhandoba
@nandabhandare793 Жыл бұрын
खुप छान सांगितले पण तुम्ही स्वतःला मनस्ताप घेऊन असले हलकट लोक सुधारणार आहेत का
@GaneshHawale-z6r Жыл бұрын
अगदी बरोबर आहे दादा 😊
@dharmorakshitarakshati7533 Жыл бұрын
Chhan videos 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👏🏿👏🏿👏🏿
@raman-h.n Жыл бұрын
खरे प्रेम या जगातून जवळजवळ संपले आहे.. प्रेम म्हणजे काय हे समजून घ्या...सेक्स हे प्रेमाचा भाग असू शकते हे समजून घ्या ,पण सेक्स म्हणजे तुम्ही कोणावर तरी प्रेम करता असा नाही. तुम्हाला काय ऐकायचे आहे या प्रत्येक विषयासाठी ओशो हिंदी ऑडिओ/व्हिडिओ ऐका.दादा मला तुमच्या गोष्ट सांगण्याची पद्धत मला खूप आवडते. असेच समाजाला चांगले सल्ले देत जावा हीच अपेक्षा करतो.
@rameshshelar1253 Жыл бұрын
धन्यवाद शुभ रात्री
@nileshbaviskar796 Жыл бұрын
मानलं राजे तुम्हाला आज जोवर तुमच्या सारखे लोक ह्या समाजात आहे तोवर आपली संस्कृती आणि समाजाबद्दल ची तळमळ कधीच संपू शकत नाही शेलार मामा तुम्हाला मानाचा मुजरा
@mahadevmohite2257 Жыл бұрын
नमस्कार दादा.. धन्यवाद नाव सांगितल्याबद्दल.. तुम्ही खूप खूप मोठे होनार.
@rohanchavan8487 Жыл бұрын
दादा तुमची, स्पष्ट व रोखठोक language, खूप काही शिकवून जाते
@rohandeshpande6212 Жыл бұрын
You are the very jinious person
@dattatraypawar6042 Жыл бұрын
जय श्री राम
@reshmasayyad299 Жыл бұрын
छान
@srandive5914 Жыл бұрын
पंढरपूर तालुक्यातील करकंब माझ्यापासून जवळच आहे,,
@amhifaktaswamibhakta Жыл бұрын
खुप वाईट वाटलं. बाळाबद्दल 😭😭 तुम्ही स्वतःला मारून घेऊ नका काका.. काही लोकं खूपच हलकट कॉलीटीची असतात. ते कधीच सुधारणार नाहीत 😡😡
@sangitadombe4277 Жыл бұрын
Shear saheb khup vait vatle bala baddal.😢.aai panala kalank aahe hi bai.
@shaikhmohammadshaikh Жыл бұрын
शेवट च जे वाक्य बोललात ते अतिशय विचार करन्या सारखे आहे।😮😮😮
@contemplate1090 Жыл бұрын
Very nice Sir ! Real u r a good advisor for us ! ! ***
@rameshshelar1253 Жыл бұрын
Thanks and welcome
@vickygkwd Жыл бұрын
अनाथ आश्रमात सोय करायची होती किवा वेगळा काही पर्याय निवडायचा होता. बाळाच्या आत्मला शांति लाभो.. 😢😢
@nageshakhade2014 Жыл бұрын
Aba patil your great person
@SachinMali-vm5tg2 ай бұрын
लय लोक वेगवेगळ्या प्रकारचे आहे त
@shantanukamble8142 Жыл бұрын
Kharch radu ala kaka 🥺🥺
@maulitv657 Жыл бұрын
चुटक्याला सांभाळून आत्ता त्यांचा संसार सुखाचा झाला आसता..
@akshaymore2738 Жыл бұрын
0:11
@tukaramambavale5941 Жыл бұрын
दादा तुमचे विचार एतके पटतात महुन मी रोज पहाते 😅
@prathameshkusgaonkar9323 Жыл бұрын
अरे राव काय चुक होती त्या पोराची 😢😢..... त्या मुलांसाठी एवढं करणारी आई एवढा बदल कसा काय....खरंच शेलार मामा कलियुग लय वाईट होत चाललाय