या सोबत जाती गणना तसेच जेल मध्ये सुद्धा जाती गणना झाली पाहिजे.
@SsmitaRameshDuube2 күн бұрын
Nice 🙂
@beasmartteachers2 күн бұрын
धन्यवाद 🙏
@v.A.P102 күн бұрын
जनगणनेचा कालावधी काय असेल ?
@beasmartteachers2 күн бұрын
2025 ते 2026 एक वर्ष कालावधी असेल त्यात आपल्याला त्यांच्या नियोजनानुसार तीन टप्प्यापैकी एक काम आपल्याला मिळेल हे कधी मिळेल ते आपण निश्चित सांगू शकत नाही परिपत्रक आल्याशिवाय
@khaledsyed45812 күн бұрын
Excel sheet मध्ये प्रश्नावली तयार करून माहिती गोळा करून online भरता येईल का? सर...कींवा on the spot location hilight होईल कसे?
@beasmartteachers2 күн бұрын
त्याविषयी अजून ऑफिशिअली सांगितलेले नाही यात थोडाफार प्रमाणामध्ये बदल होऊ शकतो पण जोपर्यंत ॲप प्रसिद्ध केले जात नाही तोपर्यंत यातील अंतर्गत बाबी सांगता येणार नाही
@nathraomusale97612 күн бұрын
केंव्हा होईल सुरू सर
@beasmartteachers2 күн бұрын
अजून त्यासंबंधी शासनाचे परिपत्रक आले नाही परिपत्रक आल्याशिवाय ठीक सांगू शकत नाही की शिक्षकांना कधी कार्यवाही सुरू करायची आहे
@sunitapatil75302 күн бұрын
बदल्या कॅन्सल होतील का
@s.seducationalchannel33112 күн бұрын
Teacher ka kaam Kam ho jayga na
@beasmartteachers2 күн бұрын
बहुत परेशानी नही होगी सबका मोबाईल पे करना है देखेंगे अभी रियल मे जब ऑर्डर आयेगी तब सिच्युएशन कैसी होगी
@Balpanichyaathvani2 күн бұрын
सर मी आपल्या चॅनल साठी आकर्षक असे thumbnail बनवू शकतो जर इच्छा असेल तर कळवा नमुना thumbnail अगदी मोफत 😱
@beasmartteachers2 күн бұрын
ओके आभारी आपण आम्हाला मदत सांगितल्याबद्दल मला जेव्हाही आपली मदत लागेल तर मी आपला कॉन्टॅक्ट करावे ओके
@beasmartteachers2 күн бұрын
मी.बनवलेला कसा वाटला
@Balpanichyaathvani2 күн бұрын
@beasmartteachers thumbnail बनवताना text थोड वर लिहीत जा जेणे करुन व्हिडीओ टाईम मागे ते लपणार नाही
@beasmartteachers2 күн бұрын
हो नक्कीच आपले बेस्ट असेल बनवलेलं आभारी त्याबद्दल आवश्यकता वतली की मी सांगेल ओके
@dipakkhairnar47322 күн бұрын
बदल्या होणार नाही वाटते
@beasmartteachers2 күн бұрын
होतील
@dipakkhetre7263Күн бұрын
Jithe duty karta tithe waghachya dawni ahet ahe Nasel duty karaychi tar rajinama deun mokale howa.
@shailacarval21772 күн бұрын
म्हणजे मे महिना गेला आपला
@beasmartteachers2 күн бұрын
नाही 3 टप्पे आहेत एक टप्पा आपल्याला करावा लागेल इतर टप्पे दुसरे करतील