ह्याला विचारा हा 5 वर्षातून किती वेळा येतो त्याच्या मतदारसंघात. बोलता आल नाही तर ओरळतो नुसता
@balajinagargoje2342Ай бұрын
yee to shi bat hai
@arefkazi7888Ай бұрын
सुविधा नाही ते सांग अगोदर , शिक्षिकेच्या हिमतीला सलाम.
@anilthorat5901Ай бұрын
Noukri sod
@s.k.academy333 Жыл бұрын
ह्याला निवडून देणारे खरच हुशार आणि शिकलेले आहेत का हा प्रश्न पडतो?ज्याला शिक्षण आणि शिक्षक यांची किंमत नाही त्याला कसल व्होट देता.? मोदींचा चेहरा पाहून व्होट मिळालेले अस करताय आता. त्यांना वाटते आहे ही त्यांचीच कमाल आहे.
@BhagwatBodkhe-zd2bo Жыл бұрын
आरे हे खरं आहे
@s.k.academy333 Жыл бұрын
ह्याला शाळेत खूप चोप बसला असेल म्हणून नेहमी शिक्षकांवर खेकसत असतो.😂 मागच्या बेंच वरचा अडाणी
@dg.patil7968 Жыл бұрын
हा जिथ हुभा आहे तीथे रस्ता तरी आहे का❓... एवढय़ा शहाणपणाच्या गोष्टी सांगतो
@raviambhore858928 күн бұрын
या शिक्षिका भगिनीला सलाम.
@Jadhav..p Жыл бұрын
अरे आठ वर्ग आहेत एक शिक्षक आहे म्हणायला काही वाटत नाही का महोदयांना. यांना जनतेनं विचारणा करावी शिक्षक द्या म्हणून.
@laxmanmalekarsirАй бұрын
ज्या देशात शिक्षकांची असे उघड अपमान होतत तेथे विनास समजावा .त्यांनी मनुष्य बळ देऊन फक्त गुनवत्तेवर बोलावं शिक्षकांना फक्त आणि फक्त विद्या दनाचेच काम सांगावे.त्या ताईंना प्रणाम.
@wajeedshaikh1878 Жыл бұрын
पॉलिटिकल स्टंट आहे 😡😡 उगाच लोकांसमोर फुशारकी मारायची मूळ मुद्दा सोडून लोकांचा द्यान हाटवायचा 🤙🤙 लोलबा आमदार
@mukundpawar2028Ай бұрын
सदर लोक प्रतिनिधी नी एक महीला ती मुस्लिम असो वा हिंदू बोलन शोभत नाही. ते पण ईतक्या लोकांन समोर या बद्दल लोकं प्रतिनिधी यांचा महाराष्ट्र तुन जाहीर निषेध केला पाहिजे
@pathanabdulrehmankhan2815 Жыл бұрын
महिलांशी कसं बोलावे हे कळत नाही का आमदार साहेबांना सार्वजनिक ठिकाणी असं जोरात बोलून महिला शिक्षकांचे अपमान करणे ते ही कॅमेरा समोर हे कितपत योग्य आहे
@Jadhav..p Жыл бұрын
आठ वर्ग एक शिक्षक सांभाळतो हे कोणता कायदा सांगतो . .....
@Ru09993 ай бұрын
कही बोलत झोपेत उठून 😂😂
@scholarclassesm.badnashik3079Ай бұрын
याला याला शिकवायला लावा एकट्याला आठ वर्गांना मग याची झ्यांज उतरल चांगली..... पाडा याला सपाटून....
@democracy-mattАй бұрын
अहो बंब साहेब...इतका आक्रसस्थले पणा शिक्षक बांधवा बद्दल कशा साठी ? केवळ या मुद्द्याचे राजकारण करू नका, शिक्षकांची मनस्थिती बिघडवू नका.!!🙏🙏
@sachinthoke333 Жыл бұрын
खरंच या माणसाला उपचाराची गरज आहे..😂
@satishloharyoutubechannel84154 күн бұрын
इतर सुविधांचा अभाव आहे त्याचा, अभ्यास कर गावचे रस्ते बनव, दारूबंदी कर, गुटखा बंद कर, भ्रष्टाचार मुक्त भारत बनव, मग शिक्षकांना शिकव
@santoshkhadase9654Ай бұрын
या आमदारांनी शिक्षकांचे आणि शिक्षणाची वाट लावली आहे
@jitendramandle24 күн бұрын
२००० रू.फुली वाटप करणा-या ,करोडो रु.घेऊन पक्ष बदलणा-या व ७५ वर्षांपासून आजही गरीबी, बेरोजगारी इ.मुद्दयांवर निवडणूक लढवणा-या आमदारांनी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षकांना ज्ञान देऊ नये....
@sanjaykale4925 Жыл бұрын
MLA kiti kam kartat te sanga
@vishwaswagh2088Ай бұрын
ह्याला अंहकार झाला. हा नियम पंचायत समिती, तहसिलदार, तहसिल कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक यांना लावा
@anilnikam6309 Жыл бұрын
हीच गोष्ट शाळेत बोलू शकत नाही का
@shrikantchavan6984Ай бұрын
ह्याला महिला शिक्षिकांशी कसे बोलावे हे शिकवले पाहिजे हा प्रचार करायला आला आहे म्हणून जोरजोरात गावकर्यासमोर भुकत आहे..
@rahulmisal3384 Жыл бұрын
महाराष्ट्राचा हाविकास होत आहे 😌😌😌😌
@pralhadkakde2124Ай бұрын
याला शांत बोलता येत नाही असले व्यक्ती विधानसभा मध्ये जातात कसे
@ravindradeoramlondhe Жыл бұрын
हे असलया आमदाराला तेथील लोक कस काय निवडुन देतात काय माहित ज्याला एका महीले बरोबर बोलायची पदधत नाही
@sagar_S918Ай бұрын
शिक्षकांना बोलण्या पेक्षा शाळा सुविधा द्याण्याचे काम सरकार आमदार चे आहे ,दादागिरी करून सत्तेचा माज दाखवत आहे
@dvppravaranews12712 күн бұрын
🙏 सलाम या teacher ला... काय स्पष्ट बोलल्या... 💐💐💐
@nileshkawade517726 күн бұрын
Private schools का आहेत? शासनाने याबाबत विचार करणे गरजेचे आहे.... शिक्षकांसोबत बोलण्याची ही पद्धत अतिशय तुच्छ आहे! आमदार साहेबांना एवढे चवताळण्याची गरज नाही आहे....
@village1205Ай бұрын
सर्व शिक्षकांनी त्या मतदारसंघातील जेवढे काही शिक्षण क्षेत्रातील समस्या असतील त्या याच्या पुढे मांडव्या व त्या जो परेत पूर्ण होत नाही तो परेत यांचा पाठपुरावा करावा ..
@sanjivaniparadhi39414 күн бұрын
इतर देशांत शिक्षकांना खूप मान आहे
@ParmeshwarKatare-dk5nh Жыл бұрын
BJPची ही सिट गेली 2024 ला
@dilawarshaikh2369Ай бұрын
Bamb neet bol
@dilawarshaikh2369Ай бұрын
Tu padnaar fix
@dilawarshaikh2369Ай бұрын
Ha ya madam la vinakaran tras detoy ase watate.
@dadajikhare457Ай бұрын
मॅडमला सलाम याचे शिक्षण किती विचारा... याची काम विचारा
@VijayPagare-yw4ddАй бұрын
शिक्षिका योग्य आहे
@vilas-shinde2121 Жыл бұрын
😂😂😂 आमदारांचे पगार आणि खानावळ आहे तशी दया की मग शिक्षकाला
@balajinagargoje2342Ай бұрын
😂😂😂🎉🎉, Yach property seal krv lgel
@ravindravalvi56029 күн бұрын
बरोबर आहे. 👍👍👍👍
@जनताजागर6 күн бұрын
वा..आमदाराची भाषा। .. आवाज ...बाकी काही नाही हो फक्त संस्कार.
@vkrmhawale6810 Жыл бұрын
प्रसिद्धी साठी स्टंट मारतेत, बुद्धी ची किव येते ह्यांच्या एवढे कळकळ आहे तर विद्यार्थ्यांसाठी किमान मूलभूत सुविधा तरी उपलब्ध करून द्या त्यांना.लोक पण कोणाला निवडुन देतायेत.
@journeytowardssinging121 Жыл бұрын
भाजपाने बंब आमदार महोदयांना समज द्यावी.
@SanjayChangbhale Жыл бұрын
चप्पल हाणा या बंबाला
@Ru09993 ай бұрын
खर राव 😂😂
@thetruth.9456 күн бұрын
गुवात बुडवून.
@SatishBahadure-c5c3 ай бұрын
याचा माज उतरवा आता विधान सभा निवडणुकीत
@mangeshdhaj9846 Жыл бұрын
शिक्षकांनी स्वतःची लेकरे खाजगीत का?, यांना पगार इतका आहे की यांना plotting, flat दर तीन ते पाच वर्षाला एक घेतात.
@nilsir1976Ай бұрын
ह्या बोंबला निवडून देणारे खरंच महान आहेत...😅
@sanklpapurtiacademy5630 Жыл бұрын
तुमच्या शिल्लेगाव शाळेतील शिक्षक बघावे
@SadashivLabdeКүн бұрын
ग्रेट सर गरज आहे आपल्यासारख्या आमदाराची
@sagarwanjol9371 Жыл бұрын
पाडल पाहिजे याला.....जनतेने
@shashikantdeshmukh41773 күн бұрын
अशा आमदार साहेबाना माझा सलाम आहे शाबास
@rutujadubhele86793 күн бұрын
एकदा निवडून आलेला आमदार किंवा सरपंच पासून सर्व लोक्रतिनिधीं यांची प्रॉपर्टी आणि ३० वर्ष नोकरी केलेले शिक्षकांसारखे कर्मचारी यांची प्रॉपर्टी पण आधी तपासा .
@uttamraonaik2445 Жыл бұрын
भुकणारा bjp cha
@mathpatimathpati425 Жыл бұрын
BJP Chi log karch pagal jala ahit
@ghegadmalravsaheb522942 минут бұрын
हो ठीक आहे. पण शासनाणे शिक्षक वर्गाकरीता घरांची सोय करणे गरजेच आहे.
मुख्यालयात राहण्याची अट फक्त शिक्षकांनाच आहे की सर्वच कर्मचाऱ्यांना आहे ?
@never_everddiss2 күн бұрын
शिक्षक लोकांना आहे. कारण शाळेची जबाबदारी त्यांची आहे
@ravindravalvi56029 күн бұрын
अरे बंबा गावात सुविधा शिक्षकांनी करायच्या असतात असे म्हणतो मग लोकांनी तुला उपडायला निवडून दिलेत काय?
@prasannakoni95617 күн бұрын
स्रीयांना बोलण्याची पध्दत वाईट आहे
@knowledgecenter16439 күн бұрын
याला ज्यानी आमदार केलं त्यांचा हा निर्णय चुकला. हाच बेशिस्त आहे. शिक्षक तुझे घरचे गुलाम आहेत का रे? एक लोकप्रतिनिधी म्हणून सुविधा उपलब्ध करून देणे तुझी जबाबदारी आहे. निवासी राहणे याचा अर्थ अटी आणि शर्ती पूर्ण झाल्या पाहिजेत. असा आमच्या गावातला दारुडा/वेडा पण बोलत नाही.
@amardeepalgure809614 күн бұрын
हा आमदार म्हणतो की गावात सुविधा शिक्षकांनी उभ्या करायच्या. मग तू निवडून कशाला आला आहेस? सुविधा तू आमदार म्हणून निर्माण करायच्या की शिक्षकाने? हा काय दारू पिऊन आलंय का?
@gorakshanathtandale692522 күн бұрын
शिक्षकांचा अपमान करतोय, प्रशांत बंब औकातीत रहा.
@jhandawalashabbirКүн бұрын
Teachers aur HM ko salaam
@ramshinde5071Ай бұрын
याला याची जागा दाखवून द्या
@satishbhujbale7975Күн бұрын
हा एका स्त्रीला एवढ्या मोठ्या आवाजात का बोलतोय..मॅडम घाबरू नका काही करणार नाही हा
@princearyan8023 сағат бұрын
एकटी वाघीण भिडल्या 👍👍
@R.R.Bhoye_Күн бұрын
इकडे येऊन बोल रे बंब . . . !! 😂😂 मॅडम तुम्ही बरोबर बोलले आहेत . . !! और ये बांबू खुद को लोकप्रतिनिधी केहता है अपना फेस शिशे मे एक बार देख ले . . . !!!!
@digvijaysalve987613 күн бұрын
या बंब ला फक्त ऐकच सर्व मिळुन सांगा खाजगी शाळा सर्व बंद कर व सर्व शिक्षकांना तुला जशी जेथे जातो तेथे आलेशान सुविधा युक्त राहण्याची सोय होते तशी नाही फक्त वन बी एच के संडास बाथरूम पाण्याची सुविधा युक्त सर्व शाळेच्या ठिकाणी करून दे आम्ही राह्यला तयार आहात
@rajeshtadvi894727 күн бұрын
एका महिलेसोबत एवढ्या मोठ्या आवाजात बोलतो.... अशे लोकप्रतनिधी निवडून देणे समाजासाठी घातक
@princearyan8023 сағат бұрын
ह्या आमदार ने गावात काय सुविधा आणल्या?? आवाज वाढवून काय साध्य करतोय हा
@sanjivaniparadhi39414 күн бұрын
खाजगी शाळेत आठ वर्गासाठी आठ शिक्षक असतात
@chandrakantatpadkar450Күн бұрын
विधिमंडळात बोलत आहेत असे वाटत यांना.....
@rajendrabhosale988024 күн бұрын
शिक्षकेसे कसं बोलावं एवढे मॅनर्स नाही गावकरी गप्प का
@ajaydharmik13883 күн бұрын
10000 फोन चार्ज भेटतो तो bamb नंतर ओरड.
@dhammpaldhurandhar5090Ай бұрын
काळाची गरज आहे साहेब अगदी बरोबर
@sourabhupadhye3098 Жыл бұрын
एकदम फालतु माणूस
@Ru09993 ай бұрын
खरच बंब साहेबांचा कायदा लय कडक आहे.. 3 CR ला 17 लाख मागतात... मानल रे भो आमदार असावा तर बांब सारखा 😂😂
@ganpatishinde229926 күн бұрын
भाजप आमदारास समजावून देण्यात असर्थ.शिक्षकेस रस्त्यावर जाब विचारणार बेन..
@EknathMulay-rc7mo Жыл бұрын
Bhadkhu. Bamb
@mangeshdhaj9846 Жыл бұрын
असाच योग्य आमदार पाहिजे जो कोणत्याही संघटनेला वगैरे न जुमानता, खुर्चीची पर्वा न करता केवळ जनतेच्या प्रश्नासाठी झटतो.
@PriyaWankhede-tm2piКүн бұрын
Great❤ Aamdar
@ajaychavan4995 Жыл бұрын
Ya aamdar bamb chi jo toh vajavto? Ha kasla aamdar aahe?
@tanajichimate19285 күн бұрын
गावातील विकास शिक्षक करतील तर तू आणि सरपंच काय करणार.सरकारी काम पोरं शिकव.
आर हा आमदार ह्याने पण आमदारकीची शपथ घेताना काय टक्केवारी घ्यायची शपथ घेतलेली काय
@RatnakarTribhuwan3 күн бұрын
अरे कायद्याच राज्य आहे हात काय जोडता याला
@shalikrammateАй бұрын
लोकप्रतिनिधी चे काम जनतेला सुविधा पुरवायच आहे.शाळेत ज्या सुविधा कमी आहेत त्यावर काहीच बोलू नका म्हणतात.फक्त मुख्यालयी का राहत नाहीत ते सांगा. व्वा रे लोकप्रतिनिधी
@jitendragawaiofficialАй бұрын
अबे आमदार महोदय तुम्हाला काय करायच ते लेखीत करा बाकी शहाणपणा नका शिकवू.
@rameshmanwar81294 күн бұрын
शिक्षकाचा एवढा राग का करतो .
@PriyaWankhede-tm2piКүн бұрын
Dada Govt. School band kara❤
@bhagwanmadhe8944Ай бұрын
एका महिलेचा आदर करता येत नाही यांना...shame
@ShivajiSuryavanshi-b2wАй бұрын
राज ठाकरे यांनी हा व्हिडिओ पाहिला का❓ बंब सुरवात हिंदी त बोलतोय