ECI ने Sharad Pawar यांच्या पक्षाला आणि Tutari चिन्हाला विधानसभेसाठी मान्यता दिली,घड्याळाच काय होणार

  Рет қаралды 141,446

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #SharadPawar #TutariSymbol
लोकसभा निवडणुकीत ८० टक्के स्ट्राईक रेटसह दमदार कामगिरी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाने आता अधिकृतरीत्या मान्यता दिली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंबंधीचा निकाल अजित पवार यांच्या बाजूने दिल्यावर शरद पवार गटाने नवीन पक्ष आणि चिन्ह देण्याची मागणी केली होती. तेव्हा राज्यात राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक होणार होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार’ गट हे नाव दिलं होतं. पण ते तात्पुरत्या स्वरूपाचं होतं. त्यानंतर लोकसभा निवडणूक जवळ आली असल्याने शरद पवार गटाने लोकसभा निवडणुकीसाठी देखील हेच नाव देण्यात यावं अशी विनंती सुप्रीम कोर्टाकडे केली होती.
तेव्हा सुप्रीम कोर्टाने हेच नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह लोकसभा निवडणूक होईपर्यंत किंवा सुप्रीम कोर्ट राष्ट्रवादी पक्षासंदर्भात निकाल येत नाही तोपर्यंत कायम राहील असं म्हटलं होतं. पण, लोकसभा निवडणुकीनंतर नावं आणि चिन्हाच काय होणार याबाबत स्पष्टता नव्हती. त्यामुळे हेच नाव आणि चिन्ह कायम करून पक्षाला मान्यता मिळावी यासाठी शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे अर्ज केला होता. त्याला अखेर निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. पण, शरद पवार गटासाठी या निर्णयाचं किती महत्त्व आहे? घड्याळ चिन्हाच आता काय होणार? शरद पवारांनी तुतारी हेच चिन्ह आणि नाव का मिळवलं असाव पाहूयात या व्हिडीओतून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 121
@Shawn_39
@Shawn_39 2 ай бұрын
भिक दिलेली गोष्ट परत मागत नसतात 😅💯
@morelstories1167
@morelstories1167 2 ай бұрын
😂😂
@sushilkumarchikhalepatil3165
@sushilkumarchikhalepatil3165 2 ай бұрын
😂
@chandrakantraykar1858
@chandrakantraykar1858 2 ай бұрын
आहो, त्यांनी पक्ष व चिन्ह चोरला आहे असे म्हणतात.
@avinashghogare9208
@avinashghogare9208 2 ай бұрын
सर्व गमावून ही डाव कसा जिंकायांचा हे पवार साहेबांकडून शिकावे..
@ravindrashinde941
@ravindrashinde941 2 ай бұрын
तुतारी वाजवणारा मानुसच शुभ आहे।आता तुतारीच बरी ,राम कृष्ण हरी।।।
@aniketak1053
@aniketak1053 2 ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार ❤❤❤❤
@dank764
@dank764 2 ай бұрын
महाराष्ट्रात जातीवाद पसरणारा माणूस
@jayantbagul3816
@jayantbagul3816 2 ай бұрын
🎷 तुतारी चिन्ह कायम ठेवायचे आणि 🎺पिपानी चिन्ह बाद करायची आयोग ला मागणी करावी
@mity521
@mity521 2 ай бұрын
घड्याळ ची पनवती दादा आपल्या बरोबर घेऊन गेले.. अब्बा डब्बा जहब्बा 😜🤣
@amarpawar6417
@amarpawar6417 2 ай бұрын
😅😅😅
@अमोलजगताप-ष5थ
@अमोलजगताप-ष5थ 2 ай бұрын
आता पवार साहेब मागतील तेच होईल कारण शेठ कुबडया घेऊन चालत आहेत व निवडणूक आयोग आता प्रत्येक पाऊल फुकून टाकणार आहे .🙏🙏🙏
@Mrsanket1908
@Mrsanket1908 2 ай бұрын
धनुष्यबाण आणि घड्याळ हे चिन्ह कायमच गोठवा
@SubhashSwami-pq2xc
@SubhashSwami-pq2xc 2 ай бұрын
अगदी बरोबरर watch and Dhaushban gothawa. No poeer
@SubhashSwami-pq2xc
@SubhashSwami-pq2xc 2 ай бұрын
Power
@SharadaNalawade-m8e
@SharadaNalawade-m8e 2 ай бұрын
बाकी काहीही म्हणा पण, या वयात आणि असा अजार असतानाही पवार साहेब अठरा, अठरा तास काम करतात ते नजरे आड करून चालणार नाही. या साठी तरी त्यांच्या हिमतीला दाद द्यायलाच पाहीजे. 🙏🚩
@bhushanjadhav9795
@bhushanjadhav9795 2 ай бұрын
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी...
@mahadeogund232
@mahadeogund232 2 ай бұрын
विधानसभेला तुतारी तुतारीच वाजणार आहे
@atharvshinde18
@atharvshinde18 2 ай бұрын
Pawar means symbol Whether its (बैल जोड, गाय वासरू, पंजा, घड्याळ, तुतारी). Farak kahich nahi
@jaydevpatil4699
@jaydevpatil4699 2 ай бұрын
महायुती =गुजरात सरकार महाविकास आघाडी=महाराष्ट्र सरकार
@VidzMG
@VidzMG 2 ай бұрын
हर हर महादेव ... भ्रष्टाचार जुमला पार्टी हटाव...
@VidzMG
@VidzMG 2 ай бұрын
हर हर महादेव !... भ्रष्टाचार जुमला पार्टी हटाव...
@sushilkumarchikhalepatil3165
@sushilkumarchikhalepatil3165 2 ай бұрын
Barobar
@Cricketx02TEAM
@Cricketx02TEAM 2 ай бұрын
महविकास आघाडी - मुस्लिम सरकार
@VidzMG
@VidzMG 2 ай бұрын
@@Cricketx02TEAM हर हर महादेव ... भ्रष्टाचार जुमला पार्टी हटाव...!
@aniruddhapatil8222
@aniruddhapatil8222 2 ай бұрын
अजित पवार गट सुपडा साफ करणार आहोत आम्ही ...आम्ही मराठे.
@VidzMG
@VidzMG 2 ай бұрын
Gaddar sena ani Gujrat party!
@sushant518
@sushant518 2 ай бұрын
एक मैत्रीण सोडून गेली की दुसऱ्या बरोबर कस जग जिंकायचं हे दाखवून दिल शरद पवारांनी #तुतारी....😂
@3252-t8j
@3252-t8j 2 ай бұрын
घडयाळ हे चिन्ह आता पवारसाहेबांनी घेवू नये... आता फक्त तुतारी 🚩🚩🚩
@sachinkhairanar202
@sachinkhairanar202 2 ай бұрын
Jai Ho pawar saheb
@AnandDevramGorde
@AnandDevramGorde 2 ай бұрын
बंद पडलेल्या घड्याळा पेक्षा लोकांना ऊर्जा देणारी तुतारी शरद पवारांना खरच भाग्यवान ठरली...❤
@skills_wala_money
@skills_wala_money 2 ай бұрын
मानलं राव या संघर्ष योद्धाला 😮💯 शरद पवार साहेब ✌️🚩
@SantoshLondhe-lm3bx
@SantoshLondhe-lm3bx 2 ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज,,,, शरद पवार शरद पवार ❤❤❤
@shamuvelshendge6253
@shamuvelshendge6253 2 ай бұрын
नक्कीच घड्याळ चिन्ह गोठवलं जाईल .
@mosesasade1529
@mosesasade1529 2 ай бұрын
Ghadyal chinna gothava, ani chorana navin chinna, dhya.
@tusharnalawade1136
@tusharnalawade1136 2 ай бұрын
शरदचंद्र पवार हे नाव का पुढे लावले आणि पवारांची त्यामाघची राजकीय खेळी काय यावर एक व्हीडिओ तयार करा
@AshutoshGhate-tk5iq
@AshutoshGhate-tk5iq 2 ай бұрын
तुतारी आणि मशाल ह्यांच्या नाद सोडून द्या.
@sajanrasal2475
@sajanrasal2475 2 ай бұрын
मास्टर माईंड मा.खा.शरद पवार साहेब जिंदाबाद ❤❤💪💪💪😘🇮🇳🇮🇳
@t.v.r.adhavspeaks
@t.v.r.adhavspeaks 2 ай бұрын
Mhnun म्हणतोय पडणार tr महायुती ch.. lihun ghe re📝
@parag_kodag
@parag_kodag 2 ай бұрын
तुतारी नव्हे तर तुतारी वाजणारा माणूस हे चिन्ह आहे
@musafir_e_sahyadrii
@musafir_e_sahyadrii 2 ай бұрын
80 + seats 👑
@sujitghorpade1
@sujitghorpade1 2 ай бұрын
शरद पवार शरद पवार हाय ती........
@prashantkhamkar7733
@prashantkhamkar7733 2 ай бұрын
विश्लेषण कमी अन् लोचातपणा जास्त दिसतोय
@SachinJadhao-gw8zy
@SachinJadhao-gw8zy 2 ай бұрын
व्हिडिओ बनवा हमे संरक्षित करे
@kiranjadhav2307
@kiranjadhav2307 2 ай бұрын
घड्याळ आता नकोच आहे... कारण लोकसभेत बदनाम झालाय? तुतारी ही कायम ठेवावे ही आम्हालाच नाही तर महा विकास आघाडी साठी आवश्यक आहे...
@sandeepp6153
@sandeepp6153 2 ай бұрын
Pawar is the power💪💪⚡⚡⚡💪💪💪💪
@sujitghorpade1
@sujitghorpade1 2 ай бұрын
Sharad pawar kay aahet he pune satatra sangli kolhapur chy wikasawarun kalate
@mayurshinde74
@mayurshinde74 2 ай бұрын
घड्याळ सेल असे पर्यंत आणि तुतारी माणूस असे पर्यंत
@ShrirajNirukhe
@ShrirajNirukhe 2 ай бұрын
पाठीमागे पण घड्याळ आहे
@shabbirsutar6052
@shabbirsutar6052 2 ай бұрын
सुंदर माहिती 👌👌👍👍
@SanjayBalikai-o9p
@SanjayBalikai-o9p 2 ай бұрын
वा रे वा ECI अजब तुझे कारभार आज रोजी निकाल देऊन जनतेवर उपकारच केलीत तुम्ही. नाही तर दरम्यान घ्या काळात तुतारी चिन्हावर निवडून आलेल्या खासदार लटकत राहिले असते. न्यायासाठी पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घ्यावी लागली असती.
@prabhakarjoshi6605
@prabhakarjoshi6605 2 ай бұрын
एकदा तुतारी ८०% वाजली पण आता कदाचित 100% वाजेल की ----? ते विधान सभेत निकाला नंतर समजेल , आता खटाखट ची जादू चालेल काय?
@SachinJadhao-gw8zy
@SachinJadhao-gw8zy 2 ай бұрын
शरद पवारांचा नांद नाही करायचा कोणी चाणक्य का असो ना स्वयंघोषित...
@SamirJamadar-uj9bw
@SamirJamadar-uj9bw 2 ай бұрын
100%
@rahulwable6924
@rahulwable6924 2 ай бұрын
तुतारी 🥳
@manojnashikkar5724
@manojnashikkar5724 2 ай бұрын
Ho Kartil
@sbs4897
@sbs4897 2 ай бұрын
शरद पवारांना तुतारी नकोच.तुतारी चीन्हामुळे ५लाख मते वाया गेली. सातारची एक सीट गेली.तुतारी,पिपाणी सारखीच दिसते.
@kbnews1974
@kbnews1974 2 ай бұрын
दादाला कोरड धरन द्या मुतायला होईल
@atharvshinde18
@atharvshinde18 2 ай бұрын
I think Sharad Pawar should keep names of his political name is Nationalist Socialist Congress Party Or Indian nationalist Congress Or Indian National Congress (Socialist) (1979 - 1985 - dissolved - 2024 - Future)
@shambhurajghorpade5426
@shambhurajghorpade5426 2 ай бұрын
Dengi vishayi episode kara
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 2 ай бұрын
आ❤र ❤ ती ❤💕
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e 2 ай бұрын
Only pawar saheb
@gajanankawanpure479
@gajanankawanpure479 2 ай бұрын
Ho
@Satyenpatil606
@Satyenpatil606 2 ай бұрын
Ho nakqkiche
@bevocal15
@bevocal15 2 ай бұрын
Chan video.,
@akshayshinde8387
@akshayshinde8387 2 ай бұрын
बरं झालं आता तुम्हाला कोणी पाकीट मिळालं का विचारणार नाही 😅
@valmikpatil8947
@valmikpatil8947 2 ай бұрын
होणारच
@balirampatil9182
@balirampatil9182 2 ай бұрын
🎉🎉🎉
@sunnyJad
@sunnyJad 2 ай бұрын
Police bharti madhye mule marat ahet tyavar video banva😢😢😢 police bharti ground nanatar ghya as pn taka tyat adhi as kel hot 2019 la pan Acdemy valynche pot band padle mahnun acdmy valyani andolan karun parat ground chalu kel Adhi lekhi asu ny tar ground mark jyala jast astil tech basta. Tumhi police bharti mule vay vadh andolan sathi basle hote tyavr tari video banvala ka tutari,bjp, congress, shivsena, ubt, Sagle paksh soda tarun vargache prashn tyavr video banva
@Mharattha96k
@Mharattha96k 2 ай бұрын
🙏👍
@rajnikam1322
@rajnikam1322 2 ай бұрын
👍🏻
@ra8208
@ra8208 2 ай бұрын
दादा आत्ता पाडा
@sampatjagtap2292
@sampatjagtap2292 2 ай бұрын
🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
@sairaj5353
@sairaj5353 2 ай бұрын
Sharad pawar 🎉🎉
@pravindhayagude1691
@pravindhayagude1691 2 ай бұрын
Ghadyal badnam zalay.mhanun 😂
@SamirJamadar-uj9bw
@SamirJamadar-uj9bw 2 ай бұрын
Sarad pavar 👑
@SurajJadhav-ii4ts
@SurajJadhav-ii4ts 2 ай бұрын
ध्या तुतारी
@somnathshete8542
@somnathshete8542 2 ай бұрын
घड्याळ ,धनुष्यबाण गोठva
@sushiljadhav6522
@sushiljadhav6522 2 ай бұрын
Tutari🎉🎉
@gajanantekale3216
@gajanantekale3216 2 ай бұрын
King Kong maharastra bassa maharastra maratha king
@vishwaspatil7449
@vishwaspatil7449 2 ай бұрын
अजित पवार बरोबर,देवेंद्र फडणवीस,एकनाथ शिंदे..यांनाही घरचा रस्ता दाखवायची वेळ आलेली आहे आता..
@jitusahgal3054
@jitusahgal3054 2 ай бұрын
महाविकास आघाडी
@VIJAYCHAVAN-me1gp
@VIJAYCHAVAN-me1gp 2 ай бұрын
Shinde na BJP la Maharastra tun Tadipar Kara
@SantoshLondhe-lm3bx
@SantoshLondhe-lm3bx 2 ай бұрын
गप रे,,,,,,
@fredrichwilliam2345
@fredrichwilliam2345 2 ай бұрын
जातीयवादी काका ना यंदा महाराष्ट्राची जनता कशी अपटते बघा ❤
@chaitalmalkar9677
@chaitalmalkar9677 2 ай бұрын
रडण्या पेक्षा लढणं स्वीकारलं पवार साहेबांनी नाहीतर तो उद्ध्वस्त धनुष्य बाण साठी रडतोय
@kunalborkarksb9554
@kunalborkarksb9554 2 ай бұрын
शरद पवार = Most corrupt politician
@jaydeepjagtap3955
@jaydeepjagtap3955 2 ай бұрын
Modit dum asel tr laav mhnav ed cbi ky bghu ekdach
@vaibhavkharkate7194
@vaibhavkharkate7194 2 ай бұрын
BJP corrupt party😂
@Mharattha96k
@Mharattha96k 2 ай бұрын
🍌 ghe
@kunalborkarksb9554
@kunalborkarksb9554 2 ай бұрын
@@Mharattha96k kaun kaka kay jhal asle sankar dile ka tumhala
@kunalborkarksb9554
@kunalborkarksb9554 2 ай бұрын
@@jaydeepjagtap3955 modi tyapeksha
@sachinpuranik3151
@sachinpuranik3151 2 ай бұрын
घड्याळाचे 12 वाजले
@surajnaiknawre6349
@surajnaiknawre6349 2 ай бұрын
अजित दादा का गेले का नाही सांगत ,दादाला बळीचा बकरा बनवता का?
@dattatraysonwalkar6149
@dattatraysonwalkar6149 2 ай бұрын
J
@marutinarute2145
@marutinarute2145 2 ай бұрын
Sharad pawar 70 jaga nivdun aantil
@krishnas4293
@krishnas4293 2 ай бұрын
आरे याने ६० वर्षे महाराष्ट्रा लुटला...हे विसरू नका...
@gopalfalke8164
@gopalfalke8164 2 ай бұрын
Lavat ka nahi mgg Ed cbi 😅
@sureshKshirsagar-i4p
@sureshKshirsagar-i4p 2 ай бұрын
Ho
Spongebob ate Michael Jackson 😱 #meme #spongebob #gmod
00:14
Mr. LoLo
Рет қаралды 11 МЛН