मुलांना भागाकार कसा शिकवावा ? मा. नंदकुमार साहेब शिक्षण सचिव महाराष्ट्र यांच्याशी सुसंवाद division

  Рет қаралды 73,341

EDU-TIPS MUKUND PAWAR

EDU-TIPS MUKUND PAWAR

5 жыл бұрын

मुलांना भागाकार समजाऊन देणे, शिकविणे हि एक अवघड गोष्ट वाटते परंतु हा video पाहिल्यावर तो गैरसमज नक्कीच दूर होईल
• मुलांना भागाकार कसा शि...
इतर important video links
शालेय जीवनात मुल 100% प्रगत होण्यासाठी काय करावे?
हिंगोली जिल्ह्यात फेब्रुवारी 2008 मध्ये झालेल्या सुसंवाद कार्यशाळेतील माननीय श्री नंदकुमार साहेब (शिक्षण सचिव महाराष्ट्र राज्य ) यांचे मुल 100 टक्के प्रगत करण्यासंबंधीचे मौलिक विचार या व्हिडिओद्वारे सादर करण्याचा प्रयत्न केला आहे
• मुल 100 टक्के प्रगत हो...
शाळेची पटसंख्या कशी वाढविली? success story श्री देवानंद जावळे, श्री कैलास पानखडे video link
• बंजारा भाषिक मुलांना म...
हिंगोली जिल्ह्यातील काही शिक्षकांनी शाळेतील मुलांची गळती कशाप्रकारे थांबवली? हिंगोली जिल्ह्यातील बालरक्षक कार्य कसे केले हे नक्की पहा
• शिक्षकांनी शाळेतील गळत...
इतर महत्वाचे video links
हिंगोली जिल्ह्यातील मा.श्री देविदास गुंजकर सर ने आपल्या शाळेत जवळपास 200 कार्यशाळा घेऊन 4500 शिक्षकांना प्रशिक्षित केले .त्यांची ही कहाणी त्यांच्याच शब्दात लिंक
• सहा हजार शिक्षकांना एक...
इतर गीतांच्या लिंक
१) Hands on your side English rhyme
इंग्रजीची गोडी लावण्यासाठी खूप आनंददायी गीत
मुलांना शाळेत आल्यावर त्यांना इंग्रजी rhyme घेतल्यास ते फार आनंददायी कृती ठरतात
अशीच एक इंग्रजी rhyme आपणासाठी सादर करत आहोत आपणास नक्की आवडेल
यात आई शाळेतून आलेल्या आपल्या बालकांला शाळेत काय झाले हे विचारते
तर बालक शाळेतील गमती जमती आईला कवितेत सांगतो आहे त्यांचा हा संवाद नक्की पहा
साहेब व्ह्ययचंय मला हो गुरुजी साहेब व्हायचय मला
गीताची लिंक
• Hands on your side Eng...
२ )दुसरे विद्यार्थी गीत
शालेय विद्यार्थ्यानसाठी धम्माल गीत
साहेब व्हायचंय मला
हो गुरुजी
साहेब व्हायचंय मला
मुलांना सोबत घेऊन कृतीयुक्त सादरीकरण केलेले उत्कृष्ट गीत पाहण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे
• Marathi Song साहेब व्ह...
सादरकर्ते श्री पंकज हलगे ,श्री बालाजी काळे ,श्री दीपक कोकरे
३) तिसरे शालेय गीत
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे " या भारतात बंधुभाव नित्य वसु दे" (पेटी तबला तालासुरात )
गीत पाहण्यासाठी लिंक
• Ya Bharatat Bandhubhaa...
४) ''गाव माझे लहान'' गीत
शालेय मुलांसाठी शाळेची गोडी वाढावी यासाठी एक झकास गाणे तालासुरात सादर करत आहे
हे गाणे एकदा म्हणल्यावर विद्यार्थी व शिक्षक शाळेत ते गुणगुणत राहतात
असे गाणे आपणासाठी सादर करत आहे
नक्की पहा
गाणे पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
• बालगीत गाव माझं लहान आ...
*श्री प्रवीण रुईकर*,भाषा विषय सहायक,DIECPD,हिंगोली
५)हम को मन की शक्ती देना,श्रद्धा विश्वास की भक्ती देना
गीताची लिंक
• Hum ko manki shakti de...
६)सदाचार संकल्प संकल्पना दे
गीताची लिंक
• Marathi prayer मराठी प...
७) चाळणीतल पीठ म्हणे चाळ मला नीट
गीताची लिंक
• Chalnital pith चाळणीतल...
भाषा विकासासाठी अतिशय उपयोगी कृतीयुक्त बालगीत श्री प्रवीण रुईकर भाषा विषय सहायक श्री मुकुंद पवार यांच्या तांत्रिक सहकार्याने सादर कार्य आहेत सदरील बालगीत हे हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव केंद्रातील केंद्रप्रमुख श्रीमती देव मॅडम व सर्व शिक्षक वृंद यांच्या सहकार्याने करण्यात आलेले आहे

Пікірлер
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 116 МЛН
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36