I want to start stone crusher plant as well as one more project of M-sand. Do central or state government have capital investment subsidy?
@eKapte13 күн бұрын
You can do in CMEGP or PMEGP. Subsidy 15-35%. For more explanation attend online on 15.12.24 at 9.30 PM .
@yuvrajtivare198012 күн бұрын
Sir broiler poultry farming sathi konti scheme best rahil
@eKapte12 күн бұрын
यात बऱ्याच गोष्टी येतात, जसे कास्ट ई.
@samadhansapkal512416 күн бұрын
Sir, pmegp scheme sathi maximum age limit kiti aahe?
@eKapte16 күн бұрын
No limit, bank तयार पाहिजे
@ajitlohar601512 күн бұрын
साहेब बँका प्रकरण करत नाहीत हे सत्य
@eKapte11 күн бұрын
सत्य आणखी बरच काही आहे.
@maheshkotkar16 күн бұрын
PMEGP ani PSI 2019 ya dogha schemes cha labh gheu shakto ka
@eKapte16 күн бұрын
7972542736
@बाळासाहेबसातपुते-म3ड14 күн бұрын
सर यजोना चांगली आहे पण बँक प्रकरण करतं नाही
@eKapte14 күн бұрын
यासाठी खूप व्हिडिओ आहेत
@ETERNAL4U-i8m12 күн бұрын
सर नमस्कार फार चांगल्या पद्धतीने सांगितले परंतु आपण असे 10 व्हिडिओ बनवावेत प्रत्येक योजनेमध्ये काय काय म्हणजे शेळीपालन मेंढी पालन कुक्कुटपालन बदक पालन व अन्य काही पशुपालन गो महेश महेश याच्याशिवाय आपल्याला कागदपत्र काय लागतील कोण पाहिजे महिलेच्या नावाने करायला पाहिजे का मुलांच्या नावाने केले पाहिजे असं काही असेल तर त्याप्रमाणे विशेष लाभ काय आहे एक्स्ट्रा लाभ काय आहे लवकर अर्ज कोणता होईल या सगळ्या गोष्टीचा तुम्ही सांगितल्या तर फार बरं होईल त्याच्यासाठी किमान चार-पाच व्हिडिओ लवकरात लवकर संपूर्ण माहितीसाठी द्यावेत