किती सुंदर व्हिडिओ!! संदीपजी म्हणाले त्याप्रमाणे सिनेमा मध्ये हे गाणं ज्या situation ला आलेलं आहे, ते फार कमाल आहे!! दिग्दर्शक आणि संगीतकार ह्या तुमच्या दोन्ही भूमिकांना दाद द्यावी वाटते 👏👏❤️❤️.. केवळ अप्रतिम!!
@priyankahowal2 жыл бұрын
Khupach chaan ❤️❤️
@sachinvsonic Жыл бұрын
Why are you not realising movie on OTT app
@bhaktipurandare1002 жыл бұрын
वाह!! This is my most fev lullaby❤️ Thank you both for creating it🙏
@shravanijoshi97072 жыл бұрын
Ekda kay zala tv var kadhi yenar aahe ?
@sachinvsonic2 жыл бұрын
Sir when are you planning for movie on OTT app
@sachinvsonic2 жыл бұрын
I am in USA and it was only 1 show, So I was not able to make it. My wife watched movie and since that day I am waiting for it on OTT. Please plan for OTT or any other option
@sursadhana9752 жыл бұрын
नमस्ते सर सर "रे क्षणा" गाण्याविषयी सांगा plz आणि एकदा काय झालं टीव्ही वर कधी येणार? खुप उत्सुकता आहे.
@madhurajoshi-deshpande50622 жыл бұрын
अगदी हृदयस्पर्शी अंगाई आहे.. जसे आपण म्हणालात, स्पंदने जाणवतात.. मला तर वाटतं, एक प्रयोग करायला हवा: पहिले लोकांचे Breathing rate, Heart rate Ani blood pressure मोजायचे, मग ही अंगाई ऐकवायची आणि पुन्हा मोजायचे.. मला तर वाटतं नक्कीच BP Kami hoil.. आणि music therapy mhanun BP रुग्णांवर supportive उपचार म्हणून वापरता येईल..