पुण्यात जमीन घोटाळा जरी केल्याचा आरोप असला तरी नाथाभाऊ खडसे हे एक जेष्ठ वयोवृद्ध असे विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यांना आजकाल घरीदारी आणि पक्षात ही कुणी बोलू देत नाहीत. किमान तुम्ही तरी त्यांना बोलू द्या.....😪😭😪😭
@ShrihariHolkar-u8j4 сағат бұрын
जगातील व महाराष्ट्रातील तसेच भारतातील हिंदुस्थानामधला हा पाटणचा देसाई माणूस खूप हुशार असून पाटणचा हा देश आहे माणसाला खरा भारतात पंतप्रधान करायला पाहिजे अमेरिकेचा सुद्धा राष्ट्राध्यक्ष झाला पाहिजे पाटणचा देसाई माणसाला खूप अनुभव आहे पाटणचा हा देसाई माणूस यांनी शिवसेनेची स्थापना केली आहे म्हणजे जर खरं शिवसेना कोणाची असेल तर हा पाटणचा देसाई माणूस जगातील सर्वात महान माणूस पाटणचा देसाई साहेब आहे मला लवकरात लवकर पाटणचा देसाई माणूस याला महाराष्ट्राची लवकर मुख्यमंत्री करावे
@harishchandrashirke25325 сағат бұрын
विरोधकांना पराभव पचवता येत नाही.
@vinodnagre79857 сағат бұрын
कोणी कोणत्याही पार्टीचा असो पण एकनाथ खडसे हे एक सीनियर नेते आहेत त्यांना बोलू येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही
अनिल परबांचा नाद करू नये कोणी.अभ्यास पक्का आहे त्यांचा.
@anand47294 сағат бұрын
Kasala pakka abhyas, kahich mahit navate tyana kay tharale ahe te. Ugach lahan mula sarkhe bolat hote te
@raahulpachupate97198 сағат бұрын
Anil Parab saheb masta vaat lavtat ya lokanchi❤
@anand47294 сағат бұрын
Kasali vaat, tyanchich vat lagali. Ek tar sabhgruhat kay tharale ahe he mahit nahi. Kuthe hote he jeva he tharale. Ekatar velevar sabhgruhat yayche nahi ani var ajun vel vaya ghalvaycha
@nandkumarbarde-ho7tf8 сағат бұрын
ह्यांनी आता तब्बेतीची काळजी घ्यावी.
@bharatsaswadkar99127 сағат бұрын
खडसे साहेब सिनीयर आहेत. त्यांना क्राॅस जाऊ नका.
@sanjaywarankar93533 сағат бұрын
Full tight
@atuldandekar8227 сағат бұрын
उठसुठ evm, मग कर्नाटक, तेलंगणा काय ballot पेपर होता का, हरल्याच पोटात दुखतय का 😅😅😅😂
@Smk-eb3dh5 сағат бұрын
Are pan tumhi ballot var ka ghabartat. Chala je Zhala te zhala. Pudcha election tari ballot var ghya
@santoshjadhav59574 сағат бұрын
मतपेटी पळविली जाते म्हणून
@DhanrajPatil-ub1vx4 сағат бұрын
याच वय नाही तेवढे राजकारणात दिवस काढले आहेत.याचा जन्म पण नसेल
@maheshvelkar83597 сағат бұрын
शंभु गप
@diliprane97587 сағат бұрын
विरोधक महाराष्ट्राचा टाईम खराब करतात
@rameshshingne64318 сағат бұрын
परब साहेब , मस्त ,एक करा कोर्टात जाऊ नका
@rajendraghorpade3888 сағат бұрын
परब साहेब एकच नंबर
@PremDange-z8t5 сағат бұрын
Nice nattabahu saheb
@jaymaharashtra98746 сағат бұрын
एकनाथ भूखंड खडसे 😂😂😂😂😂
@ramsontakke43453 сағат бұрын
२.५ वर्षांमध्ये नागपुरला किती दिवस अधिवेशन घेतले ते आधी सांगा साहेब हे कायदे कोणी बनवले ते ही सांगा साहेब मामु असुन मंत्रालयात २.५ वर्षात किती वेळा आले हे कोणत्या कायद्याने आपणास अधिकार दिले हे ही सांगा साहेब
@vitthalshirpurkar95007 сағат бұрын
सत्ता नसल्याने बावचळून जाण्यात अर्थ नाही असे जनतेला वाटते. आमदार बोलतांना दोन तीन मिनीटे अधीक बोलले तर लगेच अडथळा नाही आणला तर फारसे काही बिघडणार नाही.१२ मिनीटे तर विवादात गेली..
@devendrasingsolanke94532 сағат бұрын
महाराष्ट्राचा बुलंद खडसे साहेब ❤
@atuldandekar8227 сағат бұрын
विरोधकांना जनादेश पचला नाही अजून 😂😂😂😂
@pgindia1Сағат бұрын
After the age of 65 no one is allowed to work full-time in government or private Then why in politics?
@RahulBobate-h1k7 сағат бұрын
खडसे यांना मानसिक त्रास आहे.
@VittalPatil-yo9ge7 сағат бұрын
नाथा भाऊ जाऊद्या भाजपात चालत होती दादागीरी
@Mrxyzindia10019 минут бұрын
विरोध साठि विरोध
@jaymaharashtra98746 сағат бұрын
एकनाथ खडसे ..... कुणालाही तुमचा आकस करण्याचं कारण नाही.... गरजही नाही..... मेलेल्या सापावर धोपाट्या कोण मारणार 😂
@udhavraut78976 сағат бұрын
खडसे साहेब और जातिवाद करू नये
@Dcb048 сағат бұрын
8 min Wad ghatala..tyat 5 min bolu dilas asta😂
@pravinupadhye65247 сағат бұрын
दारु प्यायला आहे का खडसे?
@abhitare11527 сағат бұрын
अनिल परब हे शिक्षणानी वकील आहेत आणि इतर जे कोणी आहेत त्यात बहुतेक बोगस डिग्री घेवून बसले आहेत त्यात त्यांच्या मदतीला evm पण आहे जनतेला न्याय मिळणे कठीण .
@anand47294 сағат бұрын
He kasale vail jyana sadhya tharlelya goshti pun mahit nahit. Hyanchich degree bahuda bogus ahe
@Hindu-r6s4r6 сағат бұрын
Nathabhau aaj tanga palti😂😂
@rameshchouhan20448 сағат бұрын
90 ka kamal
@raahulpachupate97198 сағат бұрын
Daru piun yala allow karu nako
@DhanrajPatil-ub1vx4 сағат бұрын
अगदी बरोबर आहे खडसे साहेब.सर्वात जेष्ठ आमदार. हे भ्रष्ट सरकार आहे
@kirandhakane734035 минут бұрын
Barobar aahe nathabhau la bolu dile nahi
@kailashlagaskar75584 сағат бұрын
Desai ni khadse na sangu naye te senior aahet,
@sagarjagtap81323 сағат бұрын
एकनाथ खडसेंच राजकीय कारकीर्द फडणवीस नी संपवल
@prabhakarchudji67773 сағат бұрын
सिनियरिटी चाटायची काय
@Politician_All_IndiaСағат бұрын
Never oppose the man who did so much for the BJP party.
@vishvanath21057 сағат бұрын
हा शंभू मधी मधी बोलतोय.... 😂
@vyankatambekar54935 сағат бұрын
खडसे परब चर्चा नाही टाईम पास नेते आहेत..😅😅
@akshaypatil19287 сағат бұрын
Nathabhau.tiger.abhi.jinda.ahe
@shreyasmulye60595 сағат бұрын
ह्यांना उचलून जोरात अपटायचे म्हणजे पराभव पाचला नाही तो पाचेल
@d.m.thakre19225 сағат бұрын
आता आक्कल पाजळून काय सद्य करतोय हा
@kailashlagaskar75584 сағат бұрын
Ulat desai ni tyanchya kadhun shikave
@kalesuraj767 сағат бұрын
नाथा भाऊ दारू पिउन बसले काय
@kiransavla69574 сағат бұрын
Only disturbing......time west
@ashokpatil9718 сағат бұрын
Are Nathya tu evhdhi sampati kamavali te pan sang vidhan parishade madhe
@pramodgiram71803 сағат бұрын
Kal mi zoplo hoto
@rajudeokar82127 сағат бұрын
Simply solution muted Mike with CM
@Firebrand506 сағат бұрын
विरोधकांना असं वाटतं कि सगळा वेळ ह्यांनाच द्यायला पाहिजे 😂😂😂
@kailashlagaskar75584 сағат бұрын
Saglyanna Sam Saman well dila pahije he barobar nahi
@Firebrand504 сағат бұрын
@ मग कसं पाहिजे ?
@pramodgodse68783 сағат бұрын
Bakicha time pass lay challay
@DhanrajPatil-ub1vx4 сағат бұрын
ईव्हीएम सरकार आहे तुमच्या जर दम असेल तर निवडणूक बलेट पेपर वर घेऊन दाखवा
@bachelorboys52974 сағат бұрын
Natha Bhau tumhi 🔥🔥🔥ahet he saglyana mahiti ahe.he sagle chor ektra zale ahet sodun dya bolun ky fayda nahi.tumhi tumchi rahileli life Aananda madhe ghalva.he tumhala bolu denar nahit.
@krushnalijagtap86766 сағат бұрын
Marathi ne Marathi la marala. Jarurat nahi. Kohy bahar se aye. Hum khud nalayak hai. Thank you.
@jagdishmohite63307 сағат бұрын
Bhamte mi ister last 2.5 year maddhe 5 big peoject Gujarata la gele tyaveles tond gappa hote & ata Eknatja ji tar kaymxhe band zale ka????