मग जा तू पण त्यांच्या बरोबर quarter मारत,त्यांना company दे म्हातारपणी... भोसरी मध्ये जमीन चां तुकडा मिळेल तुला
@RaghunathWaghmode-g2xАй бұрын
दोघांवर बिन राग आहे नाथा भाऊंचा आणि आमचा पण
@omfadnisАй бұрын
का? तुमचे काय घोड़े मारले?
@anilshelar5470Ай бұрын
राग देवेंद्र फडणवीस वर आहे हे स्वभाविक आहे पण शिवसेना ल बाजूला करण्यात पण तुमचा वाटा आहे त्याच हे भोग आहे भाऊ जैसी करणी वैसी भरणी
@samayaayega.Ай бұрын
bar kel hote te170 ladhun 40 jagya yet hot tyanchya 15 varsh ncp congress aale tyamule
@KiranPatil-hr4yvАй бұрын
फोडण वीस वर पूर्ण महाराष्ट्राचा राग आहे
@aadahgdhajafhbbbbbbbbhhАй бұрын
Nahi fakt maratha cha raag ahe tyacha var, maratha la koni vicharat nahi 😂
@kiranjadhav7243Ай бұрын
Fodanvis😂😂😂
@Commonman007Ай бұрын
Ka re bhadwya tuzi chaddi chorli ka
@EntertainmenthaiyahaАй бұрын
घंटा मराठ्यांना अक्कल आहे का ओबीसी मध्ये यायचं एवढी मागास आहात काय मराठे अरे मराठ्यांचा घात मराठे नेते शरद पवार ने केला तसाच छत्रपती cha घात पण माराठ्यनी केला उगाच फडणविस बामण आहे म्हणून टार्गेट अरे yedzavyano त्यो jarange चिवत्यात काढतोय सर्वांना आम्ही ओबीसी काय माराठ्यना आमच्यात येून देणार नाहीत
@TripleStorm95Ай бұрын
@@aadahgdhajafhbbbbbbbbhhAbsolutely well said.....🎉😂
@anilkumawat6409Ай бұрын
नाथा भाऊ फक्त स्वतःच बघतो. मुलगी खासदार सून आमदार. तरी यांना पदाची अपेक्षा आहे असल्या लोकांवर लोक कसे विश्वास टाकतात.
@NareshWagh-tu8syАй бұрын
गप रे गीरीश महाजन
@vish5718Ай бұрын
फडणवीस खरा माणूस आहे तुमच्या सारख्याना खाऊन दिले नाही सुरुवात पासून म्हणून राग आहे
@nitinrane439518 күн бұрын
चूप रे तुला झाटा काही कळत नाही
@rjnd96Ай бұрын
नाथा पुरे आता😂😂 भ्रष्टाचार तुम्हीही केले आहेत.. आता कशाला धुतल्या तांदळासारखे बोलत आहात..
@MahadevPokale-u7fАй бұрын
नाथा भाऊ अख्खा महाराष्ट्र या दोघांकडे कधी चांगल्या नजरेने पाहणार नाही
@xyz-io3kpАй бұрын
बरोबर आहे नाथा भाऊंचे
@sagarsaraswat5540Ай бұрын
मी आमदार आहे.माझी सून केंद्रीय मंत्री आहे..आता मला माझ्या मुलीसाठी आमदारकीची जागा हवी आहे
@nitinrane439518 күн бұрын
भाऊ ह्या तिघांचे अस्तित्व वेगळा वेगळा ले आहे ज्याला ज्यात कॅरिअर कराचे तो करतो समजला कपूर फॅमिली आहे, बच्चन फॅमिली आहे कितीतरी फॅमिल्या आहेत बघ जरा jaun
@sagarambhore5768Ай бұрын
नाथा भाऊ अगदी अगदी बराेबर साहेब बाेलत आहे
@ashokraut4423Ай бұрын
' शिडी ' कोणाची होती??🤔
@AnandraoPatliАй бұрын
माता भाऊ तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची इच्छा नडली त्यामुळे तुमची देवेंद्र खच्चीकरण केले
@nilesh.j935Ай бұрын
म्हणजे बहुजन नेतृत्व नको पण ब्राम्हण पाहिजे
@GajananSudhakrraoSuryawanshiАй бұрын
गिरीश महाजन सिनीअर आहे वाटतं की फडणवीसांना राजकारणात या दोघांनी नाथाभाऊ तुमचा बाजार च उठवला राजकारणात ज्येष्ठ कनिष्ठ काही नसतं जो जिरविण्यात माहीर तोच ज्येष्ठ
@bhaudalave4128Ай бұрын
नासका देवया😊
@Commonman007Ай бұрын
Chutmarichya tu motha changle re bhikardya
@Umesh-qb2wdАй бұрын
अहो तुमचाच काय, अख्ख्या महाराष्ट्राचा राग आहे.........
@atulthorat8003Ай бұрын
बरोबर आहे नाथाभो 😊
@shashankmorey4707Ай бұрын
नाथा भाऊ 🙏
@SamadhanPatil-zm6yxАй бұрын
बरोबर ह आहे नाथा भाऊ
@akshaydhakane6635Ай бұрын
खरच नाथा भाऊंनी नोकऱ्या लावल्या
@virajpasalkar2272Ай бұрын
नाथाभाऊ तुम्ही सत्तेसाठी पळत आहात साहेबांनी आमदारकी दिली सत्ता BJP चे येत नाही म्हणून तुम्ही आता नाटक करत आहात
@VinayakRohankar-lz1rgАй бұрын
Right 👍
@eknathtayade9019Ай бұрын
हेच तर आम्हाला खलते साहेब ,तुम्ही NCP मध्ये BJP चे प्रचार केला .
@sachinkulkarni5243Ай бұрын
अरे अशा मुलाखती घेण्यापेक्षा.. रस्ते.. शहरातील ट्राफिक.. परराज्यातून येणारे लाेंढे. महानगरपालिकेचा कारभार ह्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करत रहा.. हे ऐकून जनतेचे कुठले प्रश्न सुटणार आहेत..
@naru4u666Ай бұрын
इतके झाले तरी bjp जात होतात आपण काही लाज स्वाभिमान आहे किं नाही 😂😂😂
@rahulwakode5924Ай бұрын
आज अन्न ,वस्त्र,निवारा,आरोग्य महागाई ,बेरोजगारी , शिक्षण, यांनी त्रस्त आहे . सोडून ही नौटंकी.🍉🍉🍉🍉🍉👋
@NanajiDeore-l3uАй бұрын
देवेंद्र फडणवीस सावर नुसता नाथा भाऊंचा राग नसून उत्तर महाराष्ट्रातील पूर्ण जनतेचा राग आहे आमच्या उत्तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार नाथा भाऊंना याने खाली खेचले आहे इकडची जनता देवेंद्र ला कधीही माफ करणार नाही
@git4710Ай бұрын
Gap re jhaatu...aamhi kevach maaf kelay....
@pune0075Ай бұрын
गप रे शाट उपत्या😂😂...
@yogeshvideo1187Ай бұрын
चांगले माणसे संपवतो तोच 👍🏻✅
@firojshaikh5680Ай бұрын
घर का ना घाट का😂
@balasahebpatil1745Ай бұрын
नाथा भाऊ म्हणजे ग्रेट व्यक्तिमत्व, अनेकांना नोकरी दिली म्हणजे आयुष्यभराची भाकरीच दिली
@sadashivkulthe4997Ай бұрын
देवेंद्र हा महाराष्ट्रा साठी किड आहे. त्याचे ही वाईट दिवस येतील.
@shriramsonaje4249Ай бұрын
असा माणूस मुख्यमंत्री बनायला पाहिजे
@shailendramahajan8259Ай бұрын
रोखठोक.....
@rohitpujari6695Ай бұрын
राग व्यक्त करताना पण देवेंद्र जी म्हणावं लागत
@SQ1RQ2ZQАй бұрын
टरबूज म्हणायचं का मग?
@savitapatil8634Ай бұрын
Nich kutra fadya bhadkhav 🙏 Ok 😂
@bhausahebdhongade2613Ай бұрын
फक्त मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न बाकी काहीच नाही....😢😢
@MarotiWagamare-yj5qhАй бұрын
खडसे साहेब आमी तुमचा सोबत आहे आहोत
@omfadnisАй бұрын
भोसरी जमीन कांडात तुम्ही होतात 🤔🤔🤔
@uttamkadam5999Ай бұрын
बरोबर या माणसाने टरबुजाला ओळखला
@shivrajlanjwade1481Ай бұрын
एकनाथ खडसे याला देवेंद्र फडणवीस यांच्या हाताखाली काम करावे लागणार .
@karanjadhav7499Ай бұрын
Lachar Neta Khupch lachari aahe ya Mansa madhey
@advctswatiichalkaranjikar9788Ай бұрын
Correct..! खुर्चीसाठी राजकारण कुठल्याही थराला जाऊ शकतं.
@dipakpatil-lf5dmАй бұрын
गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे, दोन्ही एकाच माळेचे मणी आहेत,
@vivekjadhav1128Ай бұрын
एकनाथ खडसे साहेब तुम्ही आजपर्यंत खूप चांगले काम केले.तुम्हाला चापलूसी करता आली नाही. तुम्ही खूप चांगले आहात परंतु तुम्हाला बदनाम केले देवेंद्र फडणवीस यांनी. असो आता एकतर तुम्ही शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या खचलेले आहात तेव्हा आता निवृत्त व्हा.
@avinashdalvi123Ай бұрын
Jay Devendra Jay Narendra.... Raakh Laun Ghya Doghe Pan...
@chouredadahari6644Ай бұрын
असे बरेच आहेत,त्यामुळे bjp कमकुवत होतेय,निष्ठावंतांना त्याचा त्रास होतय,ठराविक त्या लोकच्या लक्षात का येईना,
@hard-crackers1227Ай бұрын
लाथाभाऊ!!!
@MachindraGaikwad-p7wАй бұрын
हानीन तुला
@shubhangibhagwat3711Ай бұрын
म्हतारा झाला बसकि घरात
@piyupatil2810Ай бұрын
अगदी बरोबर बोलले नाथा भाऊ
@हळदबाजारАй бұрын
देवेंद्र फडणवीस ह्यांच्या कर्तुत्वाला जोड नाही.. नाव ठेवायचं म्हणून नाही
@ganeshzanwar6697Ай бұрын
Agdi barobar
@amolgaikwad5182Ай бұрын
Jay mulnivasi bramhan videshi
@mangeshdhawale6756Ай бұрын
Tu naukari dili mhanje ..settings ne dilya ahet ka ..mag exam Kashi ghetali hoti te pan sanga
@Dnyaneshwarchaudhari-xc4ufАй бұрын
म्हणून आम्ही थोड्या दिवसात भाजप सोळनार आहे
@DineshDeore-yn3ttАй бұрын
नाथा भाऊ हात थरथर करताय घरी बसा
@yashwantpardeshi3806Ай бұрын
याला एनसी पी लावू नका याने सोडली आहे हा ना इकडचा ना तिकडचा हा मधला लोंबत आहे
@pravinchaudhari2239Ай бұрын
जळगाव जिल्ह्याची शान
@rajendra2862Ай бұрын
गेल्या पाच वर्षां पासुन हेच ऐकत आहे
@Danny..87278Ай бұрын
5 वर्षा पासून हा भाऊ नाराज आहे एकदा भूमिका घेतली परत जैसे थे
@keshawdkhairnar1828Ай бұрын
तुमचा च नाहीं अख्ख्या महाराष्ट्राचां राग आहे त्या माणसावर.....
@Snehal824Ай бұрын
In politics this happens..but also Mr Fadanvis Should remember that there is Karma
@JagannathPawar-i7yАй бұрын
देवेंद्र फडणवीसांवर तुमचा राग असन साहाजिक आहे.... पण भाऊ सध्या तुम्ही सोयीप्रमाणे इकडुन तिकडे तिकडून इकडे पक्ष बदलत राहतात हे काही आपल्या कर्तृत्वाला शोभणारे नाही...!
@कवीसुरेशकंकАй бұрын
शिवसेने बरोबर युती तुटली हे सांगितले ना आपण २०१९ ला. आता रिटायर्ड व्हावे. नव्याना संधी द्यावी. आपली तब्बेत सांभाळा. देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो!
@saurabhkamble8948Ай бұрын
Deva bhau 🔥👑
@devil.bharatАй бұрын
अहो तुम्ही 5000 मुलांना सरकारी job लावले कसे काय ते जरा सांगा विना परीक्षा घेता
@Asttro_siddhiАй бұрын
फडणवीस साहेबांना चॅलेंज नाही...अरे ते चाणक्य आहे... तुमचं काय पक्ष बदलणारा पक्षी
@rahulmunde9906Ай бұрын
ब्रामंन नेते फड़नवीस यानी obc नेते संपवाले
@suchitlangar5877Ай бұрын
जवळपास मागच्या 30 वर्षापासून गिरीश महाजन जामनेर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात, आज मंत्री महोदय आहेत ते, ते पिल्लू आणि मग तुम्ही कोण? आणि इतक्या वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असल्यावर कुठलाही पक्ष त्या व्यक्तीला मोठं करणार नाही का???
@nitinpatil3633Ай бұрын
❤
@dipakshewale7384Ай бұрын
दोघेही अति हुशार आहेत
@ashoknaikwade9864Ай бұрын
दोन पायावर नीट चालता येत नाही आता तरी मोह सोडा सून खासदार झाली मुलगी आमदार झाली किती मोह माणसाने करावा जाता जाता तरी
@abhijitpatil5700Ай бұрын
फडवणीसयांनी महाराष्ट्र राजकारणाची वाट लावली 😮
@SantoshShinde-h8oАй бұрын
बरोबर 😊
@pratapwalkale1564Ай бұрын
Abp माझा ने असले फालतू राजकारणी लोकांचे मुलाकती दाखवणे सोडून चांगले मराठी लोकांचे मुलाखती घयावे ज्यामुळे लोकांच्या जीवनात काहीतरी सकारात्मक बदल होईल राजकारणी लोकांचं खूप कंटाळा आलाय लोकांना
@dilipkhond409Ай бұрын
CD कुठे आहे राष्ट्रवादीची फसवणुक
@Shivray-s9uАй бұрын
जे पक्षात राहिले संयम धरला काम करत राहिले त्यांना नेहमीच पक्षाने संधी दिली आहे.वाईट काळात तुम्ही पक्षा सोबत का राहिले नाही?तुम्ही पुढचे मुख्यमंत्री , केंद्रीय मंत्री , राज्यपाल, राष्ट्रपती असतात पण स्वार्थासाठी तुम्ही पक्ष सोडला... आज विनोद तावडे केंद्रात मोठ्या पदावरती आहेत काहीतरी शिका...
@InspiringInstituteBanwasАй бұрын
ओबीसी माणसाला या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होवू च द्यायचे आहे त्यापैकी नाथा भाऊ
@shivajidevade3585Ай бұрын
आमचा पण खूप राग आहे त्या दोघांवर
@ashoklawte2279Ай бұрын
😂😂😂😂 nav ghetana ka thar thar kapata 😂😂😂😂
@quinlaninvictus8434Ай бұрын
😂😅😂 Comedy king 😂😅
@yoogeshwankhede5975Ай бұрын
🍉🍉🍉🍉 nich
@vijaypatne2233Ай бұрын
केल्याल
@pradyumnprashantsalunke9831Ай бұрын
हे फडन 20 गेल्या शिवाय महाराष्ट्र राज्य सुधारत नाही 😂
@chabdrakantsalvi9531Ай бұрын
साहेब तुम्हाला bjp मधून अजून काय पाहिजे संपूर्ण कुटुंब अनेक वर्षापासून ऐश्वर्य उपभोगत आहात आणि अजूनही दुसऱ्याला दोष देत आहात जरा तुमच्या कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे पण बघा घराणेशाही आणि लोकशाही यामधील फरक सुद्धा सांगा
@kumarchoudhari6108Ай бұрын
उत्तर महाराष्ट्रात bjp नाथा भाऊ यांनीच वाढवली
@sumedhsonawane48Ай бұрын
Devendra fandanvis ne ekach kam kel tumhala ghari bswle , khup chan
@samratpawar4086Ай бұрын
खरे भाजपा नेते मागे पडले.
@दादाभाऊकोकणे-पाटीलАй бұрын
टरबुज हटाव महाराष्ट्र बचाव
@madhavmunde9439Ай бұрын
दुसऱ्याला संपवता संपवता फडणवीस कधी संपले कळलं नाही
@prakashdesai4675Ай бұрын
विनोद तावडे कडून शिका खडसे जी काहीतरी..... लालसे पोटी हानी
@ManojM-777Ай бұрын
हे दोघं कायमचे संपणार .प्रत्येकाची वेळ येते. एकनाथ खडसे तुम्हीं भाजप वाढवली ये दोघे संपवणार आणि स्वतः ही संपणार. सुरुवात विधानसभेत होणार
@vinaysabnis1478Ай бұрын
तुमचाच काय ,पण सगळ्यांचा राग देवेंद्रजी वर आहे. केवल ते ब्राह्मण आहेत आणी स्वच्छ आहेत म्हणून ! तुमच्या दाऊद च्या केस बद्दल बोला !
@suniltoke8702Ай бұрын
एकदम योग्य उपमा दिली
@advmahendrapatil4139Ай бұрын
देवेंद्र जी असा आदर का?व गिरीश असा एकेरी उल्लेख ?
@tusharhatwar3313Ай бұрын
खडसे साहेब ना इकडचे राहिले ना तिकडेचे
@AnandraoPatliАй бұрын
नाथा भाऊ तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची इच्छा नसली त्यामुळे तुमचे देवेंद्रजी ने खच्चीकरण केले
@pradeepkothawade6900Ай бұрын
नाथाभाऊ ना भाजप ने अजूनही कोठे जाऊ न देता स्वगृही मान सन्मान देऊन बोलवावे
@manohardeshmukh4724Ай бұрын
फडतुसनीस हा महाराष्ट्र कलंक असे लोक म्हणतात
@advr3585Ай бұрын
Anaji panta Fadnavis ne Maharashtra chi vaat lavli
@anantnadkar9716Ай бұрын
आता वय झाल घरी बसा
@NatureSachinАй бұрын
टरबूजखरबूज लई कपटी हाय कडू
@bhimraobelgaonkar1535Ай бұрын
तूंमी तिगे पन तेच
@EllaFay-j7g23 күн бұрын
Stamm Falls
@hareshthakar1409Ай бұрын
Mag kay uptnar devendar cha uptun dakhav devendar cha
@sunilthakare6615Ай бұрын
म्हणजे योग्य माणसांना डावलून तुम्ही नको त्यांना नोकऱ्या दिल्यात असा अर्थ होतो....एका अर्थाने योग्य उमेदवारावर अन्याय केला मग...