सरकारने पन्नास टक्केच सिलिंग तात्काळ उठवावं,जातनिहाय जनगणना व्हावी व सर्वच मागास घटकांना संख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावं.
@Vishwas_Diwas Жыл бұрын
Aakanath Bhau no1
@mahadevkale9416 Жыл бұрын
सर्व समस्या मिटवायच्या असतील तर फक्त शरद पवार साहेब. आता पर्यंत बाकीच्या पक्षांकडे मतदान केले परंतु सत्ता आणि सरकार पवार साहेबांचेच येत होते. ही त्यांची कला होती ही त्यांची जादु होते समाज मात्र भावनेच्या भरात धर्मवादी पक्षाकडेच हमेशा राहत होता परंतु सरकार साहेबांचेच येत होते. परंतु आज मला कळाले आहे की आपल्याला सर्व विषयावर साहेबांनी विकास कामे केली परंतु जात आणि धर्म जेथे येतो समाज येतो तेथे काम केले नाही.परंतु असे म्हणताच येत नाही कारण सर्व विकास कामे केली आहेत. आणि मला समजले आहे की, मला आमच्या साठी, समाजासाठी काय केले तर मी मतदानच साहेबांच्या पक्षाला केले नाही तर प्रत्यक्ष मला तसा तसा अधिकारच नाही कारण जोडे दुसऱ्यांची उचलायची आणि काम मात्र साहेबांना कसे कसे विचारायचे हे मला आज कळाले आहे. आता मात्र काम होओ अथवा ना होओ फक्त साहेब आणि साहेबच. आणि काम होतीलच कारण त्यांनाही कळते की, कोण कोण कीती सपोर्ट करत आहे. आणि त्यातून कामे होतात आणि म्हणून पहीले अपला अधिकार मी बजावणार आहे शंभर टक्के ते सर्व कामे करतील आपणच नाही तर त्याकडून अपेक्षा कसी करावी. सरकार तर त्याचेचे हमेशा राहत आले आहे आणि राहणार आहे. कोणी कुठेही जा. पण मग बोलता येणारच नाही. फक्त आदरणीय शरद पवार साहेब. जय महाराष्ट्र.
@laxmandhepale58492 ай бұрын
समाजासाठी जवानी मध्ये खूप काही संधी होती. काही केले नाही.
@gurupadswami1280 Жыл бұрын
खरच का
@kamlakarpatil1898 Жыл бұрын
Janata raja pawar shaeb great
@gajananpawar6138 Жыл бұрын
एकदम सही भाषण खडसे साहेब..! अजितदादांनी खरच स्वाभिमान विकासाच्या नावाखाली गहाण टाकले आहे... फडणवीसांचा सही, एकनाथ भाऊंची सही नसेल आणि तर तुम्ही काहिकरूषकात नाहीत आधी अवस्था झाली आहे तुमची...
@narendragirase9696 Жыл бұрын
Video kuthe?
@sahebraogadhe3032 Жыл бұрын
राजकारणाचे,सरकारचे चांगलेच वाभाडे काढले
@hks790 Жыл бұрын
Great Nathabhau
@lakshmansonavane7067 Жыл бұрын
सर्व जाती धर्माचा शेतकऱ्याचा कामगाराचा नेता म्हणजे dr.b.r.आंबेडकर
@r.sachin999 Жыл бұрын
अनाजी पंतच बुड उघड पडलं...😂😂
@vickymedhe6938 Жыл бұрын
खरा शेतकऱ्याचा नेता म्हणाजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांची बरोबरी नही करू शकत
@प्रल्हादमानवतकर Жыл бұрын
खडसे साहेब तुम्ही ज्या पवार साहेब समोर भाषण करतात ते पवार ना विचार 4 वेळा मुख्यमंत्रित 2 वेळा कृषिमञी तेरा विचार 24/7 विज देणारे काय झाल
हे फडणवीसांवर चिडलेत , कारण स्बत:ला मुख्यंमंत्री होता आल नाही , आता तर हे बिलकुल मूख्यमंत्री होणार नाहीत
@baggabdeepak7946 Жыл бұрын
शेमण्या आता फडणवीस डायरेकट पंतप्रधान बनणार
@bjomraosingleingle Жыл бұрын
जेलात गेल्या पेक्षा स्वाभिमान गेला तर काही फरक पडतो का आणि मंत्री म्हणून गळ्यात हारतुरे पडतात,मग लोकं काय म्हणतात थे म्हणु दे पण आपलं तर सरळ करुन घेवु दे अशी आज काल राजकारणा च समीकरण झालं शेवटी असं म्हणावं लागेल की हा खेळ पावल्यांचा।
@shashiachrekar1653 Жыл бұрын
शरद पवार आधीची टीका विसरत नाहीत. नाथाभाऊ खडसे यांचा आणखी तीन चार वर्षांत गोविंदराव आदिक होणार हे नक्कीच
@DskTui-pw1ep Жыл бұрын
2.3 lakh lok astill sabhela
@gurupadswami1280 Жыл бұрын
सगळे मंत्री दहा टक्के मारमता फंड मँहणुन सरकारला दया
@भाऊसाहेबलंगोटेपाटील Жыл бұрын
असे एखाद्या राजकीय व्यासपीठ दाखवा त्या ठिकाणी एकही माणूस दलबदलु बसलेला नाही अरे प्रत्येक ठिकाणी 50% पेक्षा जास्त व्यासपीठ हे बाहेरील अतिक्रमित कार्यकर्ते व पुढाऱ्यांनी भरलेले असते असे व्यासपीठ दाखवले तर 100% आमच्या गावचे मतदान तुम्हालाच करू
@gurupadswami1280 Жыл бұрын
आंदोलन करा.दारुबंदीसाठी
@devidaspatil9872 Жыл бұрын
Nahathabaugreat
@vilaschougale9706 Жыл бұрын
हि सगळी काहाणी आहे
@devidasmoon1520 Жыл бұрын
Res, S Pawar saheb 1.5 yrs ,K ,ji 1.5 yrs &2 years Mr Rahul Gandhi will be suitable PM P M ,for future 5yrs india
@vilasapsunde5898 Жыл бұрын
खडसे साहेब तुम्ही पवार साहेबावर टिका करायचे आता गुणगाण गाता लबाड राजकारणी सर्य
@ravindrabade380 Жыл бұрын
राजकारणाचा फालुदा केला तो फक्त फडणविसने.
@DskTui-pw1ep Жыл бұрын
Aho tumhi kadhi bolalat ka maratha arakshnabat
@chetanbhere6303 Жыл бұрын
✌️🕙✌️✌️🇮🇳
@bharatpatil5573 Жыл бұрын
तुम्ही सतेत असताना काय केलं....ते सांगा आधी भागलत होता का😃नाथा भाऊ
@kishordevche2227 Жыл бұрын
Saheb Tumachi sun kashi ajun bjp madhe
@bharatpatil5573 Жыл бұрын
तुम्ही फक्त बडबड करत बसा😃😃 नाथा भाऊ
@gurupadswami1280 Жыл бұрын
विरोधीपक्ष ख़बीर नाही. पदवीधारकाना मासीक भता व व्यवसाय साठी प्रशिक्षण व अर्थसाह्य दिले पाहीजे. आज पदवीधर कैतवाल पदासाठी अर्ज करीत आहेत.ते झाडु मारतील.शिक्षणाची दिवाळखोरी नाही का. राजकारण विकासाची दिशा नाही. फक्त टिका.आंदोलन नाही. फक्त भाषणबाजी.
@inspirewithsmg5849 Жыл бұрын
Bjp ne yachya सुनेला तिकीट देऊ नये
@nagrajmarthe2687 Жыл бұрын
Zate upatayla aale ka saheb
@vilaschougale9706 Жыл бұрын
तु सतेत आसताना शट उपडलीस काय
@ramdaspatole5 Жыл бұрын
अरे भडव्यांनो ज्यादा भाजप वाढवली त्याला भडव्या फडणवीस ने कुटीर कार स्थान करून पक्षात बदनाम केले अन् भडव्यांनो खडसेंना हीन समझता? तुम्हाला करप्टेड लोकांच्या जिवावर उड्या मारायच्या आहे? भडव्यांनो सावध व्हा भडव्यांच्या नादी नका लागू,
@vilaschougale9706 Жыл бұрын
तु इकडे बौबल मी तिखडे बोबलतो
@ramdaspatole5 Жыл бұрын
तु कुठे भुंकणार? फडणवीस, शिंदे, अजीत च्या दारात?
@shantanuphalke2934 Жыл бұрын
हे राष्ट्रवादीत गेले सत्ते साठी आणी सत्ता च गेली म्हणजे जेवायला बसले आणी बासुंदी संपली 😂😂😂😂😂😂
@gangadhar952 Жыл бұрын
लाथा भाऊ पडसे,,,,,
@ravindravitnere3780 Жыл бұрын
Raj thakare aale hote he ground Kami padle hote
@jaiho5914 Жыл бұрын
Fakt ground war loka distat Raj Thakre cha veles.... Matpati madhe bhopala detat...
@viratgupta7891 Жыл бұрын
Nathala la chalta yet naahi..mag loksabha la kase ubhe rahnaar😂😂😂😂😂😂😂😂😢😢😢😢😢😢
@sonukhadse1349 Жыл бұрын
King he bhau or chun ke bhi aayenga natha bhau only
@vilaschougale9706 Жыл бұрын
तु काय शट उपडलीस काम
@meetviloger9976 Жыл бұрын
Y
@sukhadevawate6654 Жыл бұрын
Jalfalt karun kay upyog nahi khadse patil
@hanamantkanse7351 Жыл бұрын
काय खोटं बोलताय
@DskTui-pw1ep Жыл бұрын
Kitihi kahihi bola Amhi only bjp ch
@vishwasshinde9619 Жыл бұрын
तुम्ही bjp 2024 ला पडल्यानंतर ही त्यांच्या बरोबर रहा.(दिल्या घरी सुखी रहा)