साहेब साहेब शरद पवार तुमच्या शिवाय पर्याय नाही दुधाच्या उचली साठी थांबनारे त्यांना तुमचा परीस स्पर्श झाला तेच आज विरोध करतात फक्त इडी मुळे हे संपनार आहेत
@मोहनसिंहराजपूत-र5ङ Жыл бұрын
मा एकनाथ खडसे यांनी अगदी बरोबर बोलले आहेत ते मा पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री माजी देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोबत गदारी केली आहे जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉
@sanketwp2701 Жыл бұрын
wow first time bhashan pahila yancha ... what a personality Shri. Eknath Khadse Sir..
@dadasahebpatil9419 Жыл бұрын
अजित दादां च भविष्य धोक्यात च आहे ......
@kiranmhatre8088 Жыл бұрын
अनाजी पंत आणि त्यांची टोळी लवकरच जनतेच्या पायाखाली तुडविले जाणार आहे.
@hanmantlad8788 Жыл бұрын
Great saheb
@p.k.rathod3916 Жыл бұрын
जबरदस्त ऊर्जा निर्माण झाली.
@UnknownBoy_B Жыл бұрын
Jai Maharashtra
@vinodmestry588 Жыл бұрын
Ek number manus. ..jai maharashtra
@sachinkale3934 Жыл бұрын
साहेब ❤ ✌️
@kishorchopde6291 Жыл бұрын
शरदचंद्रजी पवार साहेब तुम आगे बढो हम महाराष्ट्र की जनता मतदार तुम्हारे साथ है राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो
@Hakigvideos Жыл бұрын
महाराष्ट्र ची जनता नाहि भाऊ फक्त तुम्ही सातार कर😅
@keshavjadhav80305 ай бұрын
@zuberali2116 Жыл бұрын
Great नाथा भाऊ
@ashoksanap9043 Жыл бұрын
आम्ही तुमच्या सोबत ❤❤
@afsarshaikhfounderchairman3269 Жыл бұрын
Very nice
@rishabhtank4504 Жыл бұрын
Kya bat hai khadse saheb🎉
@ashoksanap9043 Жыл бұрын
खडसे साहेब ❤❤❤❤
@bhanudaschavan148 Жыл бұрын
खरी व्यथा !मांडली नाथाभाऊ !
@shivajisatpute7744 Жыл бұрын
भाजपाला मराठा माणूस संपवायचा आहे श्री सत्य परिस्थिती आहे शरद पवार साहेब जिंदाबाद
@mahadevdawale6903 Жыл бұрын
खुप छान खङसे साहेब रा
@uttamkamble6065 Жыл бұрын
खडसे साहेब , अजित पवार हे खरं बोलणारे व्यक्तिमत्त्व आहे.त्यांच्या विषयी थोडं बोला. सरकार लोककल्याणासाठी नसतं तर साहेबांना डोक्यावर घेण्यासाठी असतं असं आता जनता समजू लागली आहे.
@amolkarande3625 Жыл бұрын
Great bhau
@mathuradasmankarnik6450 Жыл бұрын
शिंदे हे काहीच करू शकत नाही, उलट त्यांच्या मंत्र्यांची वाट लाग णार,शिंदेच्याच हाताने.
@yunusshaikh25428 ай бұрын
१ नंबर भाषण नाथाभाऊ
@Ashok-f1s Жыл бұрын
Khadase Saheb real hero veery nice speech sir
@mahadevkate6948 Жыл бұрын
जशी करणी तशीच भरणी. किती महाराष्ट्र राज्याचे वाटोळे केले.हे उभ्या महाराष्ट्र जनता जनार्दनला माहीती आहे.
@anandrao7668 Жыл бұрын
दादा ED जेल ला भिऊन बीजेपी मध्ये दोषी आहे भ्रष्टाचार केला हे सिद्ध झाले आता भ्रष्टाचार या विषयी कसे बोलणार?
@jitendrathakare5726 Жыл бұрын
Ho खरे सांगितलं खडसे साहेब, शरद पवार साहेबच्या विजय असो.
@amolkoli9687 Жыл бұрын
😊😊😊😊
@amolkoli9687 Жыл бұрын
😊😊😊😊
@amolkoli9687 Жыл бұрын
😊
@pravindeshpande3525 Жыл бұрын
माननीय देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे.
@deshbakt6964 Жыл бұрын
Nahi denar
@udaygurav1301 Жыл бұрын
NICE.
@sanjayraut769 Жыл бұрын
जळगाव ची विधानसभेतील आवाज नाथाभाऊ
@sanjayraut769 Жыл бұрын
खर बोलण चालत नाही
@anilkalne7373 Жыл бұрын
साम दाम दंड वापरून सर्व पक्षांना संपवून एकच भा ज पा ही एकच पार्टी ठेवायची आहे.
@SagarKamble-fw9xs Жыл бұрын
पवार साहेब इज पॉवर
@AshokJagtap-bc9lz Жыл бұрын
पवार साहेब ग्रेट खुप कष्टातून तुम्ही पक्षातलोकाना मोठ केले त्यांची औकात नाही तुमच्या सारखी तुम्ही केलेला संघर्ष माहीत नाही . यांना सहज पद प्रतिष्ठा मिळाली तुमच्या मुळे याची जाणीव नाहीं तुमचा वापर करून सोडणार पुन्हा शरदजी पवार साहेब यांची आठवण येईल
@gauravardak45 Жыл бұрын
Barobar बोलतात खडसे साहेब. स्वार्थासाठी खोटे बोलणारी माणसं म्हणजे देवेंद्र फडणवीस.. अनाजी पंत
@TanvirShah-om5cj Жыл бұрын
Akadam ok kya bat hai har lanj kimati hai sab dhanya wad
@milindsaner82699 ай бұрын
अगदी बरोबर
@maullanaikwade5967 Жыл бұрын
साहेब आपन फार काही पचवला आहे त्याच्यामुळे सत्य काय आहे हे जनतेला कळले आहे
@keshavgawande2831 Жыл бұрын
Khadse saheb zindabad
@mohammadkhalil8209 Жыл бұрын
खडसे साहेब हे एकदम सत्य आहे.
@dayanandpatil17 Жыл бұрын
सत्य बोललात खडसे साहेब जय हो
@pvpatil-wk3fl Жыл бұрын
Maharastrache lok nete Ekanatharaoji khadase saheb
@rrr-437 Жыл бұрын
आता महाराष्ट्रात पाऊस नाही झाला, तरीपण सगळी धरणे तुडुंब वाहून जाणार...🤣🤣🤣
@nileshrokade4504 Жыл бұрын
या राजकारणी लोकांनी जनतेला लुटुण खाले आहे. तरी जणतेला कळत नाही तरी यांना त्यांचे कार्यकर्ते होयचे आहे. आयुष्य भर फक्त यांच्या घोषणा द्या.... लोकांना भेटायला यांना वेळ नसतो.
@Jayshivray..... Жыл бұрын
कमेंट्स करणारानी काहीही कमेंट करो पण राजकारणाची खरी गम्मत खडसेसाहेबानी सांगितली आहे.
@navnathbankar7746 Жыл бұрын
खडसे साहेब अगदी खरे बोलतात आम्ही शरद पवार साहेबान बरोबरच आहोत 🙏🙏🙏🙏
@dilipdongaonkar1949 Жыл бұрын
पवार साहेब दिल्ली!
@santoshshastri6617 Жыл бұрын
राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मुख्यमंत्री पदाचे दावेदार एकनाथ खडसे हसण््या वरती नेऊ नका
@baburaopujari7074 Жыл бұрын
मग सुसु ताई फक्त वांगी पीकवित बसणार काय घमेले मध्ये स्वताच्या हिमतीवर कधी 80 च्या वर आमदार निवडून आणता आले नाही आता तर 12 आमदार शिल्लक आहेत काका कडे
@ashokshinde825 Жыл бұрын
Ek dam barobr ahe bhau
@purushottaminfmeshraum5951 Жыл бұрын
खडसे साहेब सुपर स्पिच .
@DONanaPatil9 ай бұрын
फार कौतीक करताय राव.आपलं तिकीट आता फिक्स!!!!
@rahulmuley7952 Жыл бұрын
साहेब आम्ही सीडीची वाट पाहातोय
@omkarargade1302 Жыл бұрын
साहेब CD कुठेय....की उगाच आयडिया दिलेली 🤪🤣
@MohammadMujawar-xd7rh Жыл бұрын
Barobar ahe khadse shaheb
@sudhirsalunke1712 Жыл бұрын
Hearty.congratsto YOU,IF OU WOULD HAVE JOINED THE PAWAR साहेब THE POWER OFCOURSE COULD HAVE CHANGEDTHE PRESENTUNDEMOCRATIC RULE HOPE THIS CONFIDENCE WILL HAVE A BETTER CHANGE.ALLTHE BEST FOR SUCH.A EYEOPENER OF POLITICAL THOUGHT.
@anilkalne7373 Жыл бұрын
तसे तुम्ही सुद्धा बाहेरूनच आले आहात त्यांचा सुर तो काही दिवस तुमचाही होता.
@जयमहाराष्ट्र-न3ट Жыл бұрын
❤❤
@PrashantVagare9 ай бұрын
नाथा भाऊ बोलत आहेत बरोबर आहे
@bapushelke8423 Жыл бұрын
आर आर पाटिल यांचानतर खड़से साहेब 1 नम्बर वकृत्व
@milindsaner82699 ай бұрын
अगदी बरोबर
@keshavjadhav80305 ай бұрын
L
@keshavjadhav80305 ай бұрын
L
@keshavjadhav80305 ай бұрын
L
@sakharmjagtap2284 Жыл бұрын
खडसे साहेब तुम्ही पवार साहेबांच्या बरोबर राहा 2024 मध्ये उद्धव साहेबांची शिवसेना काँग्रेस आणि आपला पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये येणार आहे त्या टायमाला तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री मंत्री राहणार 👌👌👌👌😀
@NitinBadhe-mj1og Жыл бұрын
नाथाभाऊ तुम्ही चांगले आहे पण तुम्ही ज्या पक्षात आहे तो वाईट आहे. तुम्ही काँग्रेस मध्ये किंवा मनसेत जायला पाहिजे होते.
@dnyaneshwarsolanki78729 ай бұрын
खडसे साहेब जिंदाबाद
@ganeshgawali3753 Жыл бұрын
Saheb tumhi aani pankaja tai milun Sangharsh Kara aani thakre sobat sarkar स्थापन करा
@madhavraoambhore487 Жыл бұрын
एकनाथ खडसे यांचे निर्भिड विचार
@Ashok-f1s Жыл бұрын
Jai jijau Jai shivray Jai bahujan samaj
@PrabhuHolkar Жыл бұрын
Virynice k. S.
@himmatraomali82718 ай бұрын
धोबी का कुत्ता ना घरका ना घाट का. जयसियाराम
@vishwaschitare-o1k Жыл бұрын
सर्व एकाच माळेचे मणी,
@PrashantVagare9 ай бұрын
शरद पवार साहेबाला साथ
@chandrakantpawar91409 ай бұрын
Well done natha bhau
@ramkhude9197 Жыл бұрын
खडसे साहेब दादा फक्त काही दिवस.नंतर परत जसे नितीशकुमार यांनी केल तसच होघल
@AshokJagtap-bc9lz Жыл бұрын
अहो जो पक्ष भट ब्राम्हणाचा आहे म्हणून बहुजन समाज नाकारात होते तो पक्ष गोपीनाथजी मुंडे एकनाथ खडसे यांसारखे अनेक बहुजन समाजातील नेत्यानी वाढवलापण पक्ष मोठा झाला यांना बाजूला केले अजितदादा खुप मोठी चुक केली साहेबाना दुःख देवून -
@shrirangbarve457 Жыл бұрын
तुम्ही कमी पडता डोक्याने.
@LovelyBlueLake-tb5wv9 ай бұрын
0:23 ❤
@sagarkhandare1706 Жыл бұрын
खडसे साहेब बरोबर बोलले
@snehraj1557 Жыл бұрын
एकनाथ राव खडसे साहेब आता मलकापूर च मतदान विसरून जा आता कोण तुम्हाला निवडून देईल हे नक्की बघा.🙏
@sandeepdongar8532 Жыл бұрын
खडसे साहेब गे्ट
@skhadevgaikwad8772 Жыл бұрын
फडणवीस बोलून..खोटं ठरले राष्ट्रवादी बरोबर जाणार नाही, नाही नाही नाही किती ठासून सांगत होते... आणि काय केलं जनतेनं अनुभवलं आता खरी सुज्ञ जनता म्हणते सत्तेत भाजपाला मतदान नाही नाही......
@gangarammutkekar3194 Жыл бұрын
खडसे साहेब ग्रेट! पवार साहेब तरणांचे आदर्श आहेत! त्यांच्या जिवावर जनतेला आणि सरकारला लूटून गब्बर झाले आणि बेइमान झाले पण ईमाण गमवून बसले!
@RAJENDRAKPATIL-uw6ud Жыл бұрын
आहों एकनाथराव जे पुतण्याने झाले नाहीत ते तुमचे काय होतील,आणि bjp तुम्हीच बोलले ना की माझ्या कडे 13 खती होती ती काय शरद पवारांनी दिली होती का
@vijayjagdale4332 Жыл бұрын
फुटणारे काय अडाणी, नासमझ आहेत काय?
@kalpanawankhade785 Жыл бұрын
मैं तन मन धन से राष्ट्रवादी से कार्यकर्ता मगर डाला जाता है
@ajitk1569 Жыл бұрын
चाळीस वर्षे दिलेल्या कार्यकर्त्याचे होऊ शकले नाहीत... तुमचे कधी होणार 😂😂😂
@SarthakShindeSpy Жыл бұрын
सत्तेचे भुकेले, ते गेले.
@manojjaiswal5771 Жыл бұрын
आरे बाबा cd कुठे आहे
@diliplad9406 Жыл бұрын
खडसे साहेब पहिल्या रागेत रागत रागत एकदाचे आले.
@sakharmjagtap2284 Жыл бұрын
शरद पवार साहेबांबरोबर खंबीर उभे राहा खडसे साहेब तुमच्या बरोबर आम्ही टोटल महाराष्ट्रातील जनता आहोत जय जिजाऊ जय शिवराय
@mahindrasisodiya72 Жыл бұрын
हे आहे नवीन gameplan, शराद्रावजीचा!! पवार साहेबानी आता राजीनामा देऊन,नवीन पिढीला पुढे करणे होय! प्रामाणिक पणे, पार्टीचे अध्यक्ष निवडावे, नको, अजितदादा, नको सुप्रियाताई! जो प्रामाणिक आणि सक्षम नेतृत्व कडे गेले पाहिजे.
@sambhajichemate3447 Жыл бұрын
खडसे साहेब तुम्ही विरोधी पक्ष नेते हावेत
@namdevjarhad4311 Жыл бұрын
मला खडसे यांचे भाषण आवडते
@riteshambhore7972 Жыл бұрын
❤ Royal Manus ❤
@Raje-vb2jo Жыл бұрын
खडसे साहेब तुम्हीं राष्ट्रवादीत कश्यासाठी गेलो हो! फक्त खुर्चीसाठीच ना.