व्यक्त व्हा : *खरी **#शिवसेना** कुणाची ? तुमचं मत खाली कमेंट मध्ये लिहा* ..
@arvindrathod75282 жыл бұрын
राज साहेब ठाकरे यांची. जेव्हा पक्षात होते तेव्हा पण, बालासाहेब असताना पण, आणि आज त्यांची अतोनात गरज आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर जर कोणी असेल तर ते आता फक्त आणि फक्त राज साहेब ठाकरे.
@निलेश-ह5श2 жыл бұрын
एकनाथ शिंदे
@RajRaj-gl8oq2 жыл бұрын
Khari shivsena shree Balasahebachya vicharanchi..raj saheb balasahebanche vichaar gheun nighale aani tyani swatacha paksh sthapan kela ....pan te tyaveli shivsena sthapan karu shakle naste...karan tyaveli fhakt vichaar nahi tar Balasaheb sudha hote...pan aatachi paristitihi pahata shree E. Shinde saheb Balasahebachya vichaara barobar chaltayet... tar shivsena hi shivsainikachi rahil jo aaj maharashtra cha CM aahe shree Eknath Shinde saheb .
@mr....k45142 жыл бұрын
Shinde शिवसेना
@umeshjadhav73732 жыл бұрын
एकनाथ शिंदे
@nitakerulkarmazevotshivvin69718 ай бұрын
खूपच सुंदर अभ्यासू,प्रामाणिक व खंबीर आपले नेतृत्व आहे,आम्हाला अभिमान आहे याचा.👍👍👌👌💐💐
@rahulshirole5947 Жыл бұрын
खूप छान तुमच्यासारख्या माणसांची महाराष्ट्राला गरज आहे.. तुम्ही मुख्यमंत्री झाले आम्ही समाधानी आहोत जय हिंद जय महाराष्ट्र.🙏🙏
@vijaydalvi3366 Жыл бұрын
मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी सेना शिवसेना एकनाथ शिदे साहेब🇪🇬🚩🙏🙏🙏
@yogigurav38672 жыл бұрын
🔥आजपर्यंत तीनच माणसांचे पूर्ण भाषण ऐकले आहे ते म्हणजे आमचे हिंदुहृदयसम्राट माननीय..बाळासाहेब ठाकरे.. आमचे आदरणीय आमचे दैवत श्री..राजसाहेब ठाकरे आणि आता चे मुख्यमंत्री..श्री एकनाथ शिंदे साहेब 🙏
@kalyankhaire92132 жыл бұрын
The great CM,सामान्यातील असामान्य व्यकती.
@prashantrokade50642 жыл бұрын
अगदी बरोबर 👌🏻❤️❤️❤️❤️
@gopalpatil35472 жыл бұрын
Very good
@nilimakap6518 Жыл бұрын
Barobar
@adityadisale8327 Жыл бұрын
बरोबर आहे दादा
@ankushdhavale19902 жыл бұрын
कोयनेचा एक साच्या माणूस आहे . दिलदार व्यक्तिमत्त्व.शांत स्वभाव ग्रेट मुख्यमंत्री🙏🙏महाराष्ट्र🙏🙏
@kishorlandge77202 жыл бұрын
सुंदर मुलाखत, सर्वोच्च पदावर असणाऱ्या एका व्यक्तीने सामान्य व्यक्ती म्हणून आपले विचार मांडले, कुठेही अहंकार नाही, कुठेही पदाची ताकद दाखविली नाही, कसलाही मोठेपणा नाही, कुणालाही कमी लेखले नाही, कोणावरही टीका केली नाही, बोलण्यात कुठेही तावातावाची किंवा आवेशाची भाषा नाही । बाकी नेते तर अहंकार, दुसऱ्याला संपविण्याची आणि धमकीची भाषाच वापरताना दिसतात। मला आशा आहे की चांगलेच होईल। नमस्कार।
@ashwinikinhikar60612 жыл бұрын
Really great 👍👍💐
@adityadisale8327 Жыл бұрын
छान छान अप्रतिम❤❤
@GokulNathusonavane9 ай бұрын
Grat cm sabse pahale bap hi bhagwan hote hai
@vijayachandurkar44912 күн бұрын
असे सालस आणि नम्र मुख्यमंत्री महाराष्ट्राला सतत लाभो! शिंदे साहेबांचा आह्माला सार्थ अभिमान आहे! जय शिवाजी,, जय महाराष्ट्र ❤🎉
@yadavN.M.21732 жыл бұрын
हिंदू ऱ्हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा शिवसैनिक,वीर मराठा पठ्ठ्या हुशार आहे,डेअरींगबाज आहे, नेभळट नाही, खूप छान...
@m15-u3q2 жыл бұрын
Hushari lovekarach disel tula
@pnk52302 жыл бұрын
अडीच वर्षांनी हा गट नष्ट झालेला दिसेल... बीजेपी नीती..दुसरं काय.हा बाळासाहेबांचा पठया असता तर बाळासाहेबांनी यालाच पक्षप्रमुख केले असते ना..
@alwaysworking12472 жыл бұрын
खरा 🐯वाघ
@snehaldeshmukh33228 ай бұрын
@@pnk5230बाळासाहेबांची सेना काँग्रेसमय होण्यापासून वाचली..🚩🚩 ग्रेट शिंदे साहेब..
@pnk52308 ай бұрын
@@snehaldeshmukh3322सच्चा सैनिक हा फक्त आदेशाचा धनी असतो. तसेही बिजेपीच्या छत्राखाली सर्व काँग्रेसीच वावरत आहेत. Last but not least The great washing machine.
@sambhajigaikwad24022 жыл бұрын
1 no ,मुख्यमंत्री असावा तर असा सर्व सामान्य
@sushiljoshi1082 жыл бұрын
आपण, आजपर्यंतचे सर्वात प्रभावशाली व धाडसी मुख्यमंत्री आहात. अभिनंदन.
@suwarnaiswalkar2971 Жыл бұрын
ॐ श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय श्री स्वामी समर्थ
@vijaygore45142 жыл бұрын
Ek number CM संयम राखणारा वाघाचं काळीज असणारा गरीब जनतेची जाण असणारा मुख्यमंत्री
@sayalinagle54422 жыл бұрын
Sir सतशः नमन 🙏
@bhushanlaxmansekurtiwar5662 жыл бұрын
Shinde साहेबांचं भाषण अधिका अधिक एकावसा वाटतो... जय महाराष्ट्र जय शिंदे साहेब
@lalitasurve34432 жыл бұрын
महाराष्ट्राचे 🚩चांगले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जोडी नंबर १ आहेत
@ckparabparab14962 жыл бұрын
धन्यवाद अप्रतिम अभ्यास पूर्ण मार्गदर्शन
@sagarmorde69872 жыл бұрын
❤️साधा सरळ माणुस❤️सामान्य माणसान सारखा वाटणारा नेता❤️
@lalitasurve34432 жыл бұрын
सर्व सामान्य माणसासारखे असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब प्रामाणिक मनमोकळे वाटतात काम करणारे मुख्यमंत्री वाटतात अशेच मुख्यमंत्री महाराष्ट्राला हवे होते🚩 जय महाराष्ट्र🚩शिंदे साहेब
@nishantbhure40592 жыл бұрын
साहेब मणजे साहेब शिंदे साहेब तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत शिंदे साहेबांचा विजय असो
@sadashivshinde93492 жыл бұрын
आत्तापर्यंत जे नेते पीडा न पिढी राजकारण्याच्या घरातील मुख्यमंत्री झाले हे या नको वाटतय. आज खरे अर्थना शेतकऱ्याचं घरातील माणूस मुख्यमंत्री झाला. आहे त्यानं शेतकऱ्यां बदल जाण आहे. आज आसा CM. Great shinde shb...
@surekhaghuge78922 жыл бұрын
गद्दार गप रे
@vilasraopatil7142 жыл бұрын
येकदम बरोबर
@bahirsandip42122 жыл бұрын
बरोबर
@ashokmore49112 жыл бұрын
ज्यांची आडनाव शिंदे ते सर्व ज्ञान देयाला लागले शिंदे हा गद्दार च आहे
@vinaypatil52802 жыл бұрын
राईट
@umeshjadhav70902 жыл бұрын
मी ही मुलाखत संपूर्ण पाहीली पण, सव्वा तासाच्या या मुलाखतीत फक्त शेवटच्या पाच मिनिटांत शिंदे साहेब यांनी जे मनोगत व्यक्त केले, शिंदे साहेब आपण मन जिंकलं. धन्यवाद साहेब
@anildanait3574 Жыл бұрын
Kitne ha indracha airavat. Ani kuthe ti ubata chigadhvin
@manojrane544710 ай бұрын
खुप छान तुमी मुख्यामंत्री झालात लोकांना तुमचा अभिमान आहे 🙏🙏🙏♥️♥️♥️
@balkrishnabhosale48992 жыл бұрын
एकनाथराव खरंच अशा जनतेच्या मनातील मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला हे महाराष्ट्रातील सामान्य जनतेच भाग्य आहे
@ganeshghadigaonkar88732 жыл бұрын
तुमच्या मताशी सहमत आहे
@surekhaghuge78922 жыл бұрын
Gapp re gaddar namakharam gaddar
@balkrishnabhosale48992 жыл бұрын
मी पण सातारचा आहे मला खुप खुप अभिमान आहे एकनाथराव आपला
@ravindragaikwad76582 жыл бұрын
शिंदे साहेब 🙏🙏🙏🙏🙏
@kishorgavandi607715 күн бұрын
❤❤❤ महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि लोकनेते एकनाथ शिंदे याना मानाचा मुजरा🎉🎉❤❤❤
@subhashgalande7512 жыл бұрын
देवासारखा मुख्यमंत्री भेटला
@shivajimule80032 жыл бұрын
पदाचा गर्व नसणारा आणि मनाने मोठा असणारा दिलदार माणूस शिंदे साहेब
@rujutapawar32082 жыл бұрын
Great human being CM 🤙 Very Simple and Honest
@santoshthakur8204 Жыл бұрын
खुददार है और भारत मां का वफादार भी जय हिंद जय भारत वंदेमातरम भारत माता की जय
@mangeshwable39802 жыл бұрын
गरीब माणूस कसा मुख्यमंत्री होऊ शकतो हे शिंदे साहेबांनी जनतेला दाखवून दिले आहे खरोखरच ग्रेट मुख्यमंत्री आहेत शिंदे साहेब 👏👏👏
@sharad9912 жыл бұрын
Bjp che pan motha role ahe,neutral vichar kela ki Samjel. Karan Udhav ,NCP,Ani congress ne tyanna dawalle hote
@vishnusahane63962 жыл бұрын
Ho garibacha mukhamantri hou shakto te mhanje Eeaknath Shinde Saheb
@gopinathmajalkar4046Ай бұрын
आदरणिय एकनाथ शिंदे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून यशस्वी झाले आहेत. 🙏
आपले प्रतिभा आणि प्रामाणिक पना हा संनामानी मुख्यमंत्री आदरणीय व्यक्ती भेटले हे महाराष्ट्र राज्यातील लोकांना आनंद झाला आहे तुमची प्रतिभा नकी महाराष्ट्र राज्य मोलाचा वाटा उचलला आहे शिंदे साहेब आपले विचार विकास योजना पुरक आहे तुम्ही महाराष्ट्र मोठे योगदान देणार आहे
@sagarpawar78042 жыл бұрын
शिंदे सरकार बेस्ट
@ravjidesai96662 жыл бұрын
तुम्हाला मानाचा मुजरा जय हिंद जय महाराष्ट्र.
@ladhaiatoz419122 күн бұрын
खूप मनमोकळे,नैसर्गिक स्वभाव असलेलं व्यक्तीमत्व!मा. मुख्यमंत्री श्री. शिंदे साहेबांना सविनय प्रणाम 🙏🚩
@hiramanharde29712 жыл бұрын
निरगुडकर साहेब नमस्कार, असेच सक्रिय राहा 🙏
@omtheking74332 жыл бұрын
खरी शिवसेना व दिघेसाहेबाची व बाळासाहेबांनी.
@pbk152 жыл бұрын
सामन्यांचा मुख्यमंत्री
@ravindrakaranjavkar4114 Жыл бұрын
मननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे सहेबाना नमस्कार व त्यांचे हार्दिक अभिनंदन तुमच्या कार्याला खूप खुप सुभेच्छा
@kiranyogi72662 жыл бұрын
वा एकदम छानच मुलाखत
@manishagilbile26332 жыл бұрын
अनाथांचा नाथ एकनाथ😍🙏🙏❤️👍👌
@govindbarbund30142 жыл бұрын
शिंदे साहेब खरच डोळ्यात अश्रु आले
@suryakantjagtap5422 жыл бұрын
आपला माणूस साधा माणूस योग्य मुख्यमंत्री
@sureshambekar Жыл бұрын
Hats off Shinde Saheb you are the great person
@sunilmasalkar4263 Жыл бұрын
सहमत,
@ashishpatil21182 жыл бұрын
Only उद्धव ठाकरे 🏹🏹🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩
@sunitamore20832 жыл бұрын
आपल्या राज्याला उत्तम प्रशासक लाभला आहे, बाप्पाला विनंती आहे की माननीय श्री.ईकनाथ शिंदे साहेबांना उदंड आयुष्य लाभो, जेणेकरून आपल्या राज्याचा व गोरगरीब जनतेला फायदा होईल, राज्याला प्रगती पथावर घेऊन जाईल असा नेता आहेत.🙏🙏👍👍
@rameshthorat83902 жыл бұрын
मनमोकळे वेक्तिमत्व आदरणीय शिंदे साहेब...
@manojamale88952 жыл бұрын
असा मुख्यमंत्री होणे नाही एक नंबर शिंदे साहेब यालाच म्हणतात खरा शिवसैनिक आणि खरा हाडामासाचा मुख्यमंत्री
@reshmabhosle3656 Жыл бұрын
खरी शिवसेना, आज खरंच अनुभवली नाही ती खरोखर समजली , आपण व आपले सच्चे सैनिक यांनी उचलेला विडा हा योग्य तर आहेच, पण तो निर्णय इतिहास घडवेल यांत अजिबात शंका नाही, हे सरकार जनतेच्या मनातले अविरतपणे चोख काम करणारे ठरेल। आमच्या शुभेच्छा कायमच असणार, शुभ भंवतु।
@yogeshkulkarni91742 жыл бұрын
महाराष्ट्राने एकनाथ शिंदे साहेबांना खुप सपोर्ट करावा कारण समाजासाठी जगणारा नेता.
@satampady675 Жыл бұрын
गद्धारी, कृतघ्नपणा,केला नसता, सत्तापिपासू पणा केला नसता,तर केला असता.
@rajeshgawde1754 Жыл бұрын
आम्ही उद्धव साहेबांना सपोर्ट करणार खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे
@sourabhjagadale3951 Жыл бұрын
आख्या राज्याचा सपोर्ट आहे येकानाजी शिंदे साहेबाना
@BhushanFarakte-xz1ub3 ай бұрын
आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना सपोर्ट करणार जय छत्रपती शिवराय जय महाराष्ट्र कट्टर समर्थक 🚩🙏💐💯🚩🙏💐💯🚩🙏💐💯
@pravinb75849 ай бұрын
Bharat Mataki jai. Vande Matram. Jai Shree Ram.
@latasunthwal39852 жыл бұрын
उद्धव ठाकरे नी एकनाथ शिंदे ना प्रथमच हे पद द्यायला हवे होते. परंतु उद्धव ठाकरे नि स्वतः च हे पद घेतले. किती हि लालसा बाकी चे शिव सैनिक काय तोंड बघायला आली काय. बाळा साहेबाना कधी हि असली पदाची हाव नव्हती.
@mohantodkar40052 жыл бұрын
चंद्रगुप्त श्रेष्ठ का चाणक्य? हे कळलंच नाही ?
@dattachavan6878 Жыл бұрын
पवार साहेब म्हणाले म्हणून पन उद्धवसाहेबांनी पवारसाहेबांना सांगायला हवे होते हा आमच्या पक्षाचा निर्णय आहे पन त्यांनी तसे केले नाही तसे झाले असते तर आज ही परिस्थिती दिसली नसती. उद्धजींनी बाळासाहेबांन प्रमाणे रिमोट म्हणून सरकार चालवले असते पन तसं दुर्दैवाने झालं नाही.
@sunilmasalkar4263 Жыл бұрын
बाळासाहेब बोलले होते की मी काँग्रेस युती करणार नाही, तोच धागा पकडून पवारांनी उ, ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवले, हे उ, ठाकरे यांना ते कळले पाहिजे होते,
@subhashdeore196820 күн бұрын
सर्वसाधारण कुटुंबातील निगर्वी असे मुख्यमंत्री नामदार एकनाथ जी शिंदे साहेब , आपले स्वागत आहेच ! पण ...., BJP ने युती असतांनाही सेनेचे अनेक निवडून येणारे आमदार डमी उमेदवार उभे करून पाडले !? उदाहरण " धुळे शहर " सेनेचा उमेदवार पाडला. म्हणून युती तुटली? नंतर शरद पवार साहेबांनी महा विकास आघाडी केली , शिवसेनेला मुख्य मंत्री पद देऊ केले तेव्हा श्री. उद्धव साहेब नी श्री. एकनाथ शिंदे मुख्य मंत्री होतील असे सांगितल्यावर तिन्ही पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी शिंदेंच्या हाताखाली काम करण्यास नकार दिला म्हणून नाईलाजास्तव पवार साहेबांना उद्धव ठाकरेंना CM करावे लागले हि वस्तू स्थिती आहे. कोरोना काळात उद्धव साहेब नी चांगले काम केले. त्या कामाची जागतिक दखल हि घेतली गेली ! पण नंतर BJP ने शिवसेना फोडली !कशी फोडली हे सर्वांना माहीत आहेच !? त्या बद्दल जास्त न बोललेले बरे. म्हणून BJP ने दूर दृष्टी ठेवून एक सर्वसाधारण मराठा कुटुंबातील व्यक्तीला CM केले. हेच सत्य आहे. काहीही असो पण एक चांगला मुख्यमंत्री ठाणे शहराला लाभला. आता आचार संहिता आहे. २० / १० / २०२४ रोजी निवडणूक आहे , पूर्ण राज्यात राजकारणाची खिचडी झाली आहे. जाती जाती त मन भेद झालेले आहेत , जनता कोणाला डोक्यावर घेते हे काळच सांगेल ???
@संघटित2 жыл бұрын
उद्धव ठाकरे साहेबांना असं का विचारलं जातं नाही तुम्ही मुख्यमंत्री असताना सातारच्या शिवसैनिकाला हद्दपार होण्याची वेळ का आली?
@rajendrapatil7582 жыл бұрын
कारण ते ठाकरे आहे न्यायालयावर त्यांचं विश्वास आहे फडणवीस नाही वीणा चै कशी क्लीन चीट द्यायला
@hemantpawar9672 жыл бұрын
@@rajendrapatil758 पालघर ला साधू मारले गेले त्यांच पन सांगा 🙂
@laxamantukade83363 ай бұрын
@@संघटित बरोबर आहे💯✔
@sadanandkamthe8670 Жыл бұрын
सुपरहिट विडीओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र❤❤❤
@kishorkarekar7968 Жыл бұрын
एक इमानदार मुख्य मंत्री ❤❤❤❤❤
@sunitajogi99362 жыл бұрын
Best C.M.🙏🙏
@shivbhaktdesigns47572 жыл бұрын
Best CM of Maharashtra ♥️🚩🚨👑
@manishgawande35032 жыл бұрын
शिंदे साहेब जबरदस्त 🙏👍
@vivansuryawanshi14902 жыл бұрын
We like you CM sir 🙌
@VinitaPapde10 ай бұрын
सुरेख निवेदन तुमच आणि निष्णातमुलाखतीच कौशल्य उदयजी अभिनंदन व आभार🎉🎉👪👌👌👌👌
@amolthote322610 ай бұрын
Gret saheb
@sandipkondhalkar8010 Жыл бұрын
Jay Maharashtra jay mns
@onlinelife21562 жыл бұрын
जनतेचा मुख्यमंत्री
@V2V20092 жыл бұрын
🙏🚩Best CM🚩🙏
@rohinibhagodia4659 Жыл бұрын
Nirgudkar saheb dhnyvad khup chhan mulakat baryach divsani pahile. Apla swatantr chanal vhavha he shubhashish. Ani eknath ji 100% lokseva denari sanmaniy vyaki. God bless you all the time.
@mahadeodisale98162 жыл бұрын
मा, मुख्यमंत्री याचे विचार आईक तच रहावे असे वाटत होतें शेतकऱ्याचे भले करतील असा विश्वास वाटतो
@chetnapatil83722 жыл бұрын
Q
@vijaykumarnatu97952 жыл бұрын
असे महाराष्ट्र, व देशाचे कल्याण करणारे अनेक एकनाथ निर्माण होवोत हीच ईश्र्वर चरणी प्रार्थना. गद्दारी,गुंडगिरी आणि भ्रष्टाचार संपुष्टात येवो.
@ambubaisejhal1755 Жыл бұрын
हा कार्यक्रम खूप आवडला समाज कार्यकती .... अंबूताई शेजाळ.....
@shriniwasnipankar23252 жыл бұрын
You are really great 👍 👌 ❤
@divyaarao28342 жыл бұрын
Great respect for CM Eknath Shinde. Truly a wonderful human being. Genuinely dedicated his entire life for the people. He is capable of holding greater positions in the Central govt in the coming years. Excellent interview. 🇮🇳🙏
@AP310612 жыл бұрын
आरे project ला मंत्री झाल्यावर permission दिली.एवढी मोठी झाडं आपल्या आई वडीलां प्रमाणे.तेथिल प्राणी कुठे जाणार. स्वतःला शेतकरी म्हणववून घेण.किती खोट वाटत.स्वतःला मुख्यमंत्री बनायची महत्त्वाकांक्षा किती जबरदस्त होती.चला पुरी केली.आत्त फक्त चांगली भाषणं देवून लोकांची मन जिंका.
@anildanait3574 Жыл бұрын
He murkhpanache prashn tham bca
@sudhirgkhare10 ай бұрын
A😊
@shaileshgaikwad48082 жыл бұрын
Great
@kiranchaudhari65652 жыл бұрын
आज सवॆसामान्य माणूस आपल्या सामाजिक कार्यामुळे मुख्यमंत्री होऊ शकतो हे सिद्ध झाले आहे .हे सरकार गोरगरीब जनतेची सरकार आहे.
@Ravindrapawar3902 жыл бұрын
शिंदे साहेब यांचे विचार खरोकर् ग्रेट आहे
@nileshnagare39542 жыл бұрын
Tumchi khup garaj hoti maharashtra la 🙏😍❤️
@yeshwantkadam16432 жыл бұрын
जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची धमक असणारा निष्कलंक, स्वचछ चारित्र्याचा, निष्कपट सतत कामात व्यस्त असणारा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांना शुभेच्छा.
@shivnathjadhav96312 жыл бұрын
इतिहास आणि वर्तमान पाहता,एक जिवंत मुख्यमंत्री कधी पणं चांगला आहे भविष्यासाठी.....
@shivnathjadhav96312 жыл бұрын
इथून माघे फक्त मुख्यमंत्री होते,पणं समाजासाठी जिवंत मुख्यमंत्री फक्त शिंदे साहेब वाटले,.बेस्ट ऑफ लक साहेब.
@rajvardhanpatil35792 жыл бұрын
साहेब काम चांगलं करा.... मग बघा सर्व महाराष्ट्र तुमच्या मागे उभा असेल.....ती तर कुठं चांगली आहेत तुम्हाला नाव ठेवतायत...
@jagannathkhandagle98022 жыл бұрын
Good
@kishorkarekar7968 Жыл бұрын
पूर्वी लोकांन पर्यंत पोहोचण्यासाठी मांद्यम न्हवती आता सर्वांच्या हातात माध्यम आहेत मतदार समजून आहे फक्त एकनाथ हेच मतदारांचे नाथ ❤❤
@GokulNathusonavane9 ай бұрын
Khambhi netutav.sivaji sarkhe jay sivaji Jay Bhavani jay maharastra jay bharat
@vilasgiri2 жыл бұрын
Down to earth man, दिलखुलास व्यक्तीमत्व मा. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब...
@sahebraowaykar Жыл бұрын
❤❤❤
@pranavmahalpure64572 жыл бұрын
Sir respect❣️
@sudhawikhe20210 ай бұрын
एकनाथ शिंदे जिंदाबाद, देवेंद्र फडणवीस जिंदाबाद, दोघांना गुड लक 🎉🎉🎉
@ckparabparab14962 жыл бұрын
सच्चा कार्यकर्ता
@kiranjagdale53082 жыл бұрын
साहेब 1 नंबर कडक
@mangalajamdade93512 жыл бұрын
मुख्यमंत्री असावा तर असा. आपणास या कार्यासाठी उदंड आयुष्य लाभो.
@AshokKhandelwal-qx2cv8 ай бұрын
Very nicely taken interview excellent
@aryaadulkar74672 жыл бұрын
धर्मवीर दिघे या गुरूमाऊली यांची कृपा प्रचंड शिंदे साहेबांवर होती. त्यामुळे त्यांचे गुण स्वभाव वागणे एकंदरीत पूर्ण रुप त्यांचे संयमी शुध्द भावनेचे असल्याचे दिसून येते. शिंदेसाहेब या़चे सारखा महापुरुष.... मुख्यमंत्री पुन्हा महाराष्ट्रात होणे नाही. हे कधीतरी घडत देवाची कृपा असावी लागते... त्याकृपेने....हा मोठा दिवस त्यांचे जीवनात आला खुप कष्ट केले राज्यासाठी म्हणून देवानेच हे सर्व त्यांच्यामध्ये घडले आहे . त्यांची भाषा उर्मट नाही.. वाईट बोलणे नाही...कुणाची कुचेष्टा नाही. समोरचा वाईट बोला तर आपण शांतपणे उत्तर देणारा देवमाणूस मला वाटतात. शि़दे साहेब महान आहेत.....
@sambhajisalave35552 жыл бұрын
शिदे साहेबांनी ठाणे जिल्हा खूप विकसित केला आहे शिदे साहेब लोक नेता आहेत
@pravinlahare222 жыл бұрын
खरच
@sandeeppawar-pn8sk12 күн бұрын
खरी शिवसेना बाळासाहेबांची आहे अणि तीच शिवसेना शिंदे साहेबच पुढे घेवून चाले आहेत हे नक्की❤❤
@sandhyaparab71022 жыл бұрын
मुख्यमंत्री शिंदे साहेब महाराष्ट्राच्या जनतेला चांगले दिवस आणणार हे निश्चित 👍💐