*राज ठाकरेंच्या या भाषणाला १० पैकी किती गुण द्याल .... (१० सर्वात जास्त)*
@suhasrane160414 күн бұрын
10/0
@sanjaysony182514 күн бұрын
10 /-
@bhaumohare506514 күн бұрын
10%
@ramshivyadav955514 күн бұрын
10 take
@BaluKedar-x5d14 күн бұрын
10
@satishbait294212 күн бұрын
त्यांना काय गुण देणार त्यांचे गुण घेण्याची गरज आहे . १० नंबरी सोन्या सारख्या मनसे नेत्याला ❤ से सलाम 🙏
@जयहिंदुस्थान9 күн бұрын
आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत म्हणजे बाळासाहेब भक्त आहोत मात्र आता आपल मत मनसेला दिलसे जय महाराष्ट्र 🙏🏻🚩🚩🚩
@subhashrajak45179 күн бұрын
10/10 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@radhabairagi40259 күн бұрын
राज साहेब आपला सरखेय महाराष्ट्र मध्य नेते हवे अपले य एक एक गोष्ट सत्य आहे राज साहेब
@sanjaysp520713 күн бұрын
राजसाहेब हे असं एक रसायन आहे कि जे हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे...यांचे खरे उत्तराधारी आहेत...त्यांचे मार्गदर्शन मिळणे हि काळाची गरज आहे..तेच आता मराठी माणसाचे तारणहार आहेत....अशी संधी परत मिळणे केवळ अशक्य....तेव्हा जागे व्हा......❤
@narendrasolanki840313 күн бұрын
Jai Maharashtra
@eknathsakore329713 күн бұрын
हे त्रिवार सत्य आहे मराठी माणसात पेटून उठली वाया घालवू नको
@bodhisatvajumde76612 күн бұрын
😂Raju supari
@GangadharBaddelwar-i6i9 күн бұрын
राज साहेब , आपणास स. नमस्कार आपले बहूतेक आमदार निवडून यायला यायला हवेत. हिच सदिच्छा जी. बी.
@BhagwanTangade-e6x13 күн бұрын
महाराष्ट्रचा विचार करणारे एकमेव नेते राजसाहेब ठाकरे
@ArunBhorkade-mf9zgКүн бұрын
सध्या महाराष्ट्राला चांगल्या नेतृत्वाची गरज आहे आणि ते नेतृत्व राज ठाकरे साहेबच चांगल्या प्रकारे परीपुर्ण करु शकतात. हीच काळाची गरज आहे.........
@somnathmali295913 күн бұрын
राज साहेब ठाकरे यांचे मस्त भाषण जय मनसे जय महाराष्ट्र❤
@rd475513 күн бұрын
राज साहेबच महाराष्ट्राचे भले करू शकतात.आतापर्यंत सर्वांचा निवडून दिले. पण प्रत्त्येक पक्षाने निराशा केली. हा माणूसच जे काही आहे ते परखड बोलतो कारण राजसाहेब प्रामाणिक आहेत व मनापासून महाराष्ट्रावर प्रेम करतात. व जी लोक मिंदे नसतात , प्रामाणिक असतात ती लोक कशालाही घाबरत नाहीत. म्हणून माझे मत म न से लां. व मी यांचे भाषणाला ९ गुण देत आहे. जय महाराष्ट्र
@manojkulkarni60676 күн бұрын
वक्ता दश सहस्त्रेशू राज साहेब!! फक्त आता हिंदुत्व शेवट पर्यंत कायम असू द्या! आपल्या कडून राज्यातील जनतेला खूप आशा आहेत!!👍 All the best!!
जय महारष्ट्र नवं निर्माण सेना आपला विजय हा नक्कीच आहे.🚩जय महाराष्ट्र 🚩
@savkarpawar141813 күн бұрын
खरं तर बाळासाहेबांचा उत्तराधिकारी राज ठाकरे पाहिजे होते
@honey2023-f9j13 күн бұрын
तूझ्या बापाच्या संपत्तीला तूझ्या काकाचा मुलगा.
@nitinpatil585113 күн бұрын
2009 पासुन फक्त भुमिका बदलवणारा नेता
@vinodbhagat91513 күн бұрын
अजिबात नको भूमिका बदलणारे
@arpanasakpal671013 күн бұрын
Bilkul nko…
@vrushalinirantar305813 күн бұрын
मनसेला आमचे अमुल्य मत देणार त्यासाठी त्यांना 10 मार्क देत आहोत
@VinodBajad-e9z8 күн бұрын
साहेब तुमच्या सारखे नेते या महाराष्ट्र ला हवेत फुल्ल 10 गुण ❤सलाम साहेब तुम्हाला
@sohamsabnis690313 күн бұрын
रोखठोक व मुद्देसुत
@prashantmandhare25573 күн бұрын
राज साहेब हे मुख्यमंत्री झाले पहिजे कारण महाराष्ट्र चा सुधार करन्यास वाघा सारखा माणुस पहिजे आणि ते वाघ म्हणजे राज साहेब जी ठाकरे. जय हिन्द जय महाराष्ट्र
@vijayabhatkal224813 күн бұрын
राज ठाकरे सरांच भाषण ऐकताना, बघतांना असं वाटते. माननीय हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बोलत आहे.
@pankajsanghvi59075 күн бұрын
10
@rajeshmorye520712 күн бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय ❤❤❤❤❤❤❤❤
@chandrakantjagtap453713 күн бұрын
अशक्य ते शक्य करतील स्वामी ❤ ते तर शक्य करतीलच पण श्री राज ठाकरे त्याच्या ही पुढे महाराष्ट्र नेतील ही बाब केवळ वरळी चे मतदारच करतील यात आता शंका १०/१० गुण
@shivlingappasankh620313 күн бұрын
This speach will guide not only to maharashtra But to all INDIA...
@SunilTekale-t6o13 күн бұрын
खरंच राव साहेब खरोखर हिंदुत्ववादी आहेत बाळासाहेबांची पुतणे बाळासाहेबांचा रक्त शोभतंय जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बंधू-भगिनींनो ही वाक्य बोलायला उद्धव ठाकरे ला आयुष्यात जमणार नाही संपले राजकारण उद्धवजी संजय राऊत आणि शरद पवार यांनी संपवले राज ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय श्रीराम
@bodhisatvajumde76612 күн бұрын
Gujarat chi gulami aani Nagpur chi supari 😂
@harsh29452 күн бұрын
@@bodhisatvajumde766nashib Italian chi Gulami nahi karat
@VilasaniPawaskar4 күн бұрын
मा. बाळासाहेब यांचे खरे वंशज मा. राज साहेब हेच आहेत. ते निवडून यावेत आणि आपल्या मराठी माणसांची मान उंच होवोत. परमेश्वरा ही इच्छा पूर्ण करा.
@bbhairvnathbarbade14 күн бұрын
अब की बार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जय जय कार
@nitinkenjale16349 күн бұрын
8 गुण देणार. मस्त भाषण होते. राज ठाकरेंना एकदा सत्ता द्यायला हवी
@omprakashtawri94968 күн бұрын
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री श्री राज ठाकरे सारखाच असावा. जय महाराष्ट्र महाराष्ट्र no. 1 श्री राज ठाकरे बनवू शकतात .
@sunilghodekar424313 күн бұрын
मनसे नेता राज ठाकरे विजय असो मुंबई राज साहेब ठाकरे चा सिंह आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩
@sunilkallurkar65863 күн бұрын
जबरदस्त राजसाहेब ठाकरे यांना शुभेच्छा त्यांच्या मागे उभे राहू या
@vlogbychetan65813 күн бұрын
जे काम सरकारने करायला हवी ते काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करतीये. जय मनसे 🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩
❤ आता महाराष्ट्रास मनसे शिवाय पर्याय नाही. लोक हो बाळासाहेबांची ही इच्छा होती पण एक स्त्री जी ने ध चा मा ती आनंदीबाई आणि "रा" चा " उ" केला ती रश्मी हे पुत्र प्रेम नाही तर या साठी बालासाहेब यांना विवश केले...... आता वेळ आली आहे मनसे ला महाराष्ट्राची सत्ता देण्याची बाहेर सत्तेच्या राहून इतकी कामे जर मनसे करत असतील तर सत्ता द्या आणि होऊन जाऊद्या हिंदू चे साम्राज्य.१०/१०गुण दिले.
@honey2023-f9j13 күн бұрын
भाजप ची बी टीम आहे.म्हणून सगळं अगदी भाजप क्या नेत्या सारखा बोलतो.
@chandrakantjagtap453712 күн бұрын
@@honey2023-f9j मी एक सिनिअर सिटीझन मतदार आहे. आणि मला कोणत्या ही पक्षाशी काही एक देणे घेणे नाही. तुम्ही मराठी ला मिळालेला दर्ज्या अरे तुरे करून मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आहे. औरंगजेबाचे विचार पोसणारे लोक या महाराष्ट्राला परवडतील? विचार करा. बाकी तुमची मर्जी.
@milindkumar20989 күн бұрын
Tu chor ch ahee joker. BJP chi gand chato Tula 1 hi seat Milner nahi
@sureshgadage20557 күн бұрын
उद्धव ठाकरे कुणाची मुसलमान चि टीम आहे का. @@honey2023-f9j
@anandukirde891413 күн бұрын
लोकसभेला ज्या वेळेस राजसाहेबांनी बिंशर्यात पाठिंबा दिला तेथूनच तुम्ही मनातून खाली उतरले,आता तुम्ही परत एकदा युती च सरकार विरुद्ध आता तुम्ही बोलतंय तुमचं जे पक्ष आहे, त्याच्यावर ठाम रहा,
@sakharamtukaram593210 күн бұрын
बाबासाहेब आंबेडकरांनीच घटनेत लिहिलेले आहे की भारतातील कोणीही माणूस कोठेही जाऊ शकतो, राहू शकतो,धंदा करू शकतो,जमीन , जैदाद खरेदी करू शकतो. .. त्याला आपण आता काय करूं शकतो ?
@vaibhavsawant50338 күн бұрын
Nahi asa nahi ahe rules ahet
@sanjeevaninene913 күн бұрын
राज ठाकरेंच्या भाषणाला गुण कोणी द्यायची गरज नाही. ते उत्तम वक्ते आहेत. निवेदकाच्या भाषणाला मात्र १/१०.
@pad380511 күн бұрын
Really Raj Thakare Requires now atleast for 5 years in Maharashtra as CM.
@sairamtransport602413 күн бұрын
बाळासाहेब हे बघून काय काय करणार पण आपणच सर्व जण राजसाहेब पाठीशी राहू
@chandrakantjagtap453713 күн бұрын
राज ठाकरे यांना ही संधी मित्र हो एकदा अवश्य द्या.१०/१० गुण मनसे आमदार १००% निवडून येणार . आपले मत मनसे ला च.
@SulochanaAmrutkar13 күн бұрын
10 पैकी 💯💯💯💯💯 टक्के राज ठाकरे यांना कोटी कोटी प्रणाम
@chandrakantjagtap453713 күн бұрын
@@SulochanaAmrutkar५०० काय उमेदवारांच्या मताच्या गुणिले एक हजार लक्ष कोटी गुण मिळणार ताई. बस तुमचे आशीर्वाद लाख मोलाचे आहेत " एकच नारा फक्त मनसे पक्ष च खरा"
@bodhisatvajumde76612 күн бұрын
😂😂😂Raju Supari
@sakharamtukaram593210 күн бұрын
Mumbai, Pune, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हए, नाशिक, नागपूर महाराष्ट्र केव्हाच विकून टाकले सुध्धा ... आहात कोठे तुम्ही ? द्या टाळी !
@SahilYadav-ju4hp14 күн бұрын
10/10❤
@shamamadye49113 күн бұрын
Yek sandhi bahumolachi 💯✌️💯 Rajthakare MNS✌️💯✌️🙏👍🙏👨👩👧👩👩👧👧
@drhemantbhatt242513 күн бұрын
This speech is an Eye Opener for all of them He is coming out with the facts Just Give him a Chance 👍🙏🙏
@ravebrave886612 күн бұрын
kadhi nahi denar.
@KalidasKalate5 күн бұрын
हात जोडून विनंती राज ठाकरेंच्या हातात सत्ता द्या जय महाराष्ट्र
@ravindraparande990213 күн бұрын
१०पैकी १० महाराष्ट्र एकदा सत्ता राज ठाकरेंना द्यायलाच पाहिजे.दिल्लीत जसे मोदीजी यूपी त जसे योगिजी तसे महाराष्ट्रात राज जी असायला हवे.
@ravindraparande990213 күн бұрын
भाजप आणि शिंदे साहेबांनी खरंच श्री बाळासाहेबांची शिवसेना राज ठाकरेंच्या सुपूर्द करायला हवी.एकनाथ शिंदेजी खरंच प्रामाणिक असतील आणि राज ठाकरे जर खरच भावी हिंदु हृदय सम्राट असतील तर राज ठाकरेंनी शिवसेना स्विकारावी आणि एकनाथजी शिंदेंनी ती सुपूर्द करावी.अर्थात पक्ष अध्यक्ष राज ठाकरेजी आणि मुख्यमंत्री एकनाथ शींदेजी असं चित्र असायला हवं. जर ही सर्व मंडळी प्रामाणिक असेल तर महाराष्ट्रात हे चित्र अपेक्षित आहे.एकनाथ शिंदेंनी जी हिम्मत दाखवली होती ती पण निश्चितच वाखाणन्या सारखीच आहे.
@akashnile69578 күн бұрын
10 नक्कीच ❤ साहेबाना नक्कीच निवडून आणू.
@abhijitghorpade524212 күн бұрын
Thank you
@ericmathias59659 күн бұрын
Raj Thackeray honestly you're the greatest 👍 from bandra west ❤
@sharadmandalik722413 күн бұрын
10 marks keep it up
@akky639813 күн бұрын
Only जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩
@dilipiche99766 күн бұрын
,🚩श्री,राज ठाकरे, साहेब,यानी खरोखरच नाविक मधले चागले डेवलप केले, आहे सुशोभिकरण रस्ते पार्क,मी त्यानी केले तच सादर कले आहे
@satishkulkarni239912 күн бұрын
Looking forward d rise of Raj Thakareji!
@ShantaramKale-t5m13 күн бұрын
एकदा तरी देऊ राज साहेब ठाकरे यांच्या हातात सत्ता देऊ तेच महाराष्ट्र राज्य ठीक करू शकतात
@sushilkamble291914 күн бұрын
10/10
@dineshrathod50276 күн бұрын
RAM RAM 🚩🙏
@yogeshkarande6178 күн бұрын
आज मी भविष्यवाणी करत आहे की एक ना एक दिवस या देशाचे प्रधानमंत्री योगी जी होतील आणि गृहमंत्री राज ठाकरे साहेब होतील. 💪🚩🇮🇳💪
@mathurbhanushali691213 күн бұрын
जय महाराष्ट्र सनमानय राज साहेब ❤❤❤
@namdevdaphale204213 күн бұрын
Great
@vinayaktelkar931012 күн бұрын
10marks
@mahendraparekh981412 күн бұрын
@@vinayaktelkar9310 10
@marutikonde500313 күн бұрын
संदीप देशपांडे निवडून यायला हवेत
@vijaynarkar60625 күн бұрын
अतिशय आक्रमक भाषण .9 marks माझ्यावतीने दिले . १ मार्क अशासाठी बाकी आहे की राज साहेबांची सत्ता आल्यानंतर भाषणात सांगितल्याप्रमाणे जर सर्व गोष्टी घडल्या तर महाराष्ट्र आणि त्याचा विकास ह्यासाठी आहे . जयहिंद जय महाराष्ट्र . जय शिवाजी जयभवानी . 🙏🙏 धन्यवाद .✊
@NamdevBhandare-o9s13 күн бұрын
Raj Thackeray Great man
@SantoshMirthakar8 күн бұрын
10=10
@hemantmore134313 күн бұрын
उबाटा मतं म्हणजे मुस्लिमांना मतं, वक्फ बोर्डाला मतं
@bodhisatvajumde76612 күн бұрын
Raju Supari mhanje Gujarati Uttar Bharatiya BJP la vote
@rajandeshmukh12504 күн бұрын
HINDU HRUDHAY SAMRAT MANANIYA BALASAHEB THAKRE YANCHYASARKHE SATYA ANI PARKHAD VICHAR MANDNARE ANI NIDAR APLE PRAKET BHASHAN ASTE. JAY MAHARASHTRA ;JAI HIND.
@jalandarbhokare239813 күн бұрын
The great leader of mns❤👏👏
@dahinaan31433 күн бұрын
राज ठाकरे खरोखर फार मोठा माणूस आहे.... कोणतीही सरकारी मंत्री पद नसूनही कितीतरी समाजाच्या समस्या ते सोडवतात, बाळासाहेब यांचे तेच खरे वारसदार आहेत, मी त्यांना खूप मानतो.. महाराष्ट्रात असा एकतरी तडफदार नेता दाखवा...आसेच अजून किमान 2-3 नेते आपल्याला पाहिजेत हे मान्य करा, परत असा नेता होणे नाही हे लक्षात घ्या..
@ulhasdeshpande878313 күн бұрын
Raj is the best for hindu and maharatra
@ikp515913 күн бұрын
Very true
@bodhisatvajumde76612 күн бұрын
Only Maharashtra and Marathi. No Hindu
@adityatiwari26756 күн бұрын
@@bodhisatvajumde766 maratha doesn't comes under hindu ?? Chutiya aahes ka ti
@manoharkheranar7457 күн бұрын
10 माक जय महाराष्ट्र जय शिवराय
@dilipghag367413 күн бұрын
दहा पैकी दहा मार्क देणार जय शिवराय जय मनसे जय महाराष्ट्र
@prajaktapawarchavan287813 күн бұрын
100/
@pravinmvinjuda55127 күн бұрын
जय शिव शक्ति जय भवानी जय शिवाजी 🙏
@shalakamahadik923513 күн бұрын
राज साहेबांच्या भाषणाला 10 पैकी 10 गुण मनसे आणि फक्त मनसे 👍🏻
@vilasraodhokle65156 күн бұрын
10nos.
@RajendraB-sj6jc13 күн бұрын
एकदा तरी महाराष्ट्राची सत्ता राज साहेबांच्या हातात द्या.मराठी भूमिपूत्रांनो मनसेला मतदान करा.मनसेचे आमदार प्रचंड बहुमतांनी विजयी करा,हीच वेळ आहे ,जागे व्हा ,सर्तक राहा.जय महाराष्ट्र !
@honey2023-f9j13 күн бұрын
भाऊ ही भाजप ची च शाखा आहे.
@vinodbhagat91513 күн бұрын
BJP ची ही B टीम आहे
@arpanasakpal671013 күн бұрын
MNS manjech BJP
@PrahulWaghmode12 күн бұрын
Asudett bjp chi team . Kaam karnara Marathi Mansa sathi tyala support 🙌
@bodhisatvajumde76612 күн бұрын
BJP malak ahe MNS chi 😂
@mpgamerz86268 күн бұрын
Jai Maharashtra
@ChandrakantPharate-lh8hr13 күн бұрын
अखंड शिवसेनेचेही यांनी AIMIM सेना केलं नसतं कशावरुन ? मा.राजसाहेब शिवसेना प्रमुख असते तर अशी वाईट वेळ आलीच नसती. आपण कोण ? कालाय तस्मै नम: !
@sunilhambir4857 күн бұрын
10/10 🚩 जय हिंद, जय महाराष्ट्र !!! 🙏
@CdnNirgude13 күн бұрын
1ते 2 नाही 55 ते 60 उमेदार निवडून येतिल आणी मनशे सत्तेत आसेल हि काळ्या दगडावरची रेघ आहे जय मनसे
@nandinimudlagiri82606 күн бұрын
Ten on ten , please vote for this fearless man for wonderful Maharashtra 🙏
@rohinijoshi413113 күн бұрын
राज ठाकरे यांनी मनसे स्थापन केल्याबरोबर राजकारणात यायला पाहिजे होतं बाळासाहेबांची ओली उभारून दिली असती परत माझी आठवण आल्याशिवाय राहत नाही
@hanumanthakur41488 күн бұрын
विजयी भव महाराष्टाला तुमची गरज आहे
@rjrohitworldwid795514 күн бұрын
10 to 10
@kailasramkisangande41208 күн бұрын
लोक सभेला भरपूर असतात साहेबांच्या पण मतदान करताना काय रोग होतोय माहीत नाही. 1 सता द्यायला पाहिजे राव
@TukaramPanchal-t4c13 күн бұрын
20 आमदार मनसे राज ठाकरे यांचे येणार
@MukeshPatel-o8o2 күн бұрын
Satya Kaha Sir Aap Na.
@surendrakale654111 күн бұрын
🎉❤
@surendrakale654111 күн бұрын
10/10
@bharatbhagatPMP9 күн бұрын
10 मार्क
@nareshpanchal485513 күн бұрын
Hindu Aapan Ek Hou ya 10/10
@komalghoderao81806 күн бұрын
10 very nice and very good Raj saheb ki jai ho Ami tumchya Sobat ahe Jai maharat 🔥🔥🔥💞💞💞👌🌹👍🙏
@shubhangideshpande637111 күн бұрын
राज साहेब ठाकरे आपणास मानाचा मुजरा. आपण आहात म्हणून हिंदू भगिनी आज पर्यंत सुरक्षित आहेत. उबाठा सेनेला मत दिली तर् सर्व मुसलमान आपल्यावर राज्य करतील.
@surajwadhai882913 күн бұрын
Janta Raja Raj saheb❤
@SunilMore-tw9oh8 күн бұрын
काय बोलणार, प्रत्यक्ष हिंदू हृदय सम्राट यांचा वारसा जपणारा खंबीर नेतृत्व व खरा वारसदार राज साहेब ठाकरे.
@sureshdeshpande130913 күн бұрын
आता फार उशीर झाला आहे राज साहेबांनी नवनिर्माण सेना उदयास आली तेंव्हा पासुन निवडणुकीत सक्रीय सहभाग घेणे अवश्य होते
@ShyamGanotra13 күн бұрын
Raj Sab Will be Next CM Of Maharashtra
@vilaskirve142712 күн бұрын
जनाब उध्दव ठाकरे बस झालं फक्तं राज ठाकरे
@subhashkanawaje764313 күн бұрын
बाळासाहेबांनी शेम्बडा मामू जोरू का गुलाम सेनाप्रमुखपदी बसविण्यापेक्षा राजसाहेबाना सेनाप्रमुख केलं असत तर आज महाराष्ट्रात सेनेची एकहाती सत्ता आली असती
@shantarampatil872514 күн бұрын
🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩 जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 10✌️👌👍💐💐
@prashantpednekar291413 күн бұрын
संपूर्ण १० गुण. मनसे या वेळी सत्तेत येणार... हे नक्की
@KalavatiGurav-p3b4 күн бұрын
🙏जय हिंद जय महाराष्ट्र
@Kishor228313 күн бұрын
राज साहेब 1विनंती आहे, अर्बन नक्सल हा विषय पण घ्या, मी ऐरोली मध्ये IT पार्क मध्ये काम करतो, तिकडे मशीद वरती फक्ट अजाण होत नही, त्यानंतर तिकडे 1 मोलवी कुराण चा सष्टीकरण पण देतो, रोज सुरु आहे है,
@Don_Killuminati13 күн бұрын
हा देश सर्वांचा आहे, तुम्हाला काही प्रोब्लेम असेल तर तुम्ही तिथं दुसरी कडे जाऊ शकतात.
@rajeshgawali991413 күн бұрын
@@Don_Killuminatiबरोबर आहे 👍🌹
@Kishor228313 күн бұрын
@Don_Killuminati त्या पेक्षा त्या मोलवी ला तुझ्या घरात नेऊन ठेव की,
@हरहरमहादेव-घ5ट8 күн бұрын
देश कुणाचा आहे हे पाकिस्तानी ना माहीत आहे ,इकडे ज्ञान पाजलू नको@@Don_Killuminati
@हरहरमहादेव-घ5ट8 күн бұрын
@@Don_Killuminatiकोण सर्व रे ,,जे भारत माता की जय म्हणत नाहीत वंदे मातरम् म्हणायला धाड भरती ,त्या भडव्यांचा देश कसा असू शकतो,,,आपल्याच देशातील लोकांच्या बॉम्बस्फोट ने हत्या करतात,,दंगली करतात ,,देशाच्या मालमत्तेची तोड फोड करतात ९०%लोक देशद्रोही आहेत,,,गजवा ए हिंद चे स्वप्न बघतात त्यांचं हा देश कसा असू शकतो