रंग बदलतो हा शिंदे सरकार मराठा विरुद्धी आमचा एकच नेता संघर्ष योध्दा मनोज जरागे पाटील
@babanraut61909 ай бұрын
Exctly right
@nanasahebjadhav42769 ай бұрын
Jarangya sherad pawar cha manus aahe
@GopalkrushnaLokhande2 ай бұрын
@@babanraut61902:05 2:10 2:11 2 2: 2:10 2:07 :06
@a..1201Ай бұрын
@@nanasahebjadhav4276आणि तू अण्णाजी दत्तो चा अंधभक्त 😂😂😂
@BhausahebBhosale-c9r9 ай бұрын
कुणी काही जाळपोळ करीत नाही हे सरकारनेच पाठवलेले
@shankargayke9158 ай бұрын
प्रोटोकॉल फक्त यांना सर्वसामान्यांसाठी वाटतो संध्याकाळी निवडा आणि पहाटे चला मुख्यमंत्री त्यावेळेला तुमचा प्रोटोकॉल कुठे जातो सध्या 🎉तर अशी परिस्थिती चालू आहे की लबाडाचे 12 औत शेतात गेलो तर एकही नव्हतं
@datta_lipne9 ай бұрын
मराठा समाजाला सुद्धा मिंधेशी काही देणघेण नाही
@Shetkari2238 ай бұрын
गुवाहाटीला पण प्रोटोकॉल तोडून गेले होते. वाशी तर जवळ आहे.
@anilmurkute61619 ай бұрын
मराठा समाज जरांगे पाटील यांच्या बरोबर आहे
@qualitysarees94209 ай бұрын
आणि ओबीसी समाज फडणवीसांच्या पाठीशी आहे.
@shashikalashinde7212 ай бұрын
गोझ गोष्टी❤😅😢😮ष्टी
@gaontaxi99152 ай бұрын
Ye tu manya barobar aahe tar aamhi OBC sobat aahe
@NamdeoMore-kh6ffАй бұрын
Tu ja ki@@gaontaxi9915
@NamdeoMore-kh6ffАй бұрын
Garajwant maratha ha jarange saheban sobat
@RameshAwakale9 ай бұрын
ही भापा फडनिस ची आहे मुखमत्राची नाही एकच लक्ष सरसगट मराठा आरक्षण जय शिवराय
पुरोगामी महाराष्ट्र कसला गद्दारांचा महाराष्ट्र हाय
@पाटीलनावातचसारं9 ай бұрын
@@qualitysarees9420🤦🤣 अभ्यास कर
@vinodnarwade28669 ай бұрын
@@पाटीलनावातचसारंएससी एसटी समाज बा नधवणा लोकसंख्येच्या 100 टकके आरक्षण आहे..
@balasahebavhad43199 ай бұрын
साहेब तुम्ही खरं बोलतात,ते विरोधकाना पचनार नाही.तेव्हा कायदा हाच सर्वकाही आहे.तोच वापरला पाहिजे. लुळू पुळू ची भाषा काही लोकांना समजत नाही,हेच खरे.
@parsurampmore32159 ай бұрын
शिंदे साहेब तुम्हि रंग बदलु गिरगिट
@ranganathmetangale73129 ай бұрын
Fusaka bar futlya
@seemamohite3084 ай бұрын
खरे रूप ओळखा जरांगे च
@rajmalhotra28804 ай бұрын
Chup re bas jhale kiti nautanki
@bapuraokadam8932 ай бұрын
फक्त शब्द पाळ हो साहेब.
@bapuraokadam8932 ай бұрын
जरांगे यांचे खरे रूप,फक्त एक प्रामाणिक प्रयत्न करत असलेला,,जीवाची बाजी लावत, फक्त मराठयायासाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी झगडणारा एक झुंझार योध्दा.
@shindenandu74529 ай бұрын
या सरकारला रोज कोटींवर लोकं शिव्या घालतात फक्त फरक एवढाच आहे की काहींच्या शिव्या सरकार पर्यंत पोहोचतात तर काहींच्या पोहचत नाही. त्यात मनोज जरांगे पाटलाच्या शिव्या जरा जास्त लागल्या वाटतं.
@dnyaneshwarganjale1399 ай бұрын
तुम्ही गेला आरक्षण ओबीसी मधे सगे सोयरे म्हणून आसवासन दीले पण करणी दुसरी केली शब्द पाळला नाही फडणवीस सांगत आहे दहा टक्के हे खोठ आहे
@vinodnarwade28669 ай бұрын
ह्या देशा तील प्रतेक शेतकरी सरकार ला आयीवरून दररोज शिव्या घालत आहे...
@RambhauWaghmare-i6n9 ай бұрын
भाजप चा रंगचढलाय जसा आदेश असेल तस करा कटकारस्थानकोणकरत य सर का रंगूलाम
@bapuraokadam8932 ай бұрын
श्रॉफ आहे हो साहेब तुम्हाला ,फक्त शब्द पाळ बाबा ,आमच्याशियाय आपल्याला गत्यंतर नाही बर!माझा समाज फक्त जरांगे पाटील यांच्यामुळे फार फार जागृत झाला आहे,आपण या समाजला , जरांगे पाटील म्हणतात तसेच करावे, यात आपण पाय उतार होण्याचीही शक्यता आहे,पण पुढे. आम्ही सगळे,जन्मभर आपल्या पाठीशी उभे राहून आपल्या ला मदत होईल,.
@bapuraokadam8932 ай бұрын
अहो साहेब ,त्या फडणवीस साहेबांच्या आणि इतर कांहीं सर्ड्यासारखा रंग बदलणाऱ्या लोकांच्या नादी लागू नका,ते आपलाच पाहतात ,आमचा आताही ,अजूनही आपल्या बर विश्वास आहे,म्हणून म्हणतो ,करून टाका एकदाच,मग पाहू काय होते ते,शेवटी आम्ही सगळे आहोतच.
@VidyadharRenuke8 ай бұрын
म, विरूद्ध,ए, llजयश्रीराम जय शिवराय जय भीम नमो नमः, ओम नमः शिवाय!! ठीक आहे.शुभ-सायं-काल, शुभ रात्री धन्यवाद देतो.
@Shubbya79 ай бұрын
आम्हा मराठ्यांना सुद्धा आता तुमचं देणंघेणं नाही. 🚩
@panduranghanegave84299 ай бұрын
एकनाथ उध्दव ठाकरेचा झाला नाही तो मराठा समाजाचा काय होणार
@meenakshisathepatil88639 ай бұрын
बरोबर 100 टक्के
@ravindragajare57799 ай бұрын
Barobar
@vinodkale61629 ай бұрын
Uddhav Balasaheb yanchya Shivsenecha Nahi Zala, Congress Cha Zala😂😂
@abasahebchavan56399 ай бұрын
BJP chaya jalayat adkla .....BJP chi chal Maharashtra chi vaat lavaychi.... Gujarat la mote karayche
@ganeshyewale58899 ай бұрын
@@vinodkale6162good joke Ajit pawar ghetla ki tumchya bokandi chadhyla
@rajeshsolanke61344 ай бұрын
जे पक्षाचे झाले नाही तेव्हा समाजाचे काय होणार
@yogeshsakhare7629 ай бұрын
उधव ठाकरेंना धोका दिला मराठयांना धोका दिला अजून कसा विश्वास ठेवावा 😮😂
@ravindragajare57799 ай бұрын
Shelter.gadar
@vinodkale61629 ай бұрын
Uddhav La Karamati Kaka Ni Dhoka Dila, Aata Phekun Pan Denar😂😂😂
@vinodkale61629 ай бұрын
Changala Sattet Hota Rastyavar Aanala Tyala😂😂😂
@prafullasawant80449 ай бұрын
@@vinodkale6162तुझी बायको गेली पळून. तुझ्या च्याने समाधान होत नाही म्हणून ते बघ आधी माकडा
@durgeshsandbhor59089 ай бұрын
शंभुराजे तुला पाडणार या निवडणुकीत मराठा समाज 🚩🚩🚩🚩
@Danny908099 ай бұрын
त्याला राजे म्हणायची पण त्याची लायकी नाही, चिवतं सरकार 😂😂
@SunilPawar-pm8du9 ай бұрын
kzbin.infoT7acZO47pDw?si=fRmP1P1cLXRoyLMR
@ajinkya_93499 ай бұрын
Pada pada
@raichandhasule33649 ай бұрын
पाडले पाहिजे राव
@pawangawali57539 ай бұрын
थांब त्याला मावा खाऊ देत आधी 😅
@Drpawdepatil9 ай бұрын
अध्यादेश काढते वेळेस विचार करून काढायचा असता उगाच भावनेच्या आहारी जाऊन शपथ घ्यायची सगे सोयर्यांचा अध्यादेश काढायचा नंतर शेपूट घालून घ्यायची असेच काम करा म्हणजे महाराष्ट्र राज्याचे नाव रोशन होईल काहीतरी शिका एमपी यूपी कडून
@sanjaysonawane6649 ай бұрын
आम्ही मराठे फक्त ☝️ जरांगे पाटलांच्या बरोबरच आहे 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩 जय जरांगे पाटील साहेब 🙏🙏🙏,,,,,
@amar-ns4fs9 ай бұрын
@ravikantshingade67129 ай бұрын
धनगर म्हणून स्वच्छ कारभार मनोज जरांगे पाटलांना सपोर्ट
@prdp45559 ай бұрын
मराठा योध्दा मनोज दादा पाटील फुल सपोर्ट ❤ एक मराठा 7 कोटी मराठा ❤
@user-lq9vi4zz1n9 ай бұрын
Bare zale tumhi sangitle
@akashbodkhe43479 ай бұрын
@@user-lq9vi4zz1nकेल्या
@shetkari_raja139 ай бұрын
साहेब तुम्ही घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहे
@GopirajPachraut9 ай бұрын
काय बोलायचे ते बोलुन घ्या 24 ला जनता सरळ करणार
@GaneshPokle-k3p9 ай бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
@i_am_patil279 ай бұрын
बरोबर भावा दाखवून देऊ वेळेवर
@rmore69949 ай бұрын
Tu manje janta nahi
@KrishnaKshetra-ei3sq9 ай бұрын
Mi ek maratha ahe Ani mi tya jantet nhi 👍 shinde saheb Ani fadnavis saheb chya jantet ahe mi
@jagjivankale69219 ай бұрын
पोलिस ठाण्यात पोलिसांसमोर भारतीय जनता पक्षाचा आमदार मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार करतो , गृहमंत्री काय करत आहेत ?
@user-zi2wn3dv3oАй бұрын
खूपच छान मा. मुख्यमंत्री साहेबांच संपूर्ण महाराष्ट्राला सर्व जाती जमातीला घेऊन चालणार एक समर्थ नेतृत्व... आम्हाला गर्व आहे शिंदे साहेब तुमच्या
@swapnil6769 ай бұрын
कुठल्याही गोष्टी लपत नाहीत. शिंदे तुमच्या पण गोष्टी बाहेर येतील
@rmore69949 ай бұрын
Yeu de
@amar-ns4fs9 ай бұрын
SHETE UPAT
@akashbodkhe43479 ай бұрын
यांना मतदानातून यांची लायकी दाखवा
@pawangawali57539 ай бұрын
नेत्यांकडे इतका पैसा कुठून येतो ? आज हा पक्ष उद्या तो पक्ष मोठ मोठ्या गाड्या प्रॉपर्टी कुठून येते ? लावा की SIT? लावणार का ?
@prakashmahadik1099 ай бұрын
Brobar
@shubhangijuvekar78449 ай бұрын
बरोबर. मातोश्री काहीही कमदांदा नसताना दोन मातोश्री, लंडनला property, saat पिढ्या खातील एवढी संपत्ती.SIT लागलीच पाहिजे
@rajmalhotra28804 ай бұрын
Sit lawli ki tumhich bombolta pawar sagebanchi property check karawi lagel pratham mag udhhav aani nantar itar nete😂😂😂
@gajanankulal76799 ай бұрын
आम्हाला महाराष्ट्राला असाच निर्भीड सर्वसमावेशक मुख्यमंत्री पाहिजे
@yogeshfatalepatil98359 ай бұрын
ऐकन्या भावपुर्ण श्रद्धांजलि तुला
@VivakRokadeАй бұрын
हे रे भी
@mayurtikone58199 ай бұрын
सरकार तुम्ही जरांगे चा कार्यक्रम करा, आम्ही मराठे तुमचा करेक्ट कार्यक्रम करू
छत्रपती शिवरायांच्या शाप्थ घेऊन थुक चटनारा मुख्यमंत्री
@meenakshisathepatil88639 ай бұрын
थुक नाही बेंडका चाटतो
@vijeshfilmiIndia9 ай бұрын
Aarkshn del aahe
@chandrakantpatil73929 ай бұрын
@@vijeshfilmiIndia लवडयावर आरक्षण
@Harmony9899 ай бұрын
OBC मधून देतो अशी शपथ नव्हती..फक्त आरक्षण देतो अशी होती..
@chandrakantpatil73929 ай бұрын
@@Harmony989 टिकणार नही वेळ कडु पणा तु BJP चटया आहे का
@bablukale78279 ай бұрын
रात्री 12:00 वाजता राष्ट्रपती राजवट उठवणे कोणत्या कायद्यात बसतो पहाटे 5:00 शपथ घेणे कोणत्या कायद्यात बसत फोडाफोडी करून सरकार बनवून कोणत्या कायद्यात बसत हे लक्षात ठेवा
@tukaramsatle17389 ай бұрын
👌👌
@akashpongade52498 ай бұрын
हे बरोबर
@wanderingwithkedar4 ай бұрын
एकनाथ शिंदे संपला आता ह्या भाषणानंतर... मनोज जरांगे पाटील जिंदाबाद 🔥♥️ एक मराठा कोटी मराठा ♥️🔥
@balajibile71909 ай бұрын
ह्य वेळी तुला घरी बसायची वेळ आली बघ फक्त wait and watch eknath
@Weaysckhg9 ай бұрын
🍌
@g.v.kcreation92699 ай бұрын
ऐक मराठा लाख मराठा ..🚩 तुम्ही 2024 ला। दारात फक्त या तुम्ही येण्याचीच वाट बघतोय.. कोल्हापूर चा पायतान आहे
@saloni47679 ай бұрын
Eknathji...very good n from bottom of heart speech
@YashRathod-eb3mv9 ай бұрын
जरांगे यांना बदनाम करण्याच षडयंत्र आहे हे
@sandhyasathe30819 ай бұрын
Jarange badnam ch ahe
@deepakp6919 ай бұрын
@@sandhyasathe3081हा का तेलगी घोटाळेबाज
@DipakWagh-n2n9 ай бұрын
कश्यामुळे
@ganeshyewale58899 ай бұрын
@@sandhyasathe3081kiti vaait vattay tula
@sanjaypatare84849 ай бұрын
👍 Good
@VidyadharRenuke8 ай бұрын
😂🎉❤ Good Morning evening and happy always welcome and smile detection image stabilization panorama City CA and other countries religions and ions and happy always welcome and smile.
@VidyadharRenuke8 ай бұрын
Manshanti,!! शुभ प्रभात मित्रांनो, जय श्रीराम जय शिवराय!! सब, संतकवी जगातील सर्व धर्मांचे सज्जन संतांची भूमी, हेच एक महान वेगवेगळ्या ठिकाणी 'लोकत्याचा, काय होईल? आपले, सत्य आहे ना! "सत्य मेव जयते!! जय श्रीराम जय शिवराय!!
@punamunt57338 күн бұрын
Ji hu😮 use vi ni hu ki ky😊@@VidyadharRenuke
@PravinChinchole-j2q9 ай бұрын
आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत मनोज दादा सोबतच राहणार
@SagarBallal-l5x9 ай бұрын
Ghe mg tujhya aai VR udvun tya randange la
@eknathshinde27419 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🌺🌺
@Patil_official20062 күн бұрын
तोच निवडून आलंय 😂
@patilsujit63258 ай бұрын
एकनाथ शिंदे साहेब समर्थक किंग कोल्हापूर जिल्हा
@sanjaysonawane6649 ай бұрын
गेले मग उपकार केले काय😢 दिवस भरले तुमचे 😢😢😢🚩🚩 जय शिवराय 🚩 जय जरांगे पाटील साहेब 🙏🙏🙏
@AshokGaikwad-qn2lr9 ай бұрын
अधिसूचना का काढली धोका दिला
@Series12482 күн бұрын
कोण कोण विधानसभा निवडणुकीनंतर बघताय 😂🔥🔥
@hemantdhumal89359 ай бұрын
Election made आम्ही कसे घोडे लावायचे ते लावू
@AmolDhaigude-r4g9 ай бұрын
Evm ch Kay karnar
@maheshbabu90139 ай бұрын
kay upataychi te upat ayega to modi hi
@hemantdhumal89359 ай бұрын
@@maheshbabu9013 फेकू येत नाही आता
@xcyberscar49929 ай бұрын
EVM aahe na
@theseeker65469 ай бұрын
Kahi hi kara ...ayega to modi hi😅
@ramdasjagtap4809 ай бұрын
नितेश राणे ची भाषा.आवडते.का
@rmore69949 ай бұрын
Amala sanjjya chi bhasha chalte vatate
@Jayshivray.....2 ай бұрын
जरांगेचे उपोषण सोडण्यावेळळी जे आश्वासन दिले होते ते नक्कीआन्न खाण्याच्याच तोंडाणे दिले होते का.? लोकांना खोटे आश्वासन देयाचे आणि निघून जायचे हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. आणि हिच तुमच्या सरकारची आवकात आहे.
@sajjanraojadhav58179 ай бұрын
अहो मुख्यमंत्री साहेब वाशी मध्ये सगळ्या सोयरा चा अध्यादेश दिल्यावर त्याची अंमलबजावणी करायची सोडून 10% गाजर का दाखवायचं काय कारण
@akashbodkhe43479 ай бұрын
यांना मतदानातून यांची लायकी दाखवा
@sagarbabar71359 ай бұрын
फडणवीस काय cm आहे का एवढा पुलका
@csn8268 ай бұрын
यडगांड्यांनो, त्यांना जे शक्य आहे; ते त्यांनी केलं...
@uttaradalvi71478 ай бұрын
70 वर्ष तेव्हा नाही मिळाले
@govindsontake40478 ай бұрын
बरोबर आहे
@shriharichavan98669 ай бұрын
साहे ब आतातरी सबुरीन घ्या वेळ गेलेली नाही मराठा समाज आणि आपल्यात दरी वााढत चालली आहे
@maratha2829 ай бұрын
Saheb kahi nahi karnar ataa yanch kahi chalt nahi
@akashbodkhe43479 ай бұрын
हे बुजगावन आहे त्या टरबूज चा एशरावर नाचत आहे हे
@bpcsmkj8 ай бұрын
मनोज जरांगे पाटील 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@baburaokalwaghe46699 ай бұрын
सत्य पचविणे राजकीय लोकांना जड जाते
@shivrajchavan85179 ай бұрын
साहेब हे तुम्ही बोलत नाही फडवणीस सांगतात तसं तुम्ही बोलता
@Gar3919 ай бұрын
जरांगे च्या जातीयवादी भाषणाचा निषेध करा, तरच बारामतीचे जेवणाचे आमंत्रण स्वीकारतो असे मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यांनी वाकड्याला ठणकावून सांगावे.
@rohitgaikawad60669 ай бұрын
तुम्ही कोणी लिहून दिलेली चीठी वाचताय हे सांगा.
@snehaldeshmukh33229 ай бұрын
चिठ्ठी वाचायला काय ते राहुल गांधी आहे, 😂😂 फुल कॉन्फिडन्स नी बोलतात..😂🚩🚩
@digvijaykale36169 ай бұрын
Fasanvis cha chatukar ani lachar manun... Rahul gandhi tar yachapeksha bara ahe... Swatacha jatila dhoka tar dila nahi tyane
@pranavpatil.249 ай бұрын
टरबूजने दिलेली चिठ्ठी वाचत आहे तो😅
@akashbodkhe43479 ай бұрын
टरबूज च बुजगवन आहे हा नंदीबैल आहे ह्यो
@ashokdeshmukh24529 ай бұрын
त्याचा कार्यक्रमच करतो हे आपणच बोलला ना मुख्यमंत्रीसाहेब ही भाषा तुमचीआहे ना तुम्ही बोललात तर चालतं कारण तुम्ही मुख्यमंत्री आहात बरोबर ना वाह व्वा आई साहेब तुळजाभवानी माता की जय 🕉️🔱 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🕉️🔱 जय हिंद 🚩🇮🇳
@akashbodkhe43479 ай бұрын
किती दिवसाचा मुखमंत्री आहे हा अन् ट्यो टरबूज ,अन् तो मुत्रा
@Sachin918539 ай бұрын
शिंदे तुला भुरळ पडली तुझा सुफडासाफ होणार
@ajitdhokare86779 ай бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🏻
@sagarmotinge12399 ай бұрын
सरकार ला भावपुर्ण श्रद्धांजली 😡😡
@shalivansarwade9 ай бұрын
आंदोलन मोडीत काढण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. आंदोलन सुरू च राहणार....
@dipak12939 ай бұрын
Nice speech !!
@कृषिरत्न-म6र9 ай бұрын
दहा हजार विस हजार कोटि च्या ईस्टेटी दाबल्या नेत्यानी ते कायद्याच्या चौकटीत बसते का साहेब
@appataur20389 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@prasadpatil60009 ай бұрын
कुणबी प्रमाणपत्र दिलेच नाहीत गावात लावलेले बोर्ड पण काढायला लावलेत.
@akashbodkhe43479 ай бұрын
मूत्र सरकार आहे हे ,यांना गांदिवर आदला लोकसभेला मग यांना मराठा ची गरज भासन
@kakadeshmukh52389 ай бұрын
शिंदे हि मराठ्याची भाषा नाही हि बाम्हणाची भाषा आहे
@kingheyboll50029 ай бұрын
आणि शरदउद्दीन ची 😂😂
@kingheyboll50029 ай бұрын
कोणालाही मत देऊ नका फक्त शरद पवार राष्ट्रवादी आणि कॉग्रेस ला 2024 ला मत देऊन आपण जरांगे पाटील यांना सपोर्ट करावा 🙏🙏 कारण ज्यांनी 1947 पासून ते 2014 प्रयन्त मराठा ला आरक्षण साठी खूप मदत केली 🤣🤣
@bhagwanvaidya72379 ай бұрын
आता राष्ट्रवादी च देईल आरक्षण😂😂😂😂😂😂😂
@Shiv-shambhu079 ай бұрын
मग तसे समज
@shivamkurhekar9 ай бұрын
शेवटी आले जातीवर टिपीकल मराठे
@rajumuley12409 ай бұрын
बारस्कर महाराज मागे कोणत्या राजकीय पक्ष आहे
@SangetaSuryavanshi-j6qАй бұрын
Ek Maratha lakh Maratha
@bhausahebdeokar17129 ай бұрын
विधानसभेतील सर्व सदस्यांना श्रध्दांजली
@aksharjale19 ай бұрын
उपकार केले नाही, मुख्यमंत्री हे पद जनतेसाठी आहे ,
@Nik_Creative_5998 ай бұрын
माननीय मुख्यमंत्री साहेब कृपा करून OBC मधून आरक्षण देऊ नये...OBC लोक खूप गरीब आहेत... OBC मधून आरक्षण घेतल तर मराठा समाज OBC समाजाला अजुन मागे खेचतील.....OBC समाज शांत आहे कारण ते मनाने खूप गरीब आहेत. कृपा करून OBC मधून आरक्षण देऊ नका 🙏🙏🙏🙏🙏
@sk-jy6wz9 ай бұрын
तुम्ही दिलेला शब्द पाळला का?
@Bhagwatkharat16139 ай бұрын
मला काय वाटत एकदा समोरासमोर येऊन चर्चा करा व त्या ठिकाणी मिडीया सुद्धा बोलवा सर्व live होऊ द्या
@pritishinde94389 ай бұрын
एकदम बरोबर
@sagarbabar71359 ай бұрын
हो खरंच
@Sunil-i5j6q4 ай бұрын
😂😂😂😂 yala kay yetay swatacha kahi mat nahi
@nileshishi99142 ай бұрын
साहेब हे जे तुम्ही काय बोलले हे खरंच विचार करण्यासारखा आहे महाराष्ट्र सरकार फक्त राजकारणच नव्हे तर लोकांचं सुरक्षितता व उद्योग धंदे याच्यावरती जास्त निर्णय घेतले गेले पाहिजे आजच्या युवा पिढी हा व्यसनाच्या आहारात जात आहे उद्योग वाढले देवाण घेवाण वाढेल. साहेब तुमच्या निर्णयाला माझं सॅल्यूट आहे.
@manuslife17229 ай бұрын
जाती जातींमध्ये तनाव निर्माण करणारे सरकार मधील मानसं
@chandrakantabhang51449 ай бұрын
जति जाति मध्ये दोन समाजात भांडणे लावण्याचा कामं करतोय हा जरागे बेवडा तोंड ऊघडल कि घान निघते बाहेर शिवी चि लाखोली वाहिली जाते खान तसि माति हा भडबा जातीयवादी आहे जालपोल दगडफेक करण्यात आली याला जरागे जबाबदार आहे
@vilaspakhare95189 ай бұрын
तुमच्या कामाची थोरवी इतकी आहे सर्वसामान्य माणूस मजबूर झाला तुमच्याविषयी बोलायला सुधरा अजून पण वेळ गेलेली नाही
@kailasjagtap38508 ай бұрын
जे पक्षाचे झाले नाहीत ते समाजाचे कसे होणार
@BhausahebKshirsagar-dd9rj9 ай бұрын
याच उत्तर येणारा काळच देईल
@amolmaind3249 ай бұрын
10टक्के तुमच इलेक्शन होई पर्यंत नंतर काय.
@bhausahebjondhale55239 ай бұрын
अहो शिद साहेब तुमच जरागे यांच्याशी देणंघेणं नाही मग आमचही तुमच्याशी देणंघेणं नाही
@rajendrabdhadgerajendra.dh29024 ай бұрын
सरकार चा aapman करणाऱ्यांना समज द्या.
@madhukarmandave25099 ай бұрын
साहेब जो पर्यंत तुम्ही मराठा होता तो तुम्ही मुख्यमंत्री होता, पण जेव्हा तुम्ही आणाजी चे लेखनिक झाला तेव्हा तुम्ही जावळीचे मोरे झाला आहात,
@SaritaPawar-v7o3 ай бұрын
Barobar ahe he asech lok pad aal ki manuski visartat Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay 🧡💪💯 yek marath lakh marath fakt 96 kuli ❤
@kisantelap20369 ай бұрын
आम्हाला वाटलं आमचा मराठा मुख्यमंत्री. पण तुमचा बोलविता धनी आनाजी पंत. आणि इकडे म्हणतेत पाटलांचा बोलविता धनी कोण. अरे आमचा एकच भारी छत्रपती
@Ranatilpotte9 ай бұрын
कसं कधीच झालं नव्हतं नाही, अस सरकारच कधी आलं नव्हतं
@mukunddeshpande38379 ай бұрын
मुख्यमंत्र्यांचे व्याख्यान खरोखरच अगदी उत्तम झाले आहे.
@DhanrajGutte-mc7rq4 ай бұрын
अगदीच बरोबर आहे शिंदे साहेब, जरांगे knowledge शुन्य माणूस आहे.
@tanajipowar6909 ай бұрын
तिकडे जाऊन मराठ्यांची फसवणूक केली ते पण सांगा साहेब
@NarayanVeer-wf8vj9 ай бұрын
शिंदे सर की जय हो आपने बहुत ही अच्छा काम किया है अब तक कोई मुख्यमंत्री ने मराठा समाज के लिए इतना बडा काम नही किया है ❤
@poojakokare-pl7pm8 ай бұрын
Set g CVT þ4
@nileshvadje12949 ай бұрын
कायदा कोण सांगता बघा.... सगळ बंद होईल घ्या अजून ४ महिने फक्त....
@satishsutar78689 ай бұрын
शिंदे 2024 ला शेतात दार धरतील. बीजेपी पक्ष सत्तेत नको पाहीजे
@laxmikantparkar24722 ай бұрын
मग कोणता पक्ष सत्तेत पाहिजे जो मराठा आरक्षण प्रश्नावर लवकर निर्णय घेईल? समजा येत्या विधानसभा निवडणुकीत आताचे सरकार गेले व नवीन सरकार आले तर ते या प्रश्नावर लगेच निर्णय घेतील याची तुम्ही हमी देता कां?
@agricos44029 ай бұрын
जेव्हा भुजबळ साहेंबाना गलिच्छ एकेरी बोलत होता तेव्हा तुम्ही त्याच तोंड ठेचल का नाही
@shatrughnjadhav3099 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@sachinharal68579 ай бұрын
सामान्य मराठा जनतेचा विचार इतके मराठा आमदार असताना का नाही होत मग साहेब. आमचे नेते आता फक्त जरांगे पाटील आहेत तुम्हाला आम्ही मान दिला त्या साठी कदाचीत आताचे सर्व मराठा आमदार पात्र नसावेत
@JadhavPatil-c9x4 ай бұрын
मराठा समाजाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व आई तुळजाभवानी यांच्या आशीर्वादाने संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आम्हाला मराठा समाजाला भेटले आहेत सरकार म्हणून सरड्यासारखे रंग बदला बदलणारे सरकार कधीच बघितलं नाही
@kb110373 ай бұрын
Are bevda aahe toh manya
@mahendraethape35919 ай бұрын
सगेसोयरे हा निर्णय घेतला का.
@nishajadhav85849 ай бұрын
Sage सोयरे म्हणजे All maratha 😢
@ranjanakalyankar31379 ай бұрын
सरकारने वाशी येथे सर्व मागणी मानय केले होते, आता काय झाले
@rahuldhembarepatil9 ай бұрын
पलटी सरकार...
@Pundlik-jp4zd8 ай бұрын
जरांगे पाटील यांनी खरोखर अतिरेक केला
@सुदामढाकणे9 ай бұрын
या महाराष्ट्रातील सर्व मर्यादा या टरबुजाने पायदळी तुडवून गलिच्छ राजकारणाची सुरुवात केली
@geetasuryawanshi12578 ай бұрын
❤🎉
@pola-fn4rb3 ай бұрын
अगदी कमी वेळात श्रीमंत होण्यासाठी 288 जागा लवकर निघणार आहे.....
@sahebraogadhe30329 ай бұрын
सगेसोयरे चे काय झाले?
@pratikshasonawane89709 ай бұрын
शट ऊपटायला आला होता का?
@SagarBallal-l5x9 ай бұрын
Ha tujhya aaiche uppatlet
@PShinde969 ай бұрын
@@SagarBallal-l5xतुम्ही च देताय त्यांना उपटून तुमचे आणि तुमच्या घरच्यांचे आम्ही नाय घेत असेल घे उडवून एकनाथ तुझ्यावरच
@jitendravalvi81709 ай бұрын
😂😂
@1772-k9j4 ай бұрын
सगळ्यांना सारखा न्याय दिसत नाही. St la वेगळा obc la वेगळा sc la वेगळा आणि मराठ्यांना वेगळा. दिलेला शब्द राजकारणात कोणीच पळत नाही.