Eknath Shinde सातारचे, पण स्वत:चीच घरे भरतात | उदयनराजे १५ वर्षात आमच्या गावात आले नाहीत |

  Рет қаралды 1,491

Lay Bhari - Mumbai Socio-Political News

Lay Bhari - Mumbai Socio-Political News

Күн бұрын

#eknathshinde #ajitpawar #devendrafadnavis #vidhansabhaelection2024 #satara
#solapur #karmala #sharadpawar #sanjaymamashinde #eknathshinde #devendrafadnavis #uddhavthackeray #ajitpawar#supriyasulefc #laybharinews #tusharkharat #narendramodi #shivsena #congress #ncp #ncpsp #ब्रेकिंगन्यूज #बातमीमहाराष्ट्राची #कामाचीबातमी #मंत्रालय #LayBhariNews #लयभारीन्यूज #मराठीन्यूज #लयभारीबातम्या
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत. गेल्या सलग पाच वेळा ते या ठिकाणी निवडून आले आहेत. त्यांच्या विरोधात महायुतीचा कोणता उमेदवार असेल हे अद्यापही निश्चित नाही. धैर्यशील कदम हे विद्यमान सातारा भाजपाचे अध्यक्ष आहेत. त्यांचे नाव चर्चेत आहे परंतु त्यांचा निभाव लागेल असे वाटत नाही
लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी कराड उत्तर मतदारसंघातील सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. बाळासाहेब पाटील हे शरद पवार यांच्यासोबत प्रामाणिक राहिले ते गद्दार करणारे अजित पवार यांच्यासोबत गेले नाहीत त्यांचे कौतुक स्थानिक जनता करीत आहे.
एकनाथ शिंदे हे मूळचे साताऱ्याचे आहेत. अजित पवार यांच्यावर सातारा जिल्ह्याने भरपूर प्रेम केले होते. पण एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी आपापले पक्ष फोडले हे फार चुकीचे केले. अशी भावना सामान्य जनता व्यक्त करत आहे. सातारा जिल्ह्या हा यशवंतराव चव्हाण यांचा जिल्हा आहे. त्यामुळे गद्दार फोडाफोडी पाडापाडी असल्या विचाराला साताऱ्यामधील जनता थारा देत नाही. अशी भावना येथील नागरिक जनता व्यक्त करीत आहेत.
लय भारी फेसबूक
/ laybhari16news
लय भारी वेबसाईट
laybhari.in/
लय भारी ट्विटर
/ laybhari3
लय भारी यूट्यूब
/ @laybharinewslive
'लय भारी'च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
chat.whatsapp....

Пікірлер: 7
@ashapakbagwan635
@ashapakbagwan635 4 сағат бұрын
खरात साहेब 🙏 आपणांकडून जनसामान्य लोकांपर्यंत जाऊन तळागाळातील लोकांची मते जाणून घेतली जात आहेत त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 सलाम आपल्या कार्याला....✍️
@bapumadane7864
@bapumadane7864 Сағат бұрын
एक नंबर.खर.बोलला.आवडल.आपल्याला खुप.छान👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@VarishPatil-y5r
@VarishPatil-y5r Сағат бұрын
बरोबर आहे दादा खर‌‌‌‌ बोलला मंत्री सगळे ‌‌बाद ‌‌
@mandeshikida.
@mandeshikida. 5 сағат бұрын
झ्याक बोलतात काका
@apasahebmarkad1874
@apasahebmarkad1874 24 минут бұрын
काका तुम्ही एकदम ओके
@ratnakarjangam9831
@ratnakarjangam9831 8 минут бұрын
हिंदु च्या नावावर गरीब हिंदु ची चेस्टा चालू आहे
@vilashparabengineer3
@vilashparabengineer3 2 сағат бұрын
Shabbas patthya changali maralis.
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 6 МЛН
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 8 МЛН
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 125 МЛН
WORLD BEST MAGIC SECRETS
00:50
MasomkaMagic
Рет қаралды 43 МЛН
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 6 МЛН