आदित्य साहेबांनी. कमी वयात चांगले विचार लोकांसमोर ठेवले आहेत.
@always_OnpointАй бұрын
Kay?
@satishrekhiАй бұрын
राजीनामा देऊन पळून कसे मातोश्री वर यावयाच@@always_Onpoint
@kiranhatankar1105Ай бұрын
आदित्य ठाकरे भावी नेतृत्व आहे महाराष्ट्राच.
@sanjayrathod7689Ай бұрын
साहेब मी कट्टर मनसैनिक आहे पण मला असं वाटतं की तुम्हाला काही करून उद्धव ठाकरेंना हरवायचं आहे या उलट दोघ भावांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करा त्याच्याने महाराष्ट्र पुढे जाईल
@divu98Ай бұрын
एकत्र येण्याचा प्रयत्न याआधी राज ठाकरेंनी आणि माणसांनी खूप वेळा केला आहे पण त्यांना उद्धव ठाकरे कडून प्रतिसाद मिळालेला नाही. आणि आता एकत्र येणे शक्य नाही कारण की राज ठाकरे हिंदुत्वाच्या मार्गावर आहे आणि उद्धव ठाकरे मुस्लिम हृदय सम्राट झालेले आहेत
@Devrajpatil-qz4teАй бұрын
💯
@GaneshSable-d7sАй бұрын
💯
@sumitshinde8996Ай бұрын
बरोबर
@mnr8581Ай бұрын
उद्धव खान ला जमतंय का bagh😂
@bhausaheblimbhore3193Ай бұрын
Aditya ji Thakre zindabad
@SameerShaikh-hn5izАй бұрын
आदित्य ठाकरे यांचे विचार मनसे पेक्षा चांगले आहे
@pg4707Ай бұрын
आदित्य ठाकरे सारख्या बैलाला मनसेने पायाखालीच ठेवावे, त्याची साल्याची लायकिच ती आहे
@mnr8581Ай бұрын
तुम्ही एक कट्टा मतदान करता मग काय बोलणार.. फक्त BJP विरोध बाकी काही नाही.. जेव्हा राज साहेब विकासा बद्धल बोलत होते... तेव्हा पण तुम्हला धर्म प्रिय होता... आणि आत्ता राज साहेब धर्माबाद्धल बोलें कि मिरची लागली 😂काय र्रर्रर्रर्र सुधारा 😂
@mayurghuge8338Ай бұрын
पण आम्हाला मनसे चे विचार आवडतात
@always_OnpointАй бұрын
Kay vichar ahet?
@vishalghawale1212Ай бұрын
बिनशर्ट पाठिंबा हे आहे मनसे चे विचार..😂😂
@mahadevhiraveАй бұрын
देशपांडे साहेब माघार घ्यावी अपमान सहन करावा लागतो आहे आपल्या ला फक्त उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे
@वसंतकुंभार-ढ8फАй бұрын
आदित्य ठाकरे साहेब
@GunanathJoshiАй бұрын
राज ठाकरे साहेब तुम्ही भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देऊन लोक भावना दुखावल्या आहेत ज्या भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राचा सत्यानाश केला महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला नेले ज्या भारतीय जनता पक्षाने राजकारणाचा सत्यानाश केला त्या भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देऊन स्वाभिमानी जनेची मने दुखावली
@vinayakshinde3412Ай бұрын
संदीप दादा मनसे पक्ष तुज्या भल्या साठी नाही तो आता फ़क्त भाजप च्या भल्या साठी काम करतो पाकिटं घेणार आणि तुला माघार घ्यायला सांगणार दादा
@SantoshPawaskar-k9rАй бұрын
संदीप तुझा पराभव म्हणजे काय ते तुला कळेल
@damajipatil5550Ай бұрын
भाजप ची सुपारी.पण फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे च महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.
@vinayakshinde3412Ай бұрын
संदीप जी तुम्ही एवढ कष्ट करताय पण एक सांगू का राज् साहेबांना सुपारी आणि पैशे पोचले कि ते तुम्हाला माघार घ्यायला लावणार भाजप साठी वाईट वाटतं तुमचं दादा
@nagoraomore5229Ай бұрын
आदित्य साहेबांचे नेतृत्व चांगला आहे 🎉
@ashokpawar7966Ай бұрын
आदित्य ठाकरे महाराष्ट्रातील तरुणांनी मान्य केलेले अभ्यासू नेतृत्व
@sanjayrathod7689Ай бұрын
मराठी माणूस याच्यात मुळे मागे राहायला एकमेकाचीच कपडे उतरत बसा
@काफीरहिंदुАй бұрын
उद्धव ठाकरे मियाँ झाले बाळासाहेब चं वाक्य आठवते का माझी सेना काँग्रेस होईल मी बंद करेन सोपं आहे आदेश देऊन गेले बाळासाहेब
@santoshsalvi1989Ай бұрын
सुपारी ची नवी चाल। शाह च्या इशारा वर
@shoaibsayyed4810Ай бұрын
💯 bhau yes
@rajeshkadam2661Ай бұрын
ओन्ली आदीतय ठाकरे
@vilaspitale2035Ай бұрын
फक्त सुसंस्कृत, अभ्यासू तरुण,महाराष्ट्राचे भविष्य, तडफदार नेता आदित्य ठाकरे...
@dineshkene684Ай бұрын
Brand Thakare 🎉🎉
@arjundalvi6977Ай бұрын
दारुण पराभव होणार ..😂 जय महाराराष्ट्र ! ❤ जय मराठी !!🎉❤
@shobnasalvi5336Ай бұрын
😂😂😂😂😂
@VishawanathJadhav-f5rАй бұрын
Jay manse
@ramnathmuthe7639Ай бұрын
आदित्य ठाकरेचे प्रत्येक भाषण,मुलाखत अतिशय अभ्यासपूर्ण असते. एवढे तरून अभ्यासू व्यक्तीमत्व राजकारणात सध्या तरी कुठे दिसत नाही
@girishjadhav4452Ай бұрын
तुम्ही कीतिहि फीरा वरळिचा बादशाह एक च आहे आदित्य ठाकरे साहेब
@RavindraVhankoreАй бұрын
तुम्ही करता साहेब ते बरोबर आहे पण ज्या ठिकाणी आपलाच एक मनुष्यआमदार साहेब म्हणून आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक अडचणी आहेत एक वेगळा मतदार संघ ज्या ठिकाणी खरोखरच विकासाची व अडचण सोडवायची गरज आहे गरज आहे अशा ठिकाणी हा विजन दाखवला तर अतिउत्तम होईल धन्यवाद
@sureshjagdale5251Ай бұрын
फक्त आदित्य ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥
@pravinsonawane9852Ай бұрын
अदित्य ठाकरे साहेब फिक्स आमदार
@babanpatil9901Ай бұрын
आदित्य साहेब जय महाराष्ट्र
@vinayaklakade7009Ай бұрын
फक्त आदित्य ठाकरे एक अनुभवी युवा नेतृत्व एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व उगाच संदीप देशपांडे नादी लागू नको तुझा पराभव निश्चित आहे
@pramodgadhave2902Ай бұрын
संदीप देशपांडे हा भाजपचा बी टीम माणूस... आणि याला निवडून देणार काय.. निवडून पण तुम्ही येत नसता... कमी वयामध्ये योग्य नेतृत्व.. श्री आदित्य साहेब ठाकरे हेच आहे...
@dnyaneshwarkarnjkar7959Ай бұрын
मीही ऐक शिवसैनिक आहे पण या महाराष्ट्रात मराठी माणसाच्या एकीची गरज आहे दोघे भाव एकत्र आले तर नुस्कान नाही होणार, विचार महाराष्ट्राचा करा
@Dsp-b7rАй бұрын
उगाच हवेत गोळीबार करतोय...
@bhausaheblimbhore3193Ай бұрын
Uddhav saheb Thakre sarkar zindabad
@ramujal5863Ай бұрын
आदित्य साहेब अभ्यासू नेतृत्व आहेत
@PrakashPilankar-s3mАй бұрын
हा पांडे निवडणुकीला उभाच नाही राहणार, तर निवडून काय येणार, जिंकणार फक्त तरुण तडफदार युवा नेतृत्व आदित्यसाहेब, जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र
@bhikajikhose6420Ай бұрын
मनसेच्या वतीने व्हिजन म्हणजे शिवसेनेला विरोध
@NG67-i9fАй бұрын
Only Aaditya Thackeray saheb🔥🔥🔥🔥💯💯
@prabhatpatil9118Ай бұрын
Ae penguin😂😂😂😂
@virajkadu3209Ай бұрын
सुपारी😂
@karbhariaherАй бұрын
दुसरा मतदार संघात न जाता आदित्य ठाकरें जिथे आमदार तिथेच का,, कुठेतरी खुपत म्हणून दुखत..
@sanjayrathod7689Ай бұрын
साहेब हे सगळं करण्यापेक्षा दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करा इतिहासात नाव राहील आणि तुम्हीच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहणार
@mayurghuge8338Ай бұрын
मागच्या वेळी पाठिंबा दिला होता यावेळी मनसे ला पाठिंबा हवा
@pauldcunha521Ай бұрын
मनसे ला वरली मतदार संघ निवडा असा आदेश भाजपा आहे त्या बदल्यामध्ये सौदा झाला असावा.
@hemrajpatil1383Ай бұрын
👍 आहे
@GaneshShejwal-uh6uqАй бұрын
महाराष्ट्र मध्ये 288 मतदार संघ आहे आणि एकमेव पक्ष आहे तो एका जागेसाठी ऐवढी मेहनत घेत आहे घ्या लोक फक्त मनोरंजन म्हणून बघतील बाकी जो उभा राहिल त्याला डिपोझीट पण वाचवता येणार नाही
@prabhatpatil9118Ай бұрын
Tula kay problem aahe , gelya veli sarkha bhik madhye Seat denar ka Penguin la😂😂😂 kay saala lacchaar pane chi limit aahe😅
@vaibhavwadyalkar160Ай бұрын
Ata ek tri yeto ka engine walyacha 🤣😂🤣😂
@shantarampandere4766Ай бұрын
मनसेचं फक्त भावाभावात भांडण कसं होईल एवढेच बघतात
@damajipatil5550Ай бұрын
वरळी फक्त आदित्य उध्दव बाळासाहेब ठाकरे.
@a.dcreations6977Ай бұрын
फक्त आणि फक्त आदित्य ठाकरे साहेब जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩🚩
@shobnasalvi5336Ай бұрын
मत मागायला नाही तर मत जाणून घ्यायला हाच एक जोक आहे
@Veena-f2mАй бұрын
Only आदित्य ठाकरेच
@maheshingle496Ай бұрын
Vision नाशिक च काय झालं 😂
@prabhatpatil9118Ай бұрын
Tu tujh bagh, tujha kay jhal aahe te
@dnyandeokedar3270Ай бұрын
राजसाहेब महाराष्टाचे व्हीजीन घेऊन यावेत ना की फक्त व्हीजन वरळी !! याने जनतेमधे भावा भावा मधला आकस दीसुन येईल !!
@arpanpatil4270Ай бұрын
आदीत्य.ठाकरे.जिदांबाद
@KonkanfeatureАй бұрын
आदित्य ठाकरेंच्या opposite मनसेनं आपला उमेदवार ठेवू नका .
@jayavantpatil6653Ай бұрын
कुठे आदित्य ठाकरे साहेब यांचे विचार आणि कुठे देशपांडे यांचे विचार जमीन आसमान चा फरक आहे. मी फक्त टांग टाकायला येता
@shankarhajare2030Ай бұрын
मनसे त निवडून येणार अणि भाजप मध्ये जाणार त्यापेक्षा शिवसेनेचा उमेदवार निवडून द्यावा आणि महाराष्ट्र प्रेम दाखवावे
@parshuramsawant4402Ай бұрын
आमदार कसं व्हायचं हा प्रयत्न चालू आहे सत्तेसाठी
@sanjaygawade8289Ай бұрын
दोन्ही भावाना भांडत ठेऊन दुसरे फायदा घेतात दोघे एकत्र असले असते तर चांगले प्रोजेक्ट दुसरीकडे गेले नसते
@rameshchavan2601Ай бұрын
नाशिक मध्ये काय काम केले ते सर्व महाराष्ट्राला माहीत आहे.
@REALENTERTAINMENTINDIA-e1pАй бұрын
Only uddhav saheb only Aaditya Thackeray saheb Jay Maharashtra 🚩🙏✌️
@krushnasawant3619Ай бұрын
अरे तुम्ही आणी तुमच्या म्होरकयाने इतरांकडे कराटी पसरणयापेक्षा ठाकरे नावाच्या वाघाकडै भावाकडे गेलात तर जनता चांगले म्हणेल .जय उद्धव बाळासाहेब ठाकरे
@deepakkhamgaonkar5435Ай бұрын
आदित्य ठाकरे जिंदाबाद 🚩
@Bhalchandra-x2dАй бұрын
आदित्य ठाकरे झिंदाबाद 👍
@appagaidhani530Ай бұрын
आदित्य साहेब ❤
@SKK_SHIVAM_YT_16Ай бұрын
दुसर काय राज साहेब ला ऊधव ठाकरे नाहि पाहिजे
@sanjaybote8617Ай бұрын
Only Aditya Thakare❤❤❤
@rohitdeore7028Ай бұрын
अदित्य साहेब विजयी ❤
@aslamansari2200Ай бұрын
❤आदित्य साहब❤
@vilassathe8962Ай бұрын
रमेश फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे❤❤❤
@frozenlove3198Ай бұрын
राज ठाकरे सुद्धा हरवू शकणार नाही आदित्य ठाकरे यांना
@frozenlove3198Ай бұрын
😂😂😂 लावा ताकद
@Aarav-l9sАй бұрын
हे सगळ bjp चा गेम आहे. आपापसात भांडू नका
@ArjunKambli-h5gАй бұрын
आदित्य ठाकरे हा आवडतो बाबा
@santoshhade5585Ай бұрын
ओन्ली ब्रँड माननीय उध्दवजी ठाकरे साहेब
@vishalvyavahare6637Ай бұрын
मनसे कशाला पैसे खर्च करते कोण उमेदवार आहे जो निवडून येइल मंसेनी फक्त नगर पालिका आणि ग्रम पंचायत तेच्यवर लक्ष द्यावं उमेदवार कुठे निवडून येण्या सारखे
@satishpatil7518Ай бұрын
मनसेचा एक आमदार आणि भाषा मात्र देश चालवण्याची.
@sunilshirodkar1175Ай бұрын
मनसेला फक्त वरळी विधानसभा दिसतेय जनतेला का ते समजलं असेलच संदीप देशपांडे कशाला कोणीही उभे राहत असते तरी आदित्य ठाकरेंचा विजय निश्चित होणारच
@SagarHarpudeАй бұрын
संदीप तुझा दारुण पराभव होणार आहे
@prabhatpatil9118Ай бұрын
Aadhi penguin la bagh 😂
@nileshpawar393Ай бұрын
To hach sandeep ahe ka jyala sakal sakal dhutla hota 😂😂😂
@DAKSH-zl1coАй бұрын
@@prabhatpatil9118आधी तुझा सुपारी सम्राट कडे बघ
@vilasjadhav638Ай бұрын
नंबर वन ब्रँड दारू आणि टॅंगो फरक आहे राव
@anandjangam3368Ай бұрын
very good yektr aale pahijet
@ashishdeshpande9244Ай бұрын
Vision Maharashtrache काय झाले. आपण राज्य स्तरिय पक्ष म्हणता आणी फक्त व्हीजन वरळी करता ? घरातच वाद करण्यापेक्षा एकत्र येण्यासाठी दोन पावले पुढे टाकून त्याचे व्हीजन वर चर्चा करायला एकत्र या.
@sunilgurav1887Ай бұрын
इलेक्शन जवळ आलं की याला सुचलं सगळं😂😂
@sdpatil1330Ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन
@prafulsakru84Ай бұрын
जनतेला समजत चालले आहे की खरच राजकारण किती समाजकारण किती प्रत्येक जण दाखवत असतो मी किती चागले काम करत आहे पण जर प्रतेक जन खरच चागले काम करत आहे तर समस्या कमी का होत नाही कित्येक वर्ष त्याच समस्या जनतेच्या पुढे घेऊन येतात काही झाले तरी जनता कोणाला तरी मतदान करणारं सर्व सामान्य जनतेला मनापासून वाटते पाहिजे की खरच समाजकारण आहे कोन तरी एक नक्की जिंकणार ते नक्की आहे फक्तं मी कसा चागला हे सुरू आहे
@patilratnakar1485Ай бұрын
कंमेंट वाचा देशपांडे
@kailaspatil5883Ай бұрын
Only Aditya Thakare
@shreyasakpal3098Ай бұрын
या देशपांडे मुळेच अनेक लोक मनसे तून बाहेर गेले, अन् मनसे ह्या माणसा मुळेच संपणार. हा माणूस जो पर्यंत मनसेत आहेत लोकं मनसे कडे 4वळणार नाहीत
@sudhakarsawant4953Ай бұрын
देशपांडे,मनसेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे द्वेष संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे,त्यापेक्षा भाजपलाच बिनशर्त पाठिंबा द्या . लोकसभा निवडणुकीत दिला तसा!
@rahulkadam5322Ай бұрын
Binshirt
@venkatgadilohar1986Ай бұрын
अदित्य ठाकरे एक खुप मोठा व्यक्ती होणार
@bayajishejul8349Ай бұрын
Aaditya thakray
@harishchandrafulpagare1841Ай бұрын
राज साहेब अमित जी साठी मुंबईत खुप मतदार संघ असताना वरळीच का? आज पर्यंत असे निर्णय आपणास मागे खेचत आहेत.
@vasantpatil1674Ай бұрын
म न से वालेनी उद्धव ठाकरे सोबत युती करून दोन्ही भाऊ राहिले तर महाराष्ट्र मधील इतर पक्ष संपून जातील. म न से सत्तेत राहता येईल
@suhasdeshmane906Ай бұрын
लोकांचा कल तुमच्या बाजूने नाही तुम्ही खाणार आणि गप्प बसणार मुंबई तरी तुम्हाला मिळणार नाही
@VijayGujar11Ай бұрын
ठाकरे साहेब जिंदाबाद
@sharadsalvi4612Ай бұрын
फक्त अदित्य ठाकरे शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र 🚩🚩
@poojapatil3104Ай бұрын
सगळ ठीक आहे पण यांचं व्हिजन वरळीच बॅनर बघा असं वाटत कोण तरी मेल्याची बातमी आहे पुर्ण ब्लॅक अँड व्हाईट 😂
@KhandevAvaghadeАй бұрын
ही चाल आहे
@amardeepkamble9602Ай бұрын
राज साहेब ऊध्वव साहेब मराठी व महाराष्ट्रा अस्तित्त्वासाठी व मराठी एक गठ्ठा मता साठी एकत्रित येणं गरजेचंच आहे. नक्कीच सत्ता मीळेल.
@dineshgoregaonkar9648Ай бұрын
फक्त उद्भव बाळासाहेब ठाकरे ! येणार तो आदित्य 🎉
@GambirDalviАй бұрын
संदिप तूमचा पराभव झाला समजा
@sanjaymahadik1135Ай бұрын
वरच्या सर्व कमेंट्स वाचल्या.एकंदरीत उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं,असं बहुतेक जण म्हणत आहेत. परंतु दोन्हीही पक्षातील वरच्या फळीतील नेते असं होऊ देणार नाहीत.कारण दोन्ही ठाकरे एकत्र आले तर त्यांची "दुकानं" बंद होतील.
मुंबई ला उद्धव ठाकरे साहेब व राज ठाकरे साहेब या दोघांची पण गरज आहे, मराठी माणसासाठी जय शिवराय जय मराठी जय महाराष्ट्र
@santoshshinde-hj5elАй бұрын
मा संदीप जी देशपांडे साहेब तुमच्या कडे आम्ही एक आदर्श नेतृत्व म्हूणन बगतोय. पण जर तुम्ही निष्पाप आदित्य ठाकरेच्या विरोधात जाल किंवा भाष्य कराल ते आम्ही सहन नाही करणार..... एक कट्टर मनसे वादी 💪