महाराष्ट्राची बातमी Live: मंत्रिमंडळाच्या बैठका, निर्णयांना धडाका... मराठा समाजाला काय मिळालं?

  Рет қаралды 8,920

Lokmat

Lokmat

Күн бұрын

महाराष्ट्राची बातमी Live: मंत्रिमंडळाच्या बैठका, निर्णयांना धडाका... मराठा समाजाला काय मिळालं?
#obcreservation #manojjarange #marathareservation #maharashtranews #marathinews #lokmat
Ashvin Mahajan with Ashish Jadhao Live
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 60
@jaydeepborade4794
@jaydeepborade4794 Сағат бұрын
यावेळेस पण जरांगे फॅक्टर वन मॅन शो चालणार सरकारचं गणित बिघड होणार मराठे 👌👌👌
@सत्यUR
@सत्यUR 48 минут бұрын
एका माणसाला अख्या राजकारणी लोकांचा विरोध 😢मराठवाड्यातील मराठा कुणबी जर झाला तर प्रस्थापित ओबीसी राजकारण संपलं म्हणून हा विरोध केला जातोय, सामान्य मराठा लोकांचं देणं घेणं नाही, सामान्य ओबीसी च देणं घेणं नाही, खर असून विरोध शोकांतिका आहे... कायम पाटलांसोबत❤
@VitthalGhumre-ur6ye
@VitthalGhumre-ur6ye Сағат бұрын
एक मराठा कोटी मराठा जरागे पाटील जिंदाबाद
@ChandrakantDure
@ChandrakantDure Сағат бұрын
मराठ्यांनी.शहाणे.व्हा.राञ.वैराची. आहे. मराठा.हा.समाजाला.जंरागे.दादा.हे. योग्य.न्याय.देवून आरश्नन देवून मराठा. समाजाला.योग्य.न्याय.देव.शकतील. एक.मराठा.कोटी.मराठा.. जरांगे.दादा.झिंदाबाद. जय.भवानी.जय.शिवराय जय.महाराष्ट्र
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Сағат бұрын
महाविकास आघाडीनै जनतेला आर्थिक लाभ देणारा जाहीरनामा आणावा.
@narharijadhav8510
@narharijadhav8510 Сағат бұрын
हे सगळे मराठा समाजाला एकट पडून निवडणुका जिंण्यासाठी चालय
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 Сағат бұрын
महाराष्ट्रात महाराष्ट्रधर्म हीच आपली जात आणि आपला धर्म ❤ जय महाराष्ट्र
@sachindeshmukh2836
@sachindeshmukh2836 Сағат бұрын
याचा अर्थ असा की एखादा समाज भिकेला लावणे आणि निवडणुक जिंकणे हे भाजपचे उद्दिष्ट आहे असा अर्थ.....😡 भाजप ला धडा शिकवला पाहिज महाराष्ट्राने....
@yogeshmore3972
@yogeshmore3972 Сағат бұрын
A hiro mg sharad pawar ni konta bhikela lavle te pn sang ki amhi pn maratha ahe sagle samzte amhala 😂
@Shindesarkar108
@Shindesarkar108 Сағат бұрын
Atta ks Manoj jarange पाटील mantil ts
@shripatiabdar4406
@shripatiabdar4406 55 минут бұрын
सरकार मधील आमदार व खासदार यांना लाज व शर्म वाटत असेल तर सरकार मधून बाहेर पडावे चंद्रकांत दादा तुमच मत काय आहे आतापर्यंत वाटत होत की शरद पवार साहेब यानीं मराठयांच नुकसान केल आहे पण तुम्ही काय करत आहात या पंधरा जाती ओबीसीत घातले हे काय विरोधी पक्षाकडून लिहून घेतले काय
@ra8208
@ra8208 Сағат бұрын
हरियाणा आणि महाराष्ट्र मध्ये जमीन असमान चा फरक आहे
@sunilgavhane7218
@sunilgavhane7218 39 минут бұрын
15 जाती मधल्या एकही मोर्चा मागणी न करता त्यांना आरक्षण दिले आणि वर्षभर मोर्चा मागणी केली जात आहे गोळ्या झाडल्या होत्या तरी मागणी पूर्ण करत नाहीत भाजप शिंदे फडणवीस
@AbhijeetPatil-um7yn
@AbhijeetPatil-um7yn Сағат бұрын
सुपडा साफ होणार ह्यांचा विधानसभेच्या
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Сағат бұрын
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही अटीतटीची होणार आहे.
@kiranmusale8711
@kiranmusale8711 Сағат бұрын
उद्धव साहेब जर अशी admuti भूमिका असेल तर आटा त्यांना मत नाही
@sudambhoite
@sudambhoite 58 минут бұрын
भाजपने आता राज्यात सत्ता स्वप्नात सुध्दा पाहु नये
@srkmaahi
@srkmaahi 55 минут бұрын
बीजेपी च हेच काम आहे जाती पाती मधे महाराष्ट्र वाटून मत विभागणी करून सत्ता मिळवायची... पण जनता तुम्हाला ओळखली आहे.. हरियाणा सारख महाराष्ट्र मधे मुळीच होणार नाही
@rayman9687
@rayman9687 58 минут бұрын
Correct karyakram honar hay... Wait..upto 45days
@GaneshMhaske-xi3ve
@GaneshMhaske-xi3ve Сағат бұрын
भाजपला दहदा शिकवणार मराठा.. 🚩🚩
@kapilgeed8370
@kapilgeed8370 38 минут бұрын
आशिष सर, OBC चा पहिले एकच धर्म आणि तो म्हणजे महाराष्ट्र धर्म हे विसरून चालणार नाही
@ratnadeepthorat4839
@ratnadeepthorat4839 Сағат бұрын
मत विभाजनाचा फायदा भ्रष्टाचारी जनता पक्षालाच होणार.
@ratnadeepthorat4839
@ratnadeepthorat4839 Сағат бұрын
सरकार हरीयाणा पॅटर्न राबवतय.
@bhimaropawar6952
@bhimaropawar6952 19 минут бұрын
आम्ही मनोज जरांगे पाटील बरोबर आहोत मी ओबीसी असून जरांगे बरोबर आहे
@prabhakarchavan799
@prabhakarchavan799 36 минут бұрын
काँग्रेसने 60 वर्षात जे केलं मतांचा जोगवा फिक्स केला तेच BJP करत आहे दोघांमध्ये काही फरक नाही म्हणून बदल हवाय
@Shindesarkar108
@Shindesarkar108 Сағат бұрын
BJP ch parcel gujrat patvu deu
@shripatiabdar4406
@shripatiabdar4406 36 минут бұрын
अहो दरेकर, लाड जागे अहात का झोपलाय कुठे लपला आता काय शरद पवार, उध्दव ठाकरे पाटोळे यानी काय तुम्हाला लिहून दिले की त्यानी फोन केले
@prabhakarchavan799
@prabhakarchavan799 22 минут бұрын
भाजपा आणि त्यांचे लोबते सहकारी यांना मराठा समाज करणार नाही, त्यांची जागा दाखवणार
@vijaydakhore3122
@vijaydakhore3122 18 минут бұрын
आत कस पाटील म्हणतील तस
@rayman9687
@rayman9687 Сағат бұрын
45days45headlines..
@satishshinde1434
@satishshinde1434 Сағат бұрын
साहेब विश्लेषण तुम्ही जरांगे च्या बाजुनेच करतायत
@samirchopda3029
@samirchopda3029 3 минут бұрын
लगता है महाराष्ट्र में इस बार महायुति क्या मराठा विरुध्द ओबीसी और धनगर विरुद्ध आदिवासी की तैयारी में है और मविया को मिले एस सी के वोट प्रकाश अंबेडकर और मुस्लिम वोट एम आई एम के साथ बंटे।
@DkKeshav
@DkKeshav 52 минут бұрын
Mahayuti and mahaagadi 2 ni ase koltil ki nivadnukinatar sagly maratha samjala evdi vel kahrab yeil ki radychi vel yetil ya factory mule Saglyna sobat gheun chlna 1 no maharashtra made hoel
@DkKeshav
@DkKeshav Сағат бұрын
Kela 😂😂😂
@sanjaylagad7924
@sanjaylagad7924 Сағат бұрын
काही धर्माचे लोक एकगठ्ठा मते ठराविक पक्षांना / आघाडीला देताहेत. हिंदूंना जातीजातीत विभागुन इतिहासाची पुनरावृत्ती करून हाळुहाळु हिंदूंना संपवायला निघाले आहेत.सावधान पवार, ठाकरे, गांधी यांच्यापासून सावधान 😢
@gitap77777
@gitap77777 Сағат бұрын
मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार आम्ही सांगलीकर
@yogeshmore3972
@yogeshmore3972 Сағат бұрын
Ho ka br😂😂 tu aktach ashil
@DeepakBarkul
@DeepakBarkul 27 минут бұрын
No BJP only MJP Manoj Jarange of
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 33 МЛН
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 11 МЛН
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 33 МЛН