सर्व सामान्य लोकांना भेटणार पहिला मुख्यमंत्री, अनाथांचा नाथ एकनाथ
@rajivpatil5918Күн бұрын
आम्हांला मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे च पाहीजेत
@deshbakt6964Күн бұрын
Fadnavis hovil te foda fadi karita Uddhav saheba chi shiv sena fodniya karita katt karasthan shadyantra karnyat ala hota tyach fadnavis success zhala baki EVM chi Krupa 🙏 ani paisha cha drupyog adani kahi karnyas tayyar
@jotiramchorage2438Күн бұрын
ग्रेट मुख्यमंत्री शिंदे साहेब ❤️🚩🚩🚩
@mazamaharashtra4531Күн бұрын
Cm एकनाथ शिंदे साहेब
@shankarwadkar7830Күн бұрын
छान माहिती
@vijayuttekar3549Күн бұрын
Nic👍
@RavsahebGogadeКүн бұрын
मायेचा सागर एकनाथ भाऊ शिंदे गरीबाच्या वेदना जाणणारा असा हा मुख्यमंत्री
@dattatraygawali4251Күн бұрын
ग्रेट मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब 🙏
@AniketPawar-t5yКүн бұрын
खुप छान काम आहे एकनाथ शिंदे साहेब ❤
@rameshwarkawale2746Күн бұрын
देवमाणूस आहे एकनाथ शिंदे साहेब 🚩🏹
@shrutinigudkar24715 сағат бұрын
आजचे महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री यांना नमस्कार. महाराष्ट्राचे पहिले नागरिक. संपूर्ण महाराष्ट्राचे पालक. यांच्या सत्कार्याचा आम्ही वैयक्तिक अनुभव घेतला आहे. त्यासाठी सुद्धा त्यांना खूप खूप धन्यवाद. त्यांना अनेक शुभेच्छा.
@AnnRao-v5pКүн бұрын
Khup Chan story
@surajwadhai8829Күн бұрын
Fact shinde bhai❤❤
@ajayrananaware1915Күн бұрын
Nice❤❤❤❤
@gorakadhane2404Күн бұрын
त्या दिव्यंग ला चांगली मदत करा
@pawarchetan8657Күн бұрын
Bhai 🚩🙌❤
@dattatrayghadage478Күн бұрын
जनतेतील मुख्यमंत्री
@dilipjagtap4921Күн бұрын
एकनाथ शिंदे साहेबांना हात जोडून विनंती आहे पाया पडून या अपंग बांधवांना शासकीय मदत द्या नाही भेटली तर सहकार्याची सुद्धा मदत द्या पण न्याय द्या हा त्यांना देवांनी देंगे आशा बांधवांना बांधवांना मदत करा हात जोडून विनंती आणि सर्वसामान्य माझ्यासारख्या गोरगरिबांनी सुद्धा पाच 10 100 200 रुपयांची मदत करा आपल्या ऐप त्यानुसार जवाहर बांधव दोन टाईमचा जेवण तरी देऊ शकेल मला हा व्हिडिओ पाहून खूप वाईट वाटलं म्हणून मी कमेंट केली जालना काहींना पटलं नसेल त्यांनी मला वाईट समजावून पटल्या असेल त्यांनी कमेंट करा
@manishanimbalkar1416Күн бұрын
Guni mukhyamantri.❤
@gauravkale9169Күн бұрын
एक नंबर शिंदे साहेब ❤️
@samudoye2444Күн бұрын
देवमाणूस 🙌
@madhavshinde3127Күн бұрын
Anathathacha Nath Fakth Eknath Saheb🎉🎉
@somnathgordeanna7870Күн бұрын
अत्यंत सुंदर माहिती दिली
@typicalindianboy811522 сағат бұрын
एक सर्व सामान्य मुख्यमंत्री आहेत साहेब पुन्हा आपणच मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हाव हीच इच्छा आहे साहेब तुमच्याकडे बघून जनतेने कौल दिला आहे ❤
@mangeshghag8916Күн бұрын
शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत ही जनसामान्यांची भावना आहे.आता विधानसभेला मुख्यमंत्री पण जनतेतून निवडावा.
@santajisankpal2774Күн бұрын
लय भारी 👌👌
@chandrashekharmore8295Күн бұрын
खूप छान ❤
@pratikpatil663917 сағат бұрын
आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच पाहिजेत टरबुजाला मुख्यमंत्री करू नका अजिबात
@ganeshsanap-se6osКүн бұрын
मॅडम शिंदे साहेब बोलले असतात तर बर झालं असते, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहे ते.
@babanjagadale8427Күн бұрын
❤❤❤❤
@VaibhavGodase-s2w11 сағат бұрын
विश्रांती तु पण कधी कधी विश्रांती घेत जा😂😂
@samirkumarmore3881Күн бұрын
ग्रेट CM शिंदे saheb
@rajbdare3300Күн бұрын
❤ अनाथांचे नाथ एकनाथराव शिंदे साहेब ❤
@drpramodbshelarКүн бұрын
छान वार्तांकन
@JagadishDahaleКүн бұрын
नायक मुख्यमंत्री ❤
@rahuljetithor2392Күн бұрын
हे जी iuhh
@sanjaykhanapurr3396Күн бұрын
अभिनंदन खुप छान
@bkgrajatozКүн бұрын
आरे व्वा शिंदेंची विश्रांती आणि रिपोर्ट सांगते विश्रांती शिंदे😂😂😂 काय योगायोग जोडलात.
@PoliticsisGoldMaharashtraКүн бұрын
वाघ आहे आमचा... एकनाथ शिंदे साहेब
@shyamsundarkavishwar87849 сағат бұрын
छान माहिती सांगितली
@surajwadhai8829Күн бұрын
Khup motha fan ahe apan sahebancha❤
@rajeshgite5812Күн бұрын
मदत करताना एका हाताने केल्यावर दुसऱ्या हातालापण माहीत झाले नाही पाहिजे असे ऐकले होते कधीतरी.