"मला हलक्यात घेऊ नका" असं गर्वानं म्हणणार्या शिंदेंना भाजपनं ठेचलं. ठाकरेंचा कपटी भाजपबद्दलचा अनुभव खराच होता हे आता शिंदेंना समजले असेल !
@milindsaner82697 күн бұрын
शिंदे साहेबांना अगोदरच माहीती आहे, पण ईडीमुळे नाईलाज होतो.
@sks14648 күн бұрын
हिंदू हिंदू बोलून ब्राम्हण सत्ते मध्ये आला हिम्मत असेल तर ब्राम्हण म्हणून निवडणूक लढवा विकासासावर निवडणूक लढवा 💯💯💯💯💯
@rajendra92598 күн бұрын
तुझ्या बापाचे 10 आमदार निवडून आलेत। सेक्युलर गैंग म्हणून क्रिच्छन सुळे बसवणार होते।
@yii-zi7nw8 күн бұрын
Brahman hindu nhit ka mg jativadi kidya.
@vishwasagarkar91188 күн бұрын
Bhramhan he bhartache mul nivasich nahi mulat
@sks14648 күн бұрын
@@yii-zi7nw मग rss चा मुख्य कायम ब्राम्हण का असतो ते पण चित्तपावन ब्राम्हण सांगा उत्तर दया आणि हे आम्हाला हिंदू हिंदू शिकवणार कमाल आहे bjp मध्ये rss च्या आदेशानुसार पंतप्रधान, मुख्यमंत्री ला ठरवले जाते का कुठला जातीयवाद आहे पंत
@shamascreation35118 күн бұрын
Hindu rashtra bolun kharya hinduna murkat kadhl jatay deshavar rajy fkt engraj nahitr muslim kart ahet ata BJP mhnje bramhn engrajanchi aulad Ani congress mhnje muslim Hindu rashtra fkt bolayla
@sagardeshmukh57598 күн бұрын
शिंदे क्लीन बोल्ड. हुकूमशाही
@milindsaner82697 күн бұрын
निदान गृहखाते भाजपने शिंदे साहेबांना द्यायला पाहिजे. पण भाजप जेवढे देईल तेवढेच घेणे शिंदे साहेबांच्या हातात आहे, नाहीतर Ed सक्रीय होईल.
@Riya_Rajput_18 күн бұрын
भाऊ कोनही दान करण्यासाठी बसलेले नाहीत.अडिच वर्ष पद दिले होते..
@milindsaner82697 күн бұрын
निदान गृहखाते भाजपने शिंदे साहेबांना द्यायला पाहिजे. पण भाजप जेवढे देईल तेवढेच घेणे शिंदे साहेबांच्या हातात आहे, नाहीतर Ed सक्रीय होईल.
@VishnuPatil-wq8ne8 күн бұрын
सर्वच शहरांमधील देशी बार सकाली 6वाजल्या पासून कोणाच्या परवांनगीने उघडे असतात. तसेच रात्री किती वाजे पर्यंत उगडे असतात देव जाणे, शहरांत ही परस्तिथी मग गांवांमध्ये काय स्थिती असेल. हे देशीबार उघडे असतात तेही रेल्वे-स्टेशन रोड, बस डेपो रोड, वरदळीचे परिसर व महत्वाची ठिकाणे अशे देशीबार सगळीकडे राजरोसपणे उघडे कसे असतात. शहरांत ही परस्तिथी मग गांवांमध्ये काय स्थिती असेल. सकाल पासून लोक देशीबार/दुकाना समोर रांगा लावून उभे असतात. ज्या गोष्टी 24 तास उघड्या असायला पाहिजेत त्या 4/5 तासासाठी उघडी असतात, उदा. बँका, सरकारी कार्यलये, इ. ह्या कमीत कमी लोंकांसाठी 8/10 तास सेवेसाठी उगडी असायला हावीत. किराणा मालाची दुकाने, छोटे मोठे व्यपारी 12 तांसपेक्षा जास्त वेळ लोकांना सेवा देतात. देशीबारां व्यवसासाठी व लोकांच्या सेवेसाठी 12 तांसपेक्षा जास्त वेळ मुभा देणे गरज आहे का? साहेब आपल्या विचाराने या विषयांवर एक दोन विडिओ नक्की बनवा आणि आपल्या भाषणांमध्ये या विषयावर चर्चा करावी. प्रवचनकार/किर्तनकार महाराज वरील विषयावर किर्तन करा तसेच आपल्या भाषणांमध्ये या विषयावर चर्चा करावी आणि जन जागृती करावी.
@santoshtayshete76338 күн бұрын
सूरत जाणार का ?
@milindsaner82697 күн бұрын
निदान गृहखाते भाजपने शिंदे साहेबांना द्यायला पाहिजे. पण भाजप जेवढे देईल तेवढेच घेणे शिंदे साहेबांच्या हातात आहे, नाहीतर Ed सक्रीय होईल.
@SantoshAhire-z6f8 күн бұрын
Lacharminde
@milindsaner82697 күн бұрын
निदान गृहखाते भाजपने शिंदे साहेबांना द्यायला पाहिजे. पण भाजप जेवढे देईल तेवढेच घेणे शिंदे साहेबांच्या हातात आहे, नाहीतर Ed सक्रीय होईल.
@AAG-eb4bx8 күн бұрын
लाचार
@ganeshdhobale7867 күн бұрын
वाट बघा आता 5 वर्ष
@chayajadhav20028 күн бұрын
पक्ष फोडला हि चुकीची पध्दत चालू केली हे बरं चालत
@Andhbhaktsandi123458 күн бұрын
शिंदेंनी अडीच वर्ष मुख्य मंत्री पदाची बोलली करायला पाहिजे होते
@sandhyasathe30818 күн бұрын
Sorry. 2.5 yrs dile
@Andhbhaktsandi123458 күн бұрын
@sandhyasathe3081 2024 विधान सभा निवडणुकीच्या आधी बोलली करायला पाहिजे होती
@priyankashelar6118 күн бұрын
शिंदेन मुळे भाजपला सत्तेत यायला मिळालं...बीजेपीला सत्तेत यायचं होत.
@sankybhoy32028 күн бұрын
शिंदे आणि अजित भाजपमधील त्यांचे पक्ष विसर्जित करतील.. मोथाभाईंची काय योजना आहे ??😅
@senavadal.8 күн бұрын
शिंदे साहेब सर्व आमदार पुन्हा एकदा पळवून नवं सरकार स्थापन करा.
@rameshbhoyate65108 күн бұрын
आता 2% वाली 98% लोकांचे नेतृत्व करणार
@sandippatil13648 күн бұрын
सगळा माकडांचा खेळ 😂😂😂😂
@veenagokhare97828 күн бұрын
Kpti bjp kpti shaha
@FitnessTeens-z6h7 күн бұрын
CHINDI SENA la atta 🔔🔔🔔 milnar ahe .....paha atta 4-5 Ex-minister la GPL bhetel ...mag khari majja yeil..
@जयभारत-ह8ड8 күн бұрын
Garvache घर खाली
@jaganshinde25678 күн бұрын
आम्ही शिंदे ना समजुन मतदान केले, देवेंद्राला बघून नाही
@sandhyasathe30818 күн бұрын
Bjp chya seats ani voting percentage jasta ahe
@anilparab49748 күн бұрын
आता बसा बोबलात 😅😅😅😅😅
@rajendra92598 күн бұрын
@@jaganshinde2567 2029 ला एकनाथ शिंदे आणि शरद पवार ला मतदान करा।
@InayatAliSayyed-z6x8 күн бұрын
शिंदे आता गरज सप्पली एक दिवस सुद्धा तुम्ही मुख्यमंत्री होवु शकत नाही ज्यावेळेस तुमची गरज होती तका नसताना सुद्धा मुख्यमंत्री केल तुम्हाला वापर करून फेकुन दिल 😁😁😁😁😁♥️
@nehamone97028 күн бұрын
Vishleshan ektrfi zalay
@Voice_of_maharashtraa8 күн бұрын
आम्ही शिंदे साहेबांकडे बघून युतीला मतदान केलं होत...भाजप ने स्वबळावर इलेक्शन लढवली असती तर एवढं यश नक्कीच नसतं मिळालं...
@sachinm9008 күн бұрын
आणि म्हणोन.....😂😂😂😂😂
@OMGcartoonTV-p9b8 күн бұрын
काय बी बोलते..काय बी फेकते😂😂😂
@Gladiatr25238 күн бұрын
Are tu nhi kel evm ne keo सगळं 😂😂😂😂
@mahibubsayyad14408 күн бұрын
Sha mahinyachi lachri
@vilasbhoir88758 күн бұрын
भाजपाला अहंकार झालाय, केंद्रातला सेनेनेनी पाठिंबा काढून घेतल्यावर कळेल, मग बरोबर शिंदे साहेब यांचे पाय धरतील.
@AEMakshayhudekar8 күн бұрын
श्री. एकनाथ शिंदे साहेबचं जनतेच्या मनातील मुख्यमंत्री ❤️🔥✌️श्री. एकनाथ शिंदे साहेबचं जनतेच्या मनातील मुख्यमंत्री ❤️🔥✌️श्री. एकनाथ शिंदे साहेबचं जनतेच्या मनातील मुख्यमंत्री ❤️🔥✌️श्री. एकनाथ शिंदे 😊
@sachinm9008 күн бұрын
आणि म्हणोन.. 😂😂😂😂😂
@sandhyasathe30818 күн бұрын
Ashuddha marathi ani basic shikshan aslela CM nako.Maharashtra la uchcha shikshit visionary CM hava
@priyankashelar6118 күн бұрын
तळागाळातून अनुभवातून वरती आलेला, ऊन, वारा पाऊस चिखल तुडवून दिवसरात्र जाग्यावर जाऊन कामं करणारा दयाळू माणूस फक्त शिंदेच.कितीही शिक्षण असुदे अनुभव विचारतात नोकरीत.
@yashwantbhagwat91598 күн бұрын
devende sacrificed for shinde
@marotiwadje17988 күн бұрын
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे
@prakashbowalekar47818 күн бұрын
Himmat
@PramodBhosale-z7x8 күн бұрын
Bjp hatav maharastra bacchav
@sandhyasathe30818 күн бұрын
Kasa hatavnar? Attach bagha kiti mandate dila. Shinde kade hi 57 madhe 10 bjp che umedvar ahet
@anilparab49748 күн бұрын
आता बोलून काय फायदा, लाडकी बहिण रू १५०० ला आणि बाकीचे ३ त ४००० ला विकले गेले😢😢😢😢😢😢😢
@sampat3078 күн бұрын
नवीन काही तरी सांगा. नुसतं मीठ मसाला लावून काही पण सांगता.
@paragbokil14698 күн бұрын
😂😂😂🤣🤣🤣🤣
@जयभारत-ह8ड8 күн бұрын
BJP la jar 132 जागा मिलाल्या तर बीजेपी चा च honar na tyat काय चुकीचे 😊
@rajendrasabale77388 күн бұрын
एकनाथ शिंदे यांनी सहा महिन्यासाठी तरी CM करा ही मागणी केली नाही... त्यांनी CM साठी देवेंद्र यांना पाठींबा दिला होता. फक्त काही थोडी फार महत्वाची कॅबिनेट हवी आहेत हा खरा विषय आहे. उगीच काहीही चुकीचं लोकांसमोर आणू नका. त्यामुळे तुमची तक ची विश्वासार्हता जपायची असेल तर जमिनीवर रहा.