जाधव सर खुपच छान मांडणी केलीत तुमच्या ज्या आतली बातमी हे तुम्ही एकदम परफेक्ट मांडता आणि ते बरोबर असते भविष्यात बघा ह्यांचे आमदार ह्यांना सोडून आपल्या सोई नुसार शिंदेंना सोडून जातील karama is Always coming Back जे पेरलं ते उगवणारच
@sureshmane3445Ай бұрын
😊😊😊😊😊
@sureshmane3445Ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@rudrashinde2668Ай бұрын
कर्म इथेच भोगावे लागणार आहेत...
@MilindJadhav-s4nАй бұрын
एकनाथ शिंदे यांना या वेळी सुद्धा कसेही करून मुख्यमंत्री पद पाहिजे होते त्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले पण भाजप केंद्रीय नेत्यांनी त्यांना अजिबात दाद न देता देवेन्द्रजी फडणवीस यांना मुख्यमंत्री पद दिले
@SimpleTricks_MSExcel_SSVАй бұрын
म्हणूनच मुद्दाम च बीजेपी ने फडणवीस मुख्यमंत्री चेहरा असेल असे दाखवले नाही.. मतावर नक्कीच परिणाम झाला असता
@vasantsalape6518Ай бұрын
एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री देवून फडणवीसांनी हवाच काढली.त्यामुळे कॉ मनम्यान मागे पडला. जय महाराष्ट्र.
@Gsk3587Ай бұрын
या साठीच केला होता का अडीच वर्षांपूर्वी अट्टाहास???????? झाली ना आता काशी, आता फक्त अपमान,अपमान आणि अपमान, असच पाहिजे ह्यांना
@saritachoudhari9002Ай бұрын
शेवटी स्वार्थ पाहीला स्वताचाच आमदार त्यांच्या पेक्षा मोठा होऊ नये म्हणून स्वतःला उपमुख्यमंत्री साठी टुणकन उडी मारली
@aaanajagdale9401Ай бұрын
जाधव साहेब आपण अतिशय खोलवर जाऊन जी माहिती सांगितली ते खरेच आहे यापूर्वी महाराट्रात निकाल लागलेवर लगेच मुख्यमंत्री आणि इतर मंत्री यांचा शपथ विधी आणी खातेवाटप होऊन कामकाज करणेस सुरुवात केली जात होती 23 नोव्हेंबर 2024ला निवडणूक निकाल लागला आज 10 डिसेम्बर 2024पर्यंत 18आठरा दिवस झाले मंत्री मंत्रालयात जाऊन काम काज करू शकले नाहीत ही बाब महाराष्ट्र राज्याला कलंक आहे यापुढे सुधारणा व्हावी ही मतदार म्हूणन अपेक्षा
@prakashphanse5456Ай бұрын
शिंदे आत्ता काहीच करू शकत नाहीत,कारण फुटीचा निर्णय अजून भाजपच्या हातात आहे.
@prakashphanse5456Ай бұрын
ईडी ची फाईल बाहेर काढू अशी टांगती तलवार आहे.त्यांचे हाथ दगडाखाली अडकले आहेत.
@ashokkolhe5114Ай бұрын
भाजपचे पुढील टार्गेट शिंदेंचा पक्ष फोडणे आणि प्रश्न कायमचा बंद करणार.. अनुभव आहे
@sangramjamalpure9990Ай бұрын
Ekdam Barobar ahe
@preetarathod6427Ай бұрын
Only uddhave balasaheb thackray tiger
@sunilkhedekar3732Ай бұрын
एकदम बरोबर आहे 💯
@shikandarkhalipha2498Ай бұрын
आपण खूपच सुंदर Explain करता, तसंच खरोखर आतली बातमी सांगता.
@shashikantprabhudesai4471Ай бұрын
अती झालं आणि हसं आलं !मी काॅमन मॅन म्हणणारे शिंदेसाहेब नको तेवढे नको तेवढे अडून बसले असं जनतेला वाटतंय सगळं सुरळीत व्हावे हे लोकाना अपेक्षीत होतं शेवटी व्हायचं ते झालं लोक नाराज झाले मोदी शहा सावध झाले अनुयायी नाराज झाले स्वतःला जनतेचा सेवक वगैरे म्हणणारे सत्तेसाठी अडून बसले शपथ नाइलाजाने घेतली हे चित्रच जनतेसमोर आलं
@a.p.kop.5066Ай бұрын
आशिष सर हे आता भ्रष्ट पार्टी समोर सपशेल मिंधे झाले आहेत. शेवटी गद्दारांची गत अशीच होणार. जय महाराष्ट्र!!
नं १ चा स्वार्थी आहे त्याला वाटत होते उपमुख्यमंत्री बनवतील
@priyankashelar611Ай бұрын
शिंदेनी मेहनत खूप घेतली होती. तसेच त्यांनी वैयक्तिक खूप लोकांना मदत केली, कोविड मध्ये जीवाची पर्वा न करता लोकांना मदत केली. 2 वेळा कोरोना त्यांना झाला म्हणून शिंदे साहेब फेमस आहेत...
@prakashphanse5456Ай бұрын
करावे तसे भरावे!हे निश्चितच आहे.
@mahendrajadhavmodiram9934Ай бұрын
जाधव सर महा युतीला pssvi बहुमत मिळाले तरी १०/११ दिवस लागतात तर याला काय म्हणायचे. घटनेनुसार राजपाल shaptvidhi राज्यपाल आयोजित करतात की मुख्य सचिव. याचे उत्तर द्याल तर बरे होईल?
@devidasrathod517Ай бұрын
एकनाथ शिंदे अतिशय हतबल झाले होते.शिंदे कडे उपमुख्यमंत्री पद स्विकारल्याशिवाय पर्याय नव्हता कारण शिंदेच्या आमदारांना मंत्रीपद तसेच मलाईदर खाते हवे होते.शिंदेंनी जास्त ताणले असते तर सगळे खासदार,आमदार भाजपात सामिल झाले असते.
@ramchandrasali334Ай бұрын
पैशाचा महापौर महाराष्ट्र जनतेने बघितला उद्योगपती अदानीची मेहरबानी
@MilindJadhav-s4nАй бұрын
आता या वेळी मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या सारखे मोठे मोठे समारंभ आयोजन आणि भरमसाट जाहिराती न करता फक्त व्यवस्थित राज्य कारभार करावा
@babankondeАй бұрын
बाळसेदार मंत्रिमंडळ. हुजरेगिरीचा कळस
@kailasjagtap5584Ай бұрын
आओ ह्या सगळ्यांवर EVM ची कृपा आहे,,, हे अजिबात विसरून चालणार नाही
@vijaymeshram6267Ай бұрын
Evm hatao desh bachao
@manishpatil4007Ай бұрын
तुमचे कर्म कधी सोडत नाही
@maheshsalunkhe1062Ай бұрын
लाळ घोटे...,.....सगळेच 😅😅😅😅
@manikakkalwade2793Ай бұрын
नाहीतर येरवडा.आणि आर्थर रोड इथे अमित शाह भाऊ यांनी ईकनाथ भाऊ दाढी वाट्याला पाठवून दिला असता .म्हणून एकु भाऊसाहेब. मंत्रिमंडळात कोतवाल बनले😂
@prakashajarekar3236Ай бұрын
जगातील सर्वोत्तम मुख्यमंत्री आता कोठे आहेत किती support होता राव तुमचा
@preetarathod6427Ай бұрын
Evm ghotala
@ChandrabhanZunjare-wg9dbАй бұрын
आशिकी काट्याने काटा काढला जातो
@machindrabirkad550Ай бұрын
शिंदेंना उपमुख्यमंत्री पद दिले ते खूप झाले त्याला काहीच मिळाले नाही पाहिजे
@amoljawarkar6542Ай бұрын
EVM वर आतली बातमी सांगा
@dilipkharat7497Ай бұрын
हिंमत आहे तुमच्यामध्ये आहे
@amitdighe1946Ай бұрын
तरी माज काही कमी नाही झाला😂😂😂
@atulpawar7101Ай бұрын
आशिष जाधव महाविकास आघाडी चे सरकार आले असते तरी ही तुम्ही शिंदे आणि फडणवीस यांचें काय चुकले हेच सांगितले असते आता महायुती चे सरकार आले तरी ही तुम्ही त्यांच्या विरोधात बोलत आहे कधीतरी युती सरकार का यशस्वी झाली ते पण सांगा
@roopashrisinha8378Ай бұрын
When a horrifying accident happens in Kurla, why doesn't CM Devendra Fadnavis go and meet the victims and offer some solace to the victims. Is he not answerable to the common manI???
@santoshkharat3173Ай бұрын
महाराष्ट्र जर एक देश असता तर जगातील प्रगत राष्ट्र म्हणुन गणले गेले असते त्याच राज्यात आज मतांसाठी लाडकी बहिण सारखी योजना आणावी लागते किती खेदाची बाब आहे. महाराष्ट्र काय उत्तर प्रदेश आहे. आणि देशात राज्याचा सहावा क्रमांक येतो इतका कमी GDP growth कधीच नव्हती.
@charunerkar7768Ай бұрын
खरं सांगायचं म्हणजे महाविकास आघाडीची रचना ही निवडणुका जिंकण्यापुरती व अनैसर्गिक आणि कामचलाऊ होती आणि लाडकी बहिण योजना हा त्यावर उतारा होता.
@SurendraPatil-w3cАй бұрын
good 👍
@renukakamte6511Ай бұрын
Evm mule
@TejramMorghadeАй бұрын
एकनाथ शिन्दे उपमुख्यमंत्री यानां भाजपा पुढे कोताही उपाय नोहता काही ही विभाग दिले नसते तरी उपमुख्यमंत्री व सरकार मध्ये जावाच लागेल कारण शिन्दे गटाचे नेते भाजपा च्या सम्पर्कात आहेत व ते कालांतरार दिसेल व शिन्देनी जे केले तेच भोगावे लागती
@SantoshRevale-f4hАй бұрын
❤❤
@preetarathod6427Ай бұрын
Guwahati la aaram Kara
@prashantmore6349Ай бұрын
लाचार झाले
@saritachoudhari9002Ай бұрын
✔️
@hitendragore5409Ай бұрын
Jadhav saheb Shiv Sena Symbol che ky zal
@ChandrabhanZunjare-wg9dbАй бұрын
आशिष जी काट्याने काटा काढला जातो
@vdhande2013Ай бұрын
एकनाथ शिंदे अडले होते परत एकदा सीएम होनेसाठी मग Anaji पंत ने खेळी केली E.D. ची तयार केलेली नोटीस एकनाथ शिंदे ना दाखवली आणि गद्दार फितूर एकनाथ शिंदे साहेब लगेच तयार झाले उप मुख्यमंत्री होण्यासाठी😂
@sureshshinde4990Ай бұрын
आशिष जी आजून तुमच काय विश्लेषण? अहो, पाच वर्ष हे सरकार पूर्ण करणार आहे. इलाज-ना इलाज ह्या गोष्टी कश्याला?
@madhukarshinde8700Ай бұрын
करावे तसें भरावे
@narayangore6562Ай бұрын
Reporting shoul be precise, short
@akshayrankhamb1597Ай бұрын
जाधव सर शिवसेना पक्ष व चिन्ह या खटल्याची तारीख कधी आहे
@dasharathshelar8716Ай бұрын
Bhrashtachar janta party hatao
@santoshk5304Ай бұрын
विकला गेला आहे का तुम्ही साहेब आम्ही तुमची आतली बातमी किंवा अगदी तुम्ही ज्या काही प्रभोदन करता ते आम्ही नेहमी पाहतो पण शिंदे साहेब यांना बॅक फूट वर टाकण्या साठी तुम्हाला काय पॅकेज तर मिळाले नाही ना ❤
@godhajijadhavАй бұрын
Saheb aply sahebach kay chalalay
@amoljawarkar6542Ай бұрын
EVM var bola Ashishji
@rameshshingne6431Ай бұрын
धर्मवीर चार चेला , नव्हताच असेच दाखवण्याचा प्रयत्न, कारणं कोर्टाचा निर्णय , चिन्ह, बाबत आपण बोललेत, म्हणजे ,मुकी झवली अंधराने हाक ना बोंब ,,, फक्त वा,वा,वा
@babankondeАй бұрын
प्री तयारीहोती
@ashokmagdum6962Ай бұрын
Houad ne kamavelii ijjat shindeni bundse gayi.
@aaibhagwatiАй бұрын
तुमच्या नुसार शिदे चे CM पद २ वर्षां आधी च गेलं आहे. आणि त्यांचे आमदार भाजप मध्ये जाणार म्हणत होते तुम्ही १ year आधी त्याच काय झालं? शिंदे चे आमदार कमळ चिन्ह वर लढणार अस म्हणले तुम्ही त्याच काय झालं ते पण सांगा? नुसती पतंग बाजी करू नका
@kishorkavathekar6666Ай бұрын
दुनिया कुठल्या कुठे गेली,तुम्ही अजून इथेच? फक्त फडणवीस द्वेश?
@maheshsalunkhe1062Ай бұрын
Yadda.....
@prashantmore6349Ай бұрын
सर आपण नेहमी चालू घडामोडींवर बोलता ते सगळ्यांना माहीत आहे . नियमानुसार 26/11/24लां मुदत संपण्यापूर्वी सरकार का आले नाही कायदेयावर बोला उगीच फालतू गप्पा मारण्यात काय अर्थ आहे
@tanu3333Ай бұрын
Ya sarkar kantalun geli aahe aani aamhi suddha
@roopashrisinha8378Ай бұрын
In short, CM Devendra Fadnavis has been the dictator for the past four days. The man who kept shouting "mee yenar", is not ready to hand over the administrative control to his two aupport parties. 😅
@mas55555Ай бұрын
काही लोक असेही असतात
@TheSolaskarАй бұрын
Mahagai badal aatli batmi kara. Kiti diwas rajkaran video karnar. Lokanche prashna uchla.
@babankondeАй бұрын
लेकुरे उदंड जाहली
@AmitkaneMaverickcorpАй бұрын
funny, shinde should have considered,thumpping mejority of bjp,opportunity he fot from phadnis though his no was very small
आशिष जाधव सर मला आपली आतली बातमी. महाराष्टरांची बातमी. नेहमी पाहतो ऐकतो. पण विधान सभा निकाला नंतर दररोज तुमचा तोच तोच विषय चालू आहे. तुम्ही व्हिडिओ टाकला की जनतेला तुमचा आजचा विषय काय आहे हे समजायला लागले आहे. कधी कधी दुसरे पण विषय घेत जा. हे 2029 पर्यंत चालणार आहे. मग जनता किती आणि कधी पर्यंत ऐकणार. प्रेक्षक नेहमी वेगळी बातमी ऐकायला आतुर असतात. तेच तेच नाही.
@ajaywankhede638Ай бұрын
Sinde na Ghar na ghat jhali aahe
@surendrakarhade9659Ай бұрын
Apnala upmukhya mantrayna number denyacha adhikar aahe ka. Apan Marakadwadi chich goshta kara na