बिंग ट्रॅवलकर चॅनेलला प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. भारत माता कि जय,वंदे मातरम,जय हिंद,जय जवान जय किसान.
@kshitijmhatre23196 жыл бұрын
मस्त खूपच छान 👍🏻👌
@BeingTravelkar6 жыл бұрын
thanks bro.
@ajinkyamhatre60086 жыл бұрын
भारी😊😘
@BeingTravelkar6 жыл бұрын
धन्यवाद भाई
@darshanpatil10776 жыл бұрын
अप्रतिम विडिओ प्रणव👌
@rekhaahadve16726 жыл бұрын
Osm place & nice video dea...👌👌👌👌👌
@BeingTravelkar6 жыл бұрын
धन्यवाद
@rekhaahadve16726 жыл бұрын
@@BeingTravelkar wlc
@manoharvishwasrao76126 жыл бұрын
डोळ्यांचे पारणे फेडणारा विडिओ आहे. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियापासून ते एलिफंटा लेण्यांपर्यंतच्या प्रवासातील प्रत्येक क्षण बिंग ट्रॅवलकरने अप्रतिम टिपले आहेत. बॅकग्राऊंड म्युजिक व्हिडिओला शोभनीय आहे. समुद्रसफरीचा आनंदच खूप वेगळा असतो. व्हिडिओतील पक्षांची कलाकारी खूप आवडली. लेण्यांचे सौंदर्य अत्यंत मनमोहक व नेत्रदीपक आहे. एलिफंटा लेण्यांना जागतिक वारसा स्थानाचा दर्जा प्राप्त आहे. हा वारसा महाराष्ट्राच्या भूमीला लाभला,हे राज्याचे भाग्यच आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या एलिफंटा लेण्या हा वास्तुकलेचा एक अद्भुत अविष्कार आहे. जय हिंद जय महाराष्ट्र.