No video

Engineering Colleges चा फुगा कसा फुटला ? Engineer पोरांवर चहा विकायची वेळ कुणामुळे | Vishaych Bhari

  Рет қаралды 87,943

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Ай бұрын

Engineering Colleges चा फुगा कसा फुटला ? Engineer पोरांवर चहा विकायची वेळ कुणामुळे | Vishaych Bhari
साधारण दहा बारा वर्षापूर्वी महाराष्ट्रात किंवा एकूणच भारतात म्हणा, इंजिनीअरिंग क्षेत्रात खाजगी कॉलेजांना अगदी ऊतच आला होता. म्हणजे सध्या जस शासन 'मागेल त्याला शेततळे' ही योजना राबवत, तसचं त्या वेळी शासनाने मागेल त्याला इंजिनीअरिंग कॉलेज काढायची परवानगी द्यायची योजना काढली होती की काय, अशी शंका यावी इतक्या मोठ्या प्रमाणात ही कॉलेजेस निर्माण झाली होती. एका वर्षाची एका पोराची 30 हजारापासून 70000 पर्यंत फी. त्यावेळी त्या क्षेत्रात प्रचंड पैसा दिसल्यामुळे अनेक धनदांडग्यांना यामधे शिरावंस वाटलं...अगदी तालुक्या तालुक्यात कॉलेजेस निर्माण झाली. यामधे सुद्धा मोठ्या प्रमाणात राजकारणी लोकांचीच ही कॉलेजेस होती त्यामुळे सगळ्या गोष्टी मॅनेज करून, इकडे फक्त पैसाच छापता आला पाहिजे इतक्या मोठ्या प्रमाणात, डोनेशनच्या नावाखाली अनेक लोकांकडून पैसे उकळले गेले...लोकांनी सुद्धा मुलांचं भविष्य चांगल होईल म्हणून लाखों रुपये यावर गुंतवले... अनेकांनी तर कर्ज काढून प्रवेश घेतले... दरवर्षी लाखो विद्यार्थी पदवी घेऊन महाविद्यालयातून बाहेर पडले आणि त्यांना वाटले की आता चांगली नोकरी मिळाल्यावर आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील. पण मित्रांनो आज इंजिनीअरिंग केलेल्या विद्यार्थ्यांला तुम्ही विचारलं, बाबा बरं चाललंय का तर त्यो पहिला डोक्याला हात लावून सांगतो, झक मारली अन इंजिनियर झालो. इतकी त्यांच्या नोकरीची परिस्थिती बिकट झालेलीय. त्यांच्याकडे पदवी आहे पण त्या पदवीच्या मदतीने नोकरी मिळणे फार कठीण आहे. त्यामुळे अभियांत्रिकीच्या उमेदवारांना बेरोजगारीला सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे आपल्या जवळ होते नव्हते तेवढे पैसे मुलाच्या शिक्षणावर खर्च करून सुद्धा मुलाला जॉब नाही, ठराविक काही लोकांना जॉब मिळाला तरी अगदीच तुटपुंजा पगार, यामुळे अनेक पालक सुद्धा धास्तावले. दरम्यान 'पुढच्याच ठेच, मागचा शहाणा' या उक्तीनुसार ही अवस्था बघून नंतर अनेक लोकांनी अभियांत्रिकी शिक्षणाला दुर्लक्ष केलं. मागच्या काही काळात सरकारी नोकरी, स्पर्धा परीक्षा यांचा जसा एक मोठ्ठा फुगा बनला होता आणि नंतर तो फुटला तशीच गत इंजिनियरीगची पण झाली. जसे विद्यार्थी प्रवेश घेण्यास उत्साही राहिले नाहीत, तस तालुक्या तालुक्यात मोठमोठी कॉलेजेस थाटून बसलेल्या लोकांचं अर्थकारण बिघडल, परिणामी अनेक कॉलेजेस बंद पडली...मित्रांनो आजच्या घडीला जवळपास 80 ते 90 टक्के कॉलेजेस हे बंद पडलेली आहेत तर ज्यांनी लाखो रुपये खर्च करून, कर्ज काढून या गोष्टींचं शिक्षण घेतलं होतं त्यापैकी 80 टक्के तरुण हे बेरोजगार आहेत. काहींनी इंजिनियर मिस्त्रीच्या हाताखाली गवंडी काम, काही शेती, काही पशुपालन तर काही चहाच्या दुकानाची फ्रँचायजी घेऊन बसलेत. पण या परिस्थितीला कोण जबाबदारय, हे सगळं एवढ्या मोठ्या प्रमाणात कसं घडलं, नक्की यामागे काय कारणे आहेत, हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#whyengineeringcollegegetingclosed
#whyengineersareunemployed
#whyengineersarejoblessinindia
engineering colleges, engineering,autonomous engineering colleges,engineering college,malla reddy engineering college,nalla malla reddy engineering college,74 rural engineering colleges closed,student missing in malla reddy engineering college,malla reddy college of engineering,malla reddy engineering college students protest,malla reddy college of engineering and technology,self-financing engineering colleges,
why engineers are unemployed,why engineers are jobless in india,engineers are jobless,unemployed engineers,jobless engineers,why engineers are unemployed in india,why so many engineers are unemployed in india,engineer,jobless engineers in india,engineers,why engineers are jobless,how many engineers are jobless in india,why engineers are jobless?,why mechanical engineers jobless,unemployed engineers in india,why most engineers are unemployed in india

Пікірлер: 563
@yateenghule9341
@yateenghule9341 Ай бұрын
एक साधं लाॅजिक आहे २०-३०% मुलांकडे कौशल्य नसेल तर म्हणु शकतो की मुलांचा दोष आहे पण ७०-७५% मुलांकडे कौशल्य नाही म्हणजे व्यवस्थेत दोष आहे हे संपूर्ण देशाचं चित्र आहे. लक्षात ठेवा.
@shriramparanjape5817
@shriramparanjape5817 4 күн бұрын
#बहुतांश मुलं जन्मानेचच सुमार अथवा चूतिया असतात हे सत्य ध्यानात घ्या सा साहेब😅
@krisatd4815
@krisatd4815 Ай бұрын
सिंहगड कॉलेज ने पुण्याची वाट लावली, नुसते पोरांना काय झाडी, काय डोंगर ,काय हॉटेल करून ठेवले आणि पूर्ण सत्यानाश केला आहे, शिक्षकांना पगार च नाही
@JjKk-p4p
@JjKk-p4p Ай бұрын
😢bhai 90 to 95 percentile gheun te college nivadla eek tr corona hota 4 varsha chi degree 3 varshat sampun takli sppu ni . Ani College madhe Computer Engineering aani IT Engineer che fakta 10% te 20% loka placed aahet aani companies fakta registration sathi yetat ghayla koni yet nahi thita. 2024 batch chi vat laun thevli aahe kahich placement nahi. 😭 Aata job pn nahi aani paise pn nahi ka mhanun me 93 takke padle hote kay mahiti
@Healthyme9
@Healthyme9 Ай бұрын
पैसा द्या 😮 अँड मिशन घ्या
@Allinone-jf9mx
@Allinone-jf9mx Ай бұрын
Mala admission bhetat gheu ka sihangd la 😮
@Allinone-jf9mx
@Allinone-jf9mx Ай бұрын
Mala admission bhetat gheu ka sihangd la 😮
@Allinone-jf9mx
@Allinone-jf9mx Ай бұрын
​@@JjKk-p4pMala admission bhetat gheu ka sihangd la 😮
@Ghadage_1323
@Ghadage_1323 Ай бұрын
एक दिवस English medium school ची हीच अवस्था होणार आहे.
@dilipshinde5612
@dilipshinde5612 Ай бұрын
होणार नाही नव्हे भावा,ती आगोदरच होऊन गेलेली आहे.
@kishorkshirsagar1163
@kishorkshirsagar1163 Ай бұрын
लवकर व्हायला पाहिजे, पण मग कोणत्या शाळेत टाकायचं ? मला वाटत IT चा जॉब सोडून शेती करावी
@mandarbamane4268
@mandarbamane4268 Ай бұрын
​@@kishorkshirsagar1163 agdi barobar. Pan jameen ch nahi
@Dattebayo3089
@Dattebayo3089 Ай бұрын
Me marathi shalet shikun aj foreign la ahe.😂 Foreign madhe Europe la kon english school madhe nahi shikat tari Tyanna English yete neet. English 6 months madhe shikta yete. English shale madhe jaun fayda Kay ratta marayla tar shikvtat.
@nanaware1
@nanaware1 Ай бұрын
Employment and employability both things are different
@BhagwanBhivsanDhage
@BhagwanBhivsanDhage Ай бұрын
सद्या खाजगी आय टी आय ची परीस्थिती खुप चालली आहे ते शिक्षण तर देत नाही पण फिस भरपूर घेतात या विषयावर प्रकाश टाकला पाहिजे
@user-js4rz9do1d
@user-js4rz9do1d Ай бұрын
सरकारी आय टी आय ची परिस्थिती अशी आहे की तिथे शिक्षण देत नाहीत 😢😢
@secretsociety2163
@secretsociety2163 Ай бұрын
सरकारी ITI ची अवस्था तर गेल्या काही वर्षात तर त्याहून खराब आहे शिक्षण बरोबर नाही, ना स्वच्छ्ता आणि ना कोर्स पूर्ण झाल्यावर आवश्यक असलेली एप्रेंटीशिप मिळत.
@nitingaikwad5300
@nitingaikwad5300 29 күн бұрын
Private ITI ekdam bhangar ahe.practical knowledge kahiich milat nahi.proffessar pn faltu astat.tyana kahihi anubhav nsto fakt new diploma holder/engineering kelele job nhi mhnun mastrki krtat.practical machinary dakhvayla fakt astat . Practicly operation kryala milat nahi.sanstheche founder madarchod astat tya aaizavdyana fakt fee gola krayache pdlele aste.
@siddharthakamble-c1d
@siddharthakamble-c1d 8 күн бұрын
​@@user-js4rz9do1dलिहायला वाचायला आले बास झालं काही बनवलं तर पेटंट मिळवण्यासाठी पैसे द्यावे लागतात हे माहीती असायला पाहीजे
@vikrant6160
@vikrant6160 8 күн бұрын
Desh pudhe nighalay ki maage tech smjht nhi
@narayanudhan5168
@narayanudhan5168 Ай бұрын
काही खाजगी अभियांत्रिकी काॅलेज चे रूपांतर मंगल कार्यालयात केले आहे . आणी त्याच मंगल कार्यालयात. त्याच विद्यार्थ्यांचे विवाह पन झाले .
@criticalkeen8464
@criticalkeen8464 Ай бұрын
😮
@crante8357
@crante8357 Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂
@abhijeetwaghmare5707
@abhijeetwaghmare5707 Ай бұрын
😂😂😂😂😂
@VedantSanas4373
@VedantSanas4373 Ай бұрын
🤣🤣🤣🤣
@geetasar271
@geetasar271 Ай бұрын
😂
@pavanjaveri6912
@pavanjaveri6912 Ай бұрын
महत्त्वाच्या मुद्द्याला हात लावला.... असे विषय उचलले पाहिजे
@yogendramahale3962
@yogendramahale3962 Ай бұрын
मी अशोक लेलँड कंपनी मध्ये ट्रायल ड्रायव्हर म्हणून काम करत आहे माझे शिक्षण फक्तं 12 वी आहे मला पगार 30000 आणि 500 रूपये दिवसाला भत्ता दिला जातो त्यात ही वर्षाला दीड महिने भरीव सुट्ट्या भेटतात. आणि आमच्या कंपनी तील इंजिीअर ला फक्तं 12 हजार इतका पगार मिळतो कारण इंजिनियर भरपूर भेटतात पण फ्लोर वर काम करण्यासाठी कोणी ही मिळत नाहीत. साधारण एक मेकॅनिक दिवसाला 2 ते 5 हजार कमवतो. आता चा काळात कोणतीही कंपनी डिग्री विचारत नाही ते फक्त अनुभव आणि कला विचारतात
@facto5545
@facto5545 Ай бұрын
Sir ahe ky job
@anilpatilap7474
@anilpatilap7474 Ай бұрын
बरोबर आहे भावा तुझं कौशल्य किती हे महत्त्वाचं डिगऱ्या घाला चुलीत
@skt6749
@skt6749 8 күн бұрын
कौशल्य शिक्षण mahatvache आहे
@hbhindia3291
@hbhindia3291 Ай бұрын
हृदयस्पर्शी व्हिडिओ बनवल्याबद्दल ❤❤❤❤❤❤❤ प्रथमेश चा प्रथमतः हार्दिक अभिनंदन❤❤❤❤
@sahilkailashgaikwad6576
@sahilkailashgaikwad6576 Ай бұрын
हा विडियो पाहणारे पण ७० % लोक Engineers असतील 😅
@surajd6233
@surajd6233 Ай бұрын
राजकारणी स्वतचं शिकलेले नाहीत तर त्यांच्याकडून अपेक्षा तरी काय ठेवणार😐😒
@PandurangWadghule-ub8if
@PandurangWadghule-ub8if Ай бұрын
अगदी खरं आहे.दहावी नापास की पास माहित नसलेले दिवटे राजकारणी आई , वडलांच्या नावाने शिक्षण संस्था चालवून समाजाची लूट करत आहे.
@vitthalkolhe8993
@vitthalkolhe8993 29 күн бұрын
राजकरते बनन्यासाठी परीक्षा हवी.
@akashrane7120
@akashrane7120 Ай бұрын
सगळ्यात आधी D.ed, नंतर इंजिनियर ,त्यानंतर mpsc आणि आता डॉक्टर लोकांचा नंबर आहे . देशात पदवी पास होणाऱ्या विद्यार्थ्याकडे काहीच कौशल्य नाही .
@Kashinath235
@Kashinath235 Ай бұрын
आपला देश फक्त श्रिमंत आणी आमदाराचे आहे 😂😂 गरिब लोकांसाठी काही नाही रे😢😢😢😢
@user-cp6xn9dx2l
@user-cp6xn9dx2l Ай бұрын
याला समाजाची मेन्टॅलिटी जबाबदार आहे इंजिनिअर, स्पर्धा परीक्षा या पलीकडे समाज विचार करतच नाही 🤔🤔🤔🤔
@mandarbamane4268
@mandarbamane4268 Ай бұрын
🔔 private job la pan same competition. Same process, technical, aptitude, reasoning & competition. No difference
@siddharthchavan3800
@siddharthchavan3800 Ай бұрын
मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे , आज ऊस आणि केळी शेती करतो .
@saurabhkute
@saurabhkute Ай бұрын
college konta hot
@yparadkar
@yparadkar 29 күн бұрын
Job aaheet pan City madhe
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 28 күн бұрын
मी पण दूध व्यवसाय करतो
@siddharthchavan3800
@siddharthchavan3800 27 күн бұрын
@@saurabhkute कर्मयोगी
@vishaldeepchavan6742
@vishaldeepchavan6742 16 күн бұрын
Mi pan ata.. Tapari chalvto.
@mahadevjagtap9293
@mahadevjagtap9293 Ай бұрын
या नंतर 2035 पर्यत डॉक्टरांचा नंबर लागेल एके काळी म्हणजे 2010 पर्यंत D.ed ला मान नंतर 2020 पर्यंत इंजिनिअरिंग आणि आता डॉक्टरांचा नंबर
@Dik.Muhammad.quranovirus
@Dik.Muhammad.quranovirus Ай бұрын
Bams doctor chi vaat laglich ahe mbbs chi lagel 2030 mdhe
@shubhammlt2859
@shubhammlt2859 Ай бұрын
Suruvat kadhich zali ahe sir
@parthbhosale882
@parthbhosale882 Ай бұрын
Nhi hot aajun college Kami aahet Ani doctor alreadych Kami aahet MBBS che
@Abhishek-sd9oc
@Abhishek-sd9oc Ай бұрын
Medical kelay vatta tu...ekda tumchya talukyala jaun bgha 17 MBBS zhaleli sapdtil...pn lok fkt tyancha kde ch jatat ji agodr pasn settle ahet...Navin lokana chances kmi ahet​@@parthbhosale882
@santoshpanchal1580
@santoshpanchal1580 Ай бұрын
@@mahadevjagtap9293 Multi skilled Education he kalachi garajch aahe.
@sandeepbhagat6750
@sandeepbhagat6750 Ай бұрын
सगळ्याच प्रश्नाच्या मुळाशी प्रचंड वाढलेली लोकसंख्या आहे. भारताची लोकसंख्या किमान ५०% कमी झाली पाहिजे.
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 Ай бұрын
😂😂😂
@gayatrisalvi3574
@gayatrisalvi3574 15 күн бұрын
😂🎉😅
@satishdeshmukh7034
@satishdeshmukh7034 7 күн бұрын
​@@vilas-shinde2121ha hasnya cha vishay nahi... seriously ghe nya sarkha vishay .. ahe..
@shekharmahadik8058
@shekharmahadik8058 5 күн бұрын
Meg jiv de kuthe tari javun loksankhya kami hoil ...China chi loksankya kiti aahey
@sandeepbhagat6750
@sandeepbhagat6750 5 күн бұрын
@@shekharmahadik8058 Are chutiya China madhe open media aahe ka? तिथले प्रॉब्लेम काय आहेत हे बाहेर कुठे तुला कळतं का? तिथून फक्त कोरोना बाहेर पडला होता आणि याला कारण अस्वच्छता आणि बजबज पुरी जी की तिथल्या लोकसंख्येमुळे झाली होती. जीव तुझ्यासारख्या लोकांनी दिला पाहिजे ज्यांना प्रॉब्लेमच critical analysis जमत नाही.
@cleopatrakabirlalcompany4731
@cleopatrakabirlalcompany4731 Ай бұрын
शिक्षण हे स्कॅम आहे, हे समजुन जा !!!
@mandarbamane4268
@mandarbamane4268 Ай бұрын
Overpopulation is scam
@ganeshjambhle6604
@ganeshjambhle6604 Ай бұрын
Right
@Dishu.775
@Dishu.775 Ай бұрын
काहीही नाही वाढलेली लोकसंख्या हेच कारण आहे
@homosphonesbriefhistoryofh7019
@homosphonesbriefhistoryofh7019 Ай бұрын
काही काळापुर्वी B.ed च पण असच झाल होत.तेव्हा वसंत पुरके शिक्षण मंत्री होते...
@np7389
@np7389 Ай бұрын
शिक्षकांनाच कॉम्प्युटर वापरता येत नाही. कोणत्याही शाळेत जा शिक्षकांना प्रश्नपत्रिका टाईप करुन फॉरमॅट मध्ये प्रिंट करायला सांगा. एकही अनुदानित शिक्षक व्यवस्थित कॉम्प्युटर चालवू शकणार नाही.. 30 मिनिट ते एक तास तोच तो वाचून पाठ केलेला Syllabus सत्यनारायणाच्या कथेसारखा दरवर्षी त्याच वर्गात वाचून दाखवतात... नावीन्य शून्य...
@prashantdeshmukh6340
@prashantdeshmukh6340 Ай бұрын
😂
@ravisunapeakaadi1
@ravisunapeakaadi1 Ай бұрын
प्रत्येक क्षेत्रात तेच चालते वेगळे काही नसते
@pundaliklavhale4400
@pundaliklavhale4400 Ай бұрын
रिक्षा घ्या किंवा चहा विका या दोन क्षेत्रात जास्त स्कोप आहे..
@Swapnil_5080
@Swapnil_5080 Ай бұрын
लागतो तयारीला 😅
@prasadkhatal427
@prasadkhatal427 Ай бұрын
va died shyanya
@prasadkhatal427
@prasadkhatal427 Ай бұрын
modi & ekanath shinde hoyche ka????
@criticalkeen8464
@criticalkeen8464 Ай бұрын
Chat centre best Vadapav bhel Pav bhaji
@Useryd__
@Useryd__ Ай бұрын
सगळे फकीर यशस्वी होत नाही. फकीर म्हणजे चहा वाला आणी सगळेच रिक्षा वाले येकनाथ होत नाहीत.
@SurajSJagtap
@SurajSJagtap Ай бұрын
एक नंबर विषय घेतलास भावा... ❤👌 असेच विषय हाताळत रहा, खुप पुढे जाशील... शुभेच्छा ❤
@anandjomde3273
@anandjomde3273 Ай бұрын
लोकसंख्या हा घटक या गोष्टीला कारणीभूत आहे जी मुलं दहावी बारावीला चांगले गुण घेऊन अभिनेत्रीला जातात त्यांच्यामध्ये क्षमता असतात. मागणी व पुरवठा या नियमानुसार ही बाजारपेठ चालते.
@Dattebayo3089
@Dattebayo3089 Ай бұрын
Fakt up and Bihar che population jast ahet 😂. Bakiche kami zale ahe. Muslim lok engineering tar kami kartat tyamule muslim lokanna ya madhe kahi bolu shakat nahi.
@viveksawant5760
@viveksawant5760 Ай бұрын
.....शिक्षण क्षेत्राचा.....धंदा झाला............राजकीय नेते......या क्षेत्राकडे.......फालतू क्षेत्र......म्हणून बघतात........😡😡😡😡
@sampatchavan8608
@sampatchavan8608 Ай бұрын
सुरुवातीला Died चा कचरा केला आता हे कोनत्‍याही क्षेत्रात असच आहे तरुनांनी करायच तरी काय
@prasadkhatal427
@prasadkhatal427 Ай бұрын
D Ed ,,LLB electronic and telecommunications (E& t) B ed civil facian Disining value zero zali .... IT CHE YED PUNE LA KHOOP AHE. मुली इंजिनिअर झाल्यावर तर मुलांना लग्न जमेना खुप अवघड झाले. आय टी झाले मुलगी भेटेल हीी परिस्थिती आहे
@shahking1590
@shahking1590 Ай бұрын
Changli bharti zali DEd chi ya weli! Mazya mahiti madhle sagle lagle 3rd list paryant.
@user-vy5qn4em8d
@user-vy5qn4em8d Ай бұрын
व्यवसाय युक्त शेती..
@ashrumahanavar3154
@ashrumahanavar3154 Ай бұрын
Next mbbs,bhms cha number ahe
@user-ff9xj2gd3w
@user-ff9xj2gd3w Ай бұрын
इंग्लिश मिडीयम, सेमि इंग्लिश शाळा यावर मत सांगा. त्या शाळांवर Marathi मिडीयम चे BA Bed णि Ded शिक्षक आहेत.
@avinashmarathe1972
@avinashmarathe1972 Ай бұрын
कोणाला दुखवायचे नाही . पण एका उद्योजकाचे सेमिनारमध्ये कठोर वक्तव्य केलेले केले होते , इंजि आहे पण स्लॉट आणि अँगल मधील फरक कळत नाही , इले इंजि आहे पण ओहम लॉ सांगता येत नाही यांचे काय करायचे ?
@avinashmarathe1972
@avinashmarathe1972 Ай бұрын
केले होते
@krishnatdikshit4123
@krishnatdikshit4123 Ай бұрын
MBBS च असच होणार पाच दहा वर्षात MBBS होऊन भाजी विकायची वेळ येईल 😢
@ganeshmanjalkar3004
@ganeshmanjalkar3004 Ай бұрын
College madhe industry madhe kam केलेले teachers पाहिजेत की ज्यांना खरोखर practical experience ahe. Ani te theory la exact उलगडून सांगू शकतात. कितीतरी concept asha ahet ki शेवटपर्यंत कशाला नी काय शिकतोय हेच कळत नाही. नुसते शिक्षण पुरे करून शिक्षक झालेले नेमकं शिकवू शकत नाही. दुसरे हे की कंपनीत वापरल्या जाणाऱ्या software available karun tyachi practice karne he देखील आवश्यक आहे.
@prasadkurhe2944
@prasadkurhe2944 Ай бұрын
100%
@Dipak-qb1mm
@Dipak-qb1mm Ай бұрын
Barobar ahe 💯
@saffronmaharashtra1182
@saffronmaharashtra1182 Ай бұрын
फक्त शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला पाहिजे
@mathproblems88
@mathproblems88 Ай бұрын
काहीच नाही फायदा भाऊ😢
@user-kc3zm8ht3e
@user-kc3zm8ht3e Ай бұрын
👍
@sureshdongare
@sureshdongare Ай бұрын
खरं आहे या सगळ्याला इंजिनीयर आणी त्यांचे गर्वीष्ट सभाव जबाबदार त्यामुळेच हे ८०% बेरोजगार आहेत
@piyushindiaa
@piyushindiaa Ай бұрын
One of the right is dignity of life, even after 4 years of graduation degree u are not skilled then only and only Education system is responsible
@pravinrahul2002
@pravinrahul2002 Ай бұрын
Politicians grabbed the land they are more smart 😂
@S_N75
@S_N75 Ай бұрын
When the system is failed, blame the students but not to introspect the system.
@darkenergy1128
@darkenergy1128 Ай бұрын
@@S_N75blame the parents who are over smart of that getting btech guraante the getting job offer letter
@S_N75
@S_N75 Ай бұрын
@@darkenergy1128 parents are not always educated and aware.
@vaibhav14476
@vaibhav14476 Ай бұрын
IIT, IIIT & NIT with few other reputed colleges like COEP, ICT. यात मेरीटवर प्रवेश मिळाला तरच इंजिनिअरींग करावे. नाही मिळाला तर आपली पात्रता नाही असे समजावे व उपजिविकेचा दुसरा मार्ग शोधावा.
@shubhamkurade1537
@shubhamkurade1537 25 күн бұрын
Mhanje bakiche lokka engineer banyacha layak nhi asa konhi sangitla..😂 Ek exam konachi life decide nhi karu shakat...
@shubhamghodke4298
@shubhamghodke4298 Ай бұрын
आता चुकूनही कोणी इंजिनिअरिंग करू नका.
@mandarbamane4268
@mandarbamane4268 Ай бұрын
Chukun hee paida nahi vhaycha bhava 😂
@khrishsonawane3966
@khrishsonawane3966 Ай бұрын
Bhava mla kay me tr bca kartoy
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 Ай бұрын
काही काही कंपन्या 10 वर्षे अनुभव आणि वय मर्यादा 24 सांगतात राव कसं करायचं 😂😂
@ShyamChintore
@ShyamChintore Ай бұрын
Dada कोणत्या कंपन्या त्या 😂
@santoshkumarbabar7215
@santoshkumarbabar7215 Ай бұрын
tyana sodun dya.
@gl_ronak2005
@gl_ronak2005 Ай бұрын
Bc.ata ky janmpasun naukri la lagych ka
@sanjit9771
@sanjit9771 Ай бұрын
😂😂😂
@sy_civil_73_prathameshshej73
@sy_civil_73_prathameshshej73 Ай бұрын
Is it possible 😂😂😂😂
@RajeevPPatil-rz2qp
@RajeevPPatil-rz2qp Ай бұрын
Engineering college च्या शिक्षकाच्या सध्याच्या स्थितीबद्दल पण एक व्हिडिओ बनवा... शिक्षकाची काय अवस्था आहे ते सांगा... Adhoc system काय आहे ते बघा...
@crante8357
@crante8357 Ай бұрын
40,000/ war sign ghewun hatat fakt 15,000/ payment dila jato 😜😂😂😂😂😂😂
@abhishekdeshmukh5038
@abhishekdeshmukh5038 Ай бұрын
​@@crante835782000 var sign karun 15000 ghenare pn ahet 😂
@aniruddhavasantvarsha5831
@aniruddhavasantvarsha5831 Ай бұрын
Ho Engineering professor/ lecturer yanchawr pn video banva... visiting lecturer war pn video banva😢
@vishwadeepsardar1008
@vishwadeepsardar1008 Ай бұрын
Ad-hoc Faculty म्हणजे नुसती गुलामगिरी होऊन बसली आहे. ११-११ महिन्यांची ऑर्डर घेऊन पूर्ण आयुष्य असेच वाया घालणारी भांडवलदारी व्यवस्था बहुतेक. कोणतेही कॉलेज बिंदू नियमावलीचे पालन करत नाही. आता महाविद्यालये ग्रुप बनवून विद्यापीठे तयार करण्याच्या मागावर...आणि विद्यापीठांचे संलग्न महाविद्यालयांवर अंकुश नाही.
@Swapnil_5080
@Swapnil_5080 Ай бұрын
डिग्री ❎ स्किल्स ✅
@shivajinavale6549
@shivajinavale6549 Ай бұрын
जास्त medical कॉलेज होत आहेत त्यामुळे तेच होणार आणि डॉक्टर पोर चहा विकणार 😛
@neelkanthkesari9724
@neelkanthkesari9724 Ай бұрын
चांगला व्हिडिओ 👍 "कंपनी" हा खरा उच्चार आहे " कंपणी" असा नाही..
@shrvlogs7930
@shrvlogs7930 Ай бұрын
Security madhe khup skop aahe mi 12 th शिकलो आहे आता माझा पगार 30500 आहे 8 तास 26 दिवस नी डिग्री नी डिप्लोमा नो फीस तरीपण आम्हाला 30 हजार पगार आहे 😊😊😊
@user-jx8ov6mt3j
@user-jx8ov6mt3j Ай бұрын
Security mhanje sir please guidens kara 🙏
@appgogs
@appgogs Ай бұрын
@@user-jx8ov6mt3j watchman ahe te mothya mothya dukana vr asle tr jyada pagar asto
@lahifdasurkar8783
@lahifdasurkar8783 Ай бұрын
@@user-jx8ov6mt3jsecurity guard
@surekhalohar3222
@surekhalohar3222 Ай бұрын
No improvement only 30000 steady
@kupatepavi1755
@kupatepavi1755 Ай бұрын
आता मागेल त्याला pharmacy college !
@mayurbante4309
@mayurbante4309 Ай бұрын
Ye baat
@shubhammlt2859
@shubhammlt2859 Ай бұрын
Pharmacy la scope nahi aata
@kupatepavi1755
@kupatepavi1755 Ай бұрын
गेली ७-८ वर्षे मागेल त्याला pharmacy college दिलेत!
@nikhiljagtap1730
@nikhiljagtap1730 Ай бұрын
Pharmacy che pan tech haal
@ghanshyamasatkar3643
@ghanshyamasatkar3643 Ай бұрын
Ho n , pudhchya number pharmacy walya Mulancha je berojgari madhe bhar ghalat aahet yala system jababdar aahet
@Tushar_here7485
@Tushar_here7485 Ай бұрын
Sagdi college band padtil thamba thod ajun😂
@ganeshsavant8396
@ganeshsavant8396 Ай бұрын
क्षेत्र कोणतेही असो महत्त्वाचे गुणवत्ता आहे शिक्षण हे केवळ नोकरीसाठी शिकायचं नसतं तर शिक्षण हे बुद्धिमत्तेचा विकास करण्याचे साधन आहे आज उदाहरणार्थ पहा काही विद्यार्थी 80 90 टक्के पाडलेले आहेत पण बौद्धिक पात्रतेचा विचार जर केला. विद्वत्ता किती महत्त्वाचे आहे. हे दिसून येते आज एकही विद्यार्थी 60% 65% टक्के घेऊन पास होतो. आणि त्याला अभ्यासातले जर विचारले किंवा इंग्लिश वाचन जर करायला लावले तर काहीच येत नाही. यामुळे समाज आतून पोखरत चाललेला आहे. नुसती कागदावर टक्केवारी दिसत आहे गुणवत्तेचा पत्ता नाही ही एक गंभीर समस्या निर्माण होत आहे. पैसे देऊन जर तुम्ही डिग्री विकत घेणार असाल तर समाजाचं व देशाचं काय भविष्य आहे. कॉपी करून जर तुम्ही डिग्री मिळवणारा जर असेल तर काय उपयोग कारण वास्तव जीवन जगताना क्षेत्र कोणतेही असू द्या त्या ठिकाणी गुणवत्ता लागते. म्हणून शिक्षण घेताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घ्या खडबड गरिबीचं जीवन व संघर्षमय जीवन जगताना सुद्धा त्यांनी पुस्तकांची साथ कधी सोडली नाही. अभ्यास केला व आपली गुणवत्ता आणि आपली विद्वत्ता ही जगासमोर सादर केली. कारण गाढवाने किती जरी घोड्याचं पांघरून पांघरल. तरी ते घोडे होऊ शकत नाही. तसं कितीही कॉप्या करून जर आपण डिग्र्या घेतल्या तरीही त्याचा काहीही उपयोग होणार नाही. कारण कुठेही तुम्हाला विद्वत्ता सिद्ध करावी लागेल तरच तुम्ही पुढे जाल स्वतःचा समाजाचा व देशाचा विकास करू शकाल. कारण शिक्षण हा महत्त्वाचा समाज सुधारणेचा घटक आहे शिक्षणाशिवाय समाजाचा सर्वांगीण विकास व व्यक्तिगत विकास होऊ शकत नाही. त्यामुळे पुस्तकांचा अभ्यास वाचन हे लहानपणापासून मुलांना आवश्यक आहे. आज परिस्थिती अशी आहे की शिक्षणाचा दर्जा घसरत चाललेला आहे शाळेचे नाव मोठे होण्यासाठी व पब्लिसिटीसाठी संस्थाचालक हे कॉपी करण्यास प्रोत्साहन देतात. परंतु हे सामाजिक सर्वांगीण विकासासाठी घातक आहे. कारण विद्वत्ता व टॅलेंट जर नसेल तर ते विद्यार्थी पुढे भविष्यामध्ये काहीही करू शकत नाहीत .. जसे शरीराला जिवंत ठेवण्यासाठी अन्नाची गरज आहे तसेच मेंदूला जिवंत ठेवण्यासाठी चांगला अभ्यास वाचनाची गरज आहे म्हणूनच‌ म्हणतात वाचाल तर वाचाल
@kupatepavi1755
@kupatepavi1755 Ай бұрын
Ek no !
@manasimore7013
@manasimore7013 Ай бұрын
Excellent👍
@ajiteshjoshi2492
@ajiteshjoshi2492 Ай бұрын
True
@vijayashinde7358
@vijayashinde7358 26 күн бұрын
Very nice thinking
@user-jb8qn3en9e
@user-jb8qn3en9e Ай бұрын
Our focus is not on research. We r not focusing on manufacturing like china. Without manufacturing we can't create more jobs
@spchavan9104
@spchavan9104 Ай бұрын
खाजगी कॉलेजेसना फक्त विद्यार्थी संख्या भरती करून घेतात बाकी स्कॉलरशिपमधून संस्था फी वसूल करून घेतात,मात्र गुणवत्ता मात्र शून्य असते, नुकसान होते विद्यार्थ्यांचं कारण उद्योग धंदे राहिले नाहीत
@ajinkyashembekar
@ajinkyashembekar Ай бұрын
I passed out from Amravati University in 2013 with Btech Chemical Engineering and started GATE preparation for 2014. Side by side i was also looking for job & tried at least 15 to 20 interviews from July to November 2013. Also gave at least 4 entrance exams in companies like CPCL, NFL, RCFetc but i wasnt successful. I got my first job in Feb 2014 in Mumbai for a company called IDEX with a starting salary of 15K INR per month...after a lot of struggle...10 years later, I am making 2 Lakh per month today in 2024...apart from this I did my MBA part time in Marketing from Mumbai University while working with my own money from 2017 to 2020...for any average student we have no other choice but to start small & build ourselves big...I am sorry to say but this is the truth...the situation is even worse now since the population of India then was 1.25 Billion & now it is 1.45 Billion...the competition is killing & having a corporate working experience along with skills is most important to be commercially successful
@appgogs
@appgogs Ай бұрын
job kay krtat tumhi
@ajinkyashembekar
@ajinkyashembekar Ай бұрын
@@appgogs : Business development manager aahe....sales madhyech
@facto5545
@facto5545 Ай бұрын
Sir mechanical zal ahe still searching
@ajinkyashembekar
@ajinkyashembekar Ай бұрын
@@facto5545 - Help paahije asel tar sanghil
@omkarthetepatil3866
@omkarthetepatil3866 5 күн бұрын
2014 la 15000 hote...ata 10 years ni pn fresher's la tevdhich detay...but competition against unemployment hits different
@laxmanphadake8715
@laxmanphadake8715 Ай бұрын
भारतामध्ये शिक्षणाचे ❤ डे लागेल आहेत. शिक्षण म्हणजे व्यवसाय झाला आहे.
@ravisunapeakaadi1
@ravisunapeakaadi1 Ай бұрын
शिक्षण हा सुद्धा व्यवसायच आहे. जसे इतर व्यवसाय आहेत तसा
@Sachin-sr4ml
@Sachin-sr4ml Ай бұрын
आता फार्मसी वाल्यांची same तशीच अवस्था आहे.😅 , कोरोना नंतर कुत्र्याच्या छत्री सारखी उगवलेली मेडिकल दुकाने वर्ष दोन वर्षात बंद पडत चालली आहेत
@user-hg1fn3hr4g
@user-hg1fn3hr4g Ай бұрын
लग्नाळू मुलींना इंजिनिअर नवरा पाहिजे असतो लाखो रुपयांचे पॅकेज असणारा . इंजिनियरिंग च्या व्यतिरिक्त इतरही अनेक क्षेत्र आहेत .
@SUKHOI30MKIINDIA
@SUKHOI30MKIINDIA Ай бұрын
आपल्याला दरवर्षी 3 लाख इंजिनियर हवे आहेत. सांगा हे वाक्य कोणाचं होत. हा सगळा प्रकार 2004-2009 या वेळेत झालाय.
@user-ry8xp2fi5o
@user-ry8xp2fi5o Ай бұрын
भावा बरोबर आहे की मग 20 लाख इंजिनिअर बाहेर पडत आहेत
@ShyamChintore
@ShyamChintore Ай бұрын
​@user-ry8xp2fi5o vina naukeiche😮
@SUKHOI30MKIINDIA
@SUKHOI30MKIINDIA Ай бұрын
@@user-ry8xp2fi5o 20 लाख जॉब हवे की नको मग.
@dipakshirbhate
@dipakshirbhate Ай бұрын
Vision 2020
@mahendrabansode4050
@mahendrabansode4050 Ай бұрын
साहेब अश्या पुणे सिटी 10 कॉलेज बद्दल सांग जे बंद पडले आहेत
@Rocky-Bhai-12345
@Rocky-Bhai-12345 Ай бұрын
पोरं भुसपांगे आहेत, कॉलेज वाढले म्हणून प्रत्येक कॉलेज मध्ये सर्व पोरं हुशार असतीलच असे नाही
@user-hl9vw8vt7r
@user-hl9vw8vt7r Ай бұрын
Bhuspange😂😂😂 Salam rockey bhai😅
@1978a4
@1978a4 Ай бұрын
😂​@@user-hl9vw8vt7r
@Amol-khedkar-yb1kl8ub3k
@Amol-khedkar-yb1kl8ub3k Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 ह्या सगळ्या गोंधळामुळे आम्ही आपलं निवांत "Bachelors Of Arts " साईडकडे वळालो 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@sarangdhande9107
@sarangdhande9107 Ай бұрын
योग्य विश्लेषण 😊
@Ametalkhede
@Ametalkhede 5 күн бұрын
स्थानिक लोकांनाच रोजगार नाही अण त्याच्यात संपूर्ण भारतातून आलेले गरीब भीकारचोट परप्रांतीय अण त्याच्यातही हींदू विरोधी बांडूकले काय कराव अशी परिस्थिती निर्माण झाली कोणतच सरकार कामाच नाही
@kishorpatil2815
@kishorpatil2815 Ай бұрын
डीएड, बीएड, सारखी इंजिनिअरिंग काॅलेज बंद पडली... पालकांचे लाखो रुपये संस्था चालकांनी गिळून टाकले.पिढ्या बरबाद केल्या..
@JjKk-p4p
@JjKk-p4p Ай бұрын
@Vishay Bhari plz Sinhgad Institute vr video banav re kahich Placement Nahi thita Computer Engineering che aani Information Technology engineer che placement nahi. Thita fakta event event hotatat. 90 te 95 takke aahe cut off. 2024 batch chi vat lavli re vat lavli amchi 4 varsha chi degree 3 varshat sampun takli corona mule na government laksha det ye na media na college. Video banav thevda😢 10% te 20 % aahe fakta placement zhaleli
@TheAmolTalks
@TheAmolTalks Ай бұрын
Best video ever seen.... Heart Touching...
@-kb8qf
@-kb8qf Ай бұрын
English medium, ssc bord, cbsc यावर व्हिडिओ बनवा
@prakashmane4529
@prakashmane4529 Ай бұрын
Ekdam barobar
@abhijeetwaghmare5707
@abhijeetwaghmare5707 Ай бұрын
मी पहिल्याच वर्षी इंजिनिअरिंग सोडली कारण मला अभ्यास जमला नाही पण माझ्या फील्ड ला जॉब होता माझी फील्ड mining होती. नाहीतर आज मला २४ लाखाचे पॅकेज असते. कारण असेच पॅकेज माझ्या एका मित्राला आहे.
@harikulkarni5254
@harikulkarni5254 Ай бұрын
Good Topic ❤
@sumitpatil5834
@sumitpatil5834 26 күн бұрын
Industrial oriented syllabus frame करणे मग core वा software related असो. हाच पर्याय नक्कीच देशातील युवकांचे आणि देशाचे भवितव्य बदलेल.
@automationeducation
@automationeducation Ай бұрын
मुले/ मुली नाही पालक जबाबदार असतात याला, कारण पालकाना समजायला हवे म्यूल तर १८-१९ व्या वर्षी सामंजस नसतात त्याना कळत नसते पण पालकाना तर समजतेना पैसे फी साठी तेच भारतातना मग विचार करून च भरावेतना?
@ravisunapeakaadi1
@ravisunapeakaadi1 Ай бұрын
कोणालाही कळत नाही पालक भविष्यवेता नाही
@the...devil..
@the...devil.. Ай бұрын
HR lokancha wrong policy mule hi engineer mulana chaha vikaichi vel aali aahe entry level position la pan jar tumhi any experience vicharaila lagle tar kasa chalal
@yogeshsuryawanshi9713
@yogeshsuryawanshi9713 Ай бұрын
यात फक्त एकच गडी मजा मारतोय तो म्हणजे चेयरमन.. सर्रास कॉपी चालवून भरमसाट कागदी इंजिनियर्स काढायचे..गावा गावात त्याच पोरांचे बॅनर लावून नवीन ऍडमिशन मिळवायची.. आणि परत सेम स्टोरी.. लाचार शिक्षक स्वताच बारीक अक्षरात कॉपी लिहून पुरवतो पगार साठी
@sujitlengare1789
@sujitlengare1789 Ай бұрын
BSC AGRICULTURE च पण video बनवा ❤
@harishchandragutte8387
@harishchandragutte8387 Ай бұрын
असे आहे हे कळुनही पुढे काय तरी शिक्षण घ्यावे हे समजत नाही.या नादात आशा काॅंलेजमध्ये ध्येयाच्या शोधत अॅडमिशन होते.जसे सिनेमा टॉकीज मध्ये आंधार झाल्यावर पिक्चर सुरू होतो.तसे होते.समोर चित्र येतात आणि ध्येय विसरून जातो.
@loveyoursoul849
@loveyoursoul849 Ай бұрын
12+BE वाल्यांनी डिप्लोमा chya हक्काच्या जागा हिसकावून घेतल्यामुळे भविष्यात पॉलिटेक्निक कॉलेज पण बंद करावे लागतील.... १२ वी नंतर Enginerring करा... ITI आणि डिप्लोमा कॉलेजेस बंद करून टाका कायमचे
@mandarbamane4268
@mandarbamane4268 Ай бұрын
Diploma nantar pan degree karu shakto. I suggest diploma + degree
@shambhu1056
@shambhu1056 29 күн бұрын
मुलांची इच्छा आणि तयारी आणि पात्रता नसताना ही जबरदस्ती इंजिनियरिंग ला घालणारे पालक ही तितकेच जबाबदार आहेत!
@mogambo-ry5qe
@mogambo-ry5qe Ай бұрын
Don't demotivate. I passed out in 2006 from a college which was shutdown in 2019. I started with very low salary now earning good salary. Getting degree is not only important. One need to do hard work and get good experience to get success
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 Ай бұрын
😂😂😂
@Swapnil_5080
@Swapnil_5080 Ай бұрын
Bro 2006 and this is 2024 😅
@dnyaneshwarrokade4802
@dnyaneshwarrokade4802 Ай бұрын
Yes. I agree. I am 2006 IT pass out, many of my friends are settled in US and UK, many of them have started their own companies..Those who are in India are working in good MNCs with high packages. Skills and hard work is a key of success.
@ace3r982
@ace3r982 Ай бұрын
2024 सुरू आहे, fresher degree घ्या आणि मार्केट मध्ये येऊन बघा मग येईल motivation 😂😂😂
@futuremotive8123
@futuremotive8123 Ай бұрын
​@@dnyaneshwarrokade4802My cousin passed out in 2015 and now doing job in UK he is mechanical engineer
@secretsociety2163
@secretsociety2163 Ай бұрын
सेम हीच अवस्था ITI ची पण होणार आणि वरून आता दिवसेंदिवस वेगाने विकसित होणारी AI टेक्नॉलॉजी येत्या काळात डेटा एंट्री, डिजिटल मार्केटिंग आणि DVA करणाऱ्यांचे जॉब पण मोठया संख्येने खाणार 😔
@vedantcool3392
@vedantcool3392 28 күн бұрын
Skill is. Very important
@laxmikantnetke4991
@laxmikantnetke4991 Ай бұрын
तुमचा विषयच भारी,,, आता तुम्हीच सांगा कोणतं शिक्षण घ्यावे ते ??
@Healthyme9
@Healthyme9 Ай бұрын
MBBS चे पण असंच होतं आहे
@rakeshaagarkar9286
@rakeshaagarkar9286 Ай бұрын
Yes I agree with you sir, & even gov provide fund to college per student nearly 50000 but college not provide better education to students due which is reasonable for spoil the students life & their carrier
@hemantkinikar124
@hemantkinikar124 Ай бұрын
Claity on this issue 1. Studant related 1.1 not eager to learn only pass 1.2 no side activities 1.3 just enjoy collage attitude 1.4 prenents treating childrens as little kings 2. Teachers 2.1 low salary 2.2 huge task of management as university do not have automation 3. Collages 3.1 no teacher studant relationship But customer suppliers 3.2 no research orientation 4. Options or solutions 4.1 do not put blame on others.. this is a sign of biggest weekness 4.2 do any activity in collage vacation 4.3 develop go and get it attitude Special note.... we see the attitude of person while selecting candadate. Even if he is zero in knowlege it is ok at entry level
@srsawant123
@srsawant123 5 күн бұрын
Nicely narrated and well research information. These colleges produced low level engineers who cannot discuss basic engineering. I am not an engineer but I did licentiate courses for 3 years in electronics and then part time graduation while working with big MNC’s. I started working from radio and tv shops and now after years working for software firm. Today young engineers work under me but I see less dedication and accountability issue with them
@bakasursonya1234
@bakasursonya1234 Ай бұрын
Colleges cha syllabus khup outdated zalay attachya new technologies ani clg syllabus khup frk ahe.ani 4 vrsh degree complete zalyavrti pn punha classes join krun job sathi apply krav lagty.Ani tyat companies la fresher la pn 2years cha experience lagtoy as ks chalnare .Hya 2 goshtin cha mel ch lagt nay tyamul engineers job less ahet khaskrun 22,23,24 batch chi khup bekar situation ahe😢
@vasantsp
@vasantsp Ай бұрын
Saglyat motha problem ha aahe ki aaple engineering education outdated aaahe. Industry kuthe aahe ani aaple college ajun pn 1980 ani 1990 ch skills shikavtat
@mandarbamane4268
@mandarbamane4268 Ай бұрын
Industry sarkhi change hot rahte, college madhe jasa aahe tasa thik aahe. MERN stack thodi shikavnar, already saturated. Testing tools thodi shikavnat, already saturated. New skills teaching & their infrastructure, software is very expensive. Check out "Scaler" college, made by employees of giant tech companies. They charge 5-7 lakhs for 6 months course. Limited colleges are ok, but for large & poor population it's impossible.
@avinashsalve8196
@avinashsalve8196 Ай бұрын
Zak marli ani engineering keli
@ShyamChintore
@ShyamChintore Ай бұрын
Aani aata 😢
@jagdishb6994
@jagdishb6994 Ай бұрын
आणि आता घरी बसायची वेळ आलीय 😢
@ajayhajare1384
@ajayhajare1384 13 күн бұрын
फक्त कॉलेज च नाही सर्व क्षेत्रात अती बुध्दीमान पुढारी असल्याने ही परिस्थीती निर्माण झालीय
@Happynessvibe
@Happynessvibe Ай бұрын
माध्यमिक शाळेतून जर स्वयंरोजगारासाठी संकल्पना मांडली तर पुढील पिढीच्या भविष्यात बेरोजगारीचे प्रमाण जरा आटोक्यात येऊ शकते.पारंपारिक व्यवसाय आधुनिकीकरणामुळे आधीच संपुष्टात आले तर काही कसेबसे तग धरून आहेत तेही सरकारी योजनेमुळे.
@bapujipatingrao1522
@bapujipatingrao1522 Ай бұрын
इजिनियरिंग पेक्षा पकोडे तळा विका . पंतपंधानानी सांगितले शिक्षणा पेक्षा व्यवसाय करा .
@vasantnayak3712
@vasantnayak3712 26 күн бұрын
इंजिनिअर पेक्षा गवंडी, ड्रायव्हर , प्लंबर जास्त कमावतो अशी भयावह परिस्तिथी आहे आज 😢😢
@user-hv1wx9rq1j
@user-hv1wx9rq1j Ай бұрын
Skills matters now, degree does NOT BA zalele por software madhe job krtat,because of skilss
@vaibhav_patil_09
@vaibhav_patil_09 Ай бұрын
Supply jast zala ki demand apo aap kami hoto😊
@user-xn8vi3kt6z
@user-xn8vi3kt6z Ай бұрын
True condition
@vhcr720
@vhcr720 Ай бұрын
काँग्रेस ने वेळेत population control bill pass केलं असतं तर आज ही वेळ नसती आली
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 Ай бұрын
😂😂😂 शेवटी सगळा दोष लोकांचा 😂😂😂 नाही रे बाळा हे असं नसतं 😢
@user-cf3sg6uo8c
@user-cf3sg6uo8c Ай бұрын
😂😂😂
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 Ай бұрын
जनतेने दिलेला पैसा नेत्यांनी शिक्षकांचा पगार आणि इंटरशिप ला खर्च केला असता तर आज हि मुले चीन ला प्रत्युत्तर देण्यासाठी सक्षम झाली असती 🙏 भडव्या नेत्यांनी तो पैसा आपल्या मुलांना परदेशात मालमत्ता घेण्यासाठी खर्च केला 😂 आता या नेत्यांच्या मुलांना ताणून मारणे हाच उद्योग राहिला आहे 😂😂😂
@kuldipmadnaik8908
@kuldipmadnaik8908 Ай бұрын
हिंदू लोकांना च बंदी घालणार
@jagdishb6994
@jagdishb6994 Ай бұрын
😅😅
@lande87
@lande87 7 күн бұрын
वैद्यकीय शिक्षणाचा समोरील १०/१५ वर्षातला भविष्य हेच आहे !
@DS-do9eq
@DS-do9eq Ай бұрын
खूप वाईट परिस्थिती आहे आणि याचा फायदा व्यसनाचा धंदा करणारे घेतायत. यावर सरकारने गांभीर्याने विचार आणि कृती करण जरुरी आहे.
@spchavan9104
@spchavan9104 Ай бұрын
केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अनियोजित धोरणामुळे आज इंजिनिअरिंग कॉलेजची बिकट अवस्था झाली आहे.
@kishorpatil2815
@kishorpatil2815 Ай бұрын
काही संस्था तर autonomous university झाल्या आहेत.. त्यांना सरकारी नियंत्रण नाही.. 100-50 वर्षांपूर्वी पासून असलेली मुंबई, पुणे औरंगाबाद इंजिनिअरिंग सारखी शासकीय महाविद्यालये कुठे आणि शिक्षण म्हणजे पैसा कमावण्याचे " मिशन " असणाऱ्या automatic संस्था कुठल्या कुठे..
@user-df7ld3cg8s
@user-df7ld3cg8s 22 күн бұрын
I have pursued my bachelor's from Government Engineering College Aurangabad
@shivajigaikwad322
@shivajigaikwad322 Ай бұрын
खरं आहे प्रथमेश दादा
@santoshpanchal1580
@santoshpanchal1580 Ай бұрын
Sadhyaa Pharmacist tayar karanyache colleges gavo gavi tayar zale aahet.
@jenishshah3882
@jenishshah3882 Ай бұрын
माझं असं मत आहे कि प्रत्येकाने वडिलोपार्जित व्यवसाय करावा ... मडकी बनवीने कप्पडे शिवणे शेती करणे चप्पल बनविणे हे काय साधे काम नाहीत ... कष्टाने केली तर सहज करोडपती बनत येते ... पूर्वजांनी उगाच सर्वानी कामे नेमून दिली नव्हती .. सर्व वेदानुसार घडले पाहिजे ... इथे माझा कोणत्याही आरक्षणावर किंवा जातीवर टीका नाही ... सर्वानी शिक्षण घेतले पाहिजे ... जय हिंद ...
@sameermore206
@sameermore206 Ай бұрын
मित्रा या देशात सर्वच कॅटेगिरीना म्हणजेच ब्राह्मणांपासून ते आदिवासी पर्यंत सर्वांनाच आरक्षण आहे , माहित नसेल तर माहिती करून घे ,
@engineersguide777
@engineersguide777 Ай бұрын
Sarvach Colg chi wart avastha ahe... Nusta Business ahe 4 lakh rs 4 years madhe kamavinyachi.....😊😊😊 Mula Nusta बेरोजगार hot aahet...
@sachinkhedikar4077
@sachinkhedikar4077 13 күн бұрын
पैसा=जॉब=शिक्षण= शून्य बुध्दीमत्ता=शून्य कौशल्य
@yogeshmurgude
@yogeshmurgude Ай бұрын
Getting first job is very difficult for anyone and anytime (even in 80's and 90's as well). Average only 5-10% students of any college barring few top ones gets jobs in campus. Rest need to struggle. It takes min 5-10 years to earn good salary. Also you need to take post graduate degrees after B.E.. I passed B.E. (Electric) in 1996, and my first job salary is 2K. Slowly I improved, got IT degree, still struggled for 10 years to get good salary of 1L in 2007-2008. Now I run my own small IT company, here also I am struggling for last 10 years. Life is not easy anywhere. You have to fight, work hard. I gave job to almost 40/50 freshers in a period of 6/7 years and now they are well settled but in this process I got unsettled (this is the truth. Hence freshers are not getting the job since they are not job ready).
@MadhuriBorkhade
@MadhuriBorkhade Ай бұрын
Mg sadhya kasha kashala scope ahe he mandaa na sir
@bhagyashripatil380
@bhagyashripatil380 Ай бұрын
Marthwada Mitra mandal college kase ahe dada..plz sanga mi admission ghynar ahe mala kai mahit nahi college kase ahe...plz rep
ТЫ С ДРУГОМ В ДЕТСТВЕ😂#shorts
01:00
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 10 МЛН
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 123 МЛН
Это реально работает?!
00:33
БРУНО
Рет қаралды 4,2 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 30 МЛН
How Women Use Victim Card? | Ft. Adv. Snehal Karmarkar
38:37
Vaicharik Kida
Рет қаралды 170 М.
ТЫ С ДРУГОМ В ДЕТСТВЕ😂#shorts
01:00
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 10 МЛН