सर मी तुमच्या विचारांशी सहमत आहे मी दहावीला नापास झालो होतो परत परीक्षा देऊन पास झालो आणि मग हॉटेल मॅनेजेमेंट केले पुण्यात कोरेगाव पार्क येथे एका पंचारांकित हॉटेल मध्ये पाच हजार पगार वर काम सुरू केले २०१६ मध्ये आज माझा पगार एक लाख चाळीस हजार रुपये आहे त्यामुळे आपण आपल्या बुध्दी नुसार मार्ग शोधावा
@yogeshkad69286 ай бұрын
Hello sar I am Yogesh I am accessibility tester will you my mentor I am also trying to figure out what to do or what to not do if you guide me and mentor me it will help me I am post graduate in MCA and I am 100% blind thank you very much
@anitasherkar81955 ай бұрын
नागेश खूपच छान
@anitasherkar81955 ай бұрын
माझ्या मुलाची ही अशीच गोष्ट आहे पण सध्या तू कुठे काम करतोस हे ऐकायला मला आवडेल
@yogeshkad69285 ай бұрын
@@anitasherkar8195 yes I will do a lot of work
@आपलं_महाराष्ट्र5 ай бұрын
Hi brother help me
@samirranade75086 ай бұрын
As usual खूप सुंदर interview सरांचा विनायक आणि असे interview घेताना तुझी प्रश्न विचारण्याची पद्धत एकदम genuine असते धन्यवाद
@rationalmarathi40276 ай бұрын
विचार करायला लावणारा Video आहे. प्रत्येक पालकाने अवश्य बघावा हा Video. अतिशय सुंदर मार्गदर्शनपर माहिती मुलांच्या करिअरविषयी दिलेली आहे. 👌👍🙏
@Englishcommu686 ай бұрын
सर मी स्वतः mba करतोय .. माझ्या शिक्षकांनी मला सांगितलंय की नोकरी म्हणून जर केली तर तू स्वतः विद्यार्थी आणि manager म्हणून fail झाला... नोकरी असो अथवा धंदा जोपर्यंत सेवाभाव , पैश्यापेक्षा अधिक कामाला महत्व , वक्तशीरपणा , येणारे लहान मोठया अडथळ्यांना पळून न जाता सामोरे जाऊन सोडवणे , आणि पैसा असेल तर सुख ,समाधान , यातून बाहेर निघून स्वतःला घडवण्यावर भर दिला पाहिजे..☺️☺️
@suhaspatil91756 ай бұрын
सर आजकाल शाळेत शुध्द लेखन, व्याकरण, निबंध ई. शिकवल्या जात नाही. वाचन आणि लेखन येत नाही. शब्द संग्रह नाही. हे खरे आहे.
@raviawade6 ай бұрын
Mech , Prod , Industrial, Civil , Electrical engineering ला मुलं जात नाहीत.. पगार IT मध्ये जास्त असतो.. याचा परिणाम असा होणार की core engineering आणि क्रॉस functional jobs (civil मध्ये IT चा वापर किंवा mechanical मध्ये IT चा वापर) या साठी पुढे खूप मागणी येणार आहे.. पण दुर्दैवाने आपल्याकडे पुढच्या काळात हुशार mechanical engineers , हुशार electrical engineers मिळणार नाहीत हे कटू सत्य.. म्हणून कदाचित ह्या कोअर engineering ना पुढच्या काळात जास्त पगार मिळतील असा अंदाज आहे..
@robinhooda58466 ай бұрын
@@raviawade he mungerilal che haasen sapne aahet Mi he 15 warshan paasun aaiktoy aani aajun hi kahi badal nahi. Aata tar jasta kharab zaala aahe
@gauravshinde456 ай бұрын
Mech Production madhe business la margin naste IT evadhe. Mech madhe fakt RandD la pagar milto IT sarakha aani RandD la khup limited jaaga astat. Tyamule IT, AI, DS la jaane kadhi pan better aahe.
@swapnilgaikwad20946 ай бұрын
वास्तवाची जाणीव करून दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर 😊
@awaresiddharth25075 ай бұрын
Learn "how to learn " म्हणजे शिका ,कसं शिकायचं ते. Study skills, अभ्यास कौशल्ये आत्मसात करावी. ही एक गोष्ट सर indirectly सांगत आहेत.
@civilpractical88456 ай бұрын
लोकांनी तुलना करू नये ससा अणि कासव ची स्टोरी बोध घ्या तेच खरे आहे. चालत रहा आपल्या मार्गाने देव चे काही तरी प्लॅन असतो.
@akshaydesai83946 ай бұрын
१००% बरोबर सर. आजच्या घडीला तुम्ही सांगितल्याप्रमाणे विचार करणाऱ्यांना किंमत नाही. काम देणाऱ्याला फक्त गाढव हवे असतात. कान नाक आणि डोळे फक्त काम देणाऱ्यांच्या सोयीप्रमाणे सोयीने उघडणारी माणसं हवी असतात.
@vilaasbappat76356 ай бұрын
कॉलेजची चार वर्ष ही फक्त पाया पक्का करण्यासाठी आहेत. एकदा पाया पक्का झाला की त्यावरची इमारत ही ज्याची त्यानी आपल्या वकूब नुसार उभी करणे अपेक्षित आहे.
@sangeetswarsadhana81333 ай бұрын
खुप छान च अप्रतिम मार्गदर्शन केले आहे. 👌👌💐💐
@shrikantv45563 ай бұрын
सर, तुम्ही बरोबर बोलत आहात. मी स्वतः post graduate केल्या नंतर वयाच्या 25 ला नोकरी शोधात होतो. पगाराची खूप अपेक्षा होती, पण काही हितचिंतक नी सल्ला दिला की अनुभवाला ला महत्त्व दे. खूप जाणवला की हा अनुभव शिकत असताना का नाही घेतलं आणि अगदी पंचविशी घाटे पर्यंत का वाट बघितलं. हिच चूक आजची पिढी करत आहे. ज्यांना पाश्चात्य देशा बद्दल खुप आकर्षण आहे, तिथे मुले वयाचा 18 वर्षात पार्ट टाईम जॉब करतं शिक्षण घेतात. पण अनुभवाला महत्त्व दिल्याने मी आज वेल settled झालो आहे.
@ravindramirashi6716 ай бұрын
भारत हा कृषिप्रधान देश. मुलांचे सोडा... उच्चशिक्षित पालकांना विचारा पाच खरीप पिके कोणती? आणि पाच रब्बी पिके कोणती? उन्हाळी पिकांचे आपण नंतर पाहू. शेतीप्रधान देशातील आपल्या मुलांना शाळू, बाजरी, जोंधळा आणि ज्वारी यातील फरक समजत नाही. असो... - रवींद्र मिराशी
आव्हाने खूप मोठी आहेत संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार 2060 मध्ये भारताची लोकसंख्या 1.7 अब्ज म्हणजेच 170 कोटी असेल (सध्याची 1 .4 अब्ज ) . कडक शिस्त आणि उत्तम शिक्षण व्यवस्थेनेच हे आव्हान पेलणे शक्य होईल .
@dr.vijaypandharipande50686 ай бұрын
छान मुलाखत.ज्वलंत प्रश्न
@vaibhav74966 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केलं सर तुम्ही. तुम्हा दोघांचे खूप खूप आभार.
@youyogee6 ай бұрын
डॉक्टर डॉक्टर करून समाजाने आमचे डोके खाल्लेच की, जेव्हा आम्ही BSc केले तेव्हा पण म्हणाले काय साधी डीग्री घेतली.बरे झाले IT आले आणि बीकॉम BSc बीसीएस एमएस्सी वाल्यांना न्याय मिळाला.
@varshasahasrabuddhe32815 ай бұрын
वेगळा विषय मांडल्याबद्दल धन्यवाद
@pramodsakhare40386 ай бұрын
अहो गीत साहेब विषमता जरूर असावी त्याबद्दल आमचं काही म्हणन नाही परंतु त्यालाही प्रमाण असाव तुम्ही करोडो कमवावेत पण मालक लोकांनी नोकरांना पोटापुरते सुद्धा देवू नये हे चुकीचे नाही का? आज प्राइवेट सेक्टरचे काय हाल आहेत ज्याला मिळतात त्याला देतांना हातून पैसा सुटतच नाही
@mangalavate80606 ай бұрын
खरे बोलताय
@andrijoshi87045 ай бұрын
Nokar lokani kahi Navin Shakun job change karava or business karava, skill aale ki money yetoch ,fakt vishwas hava
@MohitKangane5 ай бұрын
आजची शिक्षण पद्धति ही वर्तमान स्थितिचा नोकरीसाठी ज्या मागन्या आहेत त्याची पुर्तता करण्यात अक्षम आहे तसेच प्रचंड प्रमाणात शिक्षणाचे झालेले बाजारीकरण है पण प्रमुख कारण आहे आणि इतिहासिक घटनाक्रम बाघता शिक्षण व्यवस्था कायम राजकीय दबावास बलि पड़त अलेली आहे!
@RaviNapte-e6c5 ай бұрын
मी शिक्षक आहे सध्या शाळेत आम्हाला केवळ उपक्रम,सर्वे, माहीती अपडेट करणे .शिकवण्याला पाहिजे तसा वेळच मिळत नाही
@jagruti1536 ай бұрын
खर च आज मुले रोजचा पेपर ही वाचत नाहीत.....विचार चक्र चालायचे कसे....सतत सतत घरात त्या मोबाइल मुळे वाद.....
@tejasdeshpande14716 ай бұрын
खरंय, मी IT मध्ये आहे , माझ्या कंपनी मधल्या मुलांना पेपर चे नाव सुद्धा माहीत नाहीत😢
@Prasadshind6 ай бұрын
मी ज्या कंपनीत काम करतोय त्यात 70 permanent कामगार आहेत आणि 250 कंत्राटी कामगार स्किल मध्ये कंत्राटी कुठेच कमी पडत नाहीत permenant च्य्या तुलनेत पण वेतन permenant ना 55 हजार आणि इतर सुविधा आणि ह्याच्या उलट कंत्राटी कामगार 17हजार मध्ये राबतोय ह्या विषमते मुळे मुले सरकारी नोकरीच्या मागे पळतात.... हीच वस्तू स्थिती आहे
@namitamarathe64006 ай бұрын
Pudhe jaun IT engineer as kahi rahar nahi they will require skill set je without degree pan online available ahe... Specially AI mule command control vale job khup badatil Basic human creativity emotions khup demand madhe yeil and sadhya physiology kade mulancha kal khup vdhalay bt tyat hi proper knowledge nahiye .. Average skill che job khup kathin hotil . You can crack it at initial level but sustain karna hi khup imp ahe... I think basic skill and logic should apply in each field
@sureshbichewar281815 күн бұрын
Mechanical walyanni milel te kam karun experience ghyava, degree complete jhalybarobar lagech & then try to explore your skills without keeping relevance with your core branch because they can adjust with any fields in a short span. Vayachya 23-24 pasun start jhali tar 30 paryant nakkich settle honar...self experience.. Thanks
@deepakghatkar7866 ай бұрын
नमस्कार 🙏मुळात भारतातील महत्वाची अडचण ही आहे कि शिक्षण पद्धती. आज वेगवेगळे बोर्ड अस्तित्वात आहेत. CBSE मधेच प्रत्येक शाळा आपल्या मर्जितील लेखकांची पुस्तकांचा आग्रह धरतेय. NCRT च्या नावाखाली अक्षरशः भ्रष्टाचार बोकाळालाय. त्यात बिचारे स्टेट बोर्ड भरडलं जातंय. अच्छा पुढे बारावी नंतर ज्या COMPITITIVE EXAM आहेत त्या सर्व CBSE NCRT BASE आहेत. म साहजिकच cbse ची मुले भाव खाऊन जाणार. का तर त्या मुलांनी त्याचे अध्ययन केलेले आहे. ही सर्वात मोठी विषमता नष्ट होणे आवश्यक आहे. तात्पर्य इतकेच कि तुमच्या माध्यमातून एक राष्ट्र एक शिक्षण पद्धत ही संकल्पना पुढे आणावी. आणि याचा आग्रह धरावा. ही नम्र विनंती.🙏
@milindpotdar56696 ай бұрын
हो ...अगदी बरोबर आहे
@nehashahu79376 ай бұрын
Right
@GargeeBhandareWadhwani5 ай бұрын
Why should students willing to work harder have to settle for mediocre syllabus? Why should education savvy parents have to accept simpler curriculum for their kids? Looking at the requirements for general population, such curriculum as suggested by you will be just average. It does not help above average, bright, intelligent or genius students. Some parents work very hard to create an environment for their child’s development. Such as providing puzzles, blocks, books, reading several books everyday to kids when the kids are just toddlers. Those kids always stay ahead as compared to their peers. Having multiple and different levels or structures of curriculum based on the same topics helps not only those who are average but also those who range from above average to genius.
@raahulkanchan25006 ай бұрын
खुप खुप धन्यवाद. गीत सरांचे आभार!!!
@rahulghodake71954 ай бұрын
Exllent Information sir
@harikulkarni52546 ай бұрын
No Demographic Dividend in India,Best skill.😂😂😂❤
@pratiks20085 ай бұрын
Engineering करुन हीच अवस्था होते, ८ वर्ष झाली अजून success नाही 😢
@vishwasjoshi47316 ай бұрын
Chaan sheeram saheb
@prasadkulkarni6896 ай бұрын
मी तर म्हणेन की आजकालच्या मुला मुलींना कला यायला हवी त्यामुळे ते निदान तर्तील तरी....शिक्षण घेणे म्हणजे नुसते व्यवहार ज्ञान येणे,,,,पुढचे काय ????
@sachinwakchaure76045 ай бұрын
मी स्वतः कॉम्प्युटर इंजिनिअर आहे आणि करोना च्या काळात Whatsapp च्या माध्यमातून ₹6 लाख रुपयांची हापूस आंब्याची आणि भाजीपाल्याची घरी बसुन विक्री केली होती. तो अनुभव खूप जबरदस्त होतो. ही मुलाखत पाहतांना मला त्याची आठवण झाली. ❤❤❤🎉🎉🎉
@ShubhamBansode_26 ай бұрын
khoopach chan session
@PagareSaheb6 ай бұрын
उत्तम आहे
@akshaylohar40096 ай бұрын
Thank you 😊😊
@nileshwshinde6 ай бұрын
1. The challenge is Education quality. 2. Massive Population affects demand & supply ratio in corporate world. 3. Exploitation is on a very higher side in India if we talk about corporate world (organized & unorganized segments). 4. If the job is gone, the person is “on his own” without any security available (in developed countries, medical facilities is covered by respective Govt. Also few of Govt ensures to issue fixed monthly amount & also help to find jobs) 5. If we compare our life with European countries, we will come to know our actual level of life quality.
@sandeeparwe6 ай бұрын
4:00 I don't want to sound like pessimistic. But, do we actually have the equal opportunity, transparency, & level playing ground like 'Monty' had in UK's British Army. 🤔 'Monty' हा अपवाद असू शकतो नियम, नाही.😔
@ramhanuman11116 ай бұрын
कितीही शिका डिगऱ्या, पदव्या घ्या, कितीही उड्या मारा, शेवटी नशिबात असेल तिकडेच जाणार..... आपल्या आजूबाजूला बरेच जण बघतो शिक्षण घेतात एका क्षेत्रात आणि कामं करतात दुसऱ्या च क्षेत्रात.....
@musicmasti19386 ай бұрын
Baror tu tokya vr parinam zala ahe shala shikun😂😂😂😂😂
@SameerSagar-sr2ht6 ай бұрын
खरंय हे।
@felixgallardo83396 ай бұрын
you have good knowledge of psychology and society. But not technical college.
@shrikrishnachavan70004 ай бұрын
Nice sir
@kaustubh30845 ай бұрын
Mi pan bsc mba kelay pan start 10k pasun kelay 3 te 4 vasha kami salary var kela kam. Atachi mule tayar nahit manun jobless ahet
@VinayPhatak-xu2rb6 ай бұрын
Perfect anylisis sir
@kandapoha6 ай бұрын
Nice❤
@sunitaattarde47505 ай бұрын
sir माझा मुलगा UDCT कॉलेज la Chemical engineering kartoy.. त्याच्या इच्छेनुसार त्याने ते फील्ड निवडले. त्या कॉलेजला admission मिळणे फार कठीण असते पण त्याने खूप मेहनत /अभ्यास करून ते साध्य केले त्याच्या पेक्षा कमी मार्क्स असणारे IT field मध्ये गेले आणि त्यांना त्याच्यापेक्षा जास्त चे पॅकेज मिळेल.कारण IT वाल्यांना जास्तीचे पॅकेज मिळतात..मग हा हुशार असून मेहनती असून याला कमी च पॅकेज मिळेल याची चिंता वाटते..
@SurajGangurdesur5 ай бұрын
Ya vishayala anek views ahet core branches ghevun core conapnit working parvadat nahi metro citi madhye tyamule IT jatat...IT job karne pan easy nahi ahe ... Mentally khuo pressure aste
@vaibhavwagavkar56186 ай бұрын
Hya sirrankade knowledge changla ahe... But te data ch interpretetion yogya kartayet asa vatat nahi
@CrazyWatcher6706 ай бұрын
Is this a re-upload?
@aadieditz69055 ай бұрын
@Think Bank Part 1 साठी लिंक दिली पाहिजे . मी भाग 1 शोधत आहे पण अजून तरी सापडलेला नाही..
@55vishwas6 ай бұрын
Insurance sector मध्ये खूप संधी आहेत, त्या वर व्हिडिओ करा
@yashwantlandge33015 ай бұрын
विनायक पाचलग सर - तब्बेत कमी करा ! बाकी सर्व उत्कृष्ट !
@sulakshanaranade62706 ай бұрын
मुलींना नवरा IT वाला हवा असतो... मोठ्या package ची लालच 😅
@JohnDisilva-e5u6 ай бұрын
हे अगदी बरोबर आहे...😊
@narayan87876 ай бұрын
Maj BA open university madhun 2012la graduation jhal, tya nanter IT che kahi courses and certification kele. Career start 2013 la kel tenva maja pagar 7 hajar hota pan continues learning mule aaj khup changla pagar milto. pan aaj IT chi situation khup vegli aahe so take career decision carefully.
@mhaskeharshad52295 ай бұрын
Pharmacy best ahee ka
@narayan87875 ай бұрын
Mala actually nahi sangta yenar apart from IT field. So please take proper guidance and make decision thanks.
@uptrends64776 ай бұрын
आय टी वाले असं काय वेगळ करतात म्हणून त्यांना इतका पगार आहे. त्याच्यापेक्षा सी ए, surgeon होण कठीण आहे त्यांना मिळतात का एवढे पैसे
@CodeKumar6 ай бұрын
एक दिवस कोडींग करून पहा, नाय फाटून हातात आली ना तर बोला, एसीत बसून सुद्धा घाम फुटतो भेंडी, सरजन लोक किती टॅक्स भरतात?? बिना कॉम्पुटर सॉफ्टवेर वापरता ह्यांचा ECG निघणारं नाय.. अन मोबाईल चालणार नाय.. आले मोठे UpTrends ज्ञान पाजायला 🤣
@CodeKumar6 ай бұрын
@uptrends6477 हि जी युट्युब विडिओ पाहतोय कंमेंट करतोय ती सॉफ्टवेर ची देणं आहे डोळे उघड ट्रेंडवाले
@टिरंजननकले6 ай бұрын
मागणी-पुरवठा हृदयाची शस्त्रक्रिया करणारा सर्जन लाखो रुपये घेतो तर नाक-कान -घसा वाला कमी फी घेतो . का ? नाक/कान/घसा हेही हृदयाइतकेच महत्वाचे असतात .
@youyogee6 ай бұрын
डॉक्टर डॉक्टर करून समाजाने आमचे डोके खाल्लेच की, जेव्हा आम्ही BSc केले तेव्हा पण म्हणाले काय साधी डीग्री घेतली.बरे झाले IT आले आणि बीकॉम BSc बीसीएस एमएस्सी वाल्यांना न्याय मिळाला.
@CodeKumar6 ай бұрын
@@youyogee 😍😍😍
@manojujgare14716 ай бұрын
Kon kon mechanical engineer aahe
@308sagar76 ай бұрын
I am 😂
@sushantwangate56196 ай бұрын
🎉
@RaajNarnaware5 ай бұрын
What is the medical engineer
@hotesh6 ай бұрын
How to connect with Dr Shreeram sir please? Very good video 🎉
@shankarchitalkar11256 ай бұрын
👍
@aaryahp6 ай бұрын
सर सांगताहेत की विषमता राहणार.... वर्ण व्यवस्थाही तेच सांगते...😢
@NandkishorNAgale6 ай бұрын
मनुस्मृती जाळूनही विषमता जाणार नाही... वेगवेगळ्या प्रकारे विषमता राहणारच.विषमता अमर आहे.भविष्यात ज्यांच्याकडे पैसा नाही ते सामाजिकदृष्ट्या अस्पृश्य होणार आहेत.. जवळजवळ ती परिस्थिती आजच झाली आहे.विषमता ही नैसर्गिक आहे.सगळीकडे समान वातावरण,समान आहार, पोशाख आढळत नाही.त्यावर राग काढणं हा मूर्खपणा आहे.त्यातून मार्ग काढणे हे महत्त्वाचे आहे.
@aaryahp6 ай бұрын
@@NandkishorNAgale विषमता नैसर्गिक मानून स्विकारायची असेल तर माणुसकी, मानवता, मानवी हक्क, समानता, समरसता, UCC, इत्यादी सर्व पोकळ बाजार गप्पा ठरतील...
@imBonzarrr6 ай бұрын
गीत डॉक्टर
@VishalVNavekar6 ай бұрын
पाचलग साहेब, तुम्ही बनावट एक्झिट पोल सादर करून जनतेची दिशाभूल केली आणि त्यावर आपण एक शब्दही बोलला नाहीत. हे इतकं बेजबाबदार वागणं का? काय उद्देशाने तुम्ही बनावट एक्झिट पोल केला?
@vijayjadhav14446 ай бұрын
यांच पोट यावरच भरत असेल कदाचित पण आपण यांना बघतो यावरच यांची किंमत वाढत जाते एवढं मात्र शंभर टक्के खरंय.
@VishalVNavekar6 ай бұрын
@@vijayjadhav1444 खरंय
@somnath-sc7vk3 ай бұрын
सर तुम्ही कधी सोयाबीन काढलंय का ? तुम्हाला घरी बसून सगळं कसं कळतं?
@felixgallardo83396 ай бұрын
80k usd and 30k pound is not similar.
@yogeshkad69286 ай бұрын
There is a book called unposted letter in this book he is telling us this world is why like this because bad people are coming together and they are working together but good people are not coming together that's why this world is like this same things when I was in master in computer application so I come up with the idea let's comes we are 67 students nobody are perfect in everything so that's why we have to come together and we will start something so we will feel each other lacking things and we will fulfill because everyone perfect in any skill so that's but nobody trust on me and still they are struggling to get job at least I have got job as a accessibility tester thank you
😂😂 thik ahe mag..hech satya..tumchyasathi Uchattam sukh Ani Yash saglyansathi aste ashi majhi tari shraddha aste. Asamany konich nasto. Market demand var khali jate tya pramane first mover advantage milto. Nahitar majhyasarkhya makkha mansala vasun kamavta ale naste. Pan he sir mhantil tuzi layki mhanun tu kamavles. Konihi sangel hya goshti luck Ani first mover advantage var astat
@prakashdhokane6 ай бұрын
नमस्कार
@j.m.9296 ай бұрын
ह्याच्या मुलाचा interview घ्यावे, स्वतःच्या मुला/ मुली ला ह्याने IAS बनवले असणार
@narendramarkale79086 ай бұрын
त्याच सोड तुझ बघ पटत असेल तर घे नाहीतर सोडून टाक
@Shubham_123446 ай бұрын
😂🙏🙏👍
@sachinjog57656 ай бұрын
मग तुम्ही हजारो रूपये पेन्शन घेऊ नका ते का घेता?🤔🤔🤔🤔
@archanatandel41156 ай бұрын
Dr geet yancha no. Milel ka?
@AdityaGaikwad-ml4yi6 ай бұрын
माझी बहीण 25 लाख पॅकेज घेते तिला तिच्या पेक्षा जास्त पॅकेज चा मुलगा मिळत नाही वयाची तिशी ओलांडली तरी वाट पाहते आहे 😊
जर पॅकेज जास्त आहे , तर कमी पॅकेज चां पण चांगला स्वभाव निर्व्यसनी आणि सदुड असा सोधावा
@saurabh26856 ай бұрын
Re-uploaded 😢
@jdjei-4jdjs6 ай бұрын
Chasmish host तुम्ही वजन कमी करा आता..... Health vr ध्यान द्या
@bipinpatil5085 ай бұрын
Very true... मला तर त्या माणसाची काळजी वाटते...
@AshutoshGogate6 ай бұрын
पाचलग तुम्ही एवढे कंटाळलेले का दिसत आहात?
@VishalVNavekar6 ай бұрын
@@AshutoshGogate त्यांचा एक्झिट पोल सपशेल आपटला
@robinhooda58466 ай бұрын
No one should take mechanical production civil engineering jobs You should only take IT jobs. If can’t become anything, become KZbin podcaster
@mogambo-ry5qe6 ай бұрын
Wat about electrical
@robinhooda58464 ай бұрын
@@mogambo-ry5qe electrical will get the computer jobs easily
@DevidasAsutkar6 ай бұрын
जे शीकते आकलन करून बुध्दी लावा
@templogical30956 ай бұрын
Mi mechanical engineer ahe mala 65 lakh pkg ahe IT madhye
@pratiklokhande32546 ай бұрын
Bhau tujha wp no. Sang
@rajshrigaikwad80265 ай бұрын
Please guide us. Which courses are best for mechanical?
@Som-rx5bt5 ай бұрын
Paise deun dr hotat ani he kiti tri varsh zala suru ahe asa bolta mgg tumhi dr kase zalat😡😡 Nuste problem gheun kahi upyog nahi solution sanga ani yet nasel trr lokanna negative karu naka sir 🙏🙏🫡🫡
@d2htrakin5186 ай бұрын
You only talk about. Engineering and doctor nothing about commerce or other your last video was also like this please ask some sensible questions also this old guy seems to be only focused on. This degrees where fees are more
@VYDEO6 ай бұрын
The question is "How to decide what occupation to choose?" The schooling path. Keep going to Formal school/s. You eventually/unwillingly/forcibly discover your occupation. Unschooling path is to decide what is your dream occupation and follow it up, without going to any formal school. ################
@Shree20a2 ай бұрын
10vi napas aaj jast kamvtoy degree peksha
@the_mangesh_ghaisas22756 ай бұрын
kaka phar hushar ani gyani ahet. pn hyanchya kade laksha deu naka. ashawadi raha career baddal
@nileshbhasme7356 ай бұрын
Saheb geli 10 varshe xali 22000 hazar pagar ahe fakt Civil engineering karun kahi fayda xala nahi Tya ulat aj amchya area it wale mule 10 lakh rupees varshala kamvitat Ata tumhi sanga 22000 hazar ghar kase chalvayche Tumhi tyavar bhar dya jagayche kase ata Bjp evdi mahagai keli ahe Chorya ani lutmar karnyashivay paryay ahe ka mulana
मागणी पुरवठा आणि अर्थात त्या फळाची/प्रॉडक्ट्चे मूलभूत मूल्य. मारुतीची गाडी ५ लाखापासून २० लाखा पर्यंत मर्सेडिझ ४० लाखापासून १ कोटी पर्यंत . का ?
@bollywoddance11946 ай бұрын
@@टिरंजननकले zhadala tevadech kastha lagtat..... My point is completely against the old man giving gyan.... Of you want to get a fair shot at making money .....grow mangoes .....or Learn Java script, Python , ASIC chip design, Facebook pytorch.... Don't grow chickoo and become chemical or Mechanical engineer
@shantanukulkarni24136 ай бұрын
Mr Geet may claim to be practical but he lacks empathy.
@dipakdafre69243 ай бұрын
😅😅
@gamer-ff6mh6 ай бұрын
Manuwad patel hyanna
@CodeKumar6 ай бұрын
Now i have 6+ Experience and I worked at 12,000/- Intern in 2017 freshers and this GenZ mutherFukers want 50Lakh CTC, LoL
@Ganu2686 ай бұрын
Control bro I have also with you 6 year 12500 .
@AdityaGaikwad44556 ай бұрын
I did articleship under ca at 4500 stipend.
@dhanorilohegaon34726 ай бұрын
But these motherfuckers getting 30 40 50 Lakhs per annum if u have skill