आजोबांना ही कळले फ्रेंड विथ बेनिफिट नको..टाईम पास नाही करत खर प्रेम करतात त्यामुळे ही लव्ह स्टोरी बघायला आवडेल.
@Mr.Herimo773 ай бұрын
नमस्कार मित्रांनो आज कालच्या धकाधकीच्या आयुष्यात हा आमचा छोटासा प्रयत्न तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणायचा. आमचा विषय आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब आणि विडिओला लाईक करायला विसरू नका. बाकी काय विषय हे कंमेंट्स मध्ये नक्की कळवा 🙂
@nikhilrajput72176 ай бұрын
आजोबांची एक्टिंग ऑस्कर विनिंग आहे 😂😂 एक नं वीडियो😅😅😅😅😅
@atharvanimbalkar6 ай бұрын
दुसरा एपिसोड लवकर आत लवकर पाहिजे 🤩
@pankajjadhav51536 ай бұрын
लवकर आत 😂नाही लवकरात लवकर
@bhairavimangavonkar66985 ай бұрын
पेज वर आहे.😊
@Bgp19926 ай бұрын
आजोबांची सिरीज चालू ठेवा भावांनो, आजोबाची एकटिंग खूप छान करतो हा. ❤🥰
@SrushtiKandakur-wk1md6 ай бұрын
"ata fakt Bhajni mandal gajvycha , mg rukmini aplich" 😂😂🤣 was too good ✨😂
@darshansonule98306 ай бұрын
सत्यम जरा जास्त च रडत आहे.😂😂😂😂😂😂 सर्वांचा,अभिनय एक नंबर होता.ग्रेट सर्वजण
@SushantPatil-n5u6 ай бұрын
आजोबांचा तर विषयच खोल ... खुप छान अभिनय . ❤❤❤
@atharvanimbalkar6 ай бұрын
आत्ता फक्त आजोबा आणि आजी, नातू गेला बोंबलत 😂🤣😆
@Pravin_bansode086 ай бұрын
"Nit sangto ki dhotrrat gheu", 😅😅😅😅
@dhanishtasuryavanshi95596 ай бұрын
जबर्दस्त आहे पहिला एपिसोड♥️ अता दुसरा एपिसोड ची प्रतीक्षा कर्ते आहे.
@pramilaghanekar15186 ай бұрын
आजोबांसाठी नातवाचे प्रयत्न खुप छान आहेत,
@prajaktapadgaonkar5536 ай бұрын
खूप छान. आम्हाला दुसरा एपिसोड बघायला नक्कीच आवडेल. तुमचे कन्टेन्ट खूपच छान असतात. मी तुमचे एपिसोड रोज बघते.
@nikitapatil65316 ай бұрын
खूप भारी, बघतो च आता कशी नाही पटत ही म्हातारी.... 😂😂😂😂😂😂😂👌🏻👌🏻👌🏻 मस्त च,
@SaloniManmode6 ай бұрын
Aajobanchi training khup mast hoti😂
@jayashripatil22305 ай бұрын
खूपच छान आहेत आजोबा आणि आजींची ॲक्टिंग लयच भारी .... मी Instagram ला अचानक व्हिडिओ पाहीला आणि लगेचच मी ओळखले तुम्ही सगळे मागच्या गुरूवारी मला शुटिंग करतांना दिसला होतात...👍🤗 आता वाटतंय की तुम्हाला भेटायला हवं होतं....👍 सगळ्याचे खूप खूप अभिनंदन....🎉💐💐
@priyaacharya98436 ай бұрын
Aajoba ni khupach changla kelay... waiting for next episode....❤❤
@atharvanimbalkar6 ай бұрын
आजोबा प्रेमात पडले 😂😆🤣
@shitalpawar56606 ай бұрын
Ekdum best.. bhari.. dumdaar...❤❤❤❤❤
@minalkhedekar7966 ай бұрын
WAITING for next one all characters SUPERB yar PERFECT 👌❤
@priyankachavan52516 ай бұрын
Ajoba and aaji bai are the perfect 👌🙌❤️😅
@vaibhavghodke84976 ай бұрын
Rada mitrano Shashank Bhai proud of you bhai🎉❤❤❤❤
@onkarbiniwale57686 ай бұрын
Keep it up Siddhant and team... ajobach timing bhari hota.😂😂😂
@Sahil143186 ай бұрын
दादा लांबची आई ह्याचा मोठा विडिओ प्लीज बनवाना प्लीज .😊❤❤❤
@rahulwaghmare499520 күн бұрын
सर्वच फॅमिली फक्त जरास लवकर पाठवा हा पार्ट फोर😊😊❤
@akashsonwane91996 ай бұрын
Khup bhari Bhavvano👍....excited to Bhajani Mandal Gajvaych😂 .....
@omgamer35106 ай бұрын
खूप छान लघु चित्रपट आहे 😊 मनापासून आवढले
@SahtabaiDge6 ай бұрын
Thanks for majhya cheharyavar hsu aanalya baddal❤️❤️😊😊 🙏🏻🙏🏻🙏🏻