अनंत शुन्य: एक शक्ति दायक कल्पना असुन ती एक scientific reality सुद्धा आहे. धन्यवाद गुरू जी 🙏🏽
@vedaswarmusic Жыл бұрын
नित्य सृजनशील!!
@sumantrapsychologicalcouns11104 жыл бұрын
Dr. You are simply awesome .उत्कृष्ट निरूपण
@ChaitanyaHalbeFilms4 жыл бұрын
नाडकर्णी सरांचा "सुखी माणसाचा सदरा" ह्या ३ दिवसांच्या कार्यशाळे नंतर मला मानसशास्त्राची रुची निर्माण झाली आणि मग त्यांची पुस्तक वाचून गोडी वाढत गेली. एकलव्य आणि द्रोणाचार्यच्या कथेने प्रेरित होऊन मी मानसशात्राचा अभ्यास सुरु केला आहे भविष्यात Industrial Psychologist होण्यासाठी. Focusing on process than result.
@amrutamanakeshwar20164 жыл бұрын
Really good. Feeling like found what I was hunting to see .
@prachizemase14 жыл бұрын
सर साष्टांग दंडवत तुम्हाला
@vedaswarmusic4 жыл бұрын
अप्रतिम!!!
@deep-archancharitabletrust50044 жыл бұрын
डॉक्टर सर, खूप छान ! अशीच अनेकाधिक ज्ञान सत्रे होऊ द्या !
@a.k.8244 жыл бұрын
Kudos to u sir
@aparanasathe29604 жыл бұрын
तुमच्या प्रतिभेला सलाम.पुणेकरांना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी मिळेल का?
@SnehErande4 жыл бұрын
पुढचा भाग कधी येणार आहे
@jayashreek79884 жыл бұрын
सर, आज थोडेसे कळले आणि बरेचसे कळले असें वाटूनादेखील कळलें नाही , याच विषयावर पुन्हा एकदा बोलाल का ?
त्यांचे संदर्भ कळण्यासाठी सुरुवातीचे videos nakki paahu शकता . त्याची लिंक व्हिडिओ च्या शेवटी दिलेली आहे. धन्यवाद.
@anitadabholkar64504 жыл бұрын
खूप गोंधळ उडाला होता,हा भाग ऐकल्यानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या
@PiyushKuhikar4 жыл бұрын
उपनिषद काय सांगतं, भगवत गीता काय सांगते, कुराण, बायबल,ई काय सांगतात या ऐवजी विज्ञान (त्यात psychology पण आलीच) काय सांगतं हे जास्त महत्वाचं आणि एका डॉक्टर ने फक्त त्याचाच उल्लेख करावा असं मला वाटतं।
@PiyushKuhikar4 жыл бұрын
तुम्ही खूप महत्त्वाचं सांगताय, पण उपनिषदांचा उल्लेख करण्या ऐवजी फक्त वैज्ञानिक अभ्यासाचा आणि case studies चा उल्लेख करून आणि उदाहरण देऊन, 'जगावं कसं' हे सांगता आलं असतं असं मला वाटतं।