Dear Dr. Anand, अतिशय कठीण विषय ईतक्या सोप्या पध्दतीने मांडला आहे की बस्स... माझ्याकडे शब्दच नाहीत आभारासाठी. मनापासून धन्यवाद
@harshadapadhye62593 жыл бұрын
सादर नमस्कार. सगळे भाग मनापासून ऐकले. वेदांत विचाराचा मूलभूत गाभा विस्मरणात गेल्याने मानवाची अधोगती झाली. नव्याने उदयास आलेले मानसशास्त्र टप्प्याटप्प्याने प्रगत होत आता पुन्हा वेदांत विचाराला मूळ सत्य स्वरूपात समजून घेण्यास सहायभूत होत आहे. आपली ही सर्व विवेचने उपनिषदांच्या अभ्यासाला प्रेरणा देणारी आहेत. आणि स्वसंवादाकडे अलगद हात धरून नेणारी आहेत, धन्यवाद.
@ashwinijoshi7444 жыл бұрын
No words to describe the beauty and gracefulness of this session 🙏🙏
@vidulabhat4 жыл бұрын
Thank you Doctor. It was indeed a feast! २ दिवसांत सगळे १४ भाग ऐकले. उजळणी करत राहीनच. 😊
@pratibhasaraph4 жыл бұрын
आशयघन... अतिशय कठीण विषय सोपा करून सांगितला आहे धन्यवाद
@shubhakulkarni23524 жыл бұрын
यि ज्ञानामृता साठी कितीहि धन्यवाद दिले तरी अपूरे आहे
@SmitaKulkarni-vm7hi Жыл бұрын
अप्रतिम सुंदर विवेचन !
@shamaladeshmukh4551 Жыл бұрын
फारच सुंदर.
@shekharkulkarni50894 жыл бұрын
आपल्या वेद आणि उपनिषद् यातील ज्ञान इतके सोपे करून सांगितल्या बद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत!
@sanjaypattani81304 жыл бұрын
केवळ अप्रतिम आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची माहिती मिळाली. फार फार आभार आणि धन्यवाद व्यक्त करीत आहे.
@Twinkle17983 жыл бұрын
बापरे किती सुंदर स्पष्टीकरण केलय, असं वाटतं पुन्हा पुन्हा एकाव. तुमचे विचार समाजातील प्रत्येक शालेय विद्यार्थी आणि व्यक्ती पर्यंत मी माझ्यापरीने पोहचवण्याचा प्रयत्न करेल. असेच नवीन व्हिडिओ पाठवत जा. तुमच्या कार्याला खूप खुप शुभेच्छा... खूप खूप आभार सर तुम्हाला प्रत्यक्ष नाहि भेटू शकले, तरी आज आंतरजाल यू ट्यूब व्हिडिओ च्या माध्यमातून तुमचे विचार एकण्याच भाग्य आम्हाला लाभले....🙏
@suvarnavelankar73574 жыл бұрын
खूप छान समजवून सांगितलं.
@govindjaveri45394 жыл бұрын
विज्ञान आणि तत्वज्ञान ह्यांचा सुरेख सोपा संगम असणारे हे प्रवचन मन प्रसन्न करून गेले.
@aparanasathe29604 жыл бұрын
या मालिके साठी आपण खूप खूप तयारी केलेली आहे.आम्हाला नवनीत अची प्राप्ती होते आहे.धन्यवाद
@deep-archancharitabletrust50044 жыл бұрын
खूप खूप छान ! अशीच अनेकाधिक दृक-श्राव्य हवीत, डॉक्टर सर
@rukminikantgulwelkar31064 жыл бұрын
सर,नमस्कार..ह्या पूर्ण series चे एक पुस्तक काढा please..कारण वारंवार वाचनाने content अाम्हाला चांगला पचेल..thank you for a brilliant lecture which leads us to ultimate truth.
@shashikantkulkarni43073 жыл бұрын
Superb! Dhanyavad,OmShanti.
@anjalitilak31204 жыл бұрын
अतिशय. सहज पण आशयघन. धन्यवाद.
@poemsfoodtravelling10374 жыл бұрын
खूप सुंदर विवेचन🙏🙏
@hablidas98622 жыл бұрын
SIR namaskar 🙏🙏 àap bohut bora dr he aapka smile sarbo sherstho 🙏🙏🙏🙏🙏😊👌👌
@ujju1964 жыл бұрын
Thank you for the treat ! Loved it .🙏
@पंकज-व5घ4 жыл бұрын
♧
@shriidharkulkarni66484 жыл бұрын
फारच सुंदर🙏🙏
@shubhashlingade60183 жыл бұрын
Thanks to avahan iph channel
@jyotsnadeo70312 жыл бұрын
सर्व भाग ऐकायला मिळतील का. अतिशय सुंदर विवेचन. मन :पूर्वक धन्यवाद!
@avahaniph2 жыл бұрын
ही संपूर्ण मालिका आवाहन वर आहे. एकूण 20 ते 22 भाग असतील 🙏
@MrRaviraj74 жыл бұрын
Waaa...sunderach
@JPoonam034 жыл бұрын
Very nicely explained.. Thank you
@ajitmardolkar24094 жыл бұрын
Dr. नाडकर्णी मी तुमच्या आव्हान, वेध या मालिकेचे एपिसोड नेहमीच बघतो. ते फार इंटरेस्टिंग असतात. मध्ये काही दिवस यू ट्यूब डाउनलोड झालेले दिसत नव्हते. मी किंवा आम्ही आपल्या नव नवीन एपिसोड वाट पाहत असतो. ... धन्यवाद.
@sukanyakulkarni10934 жыл бұрын
I am past life regression therapist. And it helps in assessment of soul whether it is ascending, Or descending journey. Ani barobar jate ti belief system, how you have lived your life. Intension behind every action.
@madhudamle96195 ай бұрын
नितांतसुंदर
@shaildeepb Жыл бұрын
🙏
@shubhashlingade60183 жыл бұрын
Great thoughts sir
@balasahebkulkarni46943 жыл бұрын
Thanks sir
@sujataahiwale53744 жыл бұрын
सगळे भाग अपलोड करा
@prettypritee449111 ай бұрын
Eved dokyachya baher jayil asa ka bolatat doctor.. mala tr kahich kalala nhi.. sagala dokyachya vrun Gela..
@latashrivastava82754 жыл бұрын
Manas shastra ani Vedant yancha kiti jawalcha sambhndha aahe he agdi chan samjawun dilet. Dhyanwad. Apan ulekha kelele Chinmayanand he Chinmaya Mission ,Pawai kinwa Kolwan (Pune) yethil nasawet, bahuda, Karan tyncha punarjanmawar purna Vishwas hota
@vasantchougule45114 жыл бұрын
ह. भ. प. Dr. नाडकर्णी महारज की जय !!!!!
@anitagune42114 жыл бұрын
Always U simplify the complex concepts, Salute to U Sir
@subhashbhope9122 жыл бұрын
With due respect for the excellent lecture, may I point out that there seems little mismatch in the text of Shanti Mantra ( told in end ) and it's recitation. 🙏
@hemakayarkar35294 жыл бұрын
Great 🙏 🙏
@pratapshinde46704 жыл бұрын
नमस्कार डॉक्टर नाडकर्णी सर, मला आपल्या सर्व विषयावरील व्हिडिओ पाहत असतो आणि खूप जगण्यातील बोध घेता येतात, परंतु आज मला एक प्रश्न आहे. उन्नत किवा प्रगत भवणाने विचार करण्याची इच्छा आसने म्हणजेच आदिम भावनेनं विचार करण्यासारखे पण होऊ शकते का? आपल्या उत्तराची प्रतीक्षा करत आहे. धनयवाद, प्रताप शिंदे (From Germany)
@govindjaveri45394 жыл бұрын
आपला प्रश्न वाचला आणि माझ्या अल्पमतीत उठलेली विचार स्पंदने मांडण्याचे धाडस करतो... (लहान तोंडी मोठा घास घेतोय त्याबद्दल क्षमस्व.) आदिम भावना ह्या जन्मजात असतात. त्यात भय, भूक ह्या सर्वश्रुत आहेतच. ज्ञान प्राप्त करणे ही बौद्धिक भूक. ज्ञान प्राप्त करणे हे विचार केल्याशिवाय शक्य नाही. कोणत्या पातळीवर आपण विचार करू शकतो हे मेंदू किती विकसित झाला त्यावर अवलंबून. स्वतः पेक्षा इतरांचा पण विचार झाला तर तो विचार कोर्टेक्स पातळीवर झाला असे मानावे. पण विचार जेंव्हा स्व पातळी आणि इतरांची पातळी ह्यांच्या सीमारेषा पुसून एकत्वाच्या भावना जागृत करणाच्या पातळीवर झाला तर तो निओ कॉर्टिकल लेव्हल वर झाला असे मानावे. ही वैचारिक पातळी अर्थातच आदिम भावना "ज्ञानाची भूक" भागवण्याच्या प्रक्रियेतून येत असल्याने आपण उन्नत किवा प्रगत भावनेने विचार करण्याची इच्छा असणे म्हणजेच आदिम भावनेनं विचार करण्यासारखे होऊ शकते असे मानायला हरकत नाही.