ವಿಡಿಯೋ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಸರ್ ಅದ್ಬುತ विडियो छान आहे सर मस्त
@shirsatashok26174 ай бұрын
मामा तुम्ही व्यस्त असतात त्यामुळे मझी ईच्छा असुन तुम्हाला फोन करता येत नाही . पण मामा तुमच्या मुळे मी किती बदलुन गेले . आहे माझ्या जिवाला माहीत .आणि माझ्या घरी माहीत . मामा तुमच्या उपकार साठी माझ्याकडे शब्दच नाही तुमचा भाचा अशोक शिरसाट
@aryanshelar91804 ай бұрын
अशोकराव तुमच्यासारखा भाचा भेटला आहे माझं नशीब नांदा सौख्यभरे राम कृष्ण हरी माऊली
@aryanshelar91804 ай бұрын
मी फक्त निमित्त होतो परमेश्वराला बदल तुमच्यात करायचा होता तुमच्या कुटुंबाला तुमची सर्वात जास्त गरज आहे भूतकाळ विसरा वर्तमानात जगा आणि मुला बाळांचे भविष्य घडवा. राम कृष्ण हरी माऊली
@kisannamdas72364 ай бұрын
धन्यवाद शेलार काका.कुटुंब नासावणा-या बायकांची संख्या १टक्का राहिलीच नाही.तुमचे एकूण भाग बघता ते २५टक्कयापुढं गेली असेल.अशा बायकांनी अंगावर काहीच ठेवलं नाही.काका, लई राग येतो पण हे थांबणं अवघडच वाटतंय.धन्यवाद .
@parmeshwarsakhare96644 ай бұрын
आपल्या शेजारी .. गुरू बहिण भावाचं जोरात चालु हे . पण आजुन काही नासानं बाॅ माऊली
@kashinathsarate40054 ай бұрын
Mama Mama 🙏🙏Atishay Sundar gost sundar samaj prabodhan 💯💯💯👍👍👍👏👏👏🙋🙋🙋🚩🚩🚩
@vinaynaswale81124 ай бұрын
राम राम शेलार मामा रामकृष्ण हरी माऊली जय महाराष्ट्र.
@rajupandav49924 ай бұрын
राम राम मामा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@gyandevpandam84884 ай бұрын
Nice work Rahul.s
@michaelbemvindo4 ай бұрын
Good video bro.
@aryanshelar91804 ай бұрын
Thanks for the visit
@michaelbemvindo4 ай бұрын
@@aryanshelar9180 need to support all your channels
@ParmeshwarWaghmare-l3x4 ай бұрын
घरी आसुन पण लोक लफडी करतात अवघडय जे ला काय नाय तो गप पडतो राम कृष्ण हरी पण हाय तेला लय माज
@shirsatashok26174 ай бұрын
मामा आज पण दोन भाग . मस्त.
@Maxindia-o2c4 ай бұрын
तुम्हला पण माहिती आहे मामा 1 टक्का प्रमाण नाही 40 टक्के पकडून चाला... प्रत्येकाला माहीत आहे गावात किती लफडे चालू आहेत शहरी भाग तर गिणतीच नाही करू शकत .... तुम्ही करताय प्रयत्न आभारी आहे ....
@dattatraypawar60424 ай бұрын
जय श्री राम
@धनराजपामनुरे4 ай бұрын
पंचवीस नाही आता सतर टक्के बिघडली जनता बघा निट धन्यवाद
@sambhajilokhande53884 ай бұрын
आबा आता ९९% चांगल्या हे चुकीचे आहे अहो आता 25 ते 35 हा वयोगट पार50% वयोगट पार नालायक झाला आहे. ❤
@sunillende29924 ай бұрын
राम राम मामा 🙏🙏
@rajivhajare67844 ай бұрын
नमस्कार पाटील साहेब.
@vishnujadhav18094 ай бұрын
Ram Ram mama shree
@subhashsalunkhe55564 ай бұрын
Namaskar Mama 🎉
@sambhajilokhande53884 ай бұрын
आबा आजचा दुसरा व्हिडिओ आहे. ठीक आहे नमस्कार❤❤❤❤❤❤❤
@mandarbadave80064 ай бұрын
Ram Ram mama 🙏
@ShahajiKhokade4 ай бұрын
Ram Krishna Hari mama
@ashokt9054 ай бұрын
राम कृष्ण हरी
@umeshhande1750Күн бұрын
मामा भारती चा ६४ कला हा व्हिडिओ फार आवडला
@aryanshelar918016 сағат бұрын
लवकरच भाग दोन येणार आहे
@umeshhande175016 сағат бұрын
@ Yes of course we are waiting नक्की 👍😊
@anilgamare8414 ай бұрын
कप कप बाव बाव छू छा😅😅😅
@madhavpimpale80744 ай бұрын
Mama. Shri. Ram. Ram
@yaj2604 ай бұрын
Mama hi case aamchya javal chi ahe
@KailasSatote-lg4ym4 ай бұрын
रामराम मामा ❤❤
@AK24-0074 ай бұрын
राम राम मामा 🙏🙏🙏😊
@VaishnaviWat4 ай бұрын
राम राम मामाश्री.
@sagarugalmogle11334 ай бұрын
नमस्कार मामासाहेब 😅
@JyotiramKudale4 ай бұрын
Good, work and,u
@aryanshelar91804 ай бұрын
Many many thanks
@GaneshDesmukh-pf3py4 ай бұрын
❤❤❤
@दत्तभक्तसंदीपगिरमकर4 ай бұрын
नमस्कार मामा जय गुरू देव दत्त श्री गुरूदेव दत्त🙏 लफड करत करत लोक पार मसणवटयात जायला लागले फाळ मोडून नांगर कामाला लागले 😂पण लोक सुधारायला तयार नाही तुम्ही स्टोरी सांगा मामा😅😅😅