लग्नात एकत्र आले तर एवढा हंगामा जर राजकारणात एकत्र आले तर धमाकाच होईल
@krushnasawant36199 сағат бұрын
या रे या भावांनो एकत्र या मराठी माणसाला वाचवा महाराष्ट्र तुमची आतुरतेने वाट बघतो.
@amarnathsawant96311 сағат бұрын
सन्माननीय श्री.ठाकरे बंधु आपण जेव्हा कौटुंबिक सोहळ्यात एकत्र येता त्या प्रमाणे आपण दोन्ही भाऊ राजकारण सुध्दा एकत्र आलात तर महाराष्ट्रात दिवाळी साजरी होईल आणि आपण दोन्ही बंधु एकत्र यावेत हिच सर्व मराठी बांधवांची, भगिनीची इच्छा आहे ती आपण दोन्ही बधुंनी पुर्ण करावी
@Omkar-221b8 сағат бұрын
तुम्ही लोक कायम चुत्या च रहाणार
@babajimankar997613 сағат бұрын
❤❤❤❤ फकत ठाकरे ब्रँड आहे अख्या देशाची पळा पल करते ही जोडी
@RaghuttamDhuri9 сағат бұрын
या रे बाबांनो एकत्रित महाराष्ट्र वाट बघत आहे महाराष्ट्राची सर्व जनता वाट बघत आहेत
@raghunathchavan74617 сағат бұрын
दोघांनी ऐकत्रा या आणि मुंबई मदें मराठी माणसाची मुंबई वाचवा
@ashokkshirsagar91808 сағат бұрын
ऐकत्र आले तरच महाराष्ट्राच भल आहे
@Maharashtrapoliticalsena15 сағат бұрын
Lagnasati nko, maharashtra sati ektra ya 🎉
@dnyaneshwargaikwad70664 сағат бұрын
साहेब तुम्ही या एकत्र❤
@harshadakamat84206 сағат бұрын
खूप खूप शुभेच्छा दोघांना एकत्र येऊन काही लोकांना प्रेम कळले हेच खरे संस्कार आता सर्व गोष्टी चांगल्या होणार जय महाराष्ट्र मनसे मनसे राज साहेब तुम्ही पुढे चला आम्ही आहोत तुमच्याबरोबर जय महाराष्ट्र मनसे मनसे मनसे
@RekhaBadkar-rc4fc11 сағат бұрын
Asech MH Marathi mansasathi ektra yawe bagoon manala Samadhan vatle
@vinodshinde21015 сағат бұрын
महाराष्ट्र चे भले करायचं असेल तर एकत्र येऊन जनतेला दाखवून द्या... ठाकरे मुंबई ची शान आहेत ...
@RavindraTeli-f9l8 сағат бұрын
Joint to the thackre saheb.
@santoshrane80465 сағат бұрын
संजय राऊत साहेब माझी आपणास नम्र विनंती आहे की या दोघा भावांना एकत्र आणा व मराठी माणसाला वाचवा वाचवा
@ManoharMorajkar4 сағат бұрын
दोघे एकत्र आले तर राऊतांचे महत्व कमी होईल 😂
@SudhirMore-eq7ln5 сағат бұрын
भाजप अख्खा महाराष्ट्र गिळून टाकेल वेळ गेलेली नाही दोन भावांची एक होण्याची वाट पाहात आहे .
@MsSantosh19865 сағат бұрын
देवा जवळ आता नवस करावा लागेल बहुतेक या दोन भावांना एकत्र करण्यासाठी
@SantoshAppa-sd1pj2 сағат бұрын
❤❤
@hayyatshaikh57294 сағат бұрын
2 Tiger e🤝k 7👍❤️❤️jay maharstra 🎉
@pravinjadhav98039 сағат бұрын
Lagnat Thackeray Bnduni Hwa Keli Ani Niwadnukit Hawa Geli
@akshayambre18506 сағат бұрын
Mala clip avadali bahi tech tech sarkh dakhavata.😢
@shantaramhargude61858 сағат бұрын
Maharashteadweshi ouladina गाडण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोघांनी येकात्रा येणे गरजेचे आहे
@pradneshnakhrekar28725 сағат бұрын
काय बोलायचं आता... 🔔
@raghunathchavan74617 сағат бұрын
काही चरचा नाही
@surendrachalke25603 сағат бұрын
एकत्र या आणी महाराष्ट्र वाचवा नाहीतर दोघांचेपण भविष्य अंधारात आहे
@MyDjrahul8 минут бұрын
Hey baki normali mast ahet ek mekashi.fakta point politics cha ala ki te veg vegle boltat.bey mi swata bagitla ahe Ani thamb pani sangu shakto doghe bhau ek mekan shivay rahu nhi shakat.
@ajch36454 сағат бұрын
Kahi nahi honar atta😂😂😂
@maheshnavale30176 сағат бұрын
बीजेपी माझा पोटात दुखलं का😂
@iqbalbharde93054 сағат бұрын
Maharashtra sathi pan ek diwas doge ekatra yetil ashi asha ahe..
@annasomasal635824 минут бұрын
बाबांनो आता तरी एकत्र या तुम्हाला फोडून भाजप त्यांचा उद्देश साध्य करते थोडं ओळखा दोघांनी
@VishnuSurve-qb1cl7 сағат бұрын
एकत्र आलात तर सत्ता पक्की
@raghunathchavan74617 сағат бұрын
दोगांन मधे
@magicpiemagicpie6 сағат бұрын
अहंकार नडला....म्हणे ठाकरे brand शिवाय महाराष्ट्राचे राजकारण नाही., आणि आज दोन्ही ठाकरेंना जनतेने घरी बसवले आहे...कटू असले तरी सत्य आहे.
@tanishkakorlekar65235 сағат бұрын
अंधभक्ता...ठाकरे संपले हे तुमचं स्वप्न आहे..ते कधीही पूर्ण होणार नाही