मामा आपण स्टोरी सांगता सांगता कोणत्या वयामध्ये कसं चांगलं जीवन जगायचं हे अगदी छान सांगता
@DyneshawarWakshe10 ай бұрын
शेलार मामा आपल्या स्टोऱ्या म्हणजे एवढ्या भारी आहेत असं वाटतंय की किती ऐकावं तुमची सांगण्याची पद्धत आहे एवढी भारी आहे अप्रतिम नाद करायचा नाही जय महाराष्ट्र
@gokulpagare10 ай бұрын
तात्या स्टोरीत लोकं एव्हढे मग्न होतात त्यामुळं लाईक बटण दाबायाला विसर पडतो. पण तुम्हीं लक्षात आणू न दिल्यानंतर लगेच लाईक चं बटण दाबलं. .. .. 🙏
@vinayakshivaji979910 ай бұрын
Satya
@rajivhajare678410 ай бұрын
पाटील साहेब आपणास सप्रेम नमस्कार खुपच सुंदर अप्रतिम माहिती संकलन करुन सांगण्याची पद्धत खूप आणि खुपच भारी आहे.
@ravirajdeshmukh10 ай бұрын
मामा तुमची शब्द शैली जबरदस्त.. ह्या चॅनल द्वारे तुम्ही समाज प्रबोधन कार्य पण करत आहात..
@bhanudasjore800010 ай бұрын
मी like button अगोदर दाबतो. तुम्ही स्टोरी फारच सुंदर सांगता
आबा ही घटना पेपर ला पण आली होती. पण जाऊ द्या लाख लफडे.
@kailashmestry212910 ай бұрын
Ok
@janardhannewale68424 ай бұрын
राम कृष्ण हरी मामा मी चिखली चा आहे प्राॅपर देहु आणी आळंदीच्यामध्ये चिखली आहे टाळगाव
@Rrrrrrrr-l9j4 ай бұрын
साहेब घर मालकाची आणि किराया दार यांच्या संबधा बदल स्थोरी सांगा. माझ्या आयुष्यात हा प्रसंग आला.
@rameshshelar12534 ай бұрын
तुम्हीच फोन करून तुमची स्टोरी सांगा मी एपिसोड बनवतो
@TanajiJagadale-g2d10 ай бұрын
❤ok❤nice story❤
@santoshdevrukhkar710610 ай бұрын
Dada lai bhari to shabd hagai cha tamral gheun bai shetat palali ha ha 😅😅😅😅
@madhavpimpale807410 ай бұрын
Dada. Ek. No. Good. Explain
@vishalkhedkar91510 ай бұрын
माझी सर्वांना विनंती आहे की काकांना लाईक करत जा सर्व जा
@satisherande555410 ай бұрын
एक दम भारी मामा
@DeepakNikam-l3l10 ай бұрын
Dada mala tumchya story khup avadatat bolayachi khubi tar khubi tar khupach chhan asye samajache dole ughadale pahije sunder
@amitjadhav961410 ай бұрын
खूप छान शब्द संकलन 👍
@SatishSable-xo9fb10 ай бұрын
दुर्मिळ घटना वयाचे भान ठेवले पाहिजे होते
@santoshmore13523 ай бұрын
सुपर
@ashakale711810 ай бұрын
Like CHS button done. Mama tum hi story sangachi style apratim, sagla kaam avroon ruchi ek story roj aikato. Hi style kadi hya adi aiklee nahi ani pudhe hee bhavishyat aas at hychi kathri nahi, 👍 Excellent Me Khup hasle he has tumhi sangitle “ki mala gayab Kartil” very true
@rudravaradkar168010 ай бұрын
आभा राम राम मबई
@adinathbhoite-hf4yf10 ай бұрын
Kavale mama sundar
@SudamChavan-j4j10 ай бұрын
Dsd tdk पेक्षा भारी
@rameshshelar125310 ай бұрын
धन्यवाद दादा जय महाराष्ट्र
@dattatraytupsaundray171310 ай бұрын
नमस्कार,तात्यासाहेब असंच चालू राहु दया.❤❤
@arjunsonawane542710 ай бұрын
राम कृष्ण हरी
@vghyertdgj123510 ай бұрын
आपण सांगितलेल्या साठ वर्षाच्या दोन माणसांच्या स्टोरी ऐकल्या या कलियुगात आणखीन काय काय होणार आहे व काय घडणार आहे कदाचित देवाला सुद्धा माहिती नसेल असो आपली शब्दशैली इतकी छान आहे हे ऐकताना आपल्या डोळ्यासमोर घटना घडली आहे असा भास होतो परिंद जाधव कर्नाटक राज्य बेळगाव
@uddhavgite874010 ай бұрын
चांगल्या पद्धतीने रंगून सांगतात आबा😅
@Datheh.10 ай бұрын
रंगीन शेलार मामा अनुभवावरून 🎉
@dhananjayauti4438Ай бұрын
मामा गावरान तुपावाणी विदुर म्हणतात 😅😂
@shahajanpathan187110 ай бұрын
Anna Namskar 🙏🏻 ✨💥🎊⚡️💐
@totaramkotwal40910 ай бұрын
या महाराष्ट्राच्या प्रत्येक शाळेत तुमच्या सारखे शिक्षक पाहिजे.,मामा राम कृष्ण हरी.
@siddhusalgar600210 ай бұрын
Good morning 🌅 Mama
@sandeepdevgude785010 ай бұрын
Good morning 🌄🌄🌞 mama
@rameshshelar125310 ай бұрын
Good morning!
@iamak589110 ай бұрын
एक नंबर मामा सांगतात
@paragrana480510 ай бұрын
Hi ghatna far viet ahe,
@rohandeshpande621210 ай бұрын
Best story ever
@maltiturbhe86955 ай бұрын
संयम सुटला की असेच होणार
@AkshayKhandale-bu9gt2 ай бұрын
काका पितृदोषा वर एखादा विडिओ काढा
@varshadeshmukh275110 ай бұрын
मी आळंदीत राहते ही स्टोरी आमचा शेजारचा गावात घडलेली आहे
@varkariparvarvarkaripariva52238 ай бұрын
कोणते गाव आहे नाव सांगा
@varkariparvarvarkaripariva52238 ай бұрын
आळंदीत कुठे राहता
@vinayakshivaji979910 ай бұрын
जमीन म्हणजे आई असते खरच सांगतो ती विकायची कोणावरही वेळ येऊ नये माझी प्रामाणिक इच्छा
@vimalwadkar154010 ай бұрын
Namaskar 🙏
@dattatraypawar604210 ай бұрын
जय श्री राम
@NONAME-hp6gv10 ай бұрын
Jay Hari Dada.
@reshmasayyad29910 ай бұрын
Nice story
@ShivasVlog-hs1jr10 ай бұрын
काका नक्की पुणे ला आले की भेट gheu आपन एकमेकांची 🙏🙏🙏
@mml94010 ай бұрын
Aajkal mhtrayana 20 chya pori aavdtat aan trunana aanty kaay chal laay kahi smjt nahi Ghor kliyug...
@nitinzende351410 ай бұрын
महाराज राम राम
@narayannavalpatil66239 ай бұрын
खुप काही शिकण्यासारखे आहे
@prashantshete958110 ай бұрын
Good morning sir
@rameshshelar125310 ай бұрын
Morning
@sambhajilokhande538810 ай бұрын
आबा पाटील नमस्कार
@sopanpokharkar93197 ай бұрын
आपले गावाचे नांव काय आहे.आमचे खेड तालुका मधे शिरुर भिमाशंकर रोडवर मावळ पट्ट्यात खरोशी गावांत शेलार घराणी बहुसंखेत आहे.आमचा सोईर संबंधध आहेत.राम राम.
@rameshshelar12537 ай бұрын
वडगाव रासाई तालुका शिरूर जिल्हा पुणे
@explorer463810 ай бұрын
मला गायब करायला बसल्यान 😂
@k.g.fhome642410 ай бұрын
कांदा कोणाचा आहे मस्त दिसतो
@rameshshelar125310 ай бұрын
हा आपलाच आहे
@explorer463810 ай бұрын
पोर धोपाटत्यानं 😂
@kishorgaikwad117410 ай бұрын
विधुर म्हणतात 😀😀😀
@gajanankadam484910 ай бұрын
Best❤
@sopanannachinchwade823610 ай бұрын
भाऊ नमस्कार
@BALUGUND-o9b10 ай бұрын
राम राम दादा
@shekharshinde445510 ай бұрын
प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे सारांश : प्रयत्न केले की यश हे आपल्याला नक्कीच मिळते, अशी म्हण आहे शेलार मामा 😅
@rameshshelar125310 ай бұрын
ती म्हण मला माहित आहे मी सांगितलेली म्हण संगीत रत्न दत्ता महाडिक आपल्या तमाशामध्ये रंगबाजी मध्ये वापरायचे जय महाराष्ट्र
Thanks again Sir !! This is realty of our country (dirty thoughts socializing) we have needful conditions for alerts from this things always & everyone, everywhere !!! Thanks ***
@SatishAswar11210 ай бұрын
शुभ सकाळ काका
@Sadugurufale10 ай бұрын
❤❤❤
@sandeepkambale639210 ай бұрын
शुभ सकाळ काका 🙏
@ramgirme111310 ай бұрын
शिव सकाळ 🙏🚩
@prepwithaditya490010 ай бұрын
Suprabhat 🙏
@gunvantsurvase874010 ай бұрын
Ok report
@k.g.fhome642410 ай бұрын
राम राम ❤
@rameshsutar581310 ай бұрын
आज काल कोणाला वयाचे भान नाहित दिसली की घुसला बाबुराव लय अवघड आहे